बिल्लू किती थकला होता कसा बॅग घेऊन एकटा बसला होता पण त्रास नाही देत खूप सुंदर व्हिडिओ असतात एकदा तरी गौरी तुला समोरून भेटण्याची इच्छा आहे. माझ्या भावाची मुलगी व तिझे मि.वळकुंदे सुध्दा तिकडे दोघे job करतात ते पण सातारा, शिरूरचे आहेत. मी सोलापूर ता.करमाळा वरुन आहे.
खुप सुंदर आहे ..तुझ्यासोबत आमची ही मस्त सफर होत असते ..आणि तू इतका सुंदर वर्णन करतेस की आम्हाला तिथे असल्याचा अनुभव येतो ..बिल्वा पण खूप उत्साही आहे अगदी तुम्हा दोघांसारखा ..
ताई तू जी रेल्वे ची टेक्नॉलॉजी दाखवली ती, please भारतात येताना घेऊन ये, इकडे आणल्या शिवाय, तुझ्या भारतातल्या बंधू भगिनींना ते अनुभवता येणार नाहीं, व्हिडिओत पाहून काई होणार.
बाईग तुझ्या मुलाला मराठी भाषेत बोलायची वाचायची लिहायची सवय ठेव. माझ्या धाकट्या भावाच्या मुलांना मराठी समजतही नाही आणि येतही नाही. ऱ्होडस् आयलंडला रहातो तो आता तिकडेच सेटल झालाय. वर्षातून दोनवेळा येतो पण मुलं येत नाहीत.
Hi Gauri Mastaa zali safar Red wing city chi Chaan vatale ,sagalikade maintain kelele park n sculpture. 😊❤ Tyasathi ch ekda bhet dyavi vatate America, Europe etc.
your new subscriber: Asawari from Pune,saw each and every video of AAmericacha, maza bhau asto California state madhey,tuzhyamule USA kay cheez aahe te samjatay; Keep it up Good Work ❤❤❤❤bilwa khup goad ani hushar aahe 😊
Tai mi kadhi foreign countries la geli nahi pan mala America lahanpana pasun khup avadat hoti ek fascination aahey hya country cha nav sarkhi hi country pan tevdich avadvya bharpur cities places aahey bhagnya sarkhey anubhavnya sarkhey pan foreign country jevdhey changley tevdach tikadchi climates chya babtith khup bhayanaak pan pur paus thunderbolt aani etc etc tasa apklya bhartat nahi aavda motha sankat yeth ekach motha sankat aala tey pan corona sarkha aapan saglyanni anubhavla tey pan persesharun aalela baki sarva chaan pan tumhi kaljji ghya safe driving kara aamhala tumchi kaljji aahey ek family sarkhi take care u all
इथल्या लोकांच्या bites आपण घेतलेल्या आहेत. बाजाराच्या, शेताच्या, स्वातंत्र्यदिनाच्या, आपले पदार्थ यांना कसे वाटतात, अशा बऱ्याच video मध्ये तुम्ही ऐकू शकता.
❤
♥️
Namaskar Tai video kuap can 👌👌
Thanks
Thanks tai तुम्ही आम्हाला अमेरिका दाखवता भारतात बसून आम्ही अमेरिका पाहतोय. छान
Thank you 😊
खूप छान माहिती
♥️
Khup chan and clean America thank you Gauri
धन्यवाद ♥️
❤❤❤ chan aahe video didi❤❤❤
Thank you ♥️
खूप छान गौरी.... तुमच्यामुळे आम्हांला भारतातून अमेरिका फिरायला मिळते. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.....🎉
Thanks 😊
Nice vlog
Thank you 😊
Kup mast ❤😊
♥️
जय महाराष्ट्र खूप छान माहिती
Thanks
बिल्लू किती थकला होता कसा बॅग घेऊन एकटा बसला होता पण त्रास नाही देत खूप सुंदर व्हिडिओ असतात एकदा तरी गौरी तुला समोरून भेटण्याची इच्छा आहे. माझ्या भावाची मुलगी व तिझे मि.वळकुंदे सुध्दा तिकडे दोघे job करतात ते पण सातारा, शिरूरचे आहेत. मी सोलापूर ता.करमाळा वरुन आहे.
अरे वा. कोणत्या राज्यात आहेत ते?
बिल्व खरंच गोड मुलगा आहे. तसा त्रास पण देतो अधूनमधून पण तेवढं चालतं 😊
मी विचारून सांगते आता मला आठवत नाही ठिकाण मी नाव विसरले आणि हो तू लगेच रिप्लाय दिला खूप आनंद झाला❤❤
शाॅरलेट सिटीला आहेत ते north ahe माझा पण UA-cam चॅनल बघ माझ्याच नावाने आहे तुझ्या सारख ऐवढे नाही जमत ऐवढ सुंदर गौरी तू बोलते❤❤
खूप छान video गौरी. बिल्व लोभस आहे. चांगली माहिती मिळाली. Thank you.
Thanks 😊
तुझ्या व्हिडीओ तुन खुप छान वेगवेगळी माहिती मिळते . आतुर असतो आम्ही तुझ्या व्हिडीओ साठी .
धन्यवाद
सगळेच शहर स्वच्छ,सुंदर आणी प्रेक्षणीय,तुमची ट्रिप छान झाली ❤❤❤
Thanks 😊
Ye Billya
खुप सुंदर आहे ..तुझ्यासोबत आमची ही मस्त सफर होत असते ..आणि तू इतका सुंदर वर्णन करतेस की आम्हाला तिथे असल्याचा अनुभव येतो ..बिल्वा पण खूप उत्साही आहे अगदी तुम्हा दोघांसारखा ..
Thank you so much 😊
Khup chan tuzya mule baher deshat firayela miltay thanks ❤
Thanks 😊
आपला कडील सरपंच माहपोर आमदार खासदार यांना हा विडीओ दाखविला पाहिजे
अशी आशा करुया कि भविष्यात आपल्या पुढच्या पिढिला तरी हे भारतात अनुभवता येईल .
Khup Sunder ❤❤
धन्यवाद ♥️
शू म्यूजियम मध्ये बिल्लू किती गोड डोक्याला हात लावून बसला ❤😍
दमला बिचारा 😂
@@aamerikecha1384 😂🤣😜
Ek number 😊😊😊
😊♥️
खुप छान vlog
आणि शहर देखील खूप सुंदर आहे
धन्यवाद 😊
Khup chyan video aahe 👌🏻👌🏻
धन्यवाद 😍
Khoop sunder video. Red wing khoopch sunder shahar ahe.
Yess
अप्रतिम.
धन्यवाद 😍
Very nice ❤
Thanks 🤗
थँक्स गौरी तुझ्यामुळे आम्हाला इंडियात बसूनही अमेरिका पाहिला भेटते
धन्यवाद 😍
खूप छान विडियो🥰🥰🥰❤❤❤
Thanks
Gauri tuzi saglyat avadnari gost mhanje sadepana ani saglyana uttar detes . ❤❤❤❤
♥️🙏🏻thanks
Khoop chhaan, mast video
Thanks
खूप सुंदर व्हिडीओ! 👌👌👌
Thanks 😊
ताई तू जी रेल्वे ची टेक्नॉलॉजी दाखवली ती, please भारतात येताना घेऊन ये, इकडे आणल्या शिवाय, तुझ्या भारतातल्या बंधू भगिनींना ते अनुभवता येणार नाहीं, व्हिडिओत पाहून काई होणार.
😊😊😊
आपल्याकडेही आता खूप आरामदायी आणि छान ट्रेन्स आहेत.
@@aamerikecha1384 नाहीं हो ताई, जमीन असमान चा फरक आहे.
@@aamerikecha1384 नाहीं हो ताई, जमीन असमान चां फरक आहे....
Mazi mulgipan California la masters sati yete tar yetana kay kay anu skto please sang manje Jevan banvany sati msale Dali as kay
@@aamerikecha1384 नाहीं हो ताई, जमीन असमान चां फरक आहे.....
किती सुंदर शहर आहे 😊😊
ट्रेनही खूपच छान...
Thanks 😊
खुप छान आहे व्हिडिओ ताई
धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरी b let 🎉🎉
Thanks
Khup chhan trip, Red wing city gharbasalya firata ali ,tuzyamule .❤❤
Thank you
Sunder vlog🎉
Thank you 😊
Mast video 🎉🎉❤❤
Thanks
खुप सुंदर ठिकाण आहे 🎉🎉
Thank you
Tuji hairstyle dakhav na ekada😊
Hair Donation | High bun hairstyle | Hair growth and care #bunhairstyle #hairdonationforcancer
ua-cam.com/users/shortsM8h_92_a5S8?feature=share
Informative video😊
Thanks 🙂
Mast video ahe 😊❤
Thanks
Billava kiti god bolat ahe di ❤❤
😊♥️thank you
Chan video... Tujhya mule aangala America baghayla miltey... Tya baddal khup khup thanks
Sorry aamhaala
Sorry aamhaala
धन्यवाद 😊
2:01 आपल्या ईथ असे पुस्तकं ठेवली तर दोन चार दिवसात सगळी पुस्तकं गायब होतील 😂😂
🥲
Red wing is very beautiful place❤
खरंच..
Bilva khup cute distoy
Thanks 😊
Tujhya bagetil phula dakhav na.... Aata chan baag baharli asel na
Sure
Nice vlog ❤
Thank you 😊
बिल्लू किती मराठी गोड बोलतो. व्हीडिओ मस्त.
हो 😊 thank you
Wa mast Anubhav 👍🏻👍🏻
Thanks 😊
गौरी ताई मला विडीओ फार आवडला
धन्यवाद 😊
Khupch chhan vlogs astat tuze Gauri 😊❤
धन्यवाद ♥️
बाईग तुझ्या मुलाला मराठी भाषेत बोलायची वाचायची लिहायची सवय ठेव. माझ्या धाकट्या भावाच्या मुलांना मराठी समजतही नाही आणि येतही नाही. ऱ्होडस् आयलंडला रहातो तो आता तिकडेच सेटल झालाय. वर्षातून दोनवेळा येतो पण मुलं येत नाहीत.
काका व्हिडीओ नियमित पाहत राहा. तुम्हाला कळेलच बिल्व किती छान मराठी बोलतो ते.
Khup chan
😊♥️
खुप छान आणि तुझ्या सारखाच चुणचुणीत आहे म्हणजे sharp आहे.
😍😍🤗
अप्रतिम❤
Thanks 😊
❤❤
♥️
❤👌
😊♥️
Colorado la ja firayala khup chhan ahe thith maza mulga rahtoy.
👍🏻
गौरी तुझे mister काय जॉब करतात तिथ... आणि तुम्ही सुरुवातीला कस गेलात तिकडे.... म्हणजे काय केल त्यासाठी तुम्ही ??
He is in IT. Amhi company through alo
tai tu new ahe gouri ne agodarchya vlog made sangitale ahe tu tiche juane vlog bag khup chan ahet 👍
खूप छान सफर घडवलिस ...मस्तच.....तुझ्या बरोबर आम्हीही फिरतोय असं वाटलं....मस्त अनुभव❤❤❤
धन्यवाद 😊
Khup chan mahiti milali Gauri tuje video chan astat pn ata video late yetay
Thank you. बऱ्याचदा नोटिफिकेशन जात नाहीये. चॅनल चेक करत रहा plz
Nice vlog di ❤❤ shoes mast ❤❤ khup chan city ❤❤
😍
बिलुला असे केस छान दिसतात गोडुला आहे
Thanks 😊
Hello Gauri 🙏kharach aawadali Red wing trip. 😁👌👍
Thank you 😊
Tuzya doĺayanl MI Amerika pahat aahe khup chaan aahet tuze videos eka satar karani kadun tula bestluck
धन्यवाद सातारकर ताई 😊
India madhil politican na he sarv dakhavle pahije
♥️
👌👌
♥️
Hi Gauri
Mastaa zali safar Red wing city chi
Chaan vatale ,sagalikade maintain kelele park n sculpture. 😊❤
Tyasathi ch ekda bhet dyavi vatate America, Europe etc.
♥️😊😊🤗
गौरी आम्हाला अमेरिकेत यायचं म्हटल्यास कस यायला लागेल... म्हणजे त्यासाठी काय procedure करायला लागेल.. म्हणजे जॉब साठी यायचं असल्यास..
याबद्दल प्रश्नोत्तराच्या video मध्ये आणि live video मध्ये सांगितले आहे. नक्की चेक करा
❤supar
♥️
❤😍
😊♥️
your new subscriber: Asawari from Pune,saw each and every video of AAmericacha, maza bhau asto California state madhey,tuzhyamule USA kay cheez aahe te samjatay; Keep it up Good Work ❤❤❤❤bilwa khup goad ani hushar aahe 😊
Thank you so much n welcome to Family 😊♥️
Tai mi kadhi foreign countries la geli nahi pan mala America lahanpana pasun khup avadat hoti ek fascination aahey hya country cha nav sarkhi hi country pan tevdich avadvya bharpur cities places aahey bhagnya sarkhey anubhavnya sarkhey pan foreign country jevdhey changley tevdach tikadchi climates chya babtith khup bhayanaak pan pur paus thunderbolt aani etc etc tasa apklya bhartat nahi aavda motha sankat yeth ekach motha sankat aala tey pan corona sarkha aapan saglyanni anubhavla tey pan persesharun aalela baki sarva chaan pan tumhi kaljji ghya safe driving kara aamhala tumchi kaljji aahey ek family sarkhi take care u all
Thank you
खुप छान व्हिडिओ.बिल्व खुप थकला.
हो ना
Sun set and sun rise kevha
उन्हाळ्यात सूर्योदय सकाळी साडेपाचला आणि सूर्यास्त रात्री नऊला होतो
Tai mi aata news bagitli Minnesota madhe dharan futle ahe?khar aahe ka ?aani tumhi surakshit aahat na?tumhi kalji gya,
हो. धरण फुटले आहे. आमच्यापासून थोडं लांब आहे
Hi
I’m in Washington
How I search the event done in Washington
On which website ?
Thank you 🙏
You can follow facebook or instagram pages related to events in Washington. Sometimes I just google ‘events near me’ n it shows events.
गौरी...English language मध्ये एखादा Vlog बनव... आम्हाला बघायचं आहे तिथले लोक कसे बोलतात
इथल्या लोकांच्या bites आपण घेतलेल्या आहेत. बाजाराच्या, शेताच्या, स्वातंत्र्यदिनाच्या, आपले पदार्थ यांना कसे वाटतात, अशा बऱ्याच video मध्ये तुम्ही ऐकू शकता.
तुमची भाषा मराठी आहे परंतु तुमच्या भाषेत आज पर्यंत ऐक ही कोणतेही पुस्तकं नाही आहे! तुमच्या भाषेत कोणत्याही विषयावर पुस्तक लिहा!🙏
जरूर 😊♥️
Tai billu ch khar nav kay ahe
बिल्व
गौरी,अविनाश बिलव सुप्रभात🌹❤️
♥️
Tikadchi swachta aani discipline baghun chaan tar vatatch pan vait hyach vatata Karan aaplya kade donhi nahi aani kadhi Kali hoel, he phakta swapnach😢
😊♥️👍🏻
Khupch bhari ahe shahar Ani railway che stetion kiti sundar ahe agadi sutsutit ahe gardi gondhal kahich nahi mast.
धन्यवाद ♥️
Gaan.. geli American
म्हणजे ?
❤
खूप छान
😊♥️
❤❤❤
♥️
❤
❤
♥️