ग्रामपंचायत बांधकाम परवाना, पहा कसा करावा अर्ज||Grampanchayat bandhkam parvana arj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @rajeshwarbadkar3576
    @rajeshwarbadkar3576 3 роки тому +4

    Thank you sir खुप छान माहिती दिलीत

  • @vikaschinchkhede1229
    @vikaschinchkhede1229 3 роки тому +2

    खूपच छान माहिती सर

  • @kundanchauhan6107
    @kundanchauhan6107 3 роки тому

    Sir ji khup chan mahiti sangitle

  • @atmanpadale
    @atmanpadale 3 роки тому +2

    धन्यवाद साहेब, खूप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे,
    मला गावठानाच्या बाहेर शेतात शेत घर बांधायचे आहे त्यासाठी कृपया माहिती द्यावी. शेतात घर बांधायचे असेल तर परवान्याची हीच प्रक्रिया आहे की आणखी इतर काही वेगळी प्रकिया आहे ग्रामपंचायत मधून परवाना मिळवायची.

  • @DL_Lama
    @DL_Lama 19 днів тому +1

    बांधकाम परवाना का काढावा?

  • @dilipjadhav8456
    @dilipjadhav8456 Рік тому +1

    ता. जि. वासाळी, नाशिक, ग्रामपंचायत बांधकाम करण्यासाठी परवानगी देत नाही, नगर रचना कार्यालयाकडून परवानगी घ्या असे सांगतात. प्लॉट 150 चौ. मी. आहे.

  • @prabhakarpatil5343
    @prabhakarpatil5343 3 роки тому +2

    फारच छान सर.परिपत्रक/ GR प्रिंट करावयाचा आहे. कृपया Idea द्या.

  • @ganeshkhade5494
    @ganeshkhade5494 3 роки тому +5

    अर्जाची प्रत share kara sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

  • @Amol-khedkar-yb1kl8ub3k
    @Amol-khedkar-yb1kl8ub3k Рік тому +1

    🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔸️सर ग्रामपंचायत हद्दीतील गावठान क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: च्या जागेवर बोअरवेल मारायला परवानगी घेणे आवश्यक आहे का ?
    परवानगी घेण्यासाठी किती फी द्यावी लागेल 🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️

  • @aartipatil289
    @aartipatil289 3 роки тому +6

    Sir bank home loan deyil ka fakt grampanchayat parwangivar

  • @seemashelke780
    @seemashelke780 14 днів тому

    सर्व कागद पत्रे असलेला प्लांट आहे. पण नक्की जागा माहिती नाही. ग्राम पंचायती मध्ये जावून प्रयत्न केले. पण असफल. उपाय सांगा.

  • @krunalgorle5676
    @krunalgorle5676 3 місяці тому

    Small business krita Tin shade bandhayla permission kadhavi ka

  • @pravinbankar5793
    @pravinbankar5793 3 роки тому +5

    कुणाला काही बांधकाम परवानगी, NA संबधी काही समस्या असतील तर आपण मला विचारू शकता कधीही. मी एक रजिस्टर्ड स्थापत्य अभियंता आहे मागील 5 वर्षा पासून बांधकाम परवानगी आणि NA चे काम करतोय. तुम्ही बिनधास्त विचारू शकता.👍

    • @dark_knight_dao
      @dark_knight_dao 3 роки тому

      Maza plot NA nahi, mala swatasathi ghar bandhaych ahe. Grampanchayat bandhakam parwana deil ka?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      Nahi

    • @jaibhimbharat
      @jaibhimbharat 3 роки тому

      Notary aslelya jagechi bandhkaam parvangi kashi ghyavi

    • @thisisanand1258
      @thisisanand1258 2 роки тому

      आमचा प्लॉट आहे 2 गुंटा लोणी गावात 11 लोकात खरेदीखत झालंय plot NA नाही ... आम्हाला घर बांधायचं आहे तर त्या साठी ग्रामपंचयतीतर्फे परवानगी घ्यावी का कारण बऱ्याच लोकांनी घर बांधल आहे तिथे आणि परवानगी मागितली तरी मिळेल का plz ans

    • @digambarkhapate8707
      @digambarkhapate8707 2 роки тому

      सर नमस्कार
      ७/१२ वर ५ एक गुंटे गावठाण जवळच बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं...
      ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तलाठी तहसीलदारांचे अधिकार आहे म्हणत आहेत आणि तहसिदार म्हणतात नगररचनाकार कडे अधिकार आहे...
      नैमके कोणा कडे जावे...

  • @balupandhre9783
    @balupandhre9783 Рік тому

    Sir gavthan sodun kasa karyacha

  • @arjunjadhav3513
    @arjunjadhav3513 Рік тому

    sr gavtan jenesati aarj kse krayce

  • @kakasahebpatil4763
    @kakasahebpatil4763 3 роки тому +1

    ओके

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 2 роки тому +1

    I HV DONE CONTRUCTION WITHOUT ANY PERMISSION IN MY FARM

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 2 роки тому +2

    कंपाउंड वॉल बांधायला ग्रामपंचायतची परमिशन आवश्यक आहे का ? त्याशिवाय काय काय गोष्टी सादर करावे लागतात ग्रामपंचायतीकडे कळवले तर फार उपकार होतील.

  • @mitsk1627
    @mitsk1627 2 роки тому

    Dada gramin bhagat hotel chalu karayache ahe tya sathi kay kay process ahe tyacha vedio taka

  • @rajpalgujar9942
    @rajpalgujar9942 3 роки тому

    Grampanchayat la gavthan jagevar dukan gale bandhakam parawangi deta yete ka.

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 2 роки тому

    Gram panchayat tax slab OR RATE KASE lavtat rcc ghar matiche ghar n all

  • @sangitatirapude6489
    @sangitatirapude6489 2 роки тому +1

    Koni aplya rastyavar bandkam karu sakto ka?

  • @anilpatil9607
    @anilpatil9607 2 роки тому

    Plot Tahsil NA kelella ahe....pn jamin gavthan chya baher ahe mhnun grampanchyat parvanagi det nahi....tr kunachi bandhkam parvangi ghyavi

  • @kalyanishevale1943
    @kalyanishevale1943 2 роки тому +1

    Sir namshkar 🙏 , krupaya mala yogya salla ( mahiti ) dya ki Dagad- Mati chya bandhakamavr ...... cement concrete ne 2 mazli bandhkam kele ahe.....v Khali rahnarya privaras trass hoto karan bandhkam pakka nahi tr tyachi complete kute krayche..... please reply me

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      ग्रामपंचायत आहे का

    • @kalyanishevale1943
      @kalyanishevale1943 2 роки тому +1

      @@GrShetiYojna Ho ahe.....pn te srv tyana saport krtat grampanchayat cha kahi upyog honar nahi....asha veli ky krayla hv
      .

    • @kalyanishevale1943
      @kalyanishevale1943 2 роки тому

      Please reply me Sir

  • @khalilsayyad1739
    @khalilsayyad1739 3 роки тому +1

    Sir bank loan sathi bandhkaam parvana nasel tar loan nahi det mag konte document deychet bank la

  • @avinashshevade9365
    @avinashshevade9365 3 роки тому +2

    Sir maza plot Grampanchayat Gavthan mdhe ahe tr mla Grampanchayat Ghar Parvana kadhnya sathi sadharan keti Kharch yevu shakto??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये भेटावं लागेल

  • @pramodmule8927
    @pramodmule8927 3 роки тому

    Ajun ek sir shipai pad bharche babat mahiti dya 🙏🙏🙏🙏 please

  • @SantoshShinde-dh8fu
    @SantoshShinde-dh8fu 3 роки тому

    Sheti plyot madhe ghar bandhu shakato ka tya sathi kay karave lagel mahiti dhya sir pz plot saij 1089 ckeurfut

  • @rohanambi1235
    @rohanambi1235 2 роки тому

    Sir bandkam paravana expire date Aste ka ? Bandkam parvana kadla ki home loan approval hut ka ? , Karn maza plot gavtan made yeto 1200 sqft cha parvana gen garjech ahe ka ? Plz reply dya

  • @anilumajidumhare422
    @anilumajidumhare422 3 роки тому +2

    कृपया सरजी अर्ज pdf पाठवा

  • @MrKaustubh92
    @MrKaustubh92 8 місяців тому

    परिशिष्ट A ha अर्ज कुठून डाऊनलोड करता येईल कृपया लिंक शेअर कराल का

  • @malvanipolicestation9763
    @malvanipolicestation9763 3 роки тому

    tantamuktila takrari arj kasa karava

  • @pramodmule8927
    @pramodmule8927 3 роки тому

    Sir 2021-22 shipai padach gr video dware pahayla milel ka🙏🙏🙏

  • @pritamkadam4738
    @pritamkadam4738 3 роки тому

    gavthan thikani amhi prantachi permission ghetleli ahe tar amhala grampanchyatchi pan permission ghyavi lagelka

  • @sanjivareddy8054
    @sanjivareddy8054 2 роки тому +1

    Sir he sagale namune download kuthun karu?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      वेबसाइट वर आहेत किंव्हा description पहा

  • @karanthorat9a394
    @karanthorat9a394 Рік тому

    type plan submission process?

  • @exploreuae-visitingplaces8380
    @exploreuae-visitingplaces8380 2 роки тому +1

    Already built building ...how to take permission and sanction

  • @balasahebkakade3008
    @balasahebkakade3008 3 роки тому +1

    परवानगी शिवाय बाधकाम केले असल्यास नोद करण्यासाठी काय करावे

  • @asifshaikh-ll1xx
    @asifshaikh-ll1xx 3 роки тому

    Hi majha prashne ye hai ke
    Aamchi kheti madihi bajoh cheye shetkari ne jabrjasti rasta kaddela la aahey per nakasha mahdi tey chah rasta nahi hain aata mi kashi techa var karvai karo mujni keli per te kai ayekat nahi hain te dadagiri karto tumcha kade kai upayee hain kanon pramani kasa tele brabar karo

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      तहसीलदार यांच्या कडे तक्रार करा

  • @prashantrao5540
    @prashantrao5540 Рік тому

    सर बांधकामाचा अर्ज़ ग्रामपंचायती la दिल्या पासून किती दिवस परवानगी मिळण्यासाठी लागतात.

  • @swatimane123
    @swatimane123 3 роки тому

    शासन निर्णय प्रत कुठं मिळेल... असेल तर पाठवा प्लीज.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhimraogacche2736
    @bhimraogacche2736 3 роки тому +2

    सर नमस्कार दिनांक 24 फेब्रुवारी 2021 ची अधिसूचना शासनाच्या कोणत्याही साईडवर नाही. ती कोणत्या साइडवर बघता येईल लिंक पाठवा. UDCPR कायदा 2020 मराठीpdf मिळेल का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नाही मराठी pdf नाही इंग्लिश आहे
      डिस्क्रिप्शन पहा

  • @ravibhingarde7125
    @ravibhingarde7125 3 роки тому

    रत्नागिरी जिल्हा करिता काय करावे

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 2 роки тому

    कुलमुखत्यार पत्र लिहून घेतलेल्या जागेवर बांधकाम करता येईल का. ग्रामपंचायत ची परवानगी मिळते का.

  • @harshukurzadkar6684
    @harshukurzadkar6684 3 роки тому +2

    नमस्कार सरजी ,
    माझा प्लॉट na असून tp सुद्धा आहे ,मी बांधकाम परवानगी करीता ग्रामपंचायत कडे अर्ज केला आहे.
    परंतु ग्रामसेवक म्हणतात की तुम्हांला बांधकाम परवानगी tp कार्यालकडूनच घ्यावे लागेल असे म्हणतात उपाय सुचवा.धन्यवाद.

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 роки тому +1

    Sir,
    मला सावंतवाडी येथे ५०० Sqft घर बांधायचं आहे तर ग्रामपंचायत ला अर्ज करण्याची गरज आहे का..

  • @tejaspund1158
    @tejaspund1158 3 роки тому

    Gr chi copy milel ka

  • @chiragbhoir5456
    @chiragbhoir5456 Рік тому

    सर NA जागेवर कंपाऊंड करण्यासाठी ग्रामपंचायत ची परवानगी घेणे आवश्यक आहे का❓

  • @mohanbhosale1376
    @mohanbhosale1376 Рік тому

    गावठान.बद्धल सागा.जमिनी

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 3 роки тому

    शेतजमिनीत घर आहे गावठाण सोडून 3 कि,मी, अंतरावर आहे जमीन पट्टी तलाठ्याकडे भरतो तर ग्रामपंचायत कडे घरपट्टी भरावी का

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 2 роки тому

    सर जमीन आपल्या मालकीची असली तरी हा ग्राम पंचायत परवाना घ्यावा का ?

  • @PravinPatil-cw9ri
    @PravinPatil-cw9ri 2 роки тому

    Sir ha gr pahijey mla pn download hot nhiye

  • @dr.m.g.hogade2808
    @dr.m.g.hogade2808 2 роки тому

    माझा प्लॉट हा गावठानाच्या बाहेर आहे . बांधकाम परवाना कोठून काढावे.

  • @sagarbhoi4828
    @sagarbhoi4828 2 роки тому

    सर प्रक्रीया जुनी आहे का

  • @vishalkadam5345
    @vishalkadam5345 3 роки тому +1

    मला एक सांगा सर माझी जागा येणे प्लॉट आहे ग्रामपंचायत एरया मध्ये परंतु गावठाणा बाहेर आहे तर मला ग्रामपंचायत कडून बांधकाम परवानगी घ्यावी लागेल का TP ऑफिस मधून घ्यावी लागणार

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 3 роки тому +1

    ग्रामपंचायतीला स्वतः बांधकाम सुरू करायची झाल्यास परवाना आवश्यक आहे का....मालकी हक्क म्हणून असेसमेंट चालतो का

  • @dilipjadhav6030
    @dilipjadhav6030 Рік тому

    फार्म असेल तर पाठवा सर

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 2 роки тому

    सर ग्राम पंचायत परवाना pdf अर्ज भेटेल काय

  • @arihantpatil7601
    @arihantpatil7601 2 роки тому

    सर प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम परवानगी काढायची असेल तर काय प्रोसेस आहे

  • @shashikantthakare7077
    @shashikantthakare7077 3 роки тому +2

    सर मी 150 चौ.मी.बिनशेती जागा घेतली असून त्याचा टाऊन प्लान देखील आहे तरी देखील ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देत नाही त्यांच म्हणणं आहे की अम्हाला ते अधिकार नाहीत मार्गदर्शन करा

  • @sachinmhalaskar8620
    @sachinmhalaskar8620 2 місяці тому

    Sir आपला नंबर भेटेल का

  • @khalilsayyad1739
    @khalilsayyad1739 3 роки тому +1

    Hello sir , Nagarpalika sathi GR kadhi yenar aahe sir and process kay asel?

  • @MrShivraj07
    @MrShivraj07 2 роки тому

    बांधकाम क्षेत्र साडेसातशे ते हजार स्क्वेअर फुट आहे यासाठी परवानगी ग्रामपंचायत देऊ शकते का नाहीतर मग काय करावे लागेल

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 3 роки тому +1

    गावठाण जाघ्याचे सातबारा असतो का

  • @ashokaher3914
    @ashokaher3914 3 роки тому +1

    ग्रामपंचायत मार्फत NA plot बांधकाम परवाना मिळतो का?

  • @vinodhodgare8772
    @vinodhodgare8772 3 роки тому

    WhatsApp group nhi ka sir aapla?

  • @pravinjadhav4722
    @pravinjadhav4722 3 роки тому

    Sir अर्ज नमुना pdf मिळेल का

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 3 роки тому

    Grampanchayat स्वतः बांधकाम करणार असेल तर बांधकाम परवान्याची आवश्यकता आहे काय

  • @AARAVCONSTRUCTION
    @AARAVCONSTRUCTION 3 роки тому +2

    How to register for authorized civil engineer for giving grampanchayat permission drawing. I am an Civil engineer

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      घेऊ माहिती

    • @pramodkulkarni8664
      @pramodkulkarni8664 3 роки тому +1

      शेतात बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी चे परवानगी घेणे बंधनकारक आहे कां?

    • @pravinbankar5793
      @pravinbankar5793 3 роки тому +1

      सहाय्यक संचालक नगर रचना विभाग व मुल्यनिर्धारण विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो तिकडे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता किंवा आता ऑनलाइन पध्दतीने पण करू शकता 3 वर्षा करिता.

    • @pravinbankar5793
      @pravinbankar5793 3 роки тому

      @@pramodkulkarni8664 घर कुठेही बांधा परवानगीशिवाय बांधता येत नाही साहेब.
      पण जर शेतात बांधत असेल तर तुमचं क्षेत्र हे 40 गुंठे किंवा जास्त पाहिजे तेव्हा तुम्हाला शेतघर परवानगी काढता येईल.👍

    • @dasharathgavit8717
      @dasharathgavit8717 2 роки тому

      सर,ग्रामपंचायत हद्दीत N.Aप्लाॅटवर बांधकाम करण्याची परवानगी (plan & estimate approved )कोणाकडून करुन घ्यावी.
      नगरचना विभाग की ग्रामपंचायत please reply.

  • @user.shiva_sawandkar
    @user.shiva_sawandkar 3 роки тому

    🙏❤️

  • @bhadkumbemanoj6677
    @bhadkumbemanoj6677 2 роки тому

    Sir. ग्रामीन भागात मंगल कार्यालय काढणे साठी जमीनीचा NA गरजेचा असतो काय ??
    कॄपया माहिती द्यावी

  • @sunnyr6013
    @sunnyr6013 3 роки тому +1

    माझ्या कडे 30 गुंठे sheth जमीन (bagayat as per 7/12) आहे sindhudurg ला . Mala tithe ghar/ sheth ghar बांधायला kona kona chi parwangi लागेल? फक्त gram panchayat?
    धन्यवाद

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      शेत घर बंधू शकता

    • @pravinbankar5793
      @pravinbankar5793 3 роки тому

      शेतघर बांधकाम परवानगी साठी कमीतकमी 40 गुंठे (0.4ha) क्षेत्र पाहिजे असते.

    • @anilpatil9607
      @anilpatil9607 2 роки тому

      @@pravinbankar5793 tahasil NA plot ahe....pn grampanchyat parvangi det nahi jmin gavthan baher aslyane...ky karave

  • @manojchavan9659
    @manojchavan9659 3 роки тому

    Mahadbt ch payment kse karayche sanga sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हे पहा
      ua-cam.com/video/wCdwClRJR1I/v-deo.html

  • @shantarammhaske4146
    @shantarammhaske4146 3 роки тому

    Solar pamp online kadhi chalu honar ahe...

  • @vinodpanchal1799
    @vinodpanchal1799 3 роки тому

    GR pdf asel tar shair kara

  • @ajaykamble7887
    @ajaykamble7887 3 роки тому +2

    होम लोन साठी ग्राम पंचायत प्रमाणपत्र ग्राह्य धरत नाही, काही उपाय असल्यास सुचवा...नगररचना कार्यालय ची परवानगी आवश्यक आहे असे बँकेकडून सांगण्यात आले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नवा gr दाखवा त्यांना

    • @pravinbankar5793
      @pravinbankar5793 3 роки тому +1

      नव्या GR नुसार पण रजिस्टर्ड स्थापत्य अभियंता यांचेकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक आहे.

    • @Rahangdale17
      @Rahangdale17 Рік тому

      प्लॉट गावठाण क्षेत्राबाहेर असल्यास कुणाची परवानगी घ्यावी?

  • @parmeshwarmitkar9266
    @parmeshwarmitkar9266 11 місяців тому

    ग्रामपंचायत क्षेत्रात N.A प्लॉट आहे.परंतु ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देत नाही.

  • @shankarhajare7042
    @shankarhajare7042 3 роки тому +1

    कृपया मला अर्जाची pdf पाठवलं का सर?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      डिस्क्रिपशन पहा

    • @vishalkadam1197
      @vishalkadam1197 Рік тому +1

      ​@@GrShetiYojnaसर अर्ज दिसत नाही

  • @ksatish6258
    @ksatish6258 3 роки тому

    सर mahadbt मध्ये माझं बैलचालीत यंत्रे मध्ये नाव आले असून फक्त ड्रम सिडर एकच अवजार आले आहे, आपण किती अवजारे घेउ शकतो ते सांगा

  • @chinmaythukrul9113
    @chinmaythukrul9113 3 роки тому

    कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 ची दुसरी लिस्ट कधी लागणार आहे

  • @vishalkadam5345
    @vishalkadam5345 3 роки тому

    Sir tumacha number milu shakel ka

  • @digambarkhapate8707
    @digambarkhapate8707 2 роки тому

    ७/१२ बांधकाम परवानगी मिळवायचे आहे कसं करावं...
    ग्रामसेवक म्हणतो माझे अधिकार नाहीत ते तहसीलदारांचे अधिकार आहेत किंवा तलाठ्याचे अधिकार आहे म्हणत आहेथ तहसीलदार साहेब म्हणतोय नगररचनाकार कडे अधिकार आहे

  • @PajumaxPlayz
    @PajumaxPlayz 3 роки тому

    हा परवाना बॅंकेत चालेल?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो तसा निर्णय घेऊन राजपत्र आलं आहे

    • @ajaykamble7887
      @ajaykamble7887 3 роки тому +1

      आज sbi बँक प्रतिनिधी शी बोललो तर ग्राम पंचायत चा परवानगी प्रमाणपत्र बँक लोन साठी ग्राह्य नाही म्हणाले...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नवा gr दाखवा आणि परत नकार असेल गुन्हा दाखल करू शकता

  • @SantoshPawar-hn3cl
    @SantoshPawar-hn3cl 3 роки тому

    🙏

  • @shankarakyamwar9260
    @shankarakyamwar9260 3 роки тому

    Gr asaltar taka

  • @ज्ञानेश्वरआदबाने

    Gharkul yojna kadhi chalu honaar aahe sir

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      कधी बंद झाली

    • @panditpilane1504
      @panditpilane1504 3 роки тому +1

      @@GrShetiYojna पंडीत पिलाणे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सरपंच ग्रामपंचायत अंतर्गत 24/2/2021चे घर बांधणी चा जार वटशापला पाठवा म्हणेजे सदर पिंट काढून ठेवायला सोईस्कर होईल धन्यवाद

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे

  • @anil211192
    @anil211192 3 роки тому

    Sir tumcha contact number milu shakel ka