आर माझा भाऊ खुप छान वाटलं गाणं ❤❤शब्द नाहीत kkBoss तुमच्यासाठी खरंच ह्याला दर्दभरी गाणी म्हणायचं.....❤❤💞💕💗💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔जावू वाटायलय तिच्या घरी खरंच ❤❤......
प्रेमाचा शेवट नसतो भावा.. आणि पहिलं प्रेम हे नेहमीच चुकीच्या व्यक्तीवर होतो. त्या व्यक्तीला आपण विसरू पण नाही शकत आणि मिळवू पण नाही शकत. त्यातून बोध घेऊनच आपल्याला समोर निघावं लागत..
हे गाण खुप आवडतं आहे हे गाण ऐकुन डोळ्याला पाणी च ये🥺🥺😔😔
एक नंबर भाऊ ❤ नाद खुळा खरंच डोळ्यात पाणी आणून दिलं 😢❤
शेवटी तिची आठवण आली तुमच्या गाण्यामुळे भारी गाणी आहेत आपली काळजाला लागतात 😢😢😢
कडक हो kk मास्टर आवाज हे गाणं राधा तो बनी है शाम की ह्या गाण्याची चाल आहे ना ✨🎤❤️🎹👌
राधा तो बनी है बस श्याम की ......ला तोड दिलीस भावा... अर्थात मराठी ते मराठी असत...पण दोन्ही गाणे ऐकल्यावर खरच जुने दिवस आठवतात.....
खर प्रेम कधीच नशीबात नसत.........
अस काही नसतं
Ha na kharch bhai
.. 😔 वाट असावी जन्मा एवढी भेट असावी मरणा एवढी माझ्या तळहाताच्या रेखेवर एक रेख असो तुझ्या नावाची.. 💔
❤ 😢
❤❤@@vivekmawal5420
❤
दादां ट्रॅक्टर ड्रायव्हर हे गाणं ऐकून भाऊ लय लय भारी सारखं आऐका वाटतय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोण कोण insta reals बगून है song अयकायला आलाय 🙌🏻
Ho dada
Mi
Miiii
Mi
Mi just😂
तुमच्या आवाजाला तोड नाही
शब्दांना जोड नाही
भाउक होते हृदय
हुंदक्याने अश्रू राहवत नाही ❤
क्या बात है पवन दादा
वा क्या बात है दादा 👌👌👌👍
Song मध्ये सगळं खर सांगितलं आहे 😢😢
आपल्याला कोणी तोड नाही देणार kkdkk गाणी काढता ❤❤भावूक झालो
दादा खरच जबरदस्त
ज्याने हे गाणं लिहिलं सलाम त्या भावाला
मी पिकप वर असलेल्यावर रोज पहिल गान अकोतो खुप रडु येत भावा 😢😢😢😢😢😢😢
Kdkkkkk.bhau...❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान दादा गीत गायले
खरंच आहे ज्या व्यक्तीला आपले नशीब माणायचं तेच आपल्या नशिबात नसते....
मनाला लागणारं गीत आहे...❤
माझी अशी इच्छा आहे की हा गायक tv वर सर्वांना पाहायला मिळावा 😢😢❤❤
Miss you
सुपर 👌🥰❤️👌👌👌👌👌
#gokul_ambildhage
Mast kishor dada
😢 ti pan maza nsibat nvti 😢❤😞
Supar kishor bhau kaljat lagal gann
खऱ्या प्रेमाचा शेवट नेहमी दुःख च देऊन जातो.....😢
ती आज माझे पुढे आहे आणि हे गाणं चालू आहे गाडीत काय झालं असेल बगा के के भाऊ लय रडू आल या 😢😢
😢😢🥺🥺
आर माझा भाऊ खुप छान वाटलं गाणं ❤❤शब्द नाहीत kkBoss तुमच्यासाठी खरंच ह्याला दर्दभरी गाणी म्हणायचं.....❤❤💞💕💗💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔जावू वाटायलय तिच्या घरी खरंच ❤❤......
आदेश सतीश तोडे यांचं आवडत गान लाईक
काळजाला लागलं खूप. गाणं एकूण.. 💕miss you. बाळा.... S... 💕
kk खरं सांगा किती पोरींनी धोका दिला तुम्हाला एक अशिकच असे गाणे लिहितो कारण मी पण एक धोका खालेला आहे आणि मी तुमची सगळी गाणी ऐकली खुप छान गानी❤❤❤❤❤❤
Kishor dada.kay aavaj ahe,song aiekun dolyat Pani alle.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
King of kishor jawale ❤
एक नंबर ❤🎉 रत्नागिरी मध्ये डबलबारी झाली पाहीजे अशी ईच्छा आहे...🎉🙌☺️
Nad❤
Kharch khup mast song ahe
Mast dada as vata ki song cha aaiykt rahv🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दीपक भाऊ क्या बात है.... ❤
❤❤❤
1 No Mastar ♥️
शेवटी आठवणच शिल्लक!!!दादांनो खूपच छान गायलंत,सुंदर ❤❤❤
Va dada
Nad kulha❤
खरच लय आवडल खर आहे😢😢😢
खरंच भारी वाटलं
कडक❤❤❤❤❤भाऊ गाण लय भारी❤❤❤❤
मी रोज गाण लावतो गाडी मध्ये ❤
मला गाडी घेतल्या नन्तर लवाच आहे हे गाणं😢
मी रोज हेडफोन लावून ऐकतो
Khup chaan Shabda Rachana Lay Bhari Bhavano👌👌👌❤❤
Lay bhari kk Ani Pavan mastar
Ho bahou mi aalo ❤❤❤❤❤
दादा खुप भारी सॉन्ग डोल्यात पाणी आलो हो 💯💥
खूप छान साँग आहे लय भारी आहे
एक नंबर किशोर भाऊ 🎉🎉🎉😊
भाऊ शब्दरचना सुंदर आहे
तोड नाही गाण्याला 💔💔💔
Khtrnak vishy aahe
Kadkkkk Kishor mastar
खूप छान 😢
Bhavnacha khel kela tuzhe aavajala salam ❤I love you bhava
Majhi pan geliy mala sodun Khup dur😢😢😢🥺🥺
Kya baat hai.....❤️❤️❤️❤️💥😘
❤❤❤❤❤❤❤😊
Ekdm kdk
👌👌 एकदम कडक संगीत संयोजन 👌👌
खूप छान गायन 👌👌💥
खरच
एकच नंबर गान गायले आहे दादा
Khupach sunder mind blowing all the best dost🎉🎉🎉
Great
खूप छान भावा
जिंकलंस मित्रा मनाला 😔❤
काढून टाकलं ना तू मला तुझ्या आयुष्यातून एखाद्या ओल्या कागदा सारख ना लिहायच्या काबिल ठेवलस ना जाळायच्या काबील 😢
मास पवन भाऊ ❤
खुप छान भाऊ गाण ऐकूण मन हल्क झालं ❤❤❤
Kharch bhava ahe he
अजीब कहानी है इस मोहब्बत की भी,
जिसने कदर की उसे मिली नहीं,
और जिसे मिली उसने कभी कदर की नहीं.. 😊
Suppar Dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ lai Bhari khoob avadla song
खुप खुप छान संगीत गीत आणि आवाज👌👌👌👌🔥🔥🔥👍👍👍
गाण्यातील शब्द रचना A1 आहे
नाद खुळा जळगाव धुळा
Kharch bhava ❤️ todles 🥺🥺🥺🥺
एकच नंबर भाऊ गाणं मनाला लागलं 🥺❤️🔥
प्रेम करा पण प्रेमात पडू नका करण पडणारी प्रत्येक वस्तू तुटते miss you ...s😢😢😢
Nice song🎉
Kdkkk song aahe ❤🎉
Wow song 1 no ❤ D.k
सुपर केके मास्टर ❤❤❤❤
गेली ना आपली पण सोडून 🥹💔
कडक मास्टर ❤❤
Super ❤❤❤
आवाजाचा. बादशाह ❤❤
King..of किशोर जावळे..❤❤
क्या बात है ❤❤❤❤
Please bnv re bhava or is dil main kya rakha hain , song pahijech tuzya aavajat
पहिल्या प्रेमाचा शेवट काय असतो कुन्ही सगेल का ..पहिले प्रेम हे आपुरे का असते ?
😢
प्रेमाचा शेवट नसतो भावा.. आणि पहिलं प्रेम हे नेहमीच चुकीच्या व्यक्तीवर होतो. त्या व्यक्तीला आपण विसरू पण नाही शकत आणि मिळवू पण नाही शकत. त्यातून बोध घेऊनच आपल्याला समोर निघावं लागत..
@@dipakkamane8539😢
माझी पत्नी सोडून गेली.... हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात अश्रू येतात... 😔
काय आवाज आहे किशोर भाऊ..❤
जुन्या प्रेमाची आठवण आली राव हे गाणं काळजात लागल ❤😅😅😅
khup Bhari aahe song khup radayala. aale
Kya baat hai ❤
Khup chan banavalay bhau song
Kon konala muline dhoka dila like karun sanga
Kk king👑 & gitakar tyna salam ❤ kad song🎵 khup bhari song