पंढरपुरी म्हैस चक्क 5 लाखाला म्हैस मागून पण दिली नाही... | Pandharpuri Buffalo Farm Success Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @GREATMAHARASHTRA
    @GREATMAHARASHTRA  9 місяців тому +8

    पंढरपुरी म्हशीचा नाद असल्याने कमेंट... ज्यांना पैसा आणि नाद यातील फरक कळत नसेल त्यांनी नाही बघितलेला चांगला...
    धन्यवाद

    • @prashantghodake9230
      @prashantghodake9230 2 місяці тому

      Sar त्यांचा नंबर पाहिजे

  • @ganeshnikam8991
    @ganeshnikam8991 9 місяців тому +17

    पहिल्यांदा वासरू 31, 000हजार मानले आणि पुन्हा 50, 000मनतात..😂

    • @AkshayFarmer
      @AkshayFarmer 9 місяців тому +1

      2 month ch wasru 1.30lakha la😂

    • @KunalThakare-yk1gd
      @KunalThakare-yk1gd 8 місяців тому +1

      बरोबर ❤

    • @rambhau1235
      @rambhau1235 8 місяців тому +1

      Lyki lagte vikat gheyla

    • @ganeshnikam8991
      @ganeshnikam8991 8 місяців тому

      @@rambhau1235 आरे बाबा मि बोलण्यातील बदल दाखवून दिला आहे. तु कश्याला जाळून घेतोय. आणि तसंही लोकांची लायकी नको काढू तुझ्यात लायकी आहे तर घे त्याच काय.😜

  • @nitinkoli8012
    @nitinkoli8012 9 місяців тому +5

    ब्रिडींग साठी हाल्या १ नंबर आहे म्हणून मोबाईल नंबर पाहिजे आहे

  • @PandurangAlat-k6m
    @PandurangAlat-k6m 9 місяців тому +1

    लय भारी माहिती सांगितली आहे सर

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 9 місяців тому +1

    Jasti doodh denaraya pandharpuri mahishi dalhva❤🎉, tumchaya mula Pandharpuri jati la changle divas yetil fkta milk vadavla paijel proper breeding karun

  • @shidukoli4505
    @shidukoli4505 9 місяців тому +2

    👌👌🥳

  • @Rajat_yadav_ry_5
    @Rajat_yadav_ry_5 9 місяців тому +5

    Maharashtra अजून पन pashupalnat मागे आहे याचे कारण म्हणजे doodhavr laksh न देता दिसण्यावर आणि गाडीच्या मागे palnyavr laksh देतात
    जोवर आपण doodhavr laksh देणार नाही तोपर्यंत Maharashtra तील जाती पुढे जाणार नाहीत
    जोवर त्या janavaracha काम आहे tovarach जनावर गोठ्यात नंतर kasayachya हातात 😢

    • @ganeshnikam8991
      @ganeshnikam8991 9 місяців тому +3

      बाहेरील सौंदर्यावर लक्श देण्यापेक्षा ब्रिडिंग वरती काम करून पंढरपुरी म्हैस सुद्धा मुऱ्हा मशी एवढे दूध देते हे दाखवून दिले पाहिजे . खुप कमी लोक आहेत जे आता ब्रिंडिंग वरती काम करतात

    • @Rajat_yadav_ry_5
      @Rajat_yadav_ry_5 9 місяців тому

      @@ganeshnikam8991 बरोबर ना. आपल्या महाराष्ट्रात गाई त 6 जाती tr mhashit 1 2 जाती आहेत. पन गाई त 10 ltr plus दूध देणार्‍या बोटावर मोजता येतील इतक्याच गाई आहेत. Tr pandharpuri म्हैस 15 लिटर doodh dete हे कधीतरी च ऐकण्यात येते. ही खरच लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी हे शेतकरी च ahet ज्यांच्यामुळे आपल्या Breed टिकून तरी आहेत. पन Matherchood सरकारला काहीच चिंता नाही 🤬.

  • @AkshayFarmer
    @AkshayFarmer 9 місяців тому +3

    Mhashich vaishishty gadi mag palti mhanun 5 lakh

  • @ridermk96k
    @ridermk96k 9 місяців тому +1

    ✌️

  • @santoshdunbale-v5n
    @santoshdunbale-v5n 9 місяців тому

    Good

  • @nitinkoli8012
    @nitinkoli8012 9 місяців тому +3

    हा म्हशींचा गोटा कोणत गाव आहे.मालकाच नाव काय

    • @prashantghodake9230
      @prashantghodake9230 2 місяці тому

      यांचा नंबर पाहिजे आपल्याला

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh 8 місяців тому

    हल्या कोणत्या गावचा आहे

  • @sudhakarkejgir8655
    @sudhakarkejgir8655 2 місяці тому

    सर हे कुटले ठिकान हाय ते सागा नबर टाका

  • @ff-fs2vg
    @ff-fs2vg 8 місяців тому

    Reda Ka Price Kya Hai Bhai

  • @VivoY22-v5v
    @VivoY22-v5v 3 місяці тому

    कुठलं गाव

  • @SadhuBhakare
    @SadhuBhakare 3 місяці тому +1

    Number patva mazya mashi aanayachya aahet lavayala

  • @nageshchopade2019
    @nageshchopade2019 3 місяці тому +1

    आहो साहेब मालकांचा नंबर द्या

  • @SagarDhavale-h7q
    @SagarDhavale-h7q 8 місяців тому +2

    रेडा मालकाचा नंबर पाठवा

  • @satyajeetsurvase5498
    @satyajeetsurvase5498 9 місяців тому +2

    आमच्याकडे आसा नाकाड रेडा आहे

  • @SunilPatil-ic4mu
    @SunilPatil-ic4mu 4 дні тому

    आर मालकाचा फोन नं नाव टाक नायतर व्हिडियो टाकत जावु नको

  • @lakhanmandle-rw5ej
    @lakhanmandle-rw5ej 8 місяців тому +2

    Malakachanummberdya

  • @KunalJadhav-q9l
    @KunalJadhav-q9l 25 днів тому

    हे मालकाचा नंबर पाठवा

  • @rambhau1235
    @rambhau1235 2 місяці тому

    Malak bi nakada ch ahe ki😂

  • @ff-fs2vg
    @ff-fs2vg 8 місяців тому

    Bacha ka 15,000 Last Final 😂

  • @harshwardhannakate4828
    @harshwardhannakate4828 Місяць тому

    Malkacha no. Post kara

  • @nageshchopade2019
    @nageshchopade2019 4 місяці тому

    गोटा कोठे आहे .मालकाचा मो नंबर काय आहे सांगा जरा

  • @sumittoraskar3319
    @sumittoraskar3319 8 місяців тому

    मालकाचा मोबाईल नंबर पाहिजे

  • @AnandTambile
    @AnandTambile 2 місяці тому

    Nambar
    Dya

  • @GaneshChavan-ep9bx
    @GaneshChavan-ep9bx 9 місяців тому

    यांच नाव गाव पत्ता मोबईल नंबर दया

  • @nageshchopade2019
    @nageshchopade2019 3 місяці тому

    मोबाईल नंबर पाठवा शेट

  • @आकाशपाटील-ड5व
    @आकाशपाटील-ड5व 9 місяців тому +1

    मालकाचा मोबाईल नंबर

  • @satishkoli3751
    @satishkoli3751 8 місяців тому

    मोबाईल नंबर पाठवा भाऊ,

  • @amitbobade5048
    @amitbobade5048 Місяць тому

    Mobail No

  • @nikhilkoli1959
    @nikhilkoli1959 9 місяців тому +2

    Number dya tyncha

  • @satishpatil5178
    @satishpatil5178 3 місяці тому

    मोबाईल नंबर द्या आम्हाला रेडा दाखवायचा आहे म्हशीसाठी

  • @harshwardhannakate4828
    @harshwardhannakate4828 Місяць тому

    Malkacha no. Post kara

  • @Ramjanpathan-ov7dk
    @Ramjanpathan-ov7dk 6 місяців тому

    ‌मोबाईल नंबर पाठवा मालक