I have already read same story with reference to an American doctor. It appears that the same story has been narrated quoting name of Dr. Nitu Mandake.
मुद्दा हा आहे की, गोष्ट खरी आहे की खोटी..पण वाचताना उत्कंठा वाढत जाते....भाऊ हे ज्यानी कोणी लाहिल आहे.....देवावर ज्यांची पण श्रद्धा नसेल ते ही श्रध्दावान निश्चित बनतील....वा आवडल..भाऊ आपल्याला ...❤❤❤
@@aparnakumbhar2065 अलका मांडके त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी हृदयस्थ हे नितू मांडके यांचं चरित्र लिहिले आहे. ते वाचा म्हणजे हा यू ट्यूबर कसा गंडव्या आहे कळेल. खोटी गोष्ट आहे ही. असं काहीही नव्हतं. डॉ. नितू मांडके यांचा देवावर विश्वास होता.
फारच हृदय स्पर्शी असा अनुभव आहे."तो"या जगात आहे आणि "तो"सर्व श्रेष्ठ आहे हे या वरून दिसते. देव हाच सत्ताधीश आहे व पंचमहाभूते सुद्धा त्याच्या आज्ञेनुसार चालतात हेच दिसून येते. त्या शक्तीस नमन करतो. प्रमोद रेंघे
माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगर निवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे अनुभव कथन करण्यास मोक्षगुरू या नावाचे चॅनेल सुरू केले आहे त्या मुळे तो मेल ID वर आला आहे. धन्यवाद विचारणा केल्या बद्धल. प्रमोदरेंघे
नीतू मांडके यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी ने लिहिलेले हृदयस्थ हे पुस्तक वाचावे म्हणजे डॉक्टर नीतू मांडके समजतील. व त्यांच्या नावावर सांगितलेल्या गोष्टीतील फोलपणा सिद्ध होईल.
शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसा विचार तसा जीवनाला आकार. देव म्हणजे काय हे नक्की काय? हे माहीत नसल्या मुळे सर्व लोकांमध्ये गैर समजुती आहेत.त्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरु श्री वामनराव पै. यांची पुस्तके वाचली पाहिजेत. जीवन विद्या मिशन मुंबई. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
डॉ. नीतू मांडके देव मानत नव्हते ही खोटी गोष्ट कुणी सांगितली? त्यांचा देवावर विश्वास होता. त्यांचं मूळ नाव अशोक होतं. त्यांच्या गुरुनी त्यांना नित्यनाथ नाव दिलं होतं. त्यांच्या पत्नीने हृदयस्थ हे त्यांचं चरीत्र लिहिले आहे. त्यात कुठेही या कथेचा उल्लेख नाही. किती खोटंनाटं लिहितात लोक..
समजा ही गोष्ट सोटी असेल पण अशा खोट्या गोष्टी वाचून एखाद्या पेंशटला आत्मविश्वास वाढून आयुष्य वाढत असेल तर काय हरकत आहे . चांगल्या साठी खोटी असेल तरी विरोध नसवा बाकी आपली मर्जी
@@vinaykumarguldagad3624 पण नितू मांडके देव मानत नव्हते असं खोटं का लिहायचं? ते पत्रिका पण बघत. पौर्णिमा अमावस्या टाळून ऑपरेशन करत. एखाद्या माणसाचं मनोबल वाढवायला दुसऱ्या माणसाला डाऊन करायचं हा कोणता फंडा?
खरं तर देव असायला हवा होता,आज जगात सर्वत्र महागाई,भ्रष्टाचार,बलात्कार अन्याय,युद्धखोरी ,धर्मांधता गलिच्छ राजकारण चालले आहे ते त्याने नक्कीच होऊ दिले नसते.त्याच्या धाकाने का होईना लोक शिस्तीत राहिले असते चुकीचे वागायची कोणाची हिम्मत झाली नसती..
घडाघडा हा शब्द बरोबर नाही, ढसाढसा रडली हे बरोबर आहे, घडाघडा हा शब्द बोलले/ली अथवा सांगितले/ली असे वाक्य बनवतात, काहिच्याबाहीच कुठे कुठला शब्द टाकावा हे कळतच नाही लिहिणार्याला वाचणारी पण बरोबर नाही
नीतू मडके विषयी जे काय आपण सांगितलं त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही ते अतिशय चांगले माणूस होते पण शेवट जे तुम्ही देवावरच काय प्रकरण सांगितलं ते देवाचे प्रकरण सांगितलं आहे हे खोटं आहे देव नव्हता नाही नसणार
हे खरं आहे,डॉक्टरांनी खूप जणांना.. ऐपत नसेल तर मोफत इलाज केले आहेत.आम्ही त्यांना खूप जवळून पाहिले.. ऐकले आहे.
अप्रतिम खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
खुप काय पण अतिशय छान छान ❤
ही गोष्ट वेगवेगळ्या डॉक्टरांच नाव घेऊन फिरत असते गोष्ट खरी की खोटी माहीत नाही पण डॉक्टर मात्र वेगवेगळे आहेत.
Too nice and the most inspiring.
देव आहेत म्हणून आपण आहोत. हि त्या स्वामींची कृपा अशी माझी धारणा आहे. ते अशक्य हि शक्य करतात. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
DMSKDRD JAI SHREE SWAMI SAMARTH DMSKDRD
खुप सुंदर देवावर श्रद्धा असेल तरच अशा घटना घडतात
सगळं काही अद्भुत...हेच खर.
👌👌👃👃 ब्रह्मांड नायका श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय
ईश्वर आहे तो सर्व अचानक घडवून आणत तो धन्य ती माता
ईश्वराने तिच्या मुलाला वाचवले
नितू मांडके याच्या रूपात देव
धावून आले
डॉक्टरचे व गावाचे नाव बदलून अनेक ठिकाणी ही खोटी गोष्ट फिरत असते
@@arvindkarkhanis2803 अगदी.. कालच एका पाकिस्तानी डॉक्टर बाबतीत हीच कथा नाव गाव बदलून बघितली. लोकांना गंडवायचे नवे फंडे. मनिटायझेशनसाठी काहीही!
Very very inspirational.
Thanks
माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले 🙏
जय गजानन
I have already read same story with reference to an American doctor. It appears that the same story has been narrated quoting name of Dr. Nitu Mandake.
And same story with one Pakistani doctor 😂😂. Every one pushing their God 😂😂
God is great
सत्य हे या रूपाने समोर ठेवले धन्यवाद
Bhagwan ki mahima apar hai jay shri swami samarth 🙏🙏
मुद्दा हा आहे की, गोष्ट खरी आहे की खोटी..पण वाचताना उत्कंठा वाढत जाते....भाऊ हे ज्यानी कोणी लाहिल आहे.....देवावर ज्यांची पण श्रद्धा नसेल ते ही श्रध्दावान निश्चित बनतील....वा आवडल..भाऊ आपल्याला ...❤❤❤
,Chan,
Aahe.Shanta.k
ओम नमः शिवाय , हर हर महादेव
ताई ही कथा खूप अप्रतिम होती
Khup Chaan
Thank you
Super, God is there and he is Great.
देव तारी त्याला कोण मारी हेच खरं.
देवावर पूर्ण श्रद्धा पाहिजे
Really,The God is everywhere and our Trust is immaterial since this is speaking and eye opening example. I believe 🙏 ❤.
Thankq deva mala devavar khup vishvas ahe majhya saglaya echa purn jhayalya thankq
Thanks for this sharing. Me ya aadhi pan he vachlel hota. This is true story 😊😊
नाही. खोटी आहे ही गोष्ट 😮😮
@@aparnakumbhar2065 अलका मांडके त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी हृदयस्थ हे नितू मांडके यांचं चरित्र लिहिले आहे. ते वाचा म्हणजे हा यू ट्यूबर कसा गंडव्या आहे कळेल. खोटी गोष्ट आहे ही. असं काहीही नव्हतं. डॉ. नितू मांडके यांचा देवावर विश्वास होता.
Aamchapan devavar vishwas aahe. Jay shreeram. Khupach Chhan mahiti sarvansamor aaj samjali. Khup Khup Dhanyawad. 👌👌👍
Very beautiful all sichu vation very mind blowing
फारच हृदय स्पर्शी असा अनुभव आहे."तो"या जगात आहे आणि "तो"सर्व श्रेष्ठ आहे हे या वरून दिसते. देव हाच सत्ताधीश आहे व पंचमहाभूते सुद्धा त्याच्या आज्ञेनुसार चालतात हेच दिसून येते.
त्या शक्तीस नमन करतो.
प्रमोद रेंघे
🤔 मग मोक्षगुरु कोण आहे?🤨
माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगर निवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे अनुभव कथन करण्यास मोक्षगुरू या नावाचे चॅनेल सुरू केले आहे त्या मुळे तो मेल ID वर आला आहे.
धन्यवाद विचारणा केल्या बद्धल.
प्रमोदरेंघे
सर्दी बरी झाल्यावर वाचन केले असतेत तर बर झालं असतं ताई. गेल्या सहा वर्षांपासून ही कथा ऐकवली जातेय 😂
नीतू मांडके यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी ने लिहिलेले हृदयस्थ हे पुस्तक वाचावे म्हणजे डॉक्टर नीतू मांडके समजतील. व त्यांच्या नावावर सांगितलेल्या गोष्टीतील फोलपणा सिद्ध होईल.
Nice story
शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा आहे.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
जसा विचार तसा जीवनाला आकार.
देव म्हणजे काय हे नक्की काय? हे माहीत
नसल्या मुळे सर्व लोकांमध्ये गैर समजुती आहेत.त्यासाठी फक्त आणि फक्त
सद्गुरु श्री वामनराव पै. यांची पुस्तके वाचली
पाहिजेत.
जीवन विद्या मिशन मुंबई.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
ही खोटी गोष्ट आहे
मागे पुढे उभा राहे साभालीत👏👏भगवंत कृपा
एकंदर हा अनुभव ऐकल्यावर मनांत एक विचार आला “देव तारी त्याला कोण मारी”. फार छान अनुभव ऐकल्याने देवावरचा विश्वास वाढते हे निश्चित.
जरी वाटे देव तारी, तरी कधी ना कधी त्यास मारी 🙂😀
Ekdum true
Khup chhan mahiti 🎉
डॉक्टरांचा ज्योतिष शास्त्राचा खूप छान अभ्यास होता. ऑपरेशन करण्यापूर्वी ते पेशंटची पत्रिका पाहत असतं असे मी ऐकले आहे.
देवावर श्रद्धा ही एक मानसिक सकारात्मक परिणाम आहे. पण ही गोष्ट खरी आहे की नाही हे माहिती नाही
खुरचन छान.देवाच केल्यने मनाला छान वाटते
One of India's greatest doctors.
खूप छान👌👌
खरंच, थक्क व्हायला झाले. !!!
खूप सुंदर
हि कथा खरी असेल तर खरच देव आहे समजू
अरेरे
असे काहीही डॉ नीतू मांडके यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेले नव्हते.
ही त्यांच्या नावावर खपवलेली कथा आहे.
मिथके फक्त.
देवाच्या ऐवजी आपण करत असलेल्या कर्मावर विश्वास असणे आवश्यक आहे आपले कर्म खराब असेल तर चांगल्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कर्म हाच देव आहे
निरलजजपणे एक दंत कथा नीतू मांडके यांच्या नावे खपविली ! फक्त यू ट्यूब चॅनल वर लाईक मिळविण्यासाठी ,😅
Thanks 🙏
खूप सुंदर, तुमचा आवाज नाकातून येत आहे
खरेच देव आहे .
👌👌👌
Shri Swami samarth.
Excelent
ही कथा जीवंतपणी मांडकेना देखील माहित नसावी.
Satya aahe tyanchya aatmacharitra madhe ullekh aahe hruyastha nav aahe alaka mandake ne lihil aahe tyanchi wife
बरोबर…
9.@@arcreation8818
सद्गुरू शंकर महाराज डॉक्टर धनेश्वर
देव आहे.मी देवाचे केल्यावर खूप चांगले झाले.मी मानसिक आजार बरे झाले. गोळ्या घेते तरी.पण आपले मूळ देव आहे.
मग गोळ्या कशाला घेता द्या देवावर सोडुन तुमचा पण नीतु मांडके च होईल😂😂
काय केले देवाचे आपण?
फारच सर्दी झाली आहे
very real devotion and event.belive in God.
हे सर्व सत्य आहे.त्यांच्या पुस्तकातील आहे
जयश्रीराम जयश्रीकृष्ण .
🌹🌹👏👍👍👌
Devotional Video ❤
माझ्या जीवनात पण असाच एक प्रसंग घडला होता
असाच प्रसंग डोळ्यांचे डॉक्टर लहाने यांच्या बद्द्ल अशिच गोष्ट सांगितली जाते.या डॉ.नितु मांडके जशिच्या जशि गोष्ट सांगितली जाते.खर काय समजायचं.
देव आहे हे नक्की.
देव आहे आणि हे आपल्याला तो वारंवार दाखवून देतो व ते पटत ही पण वेळ निघुन गेल्यावर आपण विसरुन जातो
देव आहेत. हे शंभर टक्के खरे आहेत.
खोटी गोष्ट
माझी श्रीरामपूर शहरात एका कार्यक्रमात भेट झाली होती डॉ फार हुशार होते
Maza pan devavar khup vishvas ahe
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
God is great.
अजिबात खोटी गोष्ट … असे काहीही घडल्याचा पुरावा नाही कुठेच… उगाचच काहीही
Good god
God is Great//shrinarayan //YRSONAWANE
गोष्ट नीतू माणसांची नाही तर अमेरिकेतल्या हार्ट तज्ञाची आहे
एकदम बराबर...
देव आहे, काही लोक देवाचे अस्तित्व मानत नाही. एवढेच.
यांनी एखाद्या अडलेल्या गरीब,त्रासलेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया,सेवा केली आहे काय?....😢
मी स्वतः इन्जिनिअर आहे व मोठ्या पदावर कार्यरत होतो. मलाही वारंवार ह्याची प्रचिती आली होती व आजही कायम येते.
Thank you sir for sharing your experience
Dev Aahe Dev Aahe Dev Aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही गोष्ट खरी आहे का नाही माहिती नाही .पण देव ही एक काल्पनिक गोष्ट आहे वास्तवात देव नाही हे मी ठाम मत आहे
डॉ. नीतू मांडके देव मानत नव्हते ही खोटी गोष्ट कुणी सांगितली? त्यांचा देवावर विश्वास होता. त्यांचं मूळ नाव अशोक होतं. त्यांच्या गुरुनी त्यांना नित्यनाथ नाव दिलं होतं. त्यांच्या पत्नीने हृदयस्थ हे त्यांचं चरीत्र लिहिले आहे. त्यात कुठेही या कथेचा उल्लेख नाही. किती खोटंनाटं लिहितात लोक..
समजा ही गोष्ट सोटी असेल पण अशा खोट्या गोष्टी वाचून एखाद्या पेंशटला आत्मविश्वास वाढून आयुष्य वाढत असेल तर काय हरकत आहे . चांगल्या साठी खोटी असेल तरी विरोध नसवा बाकी आपली मर्जी
हो बरोबर मीही ते पुस्तक वाचले आहे
@@vinaykumarguldagad3624 पण नितू मांडके देव मानत नव्हते असं खोटं का लिहायचं? ते पत्रिका पण बघत. पौर्णिमा अमावस्या टाळून ऑपरेशन करत. एखाद्या माणसाचं मनोबल वाढवायला दुसऱ्या माणसाला डाऊन करायचं हा कोणता फंडा?
6rz7das दे ही
Dr yancha viswas deeawar astoch tyana praktikal ghadle
God is Great
करण ही गोष्ट वेग वेगळ्या प्रकारांनी आज पर्यंत पुब्लीश झाली आहे.
खरं तर देव असायला हवा होता,आज जगात सर्वत्र महागाई,भ्रष्टाचार,बलात्कार अन्याय,युद्धखोरी ,धर्मांधता गलिच्छ राजकारण चालले आहे ते त्याने नक्कीच होऊ दिले नसते.त्याच्या धाकाने का होईना लोक शिस्तीत राहिले असते चुकीचे वागायची कोणाची हिम्मत झाली नसती..
Coincidence ahe
.. dev asta tar itke dukh nasle Ste jagat itke dukhhi lok naste
😮😮❤😊
Unfortunately this good doctor when was in trouble in making big
Heart hospital no god helped him ;he would have saved many hearts ....
God is everywhere.
खरंच माझा फोन देवावर विश्वास आहे
जुनीच कथा नव्याने अपलोड केली आहे.🙏
घडाघडा हा शब्द बरोबर नाही, ढसाढसा रडली हे बरोबर आहे, घडाघडा हा शब्द बोलले/ली अथवा सांगितले/ली असे वाक्य बनवतात, काहिच्याबाहीच कुठे कुठला शब्द टाकावा हे कळतच नाही लिहिणार्याला वाचणारी पण बरोबर नाही
सर्दी झाली आहे असे आपल्या आवाज वाटते
लोकांना उल्लू बनवायचं तरी किती. येथे तारीख वार चा उल्लेख आहे का? फ्लाईट कॅन्सल झाल तर कुठल्या दिवशी ? किती वाजता ? कुठल्या airline च तिकिट होत ?
Right ani big Dr jhopdit tea pyala Dr cha nau kharab Karu Nako 😅
Is this story real or fake?
मुख्य म्हणजे रात्री केव्हातरी गाडी घेऊन सकाळी दिल्लीला पोचण्याचा प्रयत्न कोणीतरी करेल का?
ही गोष्ट खोटी आहे.असे काही घडलेलेच नाही,
कपोलकल्पित कथा
वाचन चांगले आहे पण बरेच ठिकाणी पूर्ण विरामा च्या ऐवजी प्रश्नार्थक उच्चारण झालेआहे.
नीतू मडके विषयी जे काय आपण सांगितलं त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही ते अतिशय चांगले माणूस होते पण शेवट जे तुम्ही देवावरच काय प्रकरण सांगितलं ते देवाचे प्रकरण सांगितलं आहे हे खोटं आहे
देव नव्हता नाही नसणार
Tumhi nahi manal mhanun dev nahi as hot nahi .....