लोकसभा २०२४ !सत्ता येणार कोणाची !हसुन हसुन पोट दुखेल ! Indurikar maharaj comedy kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
    समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
    व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    Marathisuperstar [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................
    #nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

КОМЕНТАРІ • 20

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Місяць тому +40

    फिल्मी संस्कार,, पिक्चर बंद व्हायला पाहिजे,,, भारतीय संस्कृती महान आहे,,, पिक्चर न,, मुला-मुलींना संस्कार ठेवले नाहीत,,, त्यांनाच हे आदर्श मानतात,, नट नट्या आदर्श,, खऱ्या अर्थाने,, संभाजी महाराजांच्या जीवना,, आदर्श उच्च आहे,, माँसाहेब जिजाऊ,, ताराराणी,, भवानी देवी, सावित्री फुले, अहिल्याबाई होळकर, ज्योतिबा फुले,, यांचा आदर्श , घ्यायला पाहिजे

    • @kantajagdale2710
      @kantajagdale2710 27 днів тому +4

      जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल. रुक्मिणी 🙏🚩

    • @ramchandrajagtap4099
      @ramchandrajagtap4099 23 дні тому

      😮😅😮😮

  • @pravinnarwade9242
    @pravinnarwade9242 Місяць тому +8

    खुप महत्वचे बोल

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Місяць тому +10

    बरोबर बोलत आहेत महाराज

  • @nandkishormanjarekar7263
    @nandkishormanjarekar7263 23 дні тому +2

    महाराज काला आहे का गोरा मन स्वच्छ आहे. खर बॉलतात

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 29 днів тому +2

    किर्तनकार आध्यात्मिक आहे वाटतं ....

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 27 днів тому +1

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Місяць тому +1

    बरोबर आहे महाराज

  • @balajipande2591
    @balajipande2591 25 днів тому

    101% खरं आहे.

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 29 днів тому +2

    नळी फुकंली सोनार ईकडुन तीकडुन गेले वारे।अजुन वेळ गेलेली नाही। लोकं हो सुधरा कलयुग आहे।साभाळा आपल्याला।

  • @user-pl1xn6qo5u
    @user-pl1xn6qo5u 24 дні тому

    Right speech sir

  • @DevajiPawar-fs3gh
    @DevajiPawar-fs3gh Місяць тому

    खर🎉बोलता😢माहारज

  • @user-hi8yp3jh9e
    @user-hi8yp3jh9e Місяць тому

    1,no

  • @ashatandale853
    @ashatandale853 Місяць тому +1

    किती काळा आहे हा माणूस महाराज 😂

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm 24 дні тому +1

      रंगा पेक्षा बुध्दी आणि विचार महत्वाचे असतात

    • @MarotiHambarde-mx8tp
      @MarotiHambarde-mx8tp 24 дні тому

      ​@@BalasoMahadik-ip4qm😊01❤q9

    • @User_9064
      @User_9064 22 дні тому

      चाटत बस मग गोरा होईल

  • @user-sy3jg3um9i
    @user-sy3jg3um9i Місяць тому +1

    .

  • @akilpatel6838
    @akilpatel6838 23 дні тому +1

    2024.may pm modi 101.