Eknath Shinde News | शिंदेच्या बँगांचा व्हिडीओ, राजकारण तापलं Maharashtra Politics | Marathi News
Вставка
- Опубліковано 12 тра 2024
- Eknath Shinde News | शिंदेच्या बँगांचा व्हिडीओ, राजकारण तापलं Maharashtra Politics | Marathi News
#eknathshinde #sanjayraut #loksabhaelection2024 #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
शिंदे गट पैसे वाटतं आहे संजय राऊत चे म्हणणे बरोबर आहे मी प्रतीक्ष अनुभव ले आहे
मी एक educted मतदार आहे
Mi envlop पाठवू का पैसे दिलेला
Ratri khed challa ki mag sujte tashi sujli kaag
Ydz uddhav cha hijda😂😂😂
तुझ्या वर त्वरीत पोलिस कारवाई होऊन
लगेच अटक व्हायला पाहिजे
मिंदे गटाकडून पैशाचा पुरेपूर वापर झाला आहे ही सत्यता आहे.
राऊत साहेब यांचें म्हणणे बरोबर आहे दोन तासा करीता एवढ्या बँग कशाला आणल्या
संजय राजाराम राऊत च्या प्रत्राचाळ घोटाळाचे किती पैसे आहे
याची थोडी फार माहिती काढ
@@arundhande7281त्यासाठी तुरुंगात जावून आला...पण गद्दारी केली नाही...
खर आहे अजित पवार ने पुणे जिल्हा बँक रात्री 2 वाजेपर्यंत उगडी का ठेवली कारवाई म्हणून मॅनेजर निलंबीत केला फक्त
शिंदे टोळी पैसे वाटप करत आहे
कितीही पैसे वाटा शेट फरक पडत नाही पैसे घेउन काठवाडी घोडा लावायचा हे मतदारानी ठरवलय
शिरसाट अपयशाचे नाही बॅगांचे बोला
एवढ्या ब्यागा कशाला पाहिजे 1 ब्याग लई झाली आरोप केला येवढ जोंबल ना घाबरता कशाला
बिनडोक कोण ते लवकर कळेल मिंधे सेना
कितीही पैसा फेका
नाशिकचा खासदार जनसेवक राजाभाऊ वाजे च होणार🚩✌
यांची बॅग पोलीस पडकणार नाही
बॅगांमध्ये काय आहे ते आधी सांगा
शिरसाठयां.....प्रश्नाचे उत्तर दे.... समंता..अरे इतर वेळी कपड्याचे बॅग दिसत नाहीत आत्ताच कुठून आल्या.....आणि इतक्या जड....! डल मे कूछ तो काला हैं....
सामंत साहेब शिरसाठ साहेब , शिंदे पिकनिक ल चालाय का बॅग भरून कपडे न्यायला बेशरम लोकांनो जनतेल मूर्ख समजू नका
ऐवढ्या शहाणपणाच्या बाता मारन्यापेक्षा "बँगेत" काय आहे दाखवून द्या. संपल 😀
IT सेल कडून पुरवलेला "मथाळा" तिन्ही "**जिवींनी" वाचून दाखवला.😀😀😀😀😀😀😀😀
सिरसाटा ब्यागा कशाच्या आहेत ते सांग...
कोल्हापूर मध्ये ही खूप पैसे वाटले पण कोल्हापूरची जनता हुशार आहे कोणाची कशी मारायची त्यांना समजत
Bjp खुप खोटं बोलते
शिंदे हाच बिनडोक माणूस जनतेचा पैसा आहे तो घरचा पैसा वाटा
कोणाच्या पाया खालची वाळू उपसा झाली आहे ४ जून बघा
बरोबर आहे
Rauat barobar bolat aahe
Ho barobar ratri khed challa aani tyachi sujli
निवडणूक आयोग झोपले आहे का, विरोधी पक्षाच्या नेत्यांची गाडी हेलिकॉप्टर तपासणी होते तर सत्ताधारी पक्षांची का नाही
घरगडी मालकाला घाबरतो
१०० % पैशाचे वाटप झाले, हे लोक कोनत्या ही थराला जाऊ शकतात
कापडाच्या बाग येवडी जड असती का समोर तो बग वाला कसा चालतो तो बागा काय त्यात पैसे नाहीत तर काया दगड भरलं होय
विरोधी नेत्यांची हेलीकॅप्टर चेक होते पण बिजेपी सरकारच्या नेत्यांची होत नाहीत.निवडणूक आयोग विकलेला आहे हे पन्नास खोके निवडणूक आयोग किती घेतलेले असतील हे सांगणेही कठिण आहे.
4जून समजेल
शिरसाठ त्यात काय आहे ते सांगा एवढे कपडे कशाला वर्षाचे दिसतात.
आमच्या पण तालुक्यात आरोग्य मंत्री तथा माझी खेकडा मंत्री यांनी रान जनावरासाठी म्हणजेच आर्ची साठी भरपूर पैसे वाटले पण येणार तर ओम राजेच
उध्दव ठाकरे महाविकास आघाडी जिंदाबाद 💪💯 शिंदे मिंधे गद्दार यांना त्यांचि जागा दाखवून दिली जाणार 💯🥺😀
🏠 घर कोंबडा 🐓 फेसबुक लाईव्ह, पेंग्विन आता 4जुन ला कायमचे घरी बसणार
संजय राऊत साहेब 👌👌👌👍
उध्दव बळा साहेब ठाकरे जय हो 💪🥳
लोकहो...पैसे घ्या दाबून न भाजप ला टाकुया गढून.....👍
भाजप शिंदे अजित पवार गटाकडून पैसे घ्या पण मतदान भास्कर भगरे गुरुजी आणि राजाभाऊ वाजेंनाच करा.
नंतर च्या बॅगा तपासणे म्हणजे नाटक आहे हे सर्व जनतेला माहीत आहे
मग बाकी पोपट पनची करण्यापेक्षा बॅगेत काय होत? ते सांगा आणि मोकळे व्हा?😂
यांनी खरोखर पैसे वाटले हे नक्की खरे आहे.आमच्या कोकण भागात ही भाजपा कडून पैसे वाटले.
कुठे वाटत आहे, आम्हाला सांगा?
विद्या ने टरबूज भरून आणलेत छगन भुजबळ खायला
संजय भाऊ त्या बॅग कशाचे आहेत त्या वर बोला,,,वाळू तुमच्या पायाखालची सरकली लवकर समजेल
कसिनो वाल्याच उत्तर बरोबर आहे
बाळा साहेबांनी असे कधी नाही केले
Ane ते म्हणतात आम्ही बाळासाहेबां सारखे वागतो
आरे शिरसाठ त्या बॅग मध्ये काय होत ते का नाही सांगितलं लोकांना कळत नाही का एवढ्या मोट्या बॅगा कश्याच्या होत्या म्हणून...
टेम्पो, हेलीकाप्टर चार जुन पर्यंत रोज नवीन चाप्टर ? लगे रहो मुन्नाभाई 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
इगतपुरी ला पण पैसे वाटप चालू आहे
काय साहेब, कपडे आहेत, वेळेवर जेवण मिळेल की नाही, कार्यबाहुल्यामुळे , या कारणास्तव खाण्याचे पदार्थ असतील उगाच ---------😂😂😂
50 खोके ,एकदम ok
50 खोके वाले पडणार राजेभाऊ येणार
Udya samanat ha narayan rane cha .... Ahe.
कळेल महाराष्ट्रसत किती जागा
सामंत मला वाटत होते तुम्ही हुशार.तुम्ही तर 🤦
सजय राऊत तुम्ही लोकांना शभर कोटी वाटा.
50 खोके एकदम ओके
शिरसाट शिवसेना सोडल्या नंतर जास्त हुशार झाले
दक्षिण अहिल्या नगरात पैशाचा पाऊस पडला
आहो सामंत कपड्यांसाठी एकच बॅग लागते चार नव्हे जनता वेडी राहिली नाही.
संजय जी काय आहे हे जनतेला दाखवा , तुम्ही पोकळ थापा मारू नका, evm वर तुम्हीही बोलला होता विसरला का , प्रामाणिकपणे निवडणूक लढवा , सारखे वाळू ला मधे आणून सरकू नका, खर्याला देवाच्या दरबारात न्याय आहे हे विसरू नका.
कोल्हापूर ला थंडी आहे डबल कपडे पाहिजे घालायला
बर आणले
दुसऱ्यांच्या बॅगा, खोके वर मातोश्री च लक्ष हे पूर्वापार
शिरसाट आणी सामत कोन पडतय कुनाच
्या पाया खालची सरकली दिसेल
पेपर ला आले आहे। 19 बगा होत्या.एवढ्या कशाला लागतात?त्यावेळी चेक काकेले नाही.नंतरचया दाखवल्या.आधीच्या पूर्ण ओपन करून का दाखवल्या नाही.उचलीन नेताना फक्त दाखवल्या.
शिंदे गट खरंच पैसे वाटतोय..मावळ मध्ये मतास 200 rupey वाटले आहेत...
500rs वाटले
सगळे हे जेलरोड शो करतील.
Raout saheb agdi barobar bolat aahet nakkich paishyachya byaga asnar
सामंत ड्रेस वर ड्रेस घालणार आहे का
Mag baget kay
पैशाच्या भरवशावर भाजप निवडून येणार. भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय
50 खोके मधील पैसे
सगळी फडणवीस ची नौटंकी तपासणी आहे, जनतेला दाखवण्यासाठी
मग बॅगत काय टरबूज आहेत kay 😂😂
पैसे वाटले होऊ दे गरिबांना फायफा तुमचं काय पोट दुखतंय.
नगर जिल्हा मध्ये पैसे वाटप झाले
शिरसाट साहेब बॅग खोलून दाखवा ना मग
संज्या हा खूप भाष्ट्रचारी आहे. , हा जनतेला सांगते
बॕगेत काय होते हे शिरसाठ सांगू शकतील काय ?
याला म्हणतात चोराच्या मनात चांदणं...
बॅगेत पैसे घेऊन 🍦 वालेच फिरत असतील म्हणून त्यांना दुसऱ्यांच्या पण बॅगेत पैसे आहेत असं वाटणं साहजिक आहे...
तुम्हला बॅग तपासायचा अधिकार आहे
शेम्डया
4 जून लवकरच कळेल
😢
खोट्या पक्षात गेल्यावर उदय सामतना खोटेच बोलावे लागत आहे.
उद्धव ठाकरेला सांगा पैसे बाहेर काढायला
Kesarkar,Uday samant= konkani jacket Mantri
Agdi barober Rauth saheb
Yz sannu
सगळ तुमची खर का आसा कुठ मुख्यमंत्री आसतो का केली पण
हा संजय शिरसाट म्हणजे
महा उतीचा परबावा
Hi
शिरसाठ तुमची शेवटची बॅग भरा
Aapal sarkar aal ki police cha pagar kami kara m kalen त्यांना
काय होते त्या बॅगेत ते सांगा नंतर पुढचे बोला
sanjay राऊत तुम्ही rs किती देता..
1 नंबर बेवडा आहे संजय राजाराम राऊत
संजय राऊत काय हामाल हाहे का बॅग उचलून बघायला जड आहे कि हालकि
पराभव तर भाजप चा नक्की आहे
कपडे घेऊन हानिमून ला चाल ला का
बवण कुले तुम्हाला पराभव मान्य आहे तर
संजय मोजायला गेले होते काय
ho na ....mag sangun taka na kiti paise hote te...mag clear hoil.....
Mojaych jhalay ata tu rautch shet mojalays
बेट्या सरपंच व्हायचं म्हटलं तर एक कोटी रुपये खर्च होतोय
12 13 कोटी काय होणार आहे
सीएम. शोभत