जाधव सर तुम्ही दिलेल्या माहतीनुसार मी मागच्या वर्षी एकरी 4किंटल 25किलो मला अवरेज मिळाला होता त्या बद्दल आपले खूपखूप आभार धन्यवाद सर श्याम ठोकळ रा. पेळू ता. दिग्रस जि. यवतमाळ
दादा आपण सजेस केलेल्या (कंपनीचे) रासायनिक खते आणि फवारणी करिता सांगितलेले रासायनिक औषधी यांच्या किंमतीचे चार्ट आपण देऊ शकता का? कारण आमच्याकडे ते अधिक पैशाची मागणी करतात.मोहन में ढे जि.अमरावती
@whitegoldtrust सर तुमचे फॉलोवर ज्यादा आहे आपन शेतकरयाची एक समस्या आहे एक विडिओ वायरल कराएचा आहे हमीभाव खरीदी केन्द्र नावा पूरता शेतकार्यंची नोदनी 5000चया वर पण खरीदी मात्र 810 लोकंची 12/1/2025 ला खरीदीची मुद्दत खत्म होत आहे फायदा फक्त व्यापारी चा एक वीडियो आहे फेसबुक वर अब्दुल अलीम चा
जाधव सर तुम्ही दिलेल्या माहतीनुसार मी मागच्या वर्षी एकरी 4किंटल 25किलो मला अवरेज मिळाला होता त्या बद्दल आपले खूपखूप आभार धन्यवाद सर श्याम ठोकळ रा. पेळू ता. दिग्रस जि. यवतमाळ
फारच सुंदर माहिती दिली जाधव सर त्या बद्दल आपले खुपखुप आभार धन्यवाद सरप्रकाश ना कुरकुटे धानोरा ता दिग्रस जि यवतमाळ
धन्यवाद दादा असेच प्रेम राहू द्या सदैव 🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@whitegoldtrust
Sir aapan khup chaan kaam karat aahaat tyabaddal aaple khup khup aabhar 🙏
धन्यवाद दादा
वास्तव माहिती आभारी आहे
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
🙏🙏
Pavasale mahitia sang saheb-♡
Thanku so much for example
धन्यवाद दादा
👍
1 December Nantar or December Mahinyat Perni kelitarChalelKa?
नमस्कार दादा , डिसेंबर मध्ये जमणार नाही जानेवारी मध्ये चालेल
दादा आपण सजेस केलेल्या (कंपनीचे) रासायनिक खते आणि फवारणी करिता सांगितलेले रासायनिक औषधी यांच्या किंमतीचे चार्ट आपण देऊ शकता का? कारण आमच्याकडे ते अधिक पैशाची मागणी करतात.मोहन में ढे जि.अमरावती
नमस्कार दादा, उत्पादनाच्या MRP बद्दल सांगू शकतो , मार्केट प्राईस बद्दल नाही.
Abhar jadhave sabeb for your seasum informed
धन्यवाद दादा
Saddya amhi til perni Keli ahe kharip chi 1 mahina zala pun til pahije Tashi vadhat nahi ajun fkt 1 foot chi ahe jomat vadh ka hot nasel reply dya sir
नमस्कार दादा , रिफ्रेश + १९-१९-१९ फवारा वाढी साठी
पिक उगवल्यानंतर 15-20 दिवसाने तणनाशक फावरायचे असेल तर कोणते वापरावे
नमस्कार दादा , तीळ उगवाणी नंतर तणनाशक शिफारस नाही
Sir, Green Gold chi research variety perave ka
नमस्कार दादा, हो पेरू शकता
Perani netar kiti disani Pani lagel te sanga sir
नमस्कार दादा , कोरड्यात पेरणी केली असेल तर लगेच पाणी द्यावे
सर खाडेभरण म्हणजे .आणि.बियाणे टाकून का.रोप लाऊन
बी टाकणे म्हणजेच खाडे भरणे
धन्यवाद
Sir tumch booster ch kds 726 yenar ka ya varshi... 😢😢
नमस्कार दादा, हो ह्या वर्षी बुस्टरचे सुद्धा मिळेल
@@satishgadve2971 wa wa khup khup abhar
उगवणी पूर्व तननाशक तीळ त्याच्यावरची माहिती हवी ती सर
नमस्कार दादा , तीळ मध्ये निवडक तणनाशक नाही
उन्हाळी तिळ मधे तननशक कोणते वापरावे व पेरणी ननतर किती दिवसांनी तननशकचि फवारणी करावी.
नमस्कार दादा , तिळामध्ये निवडक तणनाशक नाही
नोव्हेंबर तीळ लागवड करू का सर
नमस्कार दादा , नाही जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये करू शकता
tractor ne chalte ka
नमस्कार दादा , शक्यतो बैल तिफण ने पेरणी करा
सर तिळ 20ते 25 दिवसाच झाल्या नतर तण नाशक कोनत आहे सर
नमस्कार दादा , आता तणनाशकांचा वापरू टाळावा , तण निघत असल्यास खुरपणी करावी
Sir til peru ki nhi kahi samju nahi rahil ki moog peru
नमस्कार दादा , दोन्ही पीक थोड्या थोड्या क्षेत्रात पेरणी करू शकता
Sir. तीळ कसा वळवायचा sir उभ्या पेंढ्या की आढव्या पेंढ्या वळवायचा
नमस्कार दादा , उभ्या पेंढ्या पद्धतीने वाळवा
Ok
Sir khodva usat perni kelitar chalelka
नमस्कार दादा , नाही
सर किती दिवसा मद्धे वपून निगेल 15 दिवस झालेत आता कूटे कूटे दिसक़त् आहे काय करू
नमस्कार दादा, दाना ३ सेमी पेक्षा जास्त खोल गेला असल्यास उगवण होण्यास उशीर लागते
@@whitegoldtrust यूरिया दिल्यास चालेल का सर
हो देऊ शकता
@@whitegoldtrust ठीक आहे सर
पट पाणी कसे द्यावे? बेड पाडवे का
नमस्कार दादा , सरी किंवा दांड पद्धतीने
सर तिळाची जात कोणती लावावी
नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा
नमस्कार सर, आज ४५ दिवस झाले पेरणी ला पण जशी हवी तशी वाढ झाली नाही, 10 inch आहे उपाय सुचवा ।
नमस्कार दादा , वाढ कमी असेल तर रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम फवारणी करा
काळे तिर पेरणी करायची आहे तर करावका सर ते साग व 10 मैन्यात 5 .6 तारकीले पेरायची आहे जी
नमस्कार दादा, या बद्दल अचूक माहिती घेऊन कळवू
tannashkache praman kiti ghyache
नमस्कार दादा, पेंडीमिथाइल ७० मिली प्रति पंप प्रमाण
@@satishgadve2971या दोन गोष्टीचा
Sir aata tid calel ka
चालेल दादा
पाच जानेवारीला केली तर चालेल काय
नमस्कार दादा, चालेल
धन्यवाद सर
सर माेहरी लागवड केली तर येयील का रानटी जनावरांचा तरास हाय
नमस्कार दादा, नाही आता उशीर झाला आहे
तीळ.तननाशक.सांगा
विद्यापीठाच्या व्हरायटी नागपूर परिसरात कुठे मिळतील.
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
रेंज,रिवनश,दैवत मधील घटक सांगावेत हि विनती
नमस्कार दादा , रेंज - Thiamethoxam+ Lambdacyhalothrin , रिहांश - Thiamethoxam , दैवत - व्हायरी
साईड आहे
Tommrow I am showing til crop
🙏🙏
Sir drip वर जमेल काय
नमस्कार दादा , आज सायं ७ वा लाईव्ह पहा - ua-cam.com/video/HAB_l-_YVbE/v-deo.html
Bhanang jalgaon ambad jalna🙏
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळवा
Sir तिळाचे बी कुठे मिळेल
नमस्कार दादा, आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
दैवत 25 मिली पंपाला घ्यायचं आहे त्याबरोबर तकाचे प्रमाण किती घ्यायचे आहे सर
नमस्कार दादा , आंबट ताक १०० मिली
रोप तयार करून लाऊ शकतो का ?
खोडवाऊसामध्ये अंतरपीक घेऊ शकता का
नमस्कार दादा, नाही
@@chandrakantkhamitkar6396 हो घेऊ शकता
सर, पीक किती महिन्याचे आहे. मी अकोला जिल्ह्यात राहतो. मार्च एप्रिल मध्ये खूप उन तापते तर इकडे पीक घेऊ शकतो का🙏
एकरी किती झडती लागते
एवढ केलं की
नमस्कार दादा , उन्हाळी तीळ एकरी २ ते ३ क्विंटल एकरी उत्पादन होऊ शकते.
सर कमी कालावधीची जात कोणती
नमस्कार दादा, तिळामध्ये ९० ते ११० दिवसाच्या जाती आहे,
दादा आता आमच्य भागात हड़ंबयाने तीड काड़ली जाते
🙏
@whitegoldtrust
सर तुमचे फॉलोवर ज्यादा आहे आपन शेतकरयाची एक समस्या आहे एक विडिओ वायरल कराएचा आहे हमीभाव खरीदी केन्द्र नावा पूरता शेतकार्यंची नोदनी 5000चया वर पण खरीदी मात्र 810 लोकंची 12/1/2025 ला खरीदीची मुद्दत खत्म होत आहे फायदा फक्त व्यापारी चा एक वीडियो आहे फेसबुक वर अब्दुल अलीम चा
तीळ बियाने कुठ मिडेल
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
Krushi kendra
@@whitegoldtrust आमच्या कडील कृषिकेंद्रात मिडत नाही
टटं
Akt11kashi ahe sar
नमस्कार दादा , चांगली जात आहे
ठिंबक वर लावले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
तणनाशक कोणते वापरावे
नमस्कार दादा , पेंडामिथिलिन तणनाशक तीळ पेरणी नंतर ४८ तासाच्या आत वापरू शकता
Til warad nahi
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम फवारणी करा
Sir tumcha whatsapp number midu skte kay,
नमस्कार दादा, ८८८८१६७८८८ हा व्हाट्स अँप नंबर आहे या नंबर वर आपले नाव व पत्ता पाठवा
Khup chan mahiti deta.jadhav sir
धन्यवाद दादा 🙏🙏