Bharat Gogawale on Sunil Tatkare : तटकरेंविरोधात माझी नाराजी तत्वांची होती, मात्र आता नाराजी नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #bharatgogawale #suniltatkare
    Bharat Gogawale on Sunil Tatkare : तटकरेंविरोधात माझी नाराजी तत्वांची होती, मात्र आता नाराजी नाही
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Rohan Thakur /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा

КОМЕНТАРІ • 119

  • @harshalchitre4123
    @harshalchitre4123 21 день тому +54

    अनत गिते साहेब विजयी होणार मशाल पेटली जाणार रायगड

    • @manishjadhav8158
      @manishjadhav8158 20 днів тому

      ghanta

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp 15 днів тому

      केळ खायला ये i घाल्या

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp 15 днів тому

      तू ये ग्राउंड वर तुझी i जर फक्त तुझ्या बापाची असेल तर

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp 15 днів тому

      वैचारिक लढू आपण

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 21 день тому +16

    आमच्या कोकणात विशेषत:रायगड जिल्ह्यात फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.अनंत गिते फिक्स खासदार.

  • @pratikmhatre8177
    @pratikmhatre8177 21 день тому +23

    मतदान आल्यावरच दिवस रात्र फिरा मग फिरू नका मग गुहाटीला जा

  • @surendrajadhav3938
    @surendrajadhav3938 21 день тому +22

    फक्त गिते साहेब खासदार होणारच

  • @sanjaypanavakar3452
    @sanjaypanavakar3452 21 день тому +30

    मशाल येणार

  • @bajajavenger1504
    @bajajavenger1504 21 день тому +34

    तुझा कोट कुठे आहे शिवलेला 😅

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 21 день тому +38

    वल्गना दाढीतच दाबून ठेवा.. यावेळी १०० % अनंत गिते निवडून येणार हे ठरलं आहे.

  • @mangeshgaikwad4930
    @mangeshgaikwad4930 21 день тому +35

    हलक्या आवाजात बोलतोय म्हणजे पराजय नक्की आहे 😂

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 21 день тому +11

    मशाल पेटणार ST डेपो मधला toilet भग

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 21 день тому +15

    हा स्वप्न बघतोय याला विधानसभेला तिकीट पण मिळणार नाही😅

  • @deepakpatne6598
    @deepakpatne6598 21 день тому +34

    अरे बापरे. याने कोट नाही घातला. 😂😂😂😂

  • @azarshekh3289
    @azarshekh3289 21 день тому +15

    अहो भरत शेठ जे सुनील तटकरे आहेत ते इंदापूर ते वडखल पर्यंत रस्त्याचं काम नाही करू शकत व्यवस्थित तर तो व्यक्ती रायगड जिल्ह्याचा काय विकास करणार अजून पर्यंत काय विकास केलेला आहे ते तुम्ही दाखवा आणि दुसरी गोष्ट तुम्हीच तटकरे साहेबांना किती शिव्या घालायच्या त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवू का पर्सनली

  • @umesh6538
    @umesh6538 19 днів тому +8

    Mantri कधीच होणार नाही...तटकरे च पुन्हा तुमचा Game karanar...wait and watch

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 21 день тому +10

    फुकट काम नाही केल तूम्हास जनतेने निवडून दिल आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 21 день тому +20

    शेट कोट बागा अगोदर उंद्रा ने खाऊन टाकला असेल 😆😆

  • @ashokkondilkar9267
    @ashokkondilkar9267 21 день тому +8

    खोके घेतलेत आता मंत्रिपद कशाला घेईल

  • @Cmd610
    @Cmd610 21 день тому +18

    दोघेही राजकीय पटलावरुन नाहीसे होणार 😂

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 20 днів тому +9

    101% तटकरे पडणार

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 21 день тому +9

    कुणबी गिते सोबत आहे भरत

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 21 день тому +6

    गदर तुम्ही सुनील व भरत

  • @user-fe3et6hz3l
    @user-fe3et6hz3l 21 день тому +19

    Harnar sunil tathkare

  • @mangeshbandal9024
    @mangeshbandal9024 21 день тому +14

    मशाल

  • @azarshekh3289
    @azarshekh3289 21 день тому +8

    जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा या चैनल वाल्यांना मी एवढं सांगू इच्छितो की भरत शेठ ना हा प्रश्न तुम्ही करा नक्कीच महाडच्या गंधारी पुलाच्या कामाकरिता 7 कोटी रुपये मंजूर झाले होते एक वर्षांपूर्वी त्या कामाचं अजून पर्यंत काही दिसत नाही ते 7 कोटी गेले कुठे मला असं वाटते की विकास गोगावले नीचे मागच्या वर्षी दुबईमध्ये हॉटेल घेतलं त्या हॉटेलमध्ये लागले असणार 7 कोटी पूलाचे

  • @sanketsoshte2999
    @sanketsoshte2999 21 день тому +7

    भरत गोगावले ही लढाई लढत आहेत कारण वैयक्तीक स्वार्थ. आणि तटकरेनी भरत गोगावले याना सोबत ठेवले आहे कारण फक्त वैयक्तीक स्वार्थ. 😂

  • @nileshnalavde4926
    @nileshnalavde4926 21 день тому +7

    Mashal

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 21 день тому +4

    चालीस हजार जाउद्या चार हजार ची लिड मिळुद्या ओ ग्यारंटी वाले साहेब तुम्ही तटकरे चा दणकुन पराभव केलात आत तुमचे कोट फाटनार ... आणी.महाड आदिवासींच्या विकासासाठी एकही केलेलं नाही आदिवासी बांधवांची मत घेउन वाट लावली यानं ..

  • @baluwagh720
    @baluwagh720 20 днів тому +3

    Jhopa Atta....❤❤❤❤Yeil Atta Mashal Pettali Ahhet....Gaddar Ha Gaddar asto Maharaj❤❤❤❤

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 21 день тому +4

    कोट कुठे गेला हरवला वाटत

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 21 день тому +3

    मुंबई गोवा हायवे वर किती कंत्राटदार झाले. कंत्राट दाराकडून हप्ते कोण खात होते.हायावेचे काम बंद पडणारे हप्ते खोर कोण त्यांची नावे सांगा शेठ.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 21 день тому +7

    😂😂 2 matacha LEED deu shakat nahit

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 21 день тому +3

    कोट विकणे आहे 😄😄गोगावले से संपर्क करा

  • @techmazedar
    @techmazedar 21 день тому +3

    कुणा कुणा ला वट्टा की शेठ चा मंत्री पडा चा सपना पुरा होइल ?

  • @varunpatil3520
    @varunpatil3520 19 днів тому +3

    ,खोके पोचले असतील

  • @alipansari2644
    @alipansari2644 21 день тому +3

    Bharat shet tumi aamche hero aahat te amdar chya rupat yenari amdar election madhey tumi 100% pan aaj tatkare la vote milnar nahi

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 21 день тому +4

    Only gite fix🔥

  • @RajeshDongare-gm1qy
    @RajeshDongare-gm1qy 17 днів тому

    साहेब तुम्हाला तर मंत्री पद पणं नाहि दिला हो तुमचा आवाजच सांगतोय की मशाल लच येणारं 🚩🚩🚩

  • @vishalniwate6466
    @vishalniwate6466 17 днів тому

    तटकरे साहेबच विजयी असणार आहेत.....

  • @maahimarade6954
    @maahimarade6954 21 день тому +4

    He ajit pawar gatat jatil. Thorve saheb japun

  • @surajnamugare5917
    @surajnamugare5917 19 днів тому +1

    त्यांच्याच मुळे तुम्ही बाहेर पडलात शिवसेनेतून आणि आता त्यांच्यासाठीच ओठ मागतायत

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 20 днів тому +1

    प्रत्यंक नागरीकाने बचत करुन आपल्या मुलाना शिकवावे राजकारणी त्याचा तो धंदा आजोबा बाबा मुलगा मुलगी आमदार आपण झेंडे चटया उचलायाला

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 21 день тому +1

    राष्ट्रवादीच्या बद्दल बोलणारा पक्ष कोणता चिन्ह कोणता उमेदवार कोणता कोड शिवून जिरली नाही का भरत शेठ

  • @alkeshgohane016
    @alkeshgohane016 20 днів тому +3

    Tula pan vidhansabha le aamhi padnar

  • @baluwagh720
    @baluwagh720 20 днів тому +2

    Only Gite❤❤❤❤

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 21 день тому +1

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निधी दिला नाही म्हणून शिवसेना पक्षातून बाहेर पळाले होते. आणि राष्ट्रवादीचा विटाळ होता त्याचे काय 😂😂😂😂

  • @mangeshmore3187
    @mangeshmore3187 21 день тому +5

    Sunil harnar

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 18 днів тому

    Only Thakare

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 17 днів тому

    अनंत गिते साहेब भरघोस मतांनी विजयी होणार

  • @mahesh6592
    @mahesh6592 18 днів тому

    आहो कोट तर नहीच पण कमीत कमी टिळा पण नहीं नवस घेतला की काय😅

  • @vijaykumarwale5531
    @vijaykumarwale5531 17 днів тому

    अंगणवाडी सेविका व मदतनीस यानी गिते साहेबाना मतदान करावे आदिती तटकरे मंत्री असूनदेखील पसविले जरा जागे व्हा,

  • @Sshedge427
    @Sshedge427 21 день тому +3

    Kiti janana marlet lok ghbrun rahtyt

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 17 днів тому

    कितीही ताकद लावा मशाल पेटून उठलेली आहे आणि महविकास आघाडीचा विजय होणार

  • @nitinmanglekar
    @nitinmanglekar 18 днів тому

    लग्नात आणि कार्यात जेवणाच्या पंगती त चटई टाकायला उचलायला तुम्हीच निवडून येणार

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 21 день тому +1

    कोट कुठे आहे

  • @Amol8028
    @Amol8028 21 день тому +8

    hyacha maaz lavkarat lavkar utrel..jasa mantripadacha jacket utarlay

  • @user-xg3lb1ve9i
    @user-xg3lb1ve9i 20 днів тому +2

    Kiti khote boltat,tatkare c hya sobat jaun tumchi amdarki jayel

  • @azarshekh3289
    @azarshekh3289 21 день тому +1

    एबीपी माझा वाले तुम्ही एकदा त्यांना हे विचारात कोरोना काळात तुम्ही कुठे होतात रानात जाऊन बसला होतात आठवते का

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r 17 днів тому

    शेठ आपण गोरगरिबांना मदत करणारे आहात .पण यावेळी तुमची मोठी चुक झाली.तटकरे ही व्यक्ती विश्वास घातकी तील तुम्ही पाठींबा दिलात.तुम्हाला मंत्रीपदापासून दुर ठेवणार तटकरे च आणि म्हणून मतदारराजा यांने गीते ना मतदान केले.

  • @Sshedge427
    @Sshedge427 21 день тому +2

    Khuni ahe ha kunala sangtoy ani shikvtoy

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 18 днів тому

    Mashal only

  • @sureshmane631
    @sureshmane631 18 днів тому

    गळगले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kirankolambe1442
    @kirankolambe1442 14 днів тому

    म्हणून नोटा चालवला

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 18 днів тому

    Only udhav thakre

  • @umesh6538
    @umesh6538 19 днів тому

    Vidhasabha ghya Gharcha रस्ता धरा...

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 18 днів тому

    शिंदे सेना गेली खड्ड्यात
    अब की बार भाजप की हार

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 18 днів тому

    Bharat shet tumi ubt sodala nako hote karn mla parat jaga vatpachi zenjet ahech shet

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 21 день тому

    112 ते20 तुम्ही खाणार

  • @vijaykumarwale5531
    @vijaykumarwale5531 17 днів тому

    किती खोके भेटले ते साग

  • @user-sk4ns7oe5l
    @user-sk4ns7oe5l 19 днів тому

    Coat vikycha ahe ka mama lagnar ahe

  • @bharatsinde3197
    @bharatsinde3197 19 днів тому

    Shiv shena mashal yenar

  • @nikeshdeshmukh920
    @nikeshdeshmukh920 16 днів тому

    Bhalat ghogavle...😂

  • @user-rh7bx4bj8u
    @user-rh7bx4bj8u 21 день тому

    Tatkare🔥

  • @Sumedh567
    @Sumedh567 20 днів тому

    Areh tuji nivdun yeche vande ahet 😂😂😂

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 18 днів тому

    Mva onaly

  • @deepakkulkarni6660
    @deepakkulkarni6660 21 день тому

    Bolghebada bharat sheth aahe tumhi sanga timachya matdar sangahat kiti rojgar dila stanik lokana ghata varache lok eth lagtat tumhi fact bol buchhan deta bharat sheth

  • @baluwagh720
    @baluwagh720 20 днів тому

    Rahul Gandhi Pm Honnar Ahhet Atta....❤❤❤❤❤

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 20 днів тому

    Gela komat gogavale😂

  • @sunnyshinde978
    @sunnyshinde978 21 день тому +1

    Yenaar tar tatkare..!⏰🚩🏹🪷🚂

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 19 днів тому

    Tatkarre❤

  • @Marathatv
    @Marathatv 21 день тому

    only तटकरे 🚩🚩