तीळ पेरणीच्या एक दिवसानंतर स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल हा माझा शेतातील अनुभव आहे आणि दोन-दोन तासा चा स्प्रिंकलरचा टप्पा द्यावा आठ दिवसानंतर तीळ दिसायला लागेल
सर छान माहिती दिली तीळ या पिकाची तसेच खरीप हंगामात तिळाचे पीक कसे घ्यावे या बद्धल माहिती द्यावी धन्यवाद असेच शेतकऱ्यांना माहिती देऊन माझ्या सारख्या, नवीन शेतकऱ्याच्या ध्यानात भर टाकत राहाल अशी आशा करतो पुन्हा एकदा धन्यवाद
पेरणी ट्रॅक्टर द्वारे पेरणी यंत्र ने केली तर चालेल काय आणि पाणी sprinklar द्वारे केली तर चालेल काय फुलगळ होणार नाही ना,तसेच जास्त उंची असल्यास झाड वाकेल काय
Tilamadhe valu / mati mix krun hatane ....taklyas kharch tr kami hoil but ugavani lavkar hote......tyanter khatache niyojan Ani Pani sari ne sodle tri chalel......plant dokyapeksha unch jatat .....tyamule spinglar upyogi padel as mla nahi vatat......
अहो जर कमी खर्चात जास्तीत जास्त पिक मिळउन देत असाल तरच तुमच मार्गदर्शन शेत कर्च्याच्या उपयोगाचे नाहीतर उत्पन्ना पेक्षा जर तुम्ही खर्च जास्त सांगत असाल तर तुम्ही शेतकर्याच नुकसानच करीत आहा .
तीळ पेरणीच्या एक दिवसानंतर स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल हा माझा शेतातील अनुभव आहे आणि दोन-दोन तासा चा स्प्रिंकलरचा टप्पा द्यावा आठ दिवसानंतर तीळ दिसायला लागेल
चांगली माहीती दीली साहेब
खुप छान माहिती दिली बदल धन्यवाद सर
सर छान माहिती दिली तीळ या पिकाची तसेच खरीप हंगामात तिळाचे पीक कसे घ्यावे या बद्धल माहिती द्यावी धन्यवाद असेच शेतकऱ्यांना माहिती देऊन माझ्या सारख्या, नवीन शेतकऱ्याच्या ध्यानात भर टाकत राहाल अशी आशा करतो पुन्हा एकदा धन्यवाद
Sir, you have given very nice information
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद सर
योग्य माहीती दिली साहेब
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली. 🙏🙏🙏
Khup chan mahiti dili sir.
तीळ किती दिवसात येतो व पाणी कसे व किती दिवसात दयावे
Janevari chya pahilya haptyat karayela ka
Mitu pasun kase vachvayche
मस्त माहिती दिली सर
धन्यवाद साहेब
पाच जानेवारी पर्यंत पेरणी केली तर चालेल काय
शेवट पर्यत पाणि व्यवस्थापण स्पिंकलरने केली तर चालेल का?
तीळ तणनाशक कोणतं वापर कराव
Fuloryar sprinkler ne pani dile tar chalel ka
Til ugalyavar kahi kida khaun takat ahe kay karav
BAGARBHAU sanga😊
खूप छान सर
श्री.नेमाडे सर नमस्कार पेढामँथीन ३०ई सी ऐवजी धानुटाँप सुपर ३८.७/ पेढामँथीन तीळपीका मध्ये
फवारणी केले तर चालेल काय?
Pkvnt11 he biyane kuthe milel
आपण सांगितलेले बियाणे मला नागपूर मिळत नाही काही मदत करा. उन्हाळी साठी.
कित दिवसाचे पीक आहे
नमस्कार साहेब फुलवरा अवस्था मधे पाणी स्प्रीकलर ने चालेल का🙏
Nahi
नाही
सर हे बियाणे कुठे मिळेल?याची माहिती मिळेल का
बियाणे कोणतं वापरावे
सर १एकर मध्ये तिळाचे उत्पादन किती निघते.
Sir til nigun mart ahe tyavar kahi uapay ahe ka
रब्बी मध्ये तीळ पीक घेता येते का म्हणजे 1 नोव्हेंबर मध्ये पेरणी चालेल का?
Tannashak konsa hai
मागचे वर्ष एकेटी 101हेबीयानेकुठेमीळेल
कोणते बियाणे वापरावेत
शेवटर्यंत सप्रिंकलरणे पाणी चालेल का
अकोला विद्यापीठाचे टिके टी101 हे बियान अमरावती मध्ए उपलब्ध नहीं आहे
किती खोल परानी करावी?
पेरणी ट्रॅक्टर द्वारे पेरणी यंत्र ने केली तर चालेल काय आणि पाणी sprinklar द्वारे केली तर चालेल काय फुलगळ होणार नाही ना,तसेच जास्त उंची असल्यास झाड वाकेल काय
Tilamadhe valu / mati mix krun hatane ....taklyas kharch tr kami hoil but ugavani lavkar hote......tyanter khatache niyojan Ani Pani sari ne sodle tri chalel......plant dokyapeksha unch jatat .....tyamule spinglar upyogi padel as mla nahi vatat......
Konte til ahe
किती दिवसात काढणीस तयार होते
Sir तुमच्याशी बोलायचं होत शक्य आहे का
सुमी मॅक्स वापरले तर चालेल का कॄपया सागा
हाय
तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजेत आम्हाला
Thanks sir ji
पेरणी कधी करावी ते सांगा ना
चांगली जात कोणती
उन्हाळ्यात25- 30 तपमान राहत नाही. तर तुम्ही सागंताय तपमान 25-30 असावेच.
एकरी उत्त्पंन किती होतो
4-5
रब्बी तीळ लागवड करता येते का
अहो जर कमी खर्चात जास्तीत जास्त पिक मिळउन देत असाल तरच तुमच मार्गदर्शन शेत कर्च्याच्या उपयोगाचे नाहीतर उत्पन्ना पेक्षा जर तुम्ही खर्च जास्त सांगत असाल तर तुम्ही शेतकर्याच नुकसानच करीत आहा .
सर आम्हाला तुमच्या विद्यापीठाच बियाणं मिळेल काय
good sar
Thanks
तीळ,बीयान,पायजेत
आठ दिवस झालेत तिळ शिपुन अजुन कुठे दिसत नाही किती दिवसांनी निघेल
पेंडेमिथीलींन
साहेब माझ 8 एकरचा प्लॉट आहे या वर्षी
Tractor ne Perla ki ..bail jodi ne
कोणतं आहे गोपनीय्या आहे का
व्हायर ससाठीमाहीतीदयावी
😅
Sir tumcha number what lavana
Sir Aapla number send kara 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏🙏