या १० आमदारांचा ठाकरे बदला घेणार कोणाला गळाला लावले आहे पहा | Uddhav Thakre VS Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 202

  • @सागरशिंदे-छ7य
    @सागरशिंदे-छ7य Місяць тому +22

    ठाकरे 1नंबर

  • @madhukarborwar1154
    @madhukarborwar1154 Місяць тому +56

    मतदार बंधूना विनंती आहेकी त्या ंनी ऊद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या भल्या करीता निवडून आणा.

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u Місяць тому +25

    जनतेला नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्वांनी ठाकरे यांचें हात बळकट करा व मुख्यमंत्री करा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जा

  • @FattelalMestri
    @FattelalMestri Місяць тому +35

    उध्दव ठाकरे यांना १००टक्के सहानुभूती निर्माण झाली आहे त्या मुळे त्यानां नक्की यश मिळेल

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Місяць тому +33

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @kiranhatankar1105
    @kiranhatankar1105 Місяць тому +34

    दहा नाही सगळेच पक्ष सोडुन जाणार्याना पक्षात घेऊ नये. नविन निष्ठावंताना संधी द्यावी.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Місяць тому +46

    जनताच या सर्वांना घरचा रस्ता दाखविन,जनतेला गृहीत धरू नये

  • @princeleygonsalves1383
    @princeleygonsalves1383 8 днів тому +1

    दिपक केसरकर, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार पडले पाहिजेत

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Місяць тому +24

    यातील पहीला पराभव हा कोकणातून होणार

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому +23

    नुसता.बदला.नाही.मुळापासून. संपवायचे बेन.ठेवायचं.नाही.

  • @jj-dr4di
    @jj-dr4di Місяць тому +14

    हे सर्व खोके बहादर घरी बसनार त्यांची बुद्धी सडलेली आहे.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Місяць тому +22

    फक्त दहाच...... सगळ्यांचाच हाक देऊन पाडा
    ‌ गद्दारांना माफ करू नका

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 Місяць тому +3

    आपल्या मुलांच्या भवित्व आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्या साठी...एक मेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 Місяць тому +39

    उगाच या आमदारांना मोठी प्रसिद्ध वाक्य प्रचार करून मोठे करूनये

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +16

    देसाई पराभूत होणार

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 Місяць тому +37

    महायुती सरकार परत निवडून येणार नाही शिंदे व अजित राजकारणातु बाद होणार

  • @mohininabar3392
    @mohininabar3392 Місяць тому +4

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, चिन्ह मशाल यांना जास्तीत जास्त मतदान करून मविआ मध्ये जास्तीत जास्त सीट्स निवडून आणा आणि उध्दव ठाकरेंसारख्या संयमी प्रामाणिक नेत्याला मुख्यमंत्री करा, यातच महाराष्ट्राचं भलं आहे

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 20 днів тому +1

    खासदार आणि आमदार एका घरातील चालत नाही हे जनतेला कळला पाहिजे

  • @akshaydeshmukh6326
    @akshaydeshmukh6326 Місяць тому +4

    बांगर यांना पाडण्यासाठी अजित मगर यांना उमेदवार द्या

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Місяць тому +21

    शिरसाठ आता कधीच निवडून येणार नाही. त्यामुळे शेवटची संधी दिली महामंडळ देऊन.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Місяць тому +5

    छान विश्लेषण

  • @user-jt9gx9qe1t
    @user-jt9gx9qe1t 18 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकप्रिय नेता शिवसेन

  • @annasahebsutar8678
    @annasahebsutar8678 14 днів тому

    जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र.

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 17 днів тому +1

    Udhav thaakare jindaabad..🚩🙏👌💐👍

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 17 днів тому

    जांतेनिहितासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्या

  • @bhaskarjadhav322
    @bhaskarjadhav322 Місяць тому +3

    ' असच होणार, उद्धवजी सव्व्याज परतफेड करतीलच.....

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Місяць тому +1

    पाटणकर निवडून येणार 100%

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 23 дні тому

    शंभर टक्के ठाकरे शिलेदार निश्चित निवडून येणार यात काही शंका नाही ❤❤🎉❤❤

  • @rahuldonatkar1632
    @rahuldonatkar1632 19 днів тому

    ठाकरे

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 17 днів тому

    राजु शिंदे हेच विजयश्री खेचून आणणारं आहे हे 💯💯💯💯🚩👍 खरं आहे

  • @kpailbarlikar4746
    @kpailbarlikar4746 Місяць тому +2

    Uday saheb jindabad

  • @chandrakantnimbre6106
    @chandrakantnimbre6106 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @jaydeshmukh455
    @jaydeshmukh455 20 днів тому +1

    Anant.p
    Desmukh

  • @KomalSuryavanshi-sw4pl
    @KomalSuryavanshi-sw4pl 20 днів тому

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Місяць тому +4

    मा.उद्धव साहेब बल्लारपूर मतदार संघातून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना हरवायचे असेल तर डाँ अभिलाषा गावतुरे -बेहेरे यांना उमेदवारी द्यावी.

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc 10 днів тому

    ऊद्धव ठाकरे यांचाच थेट कार्यक्रम होणार

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm Місяць тому +5

    हे सगळे आमदार मंत्री बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमुळे झाले आहेत पण लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने होते परंतू हे तर कोळसे निघाले.

    • @majedsayyd377
      @majedsayyd377 Місяць тому

      Newdin alywar कुणाकडून कोकी घ्यनार

  • @MadhukarMahapadi
    @MadhukarMahapadi Місяць тому

    उद्धव ठाकरे 1नंबर

  • @MohammadMatoli-el6wb
    @MohammadMatoli-el6wb Місяць тому +1

    या लोकांना अजिबात घेऊ नये नवीन लोकांना संधी देणे यांना संधी दिली की आमचा नोटा आहे मतदान

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 Місяць тому +22

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये, बाकि दिल्ली गुजरात मुघल बादशहा आणि त्याचे चाकर नाहीच

    • @contryface3429
      @contryface3429 Місяць тому

      Mag congress pan दिल्ली varunach chalate, kashala जातोय दिल्ली ला तुझा नेता सोनिया ची chatayala लैं svabhimani आहे तर्, 2024 la congress, ncp sp kolun lavnar yala. Sagli नाटक बंद, तोंड बंद होणार

  • @omkarkadam2850
    @omkarkadam2850 Місяць тому +3

    सगळेच पडणार

  • @suniljadhav8160
    @suniljadhav8160 23 дні тому

    जनता त्याना नारळ देणार.

  • @MahipatraoJagdalePatil
    @MahipatraoJagdalePatil 16 днів тому

    उद्धव ठाकरे साहेब यांनी ज्यांना मंत्री केले आणि ते सोडून गेल्यालाचा फार राग आहे त्याना मोठा धक्का देणार हे नक्की

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Місяць тому

    सत्य परिस्थिती मांडली

  • @ganeshkarney5973
    @ganeshkarney5973 Місяць тому

    मनसेत प्रवेश 1000%

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Місяць тому +1

    सत्तार आता कोणता पक्ष शिल्लक राहिला का ते शोधत असतील

  • @avinashtayade8805
    @avinashtayade8805 Місяць тому

    Udhav Balasaheb thakare

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Місяць тому +2

    4नाहि.40.गधांरा.गाळा.

  • @shankarpotekar2541
    @shankarpotekar2541 Місяць тому +2

    हे सगळे खाके बहादर पडणार १०० %

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 14 днів тому

    ठाकरे.साहेब. पाट.देऊ.नका.गेलेल्या.घरी. राहुदेत

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w Місяць тому +2

    अरे भाऊ फोटो तर बदल नाव योगेश कदम च आणि फोटो सिद्धेश कदम चा 😂😂 म्हणून तुमचे व्हिडिओ चालत नाही जास्त

  • @सिद्धेशकदम
    @सिद्धेशकदम 10 днів тому

    आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत गद्दार सोबत नाही

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram Місяць тому

    Satya vishleshan aahe

  • @dattaramshelake5062
    @dattaramshelake5062 Місяць тому

    Gaddar Gaddi pilot

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Місяць тому

    अब्दुल सत्तार पण या वेळेस पडणार खेळ होणार 🤣😂

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Місяць тому +8

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @sajeedkhan8765
    @sajeedkhan8765 Місяць тому

    कलमनुरी विधानसभा
    फ़िक्स आमदार अजित भाऊ मगर

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Місяць тому

    मतदारानी याची जिरवली पाहिजे आता

  • @gorkhaupare5338
    @gorkhaupare5338 Місяць тому +1

    कळमनुरी विधानसभा मशाल

  • @sandippatange2650
    @sandippatange2650 Місяць тому

    अजित भाऊ मगर 👑🚩

  • @GajananNale-t5e
    @GajananNale-t5e 17 днів тому

    जनता यांना ५०खोके
    म्हणून ओळखते

  • @sunilsurve8113
    @sunilsurve8113 19 днів тому

    रामदास कदमाचे चिरजीव पडणार

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 Місяць тому +3

    निदान बातमी देण्यापूर्वी मथळा काय लिहिला गेला ते तपासून पाहा आणि मग बातमीपत्र वाचा. मराठी भाषा आपणच बिघडवली तर जबाबदार कोण?

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w Місяць тому +3

    उद्धव ठाकरेंना राजकारण काय 🔔🔔कळत शरद पवारांनी म्हणे मला मुख्यमंत्री बनवले असे म्हणतात आणि आता तेच पवार यांना मुख्यमंत्री म्हणून नाकारतात😂😂😂 काय बोलणार आता

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 Місяць тому +3

    Saglech padnar ahet nakki

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 17 днів тому

    शिंदे तर हमकास कायमचे घरी बसणार त्याचा पक्षच राहणार नाही सर्व सोडून जाणार

  • @akshaydeshmukh6326
    @akshaydeshmukh6326 Місяць тому

    अजित मगर कळमनुरी विधानसभा 😊

  • @sandipshinde3281
    @sandipshinde3281 12 днів тому

    काही वाकडं होणार नाही त्या उद्धव ठाकरे कडून 😂

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Місяць тому +1

    1ला चपलांचा हार

  • @AnantaChorghe-v8e
    @AnantaChorghe-v8e Місяць тому +3

    सगळे पराजीत होतील लोकांना जे काही या लोकांनी केले आहे ते पटत नाही

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 23 дні тому

    युटब चॅनल वाल्यांना पावसाळा नंतर विधानसभचे पीक जोमात आले आहे

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram Місяць тому +1

    Maharastrat Mahavikas Aaghadich yenar he satya Aahe

  • @JohnMartis-o6y
    @JohnMartis-o6y Місяць тому

    Kadhi.

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 21 день тому

    हे आपटणार आहे 🚩

  • @appasahebghanwat4027
    @appasahebghanwat4027 Місяць тому

    उध्व ठाकरे.. निशाणे वर ठेवणार हे बरोबर. आहे

  • @Kokankanosa
    @Kokankanosa Місяць тому

    आमदार योगेश कदम ऐवजी तुम्ही सिध्देश कदम यांचा फोटो दाखवत आहात.

  • @ROYAL-qx5kl
    @ROYAL-qx5kl Місяць тому

    अजित भाऊ मगर ( कळमनुरी विधान सभा मतदारसंघ)

  • @laxmankharat4132
    @laxmankharat4132 Місяць тому

    10 paiki 10 parabhut 100/-honar

  • @pramodgadekar179
    @pramodgadekar179 Місяць тому

    Gadharana jaga dakhavali pahije

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram Місяць тому

    Gaddarana shivsainik nakkich jaga dakhwnar

  • @michaeldsouza238
    @michaeldsouza238 Місяць тому

    Shivsena (UBT)and
    Sharad G Pawar (RC) should not give opportunities from their group who were responsible to damage their Original Establishments.
    🙏💐

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 Місяць тому

    Ramdas kadam auto driver

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 21 день тому

    यांनी 50 खोके घेतले आणि लोकांना 1500 दिले

  • @VikasShigavan-f4w
    @VikasShigavan-f4w Місяць тому

    😂😂😂 बदला घेणार की स्वतःच महायुतीत सामील होणार

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 18 днів тому

    भुमरे आगोदर च पुढे गेले मोदीजी जवळ😂😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Місяць тому

    उध्दव ठाकरे साहेब यांना हात जोडून विनंती आपणास आणि शिव सेना सोडली यांना कुठल्याही परिस्थितीत पक्षांत घेऊ नये एक कटर शिवसैनिक

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 17 днів тому

    Tanashahi Aur Gaddar ka Ant hoga, Jarur hoga.

  • @samirsugdare1436
    @samirsugdare1436 Місяць тому +1

    सगले निवडण येतील बघत बसा

  • @samirsugdare1436
    @samirsugdare1436 Місяць тому +1

    महाड मध्ये येऊन बघा उगाच काहीतरी विश्लेशन करता...गोगावलेंना महाड मध्ये पाडणारा अजुन जन्माला यायचा आहे

  • @vasantpawar2520
    @vasantpawar2520 Місяць тому

    7

  • @SubhashPimpleShivram
    @SubhashPimpleShivram Місяць тому

    Mahayuti barobar phakt Utich kuni keliaani jantecha vikas kon karnar he jantela samajle aahe

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Місяць тому

    हयाची जीव छाटा

  • @कवीसुरेशकंक
    @कवीसुरेशकंक Місяць тому +4

    बदला, सुड असे करणार का? महाराष्ट्र राज्याचे कल्याण करायचे की नाही?

  • @sajidkadri8036
    @sajidkadri8036 11 годин тому

    Uday Thakre ki total seat aane wali hai🎉

  • @RajeshGharat-qo9wp
    @RajeshGharat-qo9wp Місяць тому +1

    He badgay aahet

  • @samirshinde6282
    @samirshinde6282 Місяць тому

    गोगावले साहेब बाजी मारणार शंभर टक्के

  • @shaileshrane799
    @shaileshrane799 Місяць тому

    Hech nahi tar sarva 40 gaddar ubhe rahile tar tyatla ekhi nivdun yeta kama naye hich jantela vinanti ahe Karan aple vote 12:25 swatachya fadyasathi vikle 50 khokyala tyacha vachpa kadhyachi vel ahe.

  • @victaz6973
    @victaz6973 Місяць тому

    बदला घयायला पाहिजे जनता खुश होईल

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 Місяць тому +1

    जेवढे गेल्ते तेवढ्यांना पुन्हा घेऊ नये . कारण जनता त्यांचेवर खूप खूप नाराज आहे . बघा मग तुमचं तुमही .

  • @SachinAmbre-c1h
    @SachinAmbre-c1h Місяць тому

    काय फरक पडणार घंटा शिंदे साहेब जिंदाबाद