मी वडिलोपार्जित जमीन वर 50 वर्ष रहिवासी आहे पण घर अनाधिकृत आहे कर भरतो महापालिका केला ,घर पडिक आहे महापालिका दुरूस्ती करण्याची परवानगी देत नाही स्वतः बांधकाम केले तर शेजारी व नगरसेवक तक्रार करतो तर मी घर कसे बांधू किंवा दुरूस्ती करू
Sir , shejariche trass det ahet.. bhadkam prvna nahi aplya kde ....nagar palika mde gelo hoto te manle online kra online kel tr milale nahi so ya var kay karv lagel plz reply dya 😑
my grand fathe purachace 500 sq ft plo 20 year old const 310 sq but new fsi evry plot membr const home permission & fsi pmc pune my soc 10 meber plot 7 meber const new fsi nusarar const pls tell k form only requierd 150sq mtr home my plot
सर मी एक प्लॉट घेतला प्लॉट मालकांनी सांगितला प्लॉट यांनी आहे दोन वर्षानंतर मी तिच्यावर घर बांधण्यासाठी परमिशन साठी अप्लाय केले इंजिनीयर म्हणाला तुम्ही बांधकाम चालू करा परमिशन मिळून जाईल आता घर नवा पूर्ण बांधून झालेली आहे परंतु परमिशन मिळत नाही आहे त्यांचं म्हणणं आहे प्लॉट यांनी नाही आहे आतापासून ऑनलाईन सुरू झाल्यामुळे
माझ्या वडिलांनी १५३० sqft प्लॉट २००७ मध्ये घेतला पण तो नेमका कॉर्नर प्लॉट आहे ५०X३० दोन बाजूंना रोड असल्याने नगरपालिका नियमानुसार १० फुट दोन्ही बाजूंना सोडले टर ६०० sqft उरते त्यात वस्तू शास्त्र नियमात बसेल असे घर होताच नाही , मी परवानगीशिवाय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. चालेल का , completion मिळेल का
सर महागरपलिका क्षेत्रात आमची जमीन असून तिथे आम्ही घर बांधत आहेत परंतु सूडबुद्धीने एकाने तक्रार केल्यामुळे आम्हाला अनधिकृत बांधकाम बाबत नोटीस देण्यात आलेली आहे.. शेती हे उदरनिर्वहासाठी एकमेव साधन आहे... शेतकऱ्यांना शेती मध्ये जमीन NA न करता घर बांधण्याचा अधिकार नाही का..
12.5 ft front cha plot ghetla×68 parwangi la problem yet aahe
मी वडिलोपार्जित जमीन वर 50 वर्ष रहिवासी आहे पण घर अनाधिकृत आहे कर भरतो महापालिका केला ,घर पडिक आहे महापालिका दुरूस्ती करण्याची परवानगी देत नाही स्वतः बांधकाम केले तर शेजारी व नगरसेवक तक्रार करतो तर मी घर कसे बांधू किंवा दुरूस्ती करू
Sir highway pasun kiti antravar ghar bandhne tyavar video banva
Na aahe pan TP nahi manun permission thambun thevala aahe ....tar kay karave
Sir , shejariche trass det ahet.. bhadkam prvna nahi aplya kde ....nagar palika mde gelo hoto te manle online kra online kel tr milale nahi so ya var kay karv lagel plz reply dya 😑
online ka milnar nahi? kay karn sangitle?
my grand fathe purachace 500 sq ft plo 20 year old const 310 sq but new fsi evry plot membr const home permission & fsi pmc pune my soc 10 meber plot 7 meber const new fsi nusarar const pls tell k form only requierd 150sq mtr home my plot
सर मी एक प्लॉट घेतला प्लॉट मालकांनी सांगितला प्लॉट यांनी आहे दोन वर्षानंतर मी तिच्यावर घर बांधण्यासाठी परमिशन साठी अप्लाय केले इंजिनीयर म्हणाला तुम्ही बांधकाम चालू करा परमिशन मिळून जाईल आता घर नवा पूर्ण बांधून झालेली आहे परंतु परमिशन मिळत नाही आहे त्यांचं म्हणणं आहे प्लॉट यांनी नाही आहे आतापासून ऑनलाईन सुरू झाल्यामुळे
काय करायला पाहिजे
TPS 1813/3200/Pra.Kra.520/13/Circular/UD13 date 3.1.15 काय आहे
सविस्तर माहिती सांगा
४ वर्ष जुने बांधकाम केलेले आहे. आता बांधकाम परवानगी कशी काढू
Sir 600 square feet la promotion lagte ka
नमस्कार सर आमची पडीक शेत जमीन लेव्हल करण्यासाठी परवानगी लागते का. शेती साठी तयार करायची आहे
Sir home loan sathi pwd rates consider karun estimate aapn bankela submit karu shakto ka?
Hoy. ua-cam.com/video/nhsEeBWvLxU/v-deo.htmlsi=hQUvkfmaSmHXyhtF
माझ्या वडिलांनी १५३० sqft प्लॉट २००७ मध्ये घेतला पण तो नेमका कॉर्नर प्लॉट आहे ५०X३० दोन बाजूंना रोड असल्याने नगरपालिका नियमानुसार १० फुट दोन्ही बाजूंना सोडले टर ६०० sqft उरते त्यात वस्तू शास्त्र नियमात बसेल असे घर होताच नाही , मी परवानगीशिवाय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. चालेल का , completion मिळेल का
Completion certificate milnar nahi
Sir, BPMS mdhe Building Permission sathi Tax Receipt upload krta....
Nagarpalike mdhe sangitl ahe mokalya plot chi nond ghala ani te upload kra...
But rikamya plot chi nond ghalta yet nahi temporary basis vr shade ubha krun tyachi nond ghya mhanat ahet.....
Dusra option ahe ka kahi...?
Adchan as a owner mhnun yet ahe ki Engineer Mhnun
@@Abhiyanta both...
I am an engineer...
@@Abhiyanta tumhala prblm smjla ka?
सर महागरपलिका क्षेत्रात आमची जमीन असून तिथे आम्ही घर बांधत आहेत परंतु सूडबुद्धीने एकाने तक्रार केल्यामुळे आम्हाला अनधिकृत बांधकाम बाबत नोटीस देण्यात आलेली आहे.. शेती हे उदरनिर्वहासाठी एकमेव साधन आहे... शेतकऱ्यांना शेती मध्ये जमीन NA न करता घर बांधण्याचा अधिकार नाही का..
Farmhouse Construction Permission in Maharashtra
ua-cam.com/video/_Se7TI0dqzk/v-deo.html
पत्राच घर बांधण्यासाठी महानगरपालिकेतून परवानगी मिळते का?
Building Construction Permission for Temporary Structure in Maharashtra
ua-cam.com/video/bcP64J5alKg/v-deo.html
No दया
Mobile 📲 please sir