Ajit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा | ABP Majha
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- Ajit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Good Guidelines Thanks
मन जिंकलत राव खरंच ...पहिली वेळ असेल ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर अभिमान वाटतोय
केंद्र सरकारच्या योजना नाव बदलून सादर केल्या काय 🔔 मन जिंकलं
@@dynamic.aspirant जे चांगले आहे त्याला चांगलं म्हणणे हीच महाराष्ट्राची खरी शिकवण आहे.
पुढची कर्ज माफी मागण्यास तयार व्हा ! नैसर्गिक आपत्ती येतच राहाणार आहे .
२० _ २५ हजार कर्ज असेल तेही माफ करा ! फारच गरीब आहे आमचा शेतकरी !
ज्याना कर्जमाफी नको आहे त्यांनी कर्जमाफी घेऊ नये !
उधवजि, ठाकरे सर, खुप खुप
नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५०००० रु प्रोत्साहन दिले...पण काय होते ५०००० रूपयात मी रेग्युलर शेतकरी आहे... आणि मी २०२० ला डिफ्लोडर राहणं पसंद करणार... कारण या सरकारने आम्हाला ५००००रूपयाची मदत दिली...मग आम्ही रेग्युलरचं राहणार... मग आता तरी रेग्युलर शेतकऱ्यांनी डिफ्लोडर राहावे म्हणजे पुढच्या कर्जफाफी मध्ये तरी तुम्हाला त्या योजनेचा समतोल फायदा होईल.... विनंती आहे की Difoladar रहा
Defolder nahi defaulter😊
@@parmeshgavande607 मी काही ips engineer नाही एक शेतकरी आहे...जे आहे तेच आहे...
@@जयश्रीगणेश-स4ण नक्कीच भाऊ...डिफ्लोडरचं राहणार
@@जयश्रीगणेश-स4ण अगदी बरोबर...भाऊ...२०२० ला थकीतचं रहायचं...यांचा Happy ending आपणचं करणार
अभिनंदन दादा
धन्यवाद दादा🙏🙏🙏महाविकास आघाडी सरकारचे खूप खूप आभार, मनं जिंकलीत तुम्ही 💐💐💐
Thanks dada
खोट बोलन्यास अजीत पवार महारथी आहे बघा प्रत्यय येईलच.सर्वांनी शेतकय्राला गाजर दाखविले,शरद पवार केद्रात मंत्री होते काय केल शेतय्रासाठी विचारा न ?शेतकय्रांनी आपला तुपला समजायला पाहीजे.जय शिवाजी
Oklc
Thanks Dada
Thanks
चांगला अर्थ संकल्प.स्तुत्य उपक्रम..!!जय महाराष्ट्र...!!👏👏👏
aviy,
aviyt
V ery good bedbuget. Jay Mahavikas Aghadi .
खुप छान निर्णय दादा👌👌
उद्धव ठाकरे साहेब, अजित दादा व अशोकराव चव्हाण साहेब आपण पाच वर्षात राज्यातील रस्ते चांगले करावेत, पहिले प्राधान्य द्या, खरी गरज आहे.
Niyamit ..karjdarani .kay....fashi...ghyachi ..ka..uttar .dya
पूरग्रस्तांचे नुकसान भरपाई कधी देणार
@@shashikanthande9230 the other hand, and the other day. the other 5th of my favourite colour 5th of my 21st century and the surrounding 21st 21st
@@balajibhosale4842 8th of my friends and family are well as the other hand 8
@@balajibhosale4842 p
शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी शेतीचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास राष्ट्राचा पोशिंदा शेतकरी मायबाप संपूर्ण कर्जमाफी द्यावी कोरोना काळातील शेतकऱ्यांना लाईट सुद्धा त्यांना बिल माफ करावे अल्पभूधारक शेतकरी मरणाच्या वाटेवर आहे कृपया अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरणा काळातील अत्यंत कठीण अशा काळातील प्रसंगी जीव द्यायचा प्रसंगी यांचे कर्जमाफी मध्ये रुपांतर करावे त्यांच्या मुलांना कामासाठी शिक्षणासाठी सवलती जाहीर कराव्या जेणेकरून ती वर्ग चांगल्या पद्धतीने जगू शकेल कारण देश चालवतो 99% अल्पभूधारक सारकच
खरच हे सरकार चांगले आहे असेच हे सरकार पुठे राहू देत
मस्त दादा
Nice
👌👌✌️
Abhinandan dada akach vada Ajit Dada Mahamandlla satva vetan aayog lagu kelyabaddl khup khup abhinandan
1 वर्ष पूर्ण झाले अजून 2 लाखवरील कर्ज माफ़ी चा निर्णय घेण्यात आला नाही
सर्वांचे अभिनंदन पन पुनर घटन कर्ज माफ करा
आदरणीय दादा नमस्कार या महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं बजेट आपण सादर केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि महा विकास आघाडी सरकारच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
नियमित कर्जदारांचे दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करा नाहीतर कर्ज कोणी भरणार नाही. चुकीचा पायंडा पडत आहे. केवळ प्रोत्साहन पर गाजरं नको.
barobar
नियमित कर्जदारांचा विचार झाला पाहिजे
अगदी बरोबर थकीत कर्ज माफ होत असेल तर नियमित कर्ज दार का म्हणून कर्ज भरणार
Barobar bhau
दादा कर्ज माफ करु नका फक्त शेतकर्याच्या शेतमालाला याेग्य भाव द्या
Nice👍 Jay mhartra🙏🙏
खुप खुप आभार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏 जय 🚩 शिवराय
Thanku 🙏🙏💐💐C.M. saheb..
Very nice video
साहेब बँकेचं वेव्हर चांगलं असणाऱ्या चा कर्ज टेवता कर्ज घेऊन बँकेकडे फिरकला नाही त्यांचं माफ करता हे वेव्हर योग्य वाटतो का विचार करा. सरसकट दोन लाख कर्ज माफ करा सगळ्यांना मोबदला मिळायला पाहिजे.
उतारा कोरा करा हो साहेब आजीतदादा पवार साहेब यांना नम्र विनंती आहे ऊदव ठाकरे साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा कायम मुख्य मंत्री राहानार आहे तुम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत तर आता उतारा कोरा करा शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले आहे मागं उतारा कोरा त्यांनी जसा उतारा कोरा केला तसं तुम्ही आता करा दादा पवार साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा हे उपाय केल्यास कायम मुख्य मंत्री राहानार सरकार तुमचं नाव नक्कीच राहिला तरी चालेल पण लोकांना माहिती नाही अजित दादा व शरद पवार साहेब हे एक आहे पण साहेब लोकांना काही उत्तर देत नाही कारण ऊदव ठाकरे साहेब यांनी बांदा इथे जावुन शप्ब दिला आहे उतारा कोरा होनार शब्द बदल होनार नाही याची काळजी घ्यावी नाही तर मि तुमचा शेतकरी वर्ग आहे व छोटा कर्यकरता आहे मला काय भिकारी तो भिकारी मी आहे पण माझ्या सारख्या अनेक शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आता आपण भिकारी राहानार नाही कारण आपलं भाग्य किती थोर आहे शेतकरी हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने घेतला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आता उतारा कोरा होनार शब्द बदल होनार नाही याची काळजी घ्यावी लागते शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले आहे पण ठाकरे साहेब यांना नम्र विनंती आहे की उतारा कोरा करा बोगस हे राज्य ते राज्य सरकारने सांगु नका अशी विनंती आहे आपलं मत फडणवीस यांना सांगू नका कारण तुम्ही कामं करू नये यासाठी ते प्रयत्नशील आहे शरद पवार साहेब यांच्या काळात उतारा कोरा झाले तसं केलं तरी चालेल शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत
सरसगट करा हो ठाकरे सरकार👈🙏🏻🙏🏻
अजित दादा चे वचन पूर्ण करा मुख्यमंत्री साहेब कर्ज माफी करा आणि शेतकऱ्याचा आशीर्वाद घेऊन राज्य करा
दोन लाखांच्या वरील कर्ज माफी कधी होणार आहे साहेब
आमच्या गांवाला बस दयावी गांवचे नांव देवळा ते खडकतळे या गांवी दयावी ही इच्छा आहे. आणि रस्त्यापणच कामकरावे पिपळगांव ते खडकतळे 06 किलोमीटर अंतर आहे. ता देवळा जिल्हा नासिक गांव खडकतळे
Best thakery .Dada.
Best saheb ,,,,hates off ....
Lai bhari Dada
छान छान माहिती जय हिंद जय महाराष्ट्र
T
पहिले सांगा दोन लाखा वरील कर्ज माफ कधी होईल अकोला जिल्हा
बोलले तस वागा सरसगट माफ करा साहेब
Naw marathi songs dj
आघाडी सरकारचा निर्णय याेग्य🙏🙏धन्यवाद
Iavala
Seta denar madarchd
Bhakat taka
Loparlale
Mal hepa sale
Khup chhan
शेतकऱ्याला मदत करायची म्हटले की कुठलेही सरकार वेळ काढून पणा करत तसेच दोन लाखांवरील व नियमित कर्जदारांना आजतागायत लाभ मिळाला नाही याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना मदत करायची टाळाटाळ करत आहे तसेच आजच ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत आहे अशांना तोडण्याचे आदेश माननीय मंत्री यांनी दिले त्यांचा मी जाहीर निषेध करतो
हे असे झाले नियमित शाळेत जानार्याना 100 पैकी 50 मार्क आणि न जानार्याना 100 पैकी 100 मार्क हा कोनता न्याय आहे साहेब
पण कधी होणार कर्ज माफ दोन लाखावरील कर्ज असणारे शेतकरी डोळे भरून वाट बघत आहेत
कधी देणार
दादा आमचं पिक कर्ज 2012 दोन्ही सरकारने माफ केलेले नाही त्याचं काय
सर पिककर्ज माफ केले पण शेतीसाठी (मध्यम मुदत) विहीर पाईपलाईनसाठी गेतलेले कर्ज माफ करा
कधी करणार साहेब दोन लाखावरची माफ़ी लवकररात लवकर काही तरी पाहा
आपणास व आपल्या सरकार ला शुभेच्छा💐💐💐💐
Good job Dada 👍👍
1 no. DADA
दोन लाखांहून अधिक कर्ज माफ कधी करता फक्त धोषना करता
👌👌👌🙏👍👍
दादा, दोन लाख रुपये पेक्षा जास्त रक्कमेची कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम एक रकमी परतफेड अशक्य आहे तरी यात पाच हफ्ते पाडून मिळावे यासाठी विनंती
Only Dada
2 लाखा वरच कवा माफ होईल तुमच सरकार
2013 चे कर्ज माफ होईल का
2017 ce karje maf hoil Kay saheb
Ha to
2011,12 पासून कर्ज घेतलेल्या शेतकरयां नी काही कर्जाचे काही हप्ते भरले तुमच्या कर्ज माफी ची वाट पाहीली नाही ,अशा प्रामाणीक शेतकरयां सरकारनी कर्ज माफी करावी हि विनंती...
कजे़।मापी
साहेब 2018 च्या पिक कर्ज फईलच रकम बैकन जनवरी २०१९ टाकल्याने आमचि कर्ज मफि झालें नाही आम्हांला पर्याय सांगा आमी 10 शेतकरी ऊसमानाबाद जिल्लातील तेरखेडा शाखेचे खातेदार आहोत
Great dada
Sena CM means same like rashtrapati in India and Vice CM means priminister in India.
Lai bhari Dada ani Uddhav saheb✌️✌️🙏🙏🙏✌️
Khup chan
आमदार निधी मात्र सरसकट मात्र शेतकऱ्यांचं कर्ज मात्र .......17 ..60 नियम , नियमित कर्ज फेडणार्याला हा मोबदला का नई भेटत .
फक्त विचार नको आमलात आणायला हवी योजना आणि सारथी योजना बंद का केलीत शिकू द्या ना चांगले शिक्षण आम्हाला मराठी पोराना
बंद नाही केली
@@vijaydeshmukh609 मग चालू आहे का काय केलंय
ज
नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय झाला आहे
नियमित कर्ज भरणारे वेडे ठरले
नेहमीत कर्ज माफी ताबडतोब द्यावी शेतकरी फार अडचणीत आहे आत्महत्या हा पर्याय नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यांनी त्वरीत घ्यावा लोकांमध्ये फसवी प्रतिक्रिया होत आहे
खूप.खूप.आभारी.आहाेत.चागल.काम.आहे
संपूर्ण पीक कर्ज प्रथमता माफ करा गौरव ना काळामध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्र वाचवले जनता वाचवली राष्ट्र राष्ट्र घरी बसून जेवला खाल्लं कोणीही उपाशी मेला नाही याचे योगदान संपूर्ण शेतकऱ्यांना आहे तरी सरकार मायबापांनी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे लाईट मोफत द्यावी ही कर्ज माफ करावे त्यांना सुविधा पुरवावी यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी नसते ऊन पाऊस वारा सर्व पिकाला बाजार फिक्स नाही अशा या अवघड परिस्थितीमध्ये शेती करणारा माझा शेतकरी निसर्गाचं कोप सहन करत शेती करतात कृषिप्रधान भारत कृषी शेतकरी जगला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीमराय
पशुपालक शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू करा दुग्ध व्यवसाय करणारे पशु धारकांना गाई म्हशी अरे पाळणारे शेतकरी त्यांचा कमी जरा मिळत असून कुठल्याही प्रकारचे परवडत नसणारे व्यवसाय आहे कृपया त्यांचा विचार करून त्यांना अनुदान व पेन्शन जाहीर करावी जेणेकरून महाराष्ट्र समृद्ध आणि नैसर्गिक शेती करणारा राज्य ठरेल जेणेकरून मोठ्या प्रमाणावर नॅचरली पीक येईल रासायनिक खते कमी पडतील दुग्धव्यवसाय मुळे महाराष्ट्र समृद्ध होईल यासाठी जे पशुपालक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान आणि मदत करावी मुरघास प्रकल्प प्रत्येक गावा गणित शासनाने राबवला जावा कमीत कमी चारा कमी खर्चा मध्ये उपलब्ध होईल ही यंत्रणा राबवावी मुरघास मोठ्या प्रमाणावर गावा गणेश कामगार भरती करून करावी उसाचे पाचट गव्हाचे भुसा तसेच भुईमुगाचे फुल पाटे यांचे मिश्रण करून उत्कृष्ट प्रकारचे मुरघास तयार होऊ शकते कृपया यावर संशोधन करून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय निर्माण करून शेतकऱ्यांना चारा पीक अत्यंत कमी पैशामध्ये रुपयांमध्ये उपलब्ध होईल सोलर सिस्टिम मोठ्याप्रमाणावर रागवा पशुपालकांना जेवढी गोरे तेवढ्या प्रमाणामध्ये अनुदान पेन्शन चालू करावी जास्तीत जास्त शेळ्या-मेंढ्या तसेच कोंबड्या पाहणाऱ्यांसाठी अनुदान निर्माण करा जेणेकरून संपूर्ण नैसर्गिक शेती वर आधारित खत प्रकल्प निर्माण होतील व समृद्ध महाराष्ट्र तयार होईल दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सुट्टी असल्या कारणास्तव सर्व कॅनॉल इरिगेशन कंट्रोल सरकारी तसेच फॉरेस्ट मधील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी फळ फुले यांची लागवड करावी जेवढी लोकसंख्या 14 कोटी तेवढ्या प्रमाणात वृक्ष लागवड दरवर्षी करण्यात यावी त्याचे संगोपन करण्यासाठी कामगार मोठ्या प्रमाणावर भरती करावी महाराष्ट्रातील गड कोट किल्ले सुशोभित तसेच विकसित करावी जेणेकरून पर्यटनाची मोठी मोठी मदत मिळेल रोजगार उत्पन्न होईल महाराष्ट्रामधील रहिवासी असलेले पन्नास वर्षापासून असलेल्यांना या राज्यांमध्ये नोकरीसाठी 80% रिझर्वेशन भूमिका वटवा अजित दादा आपल्याकडून तसेच नामदार उद्धवजी ठाकरे यांनी यावर विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिमराय
7/12 वर ज्यांनी कर्जे घेतली नाहीत त्यांच्या ७/१२ वर बोजा लाऊन त्यांचे पैसे कोण. लाटत आहे कर्जे घेतले नसताना हजारो शेतकऱ्यांचे नावे असा घोटाळा होऊ देऊ नये. ज्यांनी कर्ज घेतली त्यांनाच कर्ज माफी द्या ज्यांनी कर्जे घेतलीच नाहीत त्यांचे नावे घोटाळा होऊ देऊ नये.
🙏
B.ed mahadbt scholarship kadhi yenar?
फक्त आश्वासन दिलं दोन लाखवरील कज्रमाफिचा आजून काही नाही
हो ना यार
२.लाख.वरील.माफी.कधी.होनार.हे.सागा.
👌👌
झझझझझझझझझजजझझञदृझझझझझझझझझझझझझझझझझजझझझ
झझजझझझन
नृजदझदृधाझञाझझझझझधृधेझधृझझझधझझझझझधाझझझझझझजझाझझझझझझझधाजदझझझझझझझझझझदधझझझझझझझझ
" " धृझझझझझझझझनृधधझझधझझझझदझदझ
झधाझ
रेगुलर पीक कर्जदारांना अर्थसाह्य 50000हाजरचाविषाय, आवडले साहेब नमस्कार सरजी 🙏🏻 रेगुलर 👍👍
Kewa honar sir
उद्धव जी साहेब अजित दादा पतसंस्थेचे कर्ज सुद्धा माफ करा त्यांनी नको नको केलंय
Mahavikash Aghadi me shetakaryasathi kelela Seth sankalp Chan Lela tyabaddal sarkarch abhinandan
28 जिल्ह्यांना फायदा देणाऱ्या समृद्धी महामार्गाची समीक्षा , मराठवाडा वॉटर ग्रीड ला स्थगिती त्यासाठी पैसा नाही
फक्त पुणे रिंगरोड साठी 15000 कोटी.
आनंदी आनंद आहे
Nilesh Nanotyयुत
Thanks for the state government you be de clear 2lakhas crop loan i proud of you
विमा तुम्ही खूप कमी दिला आहे शेतकरी नाराज आहेत आसे वागाल तर फडणवीस वानि बायकोच्या पगारावर जगन्याचे दिवस तुमच्या सारखे यांना येवू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे नाराज होवून चालत नाही कारण तुमचे हित चिंतक खूप आहे आता उतारा कोरा करा
Great Ajit Dada
एकच वादा अजित दादा
Ajith Dada your great👍👏👏
.स
दादा सेबद आहे बरका तुमचा
Mahavikas aghadi .thakare..pawar sarkar..Abhinandan👌👌.
दादा सगळ्या योजना कगदोपञी दाखंउ नका आमलबजावनी करा दादा कारण तुमच्या कडून खुप आपेक्षा आहेत तसेच मुख्य मंञी उध्वव ठाकरे साहेबांन कडुन पण खुप आपेक्षा
जे नियमित भरणा करतात त्याचं काय
रेग्युलरवाल्यानां मदत करायला पाहीजे नाहीतर ते पण दुसर्या वेळेस भरणा करायचे नाही.
साहेब आधी २०१३ चे शेतकऱ्यांना कर्ज माफी लवकर द्या.
हो ना यार
Hy
Ifxxfyif
सर ,नियमित कर्ज फेड करणाऱ्यांसाठी पण प्रोत्साहनपण रक्कम मिळणार आहे का ?
Abhar
No
Shivsena 1no
,दादा शेतकरी साठी दिवसा लाईट दया
अरे नियमित कर्ज भरनाराला एकलाख द्या लोक थकित राहानार नाहि
Yogeshjadhav
महावी कास आघाडी चांगले काम करत आहे शेतकरी सरकार खर १०० % . सात बारा कोरा होईल हे सरकार १५ वर्ष राहील
15:20 शब्द होता सरसकट कर्जमाफीचा ...फडणवीसला नाव ठेवले अटी आहेत म्हणून मग तुम्ही काय केले...2015 चा अगोदर च्या शेतकऱ्यांना काय दिले ? 2 लाख कर्जमाफी केली तर त्याची मदत सर्व शेतकऱ्यांना झाली पाहिजे 2015 पूर्वी कर्ज घेतले त्यांना का वगळताय?
कर्जमाफीची खोटी बातमी
तीन महिने अगोदर आता कोणता महिना
Super
S T Bus सुरू करा
2015चे आगोदरच्या कजमाफी काय?
नियमित करज फेड करणारे शेतकऱ्यांना अद्याप भरपाई नाही कधी मिळेल ?
बोललं तसं वागा सरसकट कर्ज माफी योजना फसवी..
माझ्या वडिलांचे कर्ज 2014 मधले आहे त्याचे कधी होणार माफ
Apaseb.kottlagi
आता खरच शेतकऱ्याच मन जिकंल साहेब..
2015 च्या अगोदर ची कर्जमाफी करण्यात यावी आम्हाला 2015 च्या अगोदर कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही बरेच शेतकरी 2015 च्या अगोदर च्या कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत त्यांना त्या कर्जमाफीची गरज आहे
Sarasakat karjamafi kara 2010,2011,2012,2013,2014 chi pn kara saheb
20014karj.maf.kara.
नियमित कर्ज दाराची दोन लाखची कर्ज माफी करा