योग्य निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास. धन्या वाल्याची साखळी तुटत आहे हळुहळु फक्त 302 लावा कायमचे जेलमधे सडवा. संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांना आणि कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
मागणी लावून धरणारे संघर्ष योद्धा जरांगे पाटील, सुरेश आण्णा धस, अजली ताई दमानिया, संदीप भैया क्षीरसागर यांचं आभार.... पहिल्या मागणीला यश.... फासी ची शिक्षा आणखी बाकी
@@Sawant-f6sएखाद्या आरोपी वर मोक्का लावण्याचे काही नियम असतात त्या नियमात तो आरोपी बसला की त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होते. उगाच घाईगडबड करून सर्व बाबी न पडताळता पोलीस प्रशासनाने हा कायदा एखाद्या आरोपी वर लावला तर न्यायालयात त्या आरोपी वरील हा कायदा मागे घेण्यासाठी न्यायालय निर्णय सुद्धा देऊ शकते.
माणूस किती पण पावरफुल असु दया जे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या सविधाना पुढे कोणीच टिकुन शकत नाही शेवटी मसाजोग चे सरपंच संतोष भैय्या देशमुख यांना न्याय मिळाला.धनयवाद सर्वांचे ज्यांनी यात न्याय मिळावा म्हणून वेळ दिला.संतोष भैय्या देशमुख यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.😢😢😢
फासावर लटकवले पाहिजे तेव्हाच न्याय मिळेल संतोष देशमुखला
Incounter
संतोष देशमुख यांना श्रध्दांजली एका रूपाने वाहायला हरकत नाही आता.....
सत्यमेव जयते... जय भीम जय शिवराय
सत्यमेव जयते जय बाळूमामा
Jai Bhim jai Shivray🎉🎉
Jai Maharastra
@@SantoshVakase-du5rv जय बाळूमामा जय शिवराय
Jai Bhim Jai Jyoti Jai Shivaray 🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर ❤ तुमच्या कायद्या मुळे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल जय भीम जय शिवराय ❤
❤ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम❤
जय भीम जय शिवराय मित्रा
अंजली ताई आणि सुरेश धस आणि संदीप भय्या जितेंद्र आव्हाड आणि बीड चे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे अभिनंदन मनोज जरांगे पाटील यांचे सुद्धा अभिनंदन 🎉
अंजली दमानिया, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, जरागें पाटील यांचे आभार,
मनापासून आभार
आजुन दिपक भाई केदारला पण धन्यवाद जय भिम जय शिवराय जय संविधान
बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके, आमदार पंडित, आमदार नमिता मुंदडा यांना विसरु नका.
चांगली शिक्षा मिळाली पाहिजे. जय भीम जय शिवराय.
याचा अर्थ संविधान जिवंत आहे.
Jai Bhavani Jai Shivaji
Jai Bhim
No caste no religion- only justice .. constitution zindabad
संविधान जिवंतच आहे... फक्त नीच लोक ठरविक त्याचा चुकीचा वापर करत आहेत.. वकील पोलीस राजकारणी @@dattaraobachate9144
अंजली ताई चे खूप खूप आभार
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पावर जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩🚩
Jai Bhim Jai Shivaray 🙏🏽🙏🏽🙏🏽
भावा न्यायासाठी एवढी आंदोलने 😢
न्यायव्यवस्थेचे हार्दिक अभिनंदन
सत्यमेव जयते
जय शिवराय ❤जय भीम
सत्यमेव जयते
भारतीय न्याय देवतेचा विजयी असो❤❤
वाजवा तोफा❤😊
🚩🚩🚩🚩🚩😎
✌🏻⛳⛳सत्यमेव जयते⛳⛳✌🏻
कडक
कडक
🚨सत्यमेव जयते🚨
पापाचा घडा भरला, आता सुट्टी नाही
😂😂😂😂😂
सत्याचा विजय असो.
खूप खूप आनंदाची बातमी....makarsankart तराली आज
सत्यमेव जयते जय भिम संविधान..👏
योग्य निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास. धन्या वाल्याची साखळी तुटत आहे हळुहळु फक्त 302 लावा कायमचे जेलमधे सडवा. संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांना आणि कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
वाल्मिक ची सगळ्या 2 नंबर उद्योग वर कारवाही करा वाल्मिक च्या समर्थकाना सुद्धा सह आरोपी करा
सत्यमेव जयते
जय शिवराय🙏
चांगले शिक्षा झाली पाहिजे
भाया तू तो गयो 😂😂
जरांगे पाटील.धस . अंजली ताई . बजरंग बप्पा.क्षिरसागर व सर्व समाजाचे विशेष अभिनंदन...
मनोज दादा पाटलांचे खूप आभार
अभिनंदन कराड
😂
कराड न बोलता फक्त वाल्मिक बोला. आमच्या सातारातील कराड चं नाव खराब होत आहे 😅😅
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
🚨सत्यमेव जयते.....जय शिवराय🚩
अभिनंदन वालू😂😂
एकच नंबर गेला कुञा तीन वर्ष
आज मुख्यमंत्री यांचे आभार मानतो jay hind jay maharashtra
सत्यमेव जयते..🎉
वाल्मिक कराड ❎ वाल्या कराड ✅ 😎
अंजली दमानिया यांचे खूप खूप अभिनंदन यांनी खूप सहकार्य केल्याबद्दल
Good. आणखी माजलेले वंजारी धन्या व पंकजा वर पण मकोका लावा.
सत्य मेव जयते🎉🎉
कराड जर दोषी आहे मकोका लावण्यात ऐवढा ऊशीर का
गुड
मा. मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे खुप खुप आभार
1 No. 😂
धन्यवाद..महाराष्ट्र सरकार❤
कोणीही आरोपीच्या साथ देऊ नये जय पुराव्यासहित सापडते त्यांना शिक्षा होणार आहे उगाच जातीचे नाव घेऊन भांडण करू नये
जातीने आत्ता पर्यंत अशा लोकांना का जवळ ठेवले, गुन्हेगाराला जात नसते. पण इथे दिसली ती.
@@saipa6687पुणे मध्ये मुळशी पॅटर्न ल कुणी जवळ केले होते
सत्यमेव जयते, जय जवान जय किसान,
हर्वेस्टर घोटाळा, खंडणी, बेमानी मालमत्ता 😅🎉😂😢
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
न्याय मिळावा हि अपेक्षा आहे
मागणी लावून धरणारे संघर्ष योद्धा जरांगे पाटील, सुरेश आण्णा धस, अजली ताई दमानिया, संदीप भैया क्षीरसागर यांचं आभार.... पहिल्या मागणीला यश.... फासी ची शिक्षा आणखी बाकी
धन्यवाद फडणवीस साहेब
सत्यमेव जयते आज खूप दिवसांनी मन प्रसन्न झालं,आणि कायद्यावर थोडा विश्वास बसू लागला.
Thanks annaji
Cm sir
सत्यमेव जयते जयभीम जय शिवराय
1 no🎉🎉
आम्ही राज माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या ची लेकरे 🙏🙏🙏 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर च, विजयी असो ❤❤😢😢😢😢
धनंजय मुंडेची सुध्धा चौकशी झालीच पाहिजे.😢
सत्यमेव जयते 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद फडणवीस साहेब... 🙏
सत्यमेव जयते.. ✍️🇮🇳👍👍👍
कार्य सम्राट समाजसेवक आण्णा वाल्मिक कराड भावपूर्ण श्रद्धांजली . मोकोका लावा ३०२,३०७ आरोपी माननीय आण्णा... भावपूर्ण श्रद्धांजली
सुरेश आण्णा धस बोलते सबको बोलते ❤😊
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ! 👌💐
सत्य परेशान हो शकता हें पराजित नही सत्यमेव जयते 👍👍👍👍👍
Maratha❤
जात बघून नाही तर गुन्हेगार बघून विरोध व्हायला हवा
सत्यमेव जयते 🙏
आता मोकोका .
चौदा दिवसांनी ३०२ परत
चौदा दिवसांनी ई डी.
नंतर .....
सत्याचा च विजय होणार आहे.
Fadnavis saheb fan zalo ajpasun ..😢
येवढे दिवस लोकांच्या विरोडानंतर लावला आहे
@@Sawant-f6sएखाद्या आरोपी वर मोक्का लावण्याचे काही नियम असतात त्या नियमात तो आरोपी बसला की त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होते. उगाच घाईगडबड करून सर्व बाबी न पडताळता पोलीस प्रशासनाने हा कायदा एखाद्या आरोपी वर लावला तर न्यायालयात त्या आरोपी वरील हा कायदा मागे घेण्यासाठी न्यायालय निर्णय सुद्धा देऊ शकते.
CM sahebanche abhar
धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्हचे आभारी आहोत पत्रकार साहेब तुम्ही केलेल्या कामाची खरच कोतुक करावे तेवढे थोडेच
धन्यवाद टी व्ही 9🙏🙏🙏🙏🙏 चांगली बातमी दिली
धन्यवाद न्याय देवतेला
Thankyou Shaheb
भारतीय संविधान जिंदाबाद बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
महाराष्ट्रातील सर्व जाती व धर्मातील लोकांचे अभिनंदन...
मकरसंक्रांतीची आनंदाची बातमी...
जय भीम जय शिवराय
जय भीम जय शिवराय
माणूस किती पण पावरफुल असु दया जे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या सविधाना पुढे कोणीच टिकुन शकत नाही शेवटी मसाजोग चे सरपंच संतोष भैय्या देशमुख यांना न्याय मिळाला.धनयवाद सर्वांचे ज्यांनी यात न्याय मिळावा म्हणून वेळ दिला.संतोष भैय्या देशमुख यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.😢😢😢
अभिनंदन जज साहेब.... माझ्या संतोष देशमुख भावाला न्याय dya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙁🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😩😩😩😩😩😩😩
Jai Ho 🙏🏼🙏🙏🏼🙏🙏🏼🙏
छानच निर्णय सरकारचे अभिनंदन
महाराष्ट्र आता कायद्याचा धाक बसेल सर्व आरोपींना फाशीवर चढवून लोकशाही जागृत ठेवण्यात यावेत
मी बीड जिल्ह्यातला साहेब पण सत्यमेव जयते न्यायव्यवस्थेचे खूप आभार
एकदम बरोबर, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, आणि त्याचा सुत्रधार पण सुटता कामा नये
धस आण्णा झिंदाबाद ❤❤❤❤
देव पावला आदिवासी संघटना
सत्यमेव जयते. कठोर कार्यवाही व्हावी.
फडणवीस साहेबावर विश्वास ठेवा धन्याची पण फाटणार न्याय करणार
फक्त नि फक्त देवेंद्र फडणवीस
धन्यवाद
Satya Mev Jayate 🙏🏻🙏🏻
पावर ऑफ संविधान , कायदा बापाचा कोणीही कितीही भारी असेल तरी तो चुकाच लागतं , जय भीम
❤ सत्यमेव जयते ❤
धन्यवाद कायदा 👏
न्यायव्यवस्थेचे अभिनंदन
ग्रेट Devndrji Cm अम्ही आपले आभार
जय भिम 💙💙💙💙
देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन.
सुरेश अण्णा दासांचे आभार
धन्यवाद🎉🎉🎉
एवढे दिवस त्यांची फॅमिली शांत होती, आता चचच काॽ जागी झाली,म्हणजे राजकारण चालू झाल बीड च
Jay Maharashtra....Ek Maratha Lakh Maratha ❤
Thank you dr, babasaheb tumchya saviddhana mule nyai bhetla
खुप आनंदाची माहिती मिळाली