सर अभिनंदन आल्या पाच गौवळणी अप्रतिम गायलात सुंदर मात्र काळीचार चार स्वर तुमच्या सहज होता मात्र ग्रामीनला भजनी मंडळ गाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचा तार सप्तक शेडज लागत नाही तरी थोडा काळी तिनं मध्येही या पेक्षाही सुंदर झाले असते प्रत्येक वेळेला तार सप्तक घ्यावे लागते श्वास लागतो चुकीची क्षमा गौवळन खुपचं सुंदर पहिला कुठला होता सर बाकी समजले केदार....भुप...भिमप्लास भैरवी पहिला राग कळवा सर धन्यवाद..
हे आहेत कृष्णा महाराज घायट औरंगाबाद शेतकरीकुटुंबात जन्मझाला।लहानपणापासुनच संगीताची आवड वडिल लिंबापाटील पट्टीचे वारकरी गायक कृष्णा महाराजांना वडिलांचा। वारसालाभला प्रचंड।पाठा।लहानपणापासुन किर्तनाची गोडी किर्तनाची चाल ऐकावी मन।गायकी ऐकुण त्रुप्त होते मराठवाड्याचंभुषण म्हणुन त्यांची ओळख पल्लेदार आवाज मोहिणी घालतो कृष्णा महाराज संगीताचे औरंगाबादेत क्लास घेतात अनेक नामवंत किर्तनकारांनी त्यांचेकडे वारकरी चालीचे शिक्षण घेतले आहे सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला हा गायक मराठवाड्याची। शान आहेत्यांना मान पान हे असंच पाहिजे ़वगैरे अस काहिच नसत भजनात सामान्यमाणसालाही अभंग म्हणावयास लावतात वाद्यव्रुदंही जसेअसतील।तसे त्यांच कौतुक करतात औरंगाबाद जि ल्हायात व बाहेरही त्यांचा फार मोठा शिष्य गण आहै असो।।। सहज सुचलं म्हणुन
व्वा अप्रतिम,गुरूजी तुमच्या सादरीकरणाला तोड नाही ,पाच राग-१यमन २केदार३भूप४मालकंस ५भैरवी खूपच छान👌👌👍💐
Mast
खुप सुंदर सादरीकरन गुरुजी
अतिशय सुश्राव्य गौळन !!! छान सादरीकरण, संगीत साथ !!
खूप खूप छान महाराज, अप्रतिम, गायन, वादन आणि साथसंगती💐💐🌹🙏
8
89ooo8
जय हरी माऊली महाराज तुम्हाला खुप खुप लाख लाख मगंलमय शुभेच्छा
अप्रतिम महाराज प्रत्येक राग तितक्याच ताकदीने दाखविला 👍👌💖
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय हरी गुरुजी वा वा खुपच छान क्याबात बात है
Khup chhan bhajan vatchalis shubhechha
सुंदर गायलात सर अभिनंदन...
Khup Chan buva
वाह गुरुजी
खुपच सुंदर गौवळण. पाच गौवळणी म्हणजे पंच तत्व मानवाची .राम कृष्ण हरी जय शिवराय हर हाल में खुशी
Al No V8
खुप खुप छान गाईली गौळण सुंदर आवाज
अती छान सादरीकरण केले आहे अभिनंदन.
खुप छान मृदंग वाजवीले
जय हरी माऊली 🙏🙏
खुपच छान गुरुजी
वा फारच अप्रतिम
Avit Godichi Gavlan !Svargiya sukhacha Aanand
खुप छान साजरीकरण आहे 👍🏻👍🏻👍🏻sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतीशय सुंदर आहे
या महाराज च नाव काय आहे भावा
अप्रतिम महाराज 💐💐
गुरुजी नमस्कार आपले विदीओ खुप छान असतात
वाह क्या बात है, गुरुजी
गायन आम्हाला अतिशय योग्य व सय्यमी वाटले
वा खुप् छान्
फारच छान महाराज
Jai.hari mauli
फार उतकरूसट गौळण गायली
खूप छान 👌🙏💐
खूप छान गवळण पाच गवळणी
Sm0oago
सर्वांचे खूप खूप धन्यवाद, सप्रेम जयहरी.
खूपच.मस्त.
Buwa aapla awaaz khup chaann aahe.
गुरूजी
माऊली नमस्कार.
आपण या गौळणी मध्ये असे पाच हिरे बसवून ठेविले आहेत की त्याचे वर्णन करता येत नाही. धनयवाद.
पांडुरंग मालू भोईर.ठाणे.
Nav kay buwancha khup chan
Shree Krushnaji Ghayat Maharaj Aurangabad
खुपच सुंदर
gurujincha mobile no. pahije hota class lavaycha aahe
Too good bhuva
सुंदर
लई भारी
Tigar khabi gavat nahi khata love you sir
छान
जरा घाई जास्त होते पेटीचा आवाज जास्त होतोय भाता कमी ओढा जरा सू दरुन घ्या
Mast
Nice no 1
Gayak Kon Ashe kalava 9271781938
Ky neme aahe hya gaykache
Farach chhan
Khup chan
सर अभिनंदन आल्या पाच गौवळणी अप्रतिम गायलात सुंदर मात्र काळीचार चार स्वर तुमच्या सहज होता मात्र ग्रामीनला भजनी मंडळ गाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचा तार सप्तक शेडज लागत नाही तरी थोडा काळी तिनं मध्येही या पेक्षाही सुंदर झाले असते प्रत्येक वेळेला तार सप्तक घ्यावे लागते श्वास लागतो चुकीची क्षमा गौवळन खुपचं सुंदर पहिला कुठला होता सर बाकी समजले केदार....भुप...भिमप्लास भैरवी पहिला राग कळवा सर धन्यवाद..
राग नेमका कोणता आहे
Kamal tabla vadan
Sundar chaal
संपर्क नंबर मिळेल का ॽ
Samet येत नाही
🙏🙏👌👌
ट
Yeka वेळेला Sam येत नाही samet उतरणे नाही
राग कोणता आहे ?
Patch rag ahet
यमन केदार भुप मालकंस भैरवी
़ज्ञ
🙏🙏🙏🙏🙏
गायक कोण आहेत
Krushna Maharaj ghayt
ह.भ.प.श्रीकृष्ण घायट महाराज
Mobile number dayna Maharaj ncha
कृष्णाजी महाराज घायट संभाजीनगर
Excellent
Khup chan
Ati uttam
हे आहेत कृष्णा महाराज घायट औरंगाबाद शेतकरीकुटुंबात जन्मझाला।लहानपणापासुनच संगीताची आवड वडिल लिंबापाटील पट्टीचे वारकरी गायक कृष्णा महाराजांना वडिलांचा। वारसालाभला प्रचंड।पाठा।लहानपणापासुन किर्तनाची गोडी किर्तनाची चाल ऐकावी मन।गायकी ऐकुण त्रुप्त होते मराठवाड्याचंभुषण म्हणुन त्यांची ओळख पल्लेदार आवाज मोहिणी घालतो कृष्णा महाराज संगीताचे औरंगाबादेत क्लास घेतात अनेक नामवंत किर्तनकारांनी त्यांचेकडे वारकरी चालीचे शिक्षण घेतले आहे सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला हा गायक मराठवाड्याची। शान आहेत्यांना मान पान हे असंच पाहिजे ़वगैरे अस काहिच नसत भजनात सामान्यमाणसालाही अभंग म्हणावयास लावतात वाद्यव्रुदंही जसेअसतील।तसे त्यांच कौतुक करतात औरंगाबाद जि ल्हायात व बाहेरही त्यांचा फार मोठा शिष्य गण आहै असो।।। सहज सुचलं म्हणुन
लिहीलं
@@kishorkulkarni5968 खूपच छान गायन वा
Chikhalthanmitramandal