सर आमच्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडलेला होता त्यामुळे आम्ही क्लेम केलेल्या होत्या आणि त्याचा आम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे , तर आता दुसऱ्या हप्त्याचा निधी आम्हाला मिळेल का. ता.खामगावं,जि.बुलढाणा. 🙏🙏
सर, आम्ही ऑफलाईन तक्रार केली होती विमा प्रतिनिधी कड पण अजून पर्यंत विमा भेटला नाही, आमच्याच गावातील इतर शेतकऱ्यांना ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्यांना विमा भेटला या बाबत काही अपडेट आहे का ता.उमरखेड जिल्हा. यवतमाळ
@@GrShetiYojna तस नाही सर अतिवृष्टी झाली त्यामध्ये बार्शी तालुक्यातील अनेक गावं नुकसान भरपाई पासून वंचित आहेत त्याबद्दल चे काही उपडेट देत जावा ही विनंती .......चूकभूल माफी असावी
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
Thank you so much❤😊 sir🙏💐
Thank you for sharing👍
धन्यवाद
जय शिवराय
सर pm kyc बाबत काही माहिती असेल तर सांगा otp द्वारे kyc होत आहे पण बायोमेट्रिक होत नाही.मार्च पर्यंत मुदत आहे बोलले जात आहे.पन csc vr साईट बंद आहे.
शेतकऱ्यांची वारंवार विचारना होत आहे.
Kay
Jay shivray sir danyawad, Parbhani district kadhi milnar sir ,pahila hafta 2700 hektri aala hota ,aata kiti milnar
सर ज्या शेतकऱ्यांना विम्याचा पहिली 25 टक्के रक्कम पण मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना कधी मिळेल मार्गदर्शन करा हिंगोली जिल्हा
शिल्लक पिक विमा रक्कम कधी मिळणार आहे हिंगोली जिल्हा
Yogeshbhau kuthale tumhi hingolitun
@@myversion.10m4 Aundha taluka
सर ज्या शेतकऱ्याचे विमा कंपनी ने सर्वे केले त्यांना मिळणार का.परत रक्कम
ऑक्टोबर2021चा राहीलेला हप्ता कधी मिळेल
नाशिक जिल्ह्यात अजुन पर्यत 2021चा खरीप हंगामाचा पिक विमा मिळालेला नाही,कधी मिळणार?
कधी मिळेल जालना
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुका रूप याही मिळाला नाही अजून
मंजूर नसेल तलाठी यांना भेटा
सर धुळे जिल्ह्यातील पीक विमा अजून पूर्ण भेटलेला नाही फक्त 5000 रुपये प्रति हेक्टर मिळाले आहे उर्वरित विमा बेतेल का नाही ?(कापूस)
पिक विमा खरीप 2020 आणी 2021 चे काही अपडेट आहे का कधी मिळणार आहे
25℅ (पहिला हप्ता ) मिळालेला आहे 75℅ (दुसरा हप्ता ) बाकी आहे
अहमदनगर जिल्हा
Sir Latur cha vima kadhi milnar
Pm Kisan chya site var refund online
Option ala ahe te kashasathi ahe sir
Sir हिंगोली जिल्हा मदत मिळणार नाही का
Sir beed la 2021 cha 25 takke vima milala aahe 75 takke kadhi milel
भावकीच्या रस्त्यासाठी व्हिडिओ टाका सर रस्त्यासाठी व्हिडिओ टाका
आहे ना
सर बीड चा निधी मिळणार आहे कि ? शासनाने दाबला
सर नाविन्य पूर्ण योजना ची काही अपडेट आहे का
सर अतिवृष्टी मदत बागासाठी आजून मिळालेली नाही कधी मिळेल.
बीड जिल्ह्यातील शेतकरी नाही का
सर आमच्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडलेला होता त्यामुळे आम्ही क्लेम केलेल्या होत्या आणि त्याचा आम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे , तर आता दुसऱ्या हप्त्याचा निधी आम्हाला मिळेल का.
ता.खामगावं,जि.बुलढाणा.
🙏🙏
येईल अपडेट
@@GrShetiYojna धन्यवाद सर.
🙏🙏🙏
सर मी परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहे मीतकरार करून देखील मला पिक विमा मिळाला नाही नुकसान भरपाई मिळावी
सर आम्हाला नुकसान भरपाई एकदा पण मिळाली नाही आता मिळेल का
Sir pik vima kadhi yenar
जि.औरंगाबाद ता. पैठण आहे का
सर नाविन्य पूर्ण योजना ची निवड यादी कधी येणार आहे
सुरू झाले वाटप
@@GrShetiYojna बीड जिल्या मध्ये वाटप सुरू आहे का
@@GrShetiYojna sir pashu karyalayamadhe vicharle tr nivad yadi aali nahi aajun ase manatat plz sir reply dya
Sir yvtml ahe ka
Sir.. 2021 cha pik vima kadhi milel...
सर pm kisan che ekyc मोबाईल ओटीपी वरून करता येईल का
हो
आणि गावात ही
@@GrShetiYojna नाही होत सर मोाइलद्वारे पहिला मोबाईल चा ओटीपी बरोबर नाही म्हणायचे आता मोबाईल otp घेत आहे पण आधार otp चुकीचा आहे अस दाखवत आहे
Sir a Nagar la aahe ki nahi
सर मी पीकविमा टोल फ्री क्रमांक वर कम्प्लेंट केली होती त्यांनी सोयाबीन दिला कापूस बाकी आहे फोने केले तर म्हणतात प्रोसेर चालू आहे येईल का बीड गेवराई
Ho yeil
Thanks
साहेब मला फक्त पंधराशे 75 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली आहे पण माझा शेत दोन हेक्टर आहे ..असे का?
नुकसान टक्केवारी कमी असेल
नुकसान क्षेत्र तलाठी यांनी कमी लावल असेल
Congratulation to maha. Gov., but what about other dist. eg. Beed?pl reply
बीड ला जुलै ची मदत नव्हती आणि अतिवृष्टी ही
Ok, sorry i was unaware of it, extremely sorry
@@GrShetiYojna sorry. I was completely unaware of it
सर, आम्ही ऑफलाईन तक्रार केली होती विमा प्रतिनिधी कड पण अजून पर्यंत विमा भेटला नाही, आमच्याच गावातील इतर शेतकऱ्यांना ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्यांना विमा भेटला या बाबत काही अपडेट आहे का
ता.उमरखेड जिल्हा. यवतमाळ
अक्कलकोट.तालूकानीधीआहेकिनाही
हिंगोली नाही का
सोलापूर.साठीनीधी.आहेकिनाहि
हो आहे व्हिडिओ नक्की पाहा माहिती आहे यात
Kadhi yetil akola jilha karita Paisevari
Please beedch saga sir
बीड सप्टेंबर मध्ये आहे
सर उस्मानाबाद 25%नुकसान भरपाई सोयाबीन चे 2021 मधील 87आर ला 1600 रू मिळाले आहे
Kont gav
1325ru milale 87r la in osmanabad
Sir Gharkul vr 1 video banva plzzz.
Aahet
घरकुल योजना play list paha
सर पहिला हफ्ता ज्यांना भेटला आहे त्यांना आता भेटेल का आणि भेटला तर किती भेटेल पहिला जेवढा हफ्ता भेटला आहे तेवढाच भेटेल का आता पण
Beed zilha
Osmanabad ch vik Pina sir
Jalgaon ka nahi
नागपूर नाही का सर
Pic vima Mela naahi MH 24 latur 🌻🌾 online naahi tanna 😔
Sir wardha district nahi ka
Nahi
Pik vima 2021 nidhi 31 March chy adhi jahir honar ka
११ मार्च
Sir shetkryacya khatya var vima kva padel urvarit rakam
हिंगोली जिल्हा नाही का
हिंगोली ऑगस्ट सप्टेंबर मध्ये
Beed la nahika
बीड नाही का सर
Sir latur nahi
पीक नुकसानी बाबत विमा कंपनीकडे तक्रार केलेली नव्हती तरी विमा भेटेल का ?
Tq वसमत dist हिंगोली
हो
जर मण्डल पात्र झाले तर
@@GrShetiYojna थँक्स
सर आमचा खाते। नंबर चुकला होता ईमेल केला होता तो विमा कधी बेटेल 2021चा
सर रिप्लाई दया
हिंगोली जिल्हा वसमत तालुका. आहे कि नाही
भाऊ हे जुलै चे आहे
Beed la nahi ka
जुलै चे आहे
सर सोलापूर जिल्हा साठी काही तरी माहिती देत जावा......तुम्ही कधीच सोलापूर जिल्हा साठी माहिती देत नाहीत........माझी ही तक्रार आहे
तुम्ही व्हिडिओ पहात नसावेत सर्व
@@GrShetiYojna तस नाही सर अतिवृष्टी झाली त्यामध्ये बार्शी तालुक्यातील अनेक गावं नुकसान भरपाई पासून वंचित आहेत त्याबद्दल चे काही उपडेट देत जावा ही विनंती .......चूकभूल माफी असावी
@@GrShetiYojna आणि मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो सर खूप मदत करता तुम्ही शेतकरी समाजाला
Latur aahe ka
लातूर ऑगस्ट सप्टेंबर
सर pm kyc बाबत काही माहिती असेल तर सांगा otp द्वारे kyc होत आहे पण बायोमेट्रिक होत नाही.मार्च पर्यंत मुदत आहे बोलले जात आहे.पन csc vr साईट बंद आहे.
सुरू आहे आणि आता २५ मार्च ला गावात ही होईल कंप
Thank u ❤🌹Sir 🙏आठवनीने रिप्लाय दिला.
Beed la nahi ka
Beed cha nahi ka