🚜 ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र | एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन | संपर्क - +91 97301 23005 | Explainer | 👌🏻🧅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • 🚜 ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र...
    १. वैशिष्ट्यपूर्ण ९, ११ आणि १३ फणींची रचना.
    २. फणींतील अंतर कमी-जास्त करता येते.
    ३. बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त बेड मेकर.
    ४. स्प्रिंगयुक्त लोड पासची व्यवस्था.
    ५. बियाणे नियंत्रणाची सिड-मीटरिंग सिस्टमचा समावेश.
    ✅ कांदा पेरणीच्या विविध श्रेणी..
    १. मानव चलित पेरणी यंत्र
    २. बैल चलित पेरणी यंत्र
    ३. पॉवर विडर चलित पेरणी यंत्र
    ☎️ अधिक माहितीसाठी...
    एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन,
    देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
    संपर्क - +91 97301 23005
    #SPAgro #SP_Agro_Onion #Onion_Seedler #SP_Agro #SPAgro #Onion

КОМЕНТАРІ • 11

  • @dnyaneshwargagare4642
    @dnyaneshwargagare4642 Рік тому +1

    1 नंबर मशीन आहे मी वापरत आहे हे मशीन

  • @manojsansare602
    @manojsansare602 5 місяців тому

    26 Hp साठी आहे का. कीमंत सांगा

  • @sandipsase6295
    @sandipsase6295 11 місяців тому

    Sir majakade Apollo tracter ahe tala chalel ka

  • @gotudeore1966
    @gotudeore1966 Рік тому

    अकरा फनी ची किंमत किती आहे

  • @vijayunde9177
    @vijayunde9177 Рік тому

    सर माझ्याकडे 27एच.पी.फोर्स अॉर्चर्ड ट्रॅक्टर आहे.तर पेरणी यंत्र किती फणी पाहिजे?सारा यंत्र व बेड मेकर एकाच यंत्राला येते का? आणि किंमत किती आहे

    • @prasaddeshmukh3458
      @prasaddeshmukh3458 6 місяців тому

      11 फणी यंत्र येईल,दोन्हीही चालेल

  • @pandurangthite5797
    @pandurangthite5797 Рік тому

    किंमत किती आहे

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 Рік тому

    साहेब 15hp ट्रॅक्टर साठी 9 फणी पेरणी यंत्राची किंमत काय आहे.