रविभाऊ महायुतीत आहे त्यामुळे असे बोलावं लागतं....पण मतदान हे फक्त तुतारीलाच होणार हा व्यक्तिक विश्वास आहे रविभाऊ वर...मि पण एक कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे रवि भाऊंच्या सानिध्यात खुप वेळा येण्याचा योग आला.
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
आम्ही पण साहेबांना मानतो पण पण वळसे पाटिल पराभूत झाले तर त्याला कारणीभूत गोरे सारखे त्यांचे कार्यकर्ते असतील आत्ता तरुणपिढी सुशिक्षित आहे ते तुम्ही विसरू नका...
दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार
वाणी है पॅकेज पत्रकार काही ठिकाणी कमेंट बंद करतातभामटे पत्रकार
अहो वानी साहेब वळसेंनी जी गद्दारी केली.ती सर्व सामान्य माणसाला मान्य नाही.
7वेळा आमदार होऊन पण गावोगावी जाऊन का प्रचार करतात . यांनी तर राज्यात प्रचार करायला हवा ड्राक्टर अमोल कोल्हे साहेबाना सलाम आहे
वाणी साहेब निरगुडसर मध्ये गेल्यावरच comments चालु ठेवता बाकी वेळ बंद का करता निकम साहेबच नाव घेतल्यावर बंद करता तरी पण फक्त देवदत्त निकम साहेब
Are ha pakka paid news wala ahe
निकम साहेब फिक्स आमदार
जेव्हढी खालची पातळीवर टिका तितका निकम साहेबांचं लीड वाढणार 😅😅
निळ्या शर्ट वाल्याला बघून वाटत नाही तालुक्यात लोकशाही आहे म्हणुन 😜
बाकीच्या bites मध्ये comments का off करून ठेवता वाणी???
Camera समोर फक्त वळसे पाटील.....लोकं आतून तुतारी वाजवणार😅 निरगुडसर मधे लोक खूप दबावाखाली आहेत...
फक्त देवदत्त निकम साहेब
निकम साहेब ❤
निळा शर्ट जरा लाभार्थी दिसतोय
Only nikam
वाणी ची, वाणी चांगली...... नाही.❓🚩🚩💪💪💪
दिलीप वळसे पाटील साहेब फिक्स आमदार
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचे विश्वासू सहकारी शिलेदार बाबाजी दादा चासकर आमदार होनार ✌️🚩
पुजन च्या सल्यावरून मत विभाजन होऊ देऊ नका हे आधुनिक इंग्रज आहेत सावध राहा
निकम साहेब आमदार होणार फिक्स
बाबाजी दादा चासकर एक मराठा लाख मराठा 🚩
निकम only 🚩👍
Only pawar saheb jindabad 💘👍
अहो सगळ्या गावत एकच एकच नाव दिलीपराव दिलीपराव
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
अहो साहेब गुरु गाबरलेत कालच्या गटनेवरुण समजल 😂
कमेंट चालूच ठेवा बाकीच्या गावची परिस्थिती ण कळेल
रवी वळसे आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती ग्रामपंचायत च्या निवडणुकीला आपले अश्रू होते ते विसरलात का आपण जनतने दिलेल्या कौलाला डावलत आहात
Janta he Nirgudsir che cha aahe tumhi nka shikou
रविभाऊ महायुतीत आहे त्यामुळे असे बोलावं लागतं....पण मतदान हे फक्त तुतारीलाच होणार हा व्यक्तिक विश्वास आहे रविभाऊ वर...मि पण एक कट्टर शिवसैनिक आहे त्यामुळे रवि भाऊंच्या सानिध्यात खुप वेळा येण्याचा योग आला.
... लबाड आहे हा पत्रकार , कमेंट बंद करून ठेवतो साला , 😢😢😢 , ...
निकम 💯✌🏻 विजय झाले आहेत
बाबाजी दादा चासकर 🚩 एक मराठा लाख मराठा ✌️🚩
वाणी साहेब असल्या बेवड्या पासून सावध
दिलीपराव वळसे पाटील साहेब ❤
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
आम्ही पण साहेबांना मानतो पण
पण वळसे पाटिल पराभूत झाले तर त्याला कारणीभूत गोरे सारखे त्यांचे कार्यकर्ते असतील
आत्ता तरुणपिढी सुशिक्षित आहे ते तुम्ही विसरू नका...
निरगुडसर गावात विचारल्यावर वळसे च बोलणार.
आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव फक्त नामदार दिलीपराव वळसे पा साहेब❤
फक्त आणि फक्त वळसे पाटीलच साहेब🎉🎉
कार्यकर्ते तर दम देताना दिसत आहे सर्वसामान्य लोकांना मत पण मांडून देत नाहीत
साहेबच फक्त आणि फक्त वळसे पाटील🎉🎉
एकच वादा सत्यशील दादा
फिक्स आमदार
अभिमान आमचा नेता राज्याचा
दुष्काळी मागास अशी आंबेगाव तालुक्याची ओळख पुसवून बागायती आणि विकसित तालुका अशी आंबेगाव तालुक्याची ओळख नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी निर्माण केली आहे तेच पुन्हा आमदार आणि मंत्री पण होणार
लोकशाही आहे कोणालाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे लाभारध्याना कळेल पाहिजे
Only Dilip Walse patil Saheb Kingmaker honar
⏰⏰विविध विकास कामे हिच नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांची ओळख⏰⏰
तालुक्यात फक्त दिलीप वळसे पाटलांचीच हवा
वाणी धुत आहे पाटलाची धुणी
फिक्स आमदार निकम साहेब 🎉
हीच दहशत मोडून काढणार देवदत्त निकम साहेब
उमेदवारांना एकच भीती सत्यशील दादाचं लीड किती
Nikam saheb
क्या अश्या लोकानमुळे साहेबाच नाव खराब झाला हे सत्य आहे ही भाषा असेंबल मत सोडा दारात उभ नाही करणार
साहेब पुन्हा प्रचंड मतानी निवडून येणार
बदल हा निसर्गाचा नियम आहे
only Valse patil saheb🎉🎉
फक्त शरद पवार साहेब
फक्त आणि फक्त निकम साहेब....लावा ताकत...😂😂
One and Only माऊली आबा कटके
आदरणीय वळसे पाटील
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे...
ज्याला मिळतोय साहेबाचा दाणा-पाणी त्याचं नाव वाणी पाकीटमार पत्रकारिता भुरटी पत्रकारिता
वळसे पाटील साहेब
बदल 100%
फक्त साहेबच...
Manage comment
Saheb 2 numbar manus
निकम साहेब
Vani la packet mothe bhetle aahe,
Nila shar me khup biryani Kiva chapti bhetli aahe
बदल हवा कारभारी नवा
Pani lavani deli pause padla dilip patilani निवडून नानी आला तर दुषाल पडेल
Nikam only
Vani kiti paise gheta
वाणी साहेब निरपक्ष्य पणे काम करा पैसे घेऊन नका करू
पिंटू गोरे मतदान फिरवणार
Shirur che 42 gaav fatka denar kadachit
नामदार साहेब फिक्स आमदार
One side news karto
निळ्या shairt वाला माजला जरा त्याला नीट पहा
वळसे निवडून येणार
अरे तुझा साहेब आमदार च नाय होणार
गोरे
Kon yeda majnu ahe
Walse patil saheb nivdun yenar
Are lavdhya nilya shartvala valse padhnar
fix abba
Nit bol zavnya
Nila shirt dum detoy nikam
.............
अष्टविजय पक्का आहे ....Only 👑Walase Patil Saheb✌️✌️
Vani saheb viklela ahe
Saheb बोलायला तो कुठला साहेब आहे पैसे घेऊन पत्रकारिता करतोय त्याला कशाला साहेब बोलायचं
Only.... वळसे पाटील साहेब ❤✌🏻⏰️
Dilip valse Patil baki zero
लोकशाहीचा चौथा खबां 🍾🍾🍾🍾
निकम साहेब ❤❤
फक्त देवदत्त निकम साहेब
Nikam Saheb