DON CUTTING (दोन कटिंग) Marathi Short Film| 2020 | Akshay Kelkar| Samruddhi Kelkar| Yatin Karyekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @Tush7av
    @Tush7av 4 роки тому +752

    विषय खुप महत्वाचा व योग्य पद्धतीने मांडला..सर्व काही अप्रतिम.. सुंदर..
    छोट्या छोट्या गोष्टीत आनंद व सुखी समाधानी राहण्यासाठी आपली चित्रफित खुप मोलाची ठरेल..
    जोडीदार कसा असावा याचा आधार या चित्रफित मधुन घेऊ शकतो..
    प्रेम म्हणजे एकमेकांशी प्रामाणिक वागणं व समजुन घेणं आणि महत्वाचं म्हणजे आहे त्या परिस्थितीत मनापासुन स्विकारणं...
    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 4 роки тому +41

    दिवसाचा शेवटी समाधानी राहता आला पाहिजे
    हि ओळ ज्या लेखकाने लिहिलेली आहे त्याला माझा कडक Salute..🙏🙏

  • @durgeshgaikwad2001
    @durgeshgaikwad2001 4 роки тому +41

    Positive things
    1. Very nice story concept.
    2. Wonderful acting
    3. Paintings are good
    4. स्पष्ट मराठी भाषेचा उच्चार.

  • @AjinkyaSathe
    @AjinkyaSathe 4 роки тому +329

    दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आल पाहिजे हे महत्वाच. Bharich

  • @dipaliotari2360
    @dipaliotari2360 3 роки тому +9

    रंग उधळले जरी चित्राने ,
    मन सावरले गुलाबी लेखणीने...
    जनु उमलले आकाशात पुस्तकांचे नवे तारे ,
    स्वप्न भिजविते दोन कटिंग नजरेला अबोल वारे ...

  • @shivangisohani729
    @shivangisohani729 3 роки тому +2

    अप्रतिम. आपल्याला फक्त पडद्यावरचे actors दिसतात. पण पडद्यामागचे कथालेखक, director इत्यादी इत्यादी सगळे कमाल आहेत.
    जे काय combination जमलंय ते भन्नाट.

  • @Nustamaaj
    @Nustamaaj 4 роки тому +171

    स्वतःच्या कलेवर एकनिष्ठ असणारी माणसं खोटी नसूच शकतात 🙏❤❤❣️

  • @dhruvacineproductions
    @dhruvacineproductions 4 роки тому +40

    मराठी मधील चित्रपट हे लपून बसले आहेत, कुठेतरी खोल, त्यांना वर काढण्यासाठी आपण च प्रयत्न केले पाहिजेत, youtube वर खूप सारे content आहे, आज खूप दिवसातून ,अशी स्टोरी पाहायला भेटली आहे, ती एक सेकंद पण स्कीप नाही करू वाटत, प्रत्येक विचार हा थेट मनाला स्पर्श करतो, या फिल्म मधील अनेक dialogue हे प्रत्येक मुलाच्या मनात कधी ना कधी आलेच असतील, त्यामुळे ही फिल्म सर्वांना च कुठेतरी relate करते, उत्कृष्ठ लेखन, direction, आणि acting ने सजलेली अशी ही love स्टोरी प्रत्येकाने नक्की च बघावी...

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @chaitanyawanzare5232
    @chaitanyawanzare5232 4 роки тому +168

    अशा मुली आजच्या प्रॅक्टिकल जगात सापडणं कठीण आहे. जो तो आपल भविष्य सुकर आणि सुरक्षित बनवण्याच्या भ्रामक कल्पनेत आडकला आहे. आपला हा प्रयत्न नक्कीच एक दिलासादायक आणि आशादायक अनुभव आहे.

    • @rushikeshmundada347
      @rushikeshmundada347 3 роки тому

      💯 True

    • @bindugulati2175
      @bindugulati2175 3 роки тому +1

      Nahi as nast m aahe tashi pan mala tasa samjun ghenara husband nahi milala nanchya dohne baju same nastat.

    • @sensiorboy1162
      @sensiorboy1162 2 роки тому +1

      @@bindugulati2175 bass 🤣🤣🤣🤣🤣🤣 nice joke 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @jayashreegurav9005
      @jayashreegurav9005 2 роки тому +2

      Asha मुली astata. Pan jyana milatat tyana tyachi kadar nasate.

    • @jayashreegurav9005
      @jayashreegurav9005 2 роки тому +1

      Ani aashi mul sudha bhetat nahit khar bolanari

  • @shekharjoshi7458
    @shekharjoshi7458 4 роки тому +37

    एका क्षणात प्रेम होऊ शकत तर चार भेटीत दुःख नाही होऊ शकत...👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshbarve7284
    @ganeshbarve7284 3 роки тому +20

    यार खूप हायस वाटल........ माझीच स्टोरी आहे ही..... आता.... आणखी जोमाने काम करणार..... विश्वास आहे...... कोणीतरी नक्की येणार.... अशीच आणि फक्त अशीच......😍😍😍😍🙏🙏🙏

  • @aniketbiraje2281
    @aniketbiraje2281 4 роки тому +46

    डोळ्यांत दोन आसु,
    ओठांवर एक हसू ..
    ही एकच प्रतिक्रिया आहे माझी😊😊

  • @ms.sonaligedam7407
    @ms.sonaligedam7407 4 роки тому +8

    What makes girl respect boy in this story is honesty and love for his creation!! He will stay honest and love her!!!

  • @ashishtiwari2741
    @ashishtiwari2741 4 роки тому +47

    Waw..im from jharkhand ...even I couldn't understand a single word..but what a story. What a script..what a direction..what a star cast...thanks for providing English subtitles ☺️

  • @kaustubhkulkarni8398
    @kaustubhkulkarni8398 3 роки тому +1

    खरंच , एवढी समजूतदार मुलगी जर बायको म्हणून भेटणार असेल तर आयुष्यभर थांबायची तयारी आहे.. ! खूप दिवसांनी अशी सुंदर शॉर्ट फिल्म बघितली .. आणि एका क्षणात कुठेतरी स्वतःच्या जीवनाशी तंतोतंत जुळत आहेत असे झाले.. खरंच अश्या मुली या आत्ताच्या काळात भेटणे अथवा मिळणे खूप कठीण असते… खरंच खूप भाग्य लागते अशी मुलगी मिळणे. ग्रेट, खूप भारी .. मला तर खूपच आवडली ही फिल्म.. या शॉर्ट फिल्म मधील एक डियलॉग खूप आवडला तो म्हणजे ," काही लोक आधीच पैसा कमावतात, तर आपण नंतर पैसा कामाऊ." Really I love this film... because somewhere related to my life...

  • @renukadasmukkawar1735
    @renukadasmukkawar1735 4 роки тому +46

    This time really precious when we meet for arrange marriage. We talks about our present,past and plans for future..Hope everyone should get the life partner how they expectes.!!
    The character shown here really both are faboulous and hatss off to their thinking.
    Worth watching this short film 👍

  • @dhananjayfaltankar6808
    @dhananjayfaltankar6808 4 роки тому +129

    अतिशय सुंदर शॉर्ट फिल्म आहे.
    म्हणजे बघा ना लोकं नेहमी सेटल आहे की नाही विचारतात पण यामध्ये असं काहीच नाही. अतिशय practical Thinking Ahe.
    आणि हेच हवं असतं प्रत्येकाला..

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you dhananajay

    • @ParabAmol
      @ParabAmol 3 роки тому

      Real मध्ये असं नसत.. Money है तो honey है.

  • @nikhilkadam743
    @nikhilkadam743 4 роки тому +287

    This shows that marathi film industry also have powerful content which is able to fight with bollywood
    proud to be maharashtrian!!
    great work by all artists,and well designed music
    we expect some more such beautiful short films
    hope you will provide us such good content!!

    • @dr.sandeepdeval
      @dr.sandeepdeval 4 роки тому +14

      Marathi film industry always has powerful content
      With most national international awards
      But unfortunately unrecognized by people

    • @wizard2563
      @wizard2563 4 роки тому +3

      Also? It has always had. Lokanna kalat nhi te....aaple paise karan film making madhe jaasti jaatat tyachya marketing peksha

    • @nikhilkadam743
      @nikhilkadam743 4 роки тому +1

      @@dr.sandeepdeval yah..unfortunatly!

    • @aadtie5633
      @aadtie5633 4 роки тому +5

      Sad that you have to compare Marathi film industry with bollywood. As if bollywood doesn't belong to us or India.
      Bollywood pan aaplach aahe. Aani doghan madhe kahi fight nahi aahe.
      Ek regional cinema aahe aani ek national mhanu shakto kaaran medium ek tar hindi aste kiwwa english.
      Donhi kshetrat khup Sundar films bantat.

    • @nikhilkadam743
      @nikhilkadam743 4 роки тому +7

      @@aadtie5633 sorry but I don't say that....I am not comparing bollywood with Marathi film industry I just wanna tell you that our industry also has good content and it deserves more appreciation😅😅

  • @krcreationsandentertainment
    @krcreationsandentertainment 4 роки тому +6

    आज तिसऱ्यांदा पाहिली ही शॉर्टफिल्म मनापासून आवडली महत्वाचं काय तर दिवसाच्या शेवटी समाधानी रहाता आलं पाहिजे.आणि इतकी समंजस साथ असेल तर आयुष्याला मजा आहे. Script ,Making, acting सर्व काही अफलातून💐🙂

  • @satyanaryandipakraochawane4887
    @satyanaryandipakraochawane4887 2 роки тому +6

    मुली अश्या असूच शकत नाही...👍👍👍👍पैसा ,बाईक कार,लूक हेच पाहिजे मुलींना....
    पण ही गोष्ट छान होती

    • @ShraddhaMahajan_2910
      @ShraddhaMahajan_2910 7 місяців тому

      सॉरी पण प्रत्येक मुलगी च अशी असते असं नाही ना

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 4 роки тому +6

    जो कामात आणि कलेत एकनिष्ठ असतो तो प्रेमात पण एकनिष्ठ असतो
    दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आले पाहिजे हे भारी
    खूप सुंदर शॉर्ट फिल्म

  • @sarangthemdeo1182
    @sarangthemdeo1182 4 роки тому +372

    तो कुंचल्यात रंगणारा,
    ती साधक लेखणीची....
    बहरू लागली हळूहळू
    ही चित्रकथा प्रेमाची....
    ©✒️सारंग

  • @vvarad
    @vvarad 4 роки тому +69

    शब्द खूपच छान होते.....फिल्म पाहताना अगदी शेवट पर्यंत चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत होता.....अभिनयासाठी तर दोघांचं कौतुक करावं तेवढं कमीच पण दिग्दर्शकासाठी खरंच खूप शुभेच्छा अन अभार देखील.

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 4 роки тому +54

    नवरा म्हणजे फक्त पैसे कमवणारा बैल नसतो.सुस्वभावी जोडीदार मिळाला की कुठेही आनंदात राहता येत.

  • @ksinnovation92
    @ksinnovation92 4 роки тому +48

    खुपचं छान 21 व्या शतकात अशाच विचाराची गरज आहे.

  • @mixup8442
    @mixup8442 4 роки тому +34

    अप्रतिम संवाद
    नैसर्गिक अक्टिंग
    एक सामाजिक प्रश्न
    एक नंबर संगीत
    आणि दोन कटिंग

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

    • @thestorytellr
      @thestorytellr 4 роки тому +1

      Bhai kadak

    • @vikasmalkar6675
      @vikasmalkar6675 4 роки тому

      @@philambazzfilmcompany khup lokani share keliy 1M Lavkarch 👍

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima1983 4 роки тому +72

    At the end of the film, it brings a smile to your face. If and when possible would love to see the characters grow.

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 4 роки тому +7

    खूप सुंदर...3 तासांची फिल्म ही जेवढा impact नाही करू शकणार कदाचित त्यापेक्षा जास्तच ही शॉर्टफिल्म करून जाते...साधी...सरळ...मनापासून बनवलेली आणि मनांपर्यंत पोचलेली...gr8 work guyz...truly appreciated 👍 - ट्रॅव्हल आणि बरंच काही

  • @bhushanchincholkar7413
    @bhushanchincholkar7413 4 роки тому +6

    हृदययाला भिड़ून जाणारा एकमेव short film _👌👌👌👌👌
    खुप छान acting and script writing

  • @majgharrk2561
    @majgharrk2561 3 роки тому +8

    नातं हे एकमेकांच्या आधारावरच फुलतं.जरी फिल्म असली तरी या गोष्टी जगात आहेत. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.,🙂👍

  • @arunalondhe3617
    @arunalondhe3617 4 роки тому +8

    खूप सुंदर! अक्षय खूप मोठा हो! सगळ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन

  • @abhishekghodake4927
    @abhishekghodake4927 4 роки тому +163

    Just to inform, I am that lucky person who gets very understanding wife... I realised he tar majhi story ahe... Khupch Chan...

  • @vivekkalyankar697
    @vivekkalyankar697 4 роки тому +16

    एकमेकांना समजुन घेतलं तर जग जगणं सोपच नाही तर आनंद ही वाट्याला खूप येतो.....
    खुपचं छान

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @Ashok0246
    @Ashok0246 2 роки тому +1

    नाते किती सुंदर रित्या मांडले आहे.अगदी शब्दात पण प्रेम दिसून येते.खूपच छान रित्या प्रेमाचे वर्णन केले आहे

  • @adityam2803
    @adityam2803 7 місяців тому +1

    Best quote "बरीच माणसं पैसा आधी कमवतात, आपण नंतर कमाउ"...❤

  • @siddheshparab8038
    @siddheshparab8038 4 роки тому +88

    दिवसाच्या शेवटी मन समाधानी राहणं महत्वाचं आहे...🙌

  • @sahilpawar3519
    @sahilpawar3519 4 роки тому +51

    अरे.. ह्या 20 मिनिटात डोळ्याची पापणी हालली नाही, तसं आपल्याला ह्या प्रेम, वैगरे गोष्टीत रस नाही पण का म्हणुन दोन काटिंग चहा आणि सह्याद्री बद्दल जे ऐकून मनाला लय भारी वाटलं
    नक्कीच पाहा, आवडेल म्हणुन नक्कीच सांगतो

  • @omkarkulkarni3415
    @omkarkulkarni3415 4 роки тому +18

    कुणाल राणे तुम्ही खुप छान दिग्दर्शन केलय दोन्ही आर्टिस्ट अतिशय उत्तम acting , detailing मस्त .

  • @akshaydeshpande6173
    @akshaydeshpande6173 3 роки тому +6

    शब्दांचा योग्य वापर , उत्तम कलाकृती , उत्तम सादरीकरण , अभिमान वाटतो मराठी असल्याचा .. वाट बघतोय पुढच्या भागाची 👌👌👌

  • @KingMakers333
    @KingMakers333 8 місяців тому +2

    Rarest of the rare case...👍😍

  • @richaagnihotrii6682
    @richaagnihotrii6682 4 роки тому +38

    Dialogue ,Screenplay, actors, direction, everything is just superb..... great job Samruddhi ani Akshay.. manaapaasun avadla concept.... hatsoff to the team...

  • @padmanabhaghose8432
    @padmanabhaghose8432 4 роки тому +9

    Love the positivity and sensibility of the women .....such persons are rare though🙂

  • @gaurav5094
    @gaurav5094 4 роки тому +317

    It shows Good script doesn't need various locations to shoot.

  • @जुन्याआठवणी-प9घ

    समजूतदारपणा एक असा रंग आहे ,,,
    जो आयुष्यामध्ये उतरला ना की आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुंदर चित्र बनून जातो,,,,
    किती सहज आणि किती सुंदर गोष्ट तुम्ही मनापासून मनापर्यंत पोहचवली,,,
    धांगडधिंगा आवडणारी अमच्यासारखी मुलं गुपचूप अश्या प्रेमळ शॉर्ट फिल्म पण पाहतात हे समजलं😍😍😍😍😂😜
    आणि खर सांगू लग्नाची तर मला ही खूप भीती वाटत आहे😂😂विनाकारण आपण खूप मोठे झालो असा फील येतोय😍😂😜

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 4 роки тому +3

    मस्त मस्त आणी खुप मस्त. सद्याच्या परिस्थितिला एकदम पुरक. मुलिंची मानसिकता बरोब्बर मांडणारा. मुलांची माणसीक ओढाताण दाखवणारा. मुलींमधला नविन बदल दाखवणारा. अशा फिल्मसाठी पैसे मोजावे लागलेतरी हरकत नाहीं. १५-२० मिनिटांचा असलातरी २ तासांच्या फिल्मच्या तोडीचा.

  • @vinayakshirwadkar8016
    @vinayakshirwadkar8016 4 роки тому +5

    दोन्ही खूप छान character घेतले आहेत। छान काम आहे।स्टोरी पण खूप छान आहे। मन वाट पाहत आहे अश्या सोबतीची।

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      lawkarch ashi sobat tumhala milo .... thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @ravidongare7667
    @ravidongare7667 4 роки тому +90

    अप्रतिम वाटली स्टोरी... खरंच खूप छान वाटले , खुप कमी मुलं-मुली असतात हल्ली अशा प्रकारे विचार करणारे...तुमचा Thought खुप आवडला....!

  • @adv.prashant
    @adv.prashant 4 роки тому +5

    *सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, कौतुकास्पद, संवाद लेखन अप्रतिम*

  • @ruturajmandlik7408
    @ruturajmandlik7408 3 роки тому

    प्रेम तेव्हाचं टिकतं जेव्हा दोघानाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतात ही आणि दोघे समजून घेतात. खूप छान पध्दतीने मुद्दा मांडला आहे.

  • @pravinyadav9369
    @pravinyadav9369 4 роки тому

    सहज सुंदर....भौतिक सुखमय आयुष पेक्षा माणूस म्हणून एकमेकाना समजून घेणारा लग्न नावाचा प्रवास

  • @vikramrao1180
    @vikramrao1180 4 роки тому +15

    Anvita and Kunal's awkward & sweet moments have been very well projected/captured ... I totally loved this short film 🥰🥰 ... She is indeed a special person for whom money is not important, but a lifetime of love , commitment & happiness from her future partner means the world to her !!! Eagerly awaiting for part 2 of this if possible please !!! 🙏🙏

  • @harikeshsharma5561
    @harikeshsharma5561 4 роки тому +66

    I Just want to marry this kinda of women who has a very fabulous thinking.. ❣️❣️ just loved this short film..❣️

  • @swapkhade563
    @swapkhade563 4 роки тому +7

    Khuch sundar short film aahe .... Ek artist che pratek vichr correct mandle aahe

  • @prashantgawande5805
    @prashantgawande5805 4 роки тому +5

    Breaking an age old barrier:
    मी जेव्हा नवरा बघायला जाते.
    शब्दातीत.
    नितांत सुंदर.

  • @komalphirke9308
    @komalphirke9308 4 роки тому +11

    Wowwww.... What a lovely film! The story, script delivery, acting everything is just PERFECT! I simply loved it... @Krunal Rane, I am looking forward to read and watch more of your scripts❤️

  • @50_shreyashingade53
    @50_shreyashingade53 4 роки тому +8

    किती छान आणि सुंदर प्रेमकथा आहे .....🙌✨😌

  • @viveksurve9497
    @viveksurve9497 4 роки тому +6

    खुप योग्य शब्दात मांडलेय ...अपेक्षा , वस्तुस्थिती आणि खरे प्रेम

  • @harshgw23k
    @harshgw23k 4 роки тому +48

    मराठी content, कोणत्याही प्रकारचा असो, नेहमीच high quality..👌

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +2

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @vijaymudshingikar
    @vijaymudshingikar 3 роки тому +1

    'दोन कटिंग' - शॉर्ट फिल्म
    अतिशय सुंदर आणि तरुणाईचं तरल भावविश्व साकारणारं कथानकं.....👌👍

  • @pravintarate7367
    @pravintarate7367 4 роки тому +2

    फक्त आणि फक्त अप्रतिम........👌👌...🤗🤗....मास्टरपीस
    खरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जानारी शॉर्टफिल्म........एक just perfect in all.

  • @mayurkumarborkar5505
    @mayurkumarborkar5505 4 роки тому +7

    क्या बात है!!!!
    एकदम मुड फ्रेश झाला

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @reshmitatamboli5172
    @reshmitatamboli5172 4 роки тому +6

    Very positive film. End of the day if we are satisfied-samadhani, bas he ch aahe sundar ayushyacha gamak. Loved to watch it. Expecting such positive films in lockdown. Thank you so much. Abhinandan.!!!!

  • @ddhabalkrishnapawar1824
    @ddhabalkrishnapawar1824 4 роки тому +31

    Perfectly picturised..!! Would love to find out what happens next?... To respected writer and director, if you can create one more short film as an part-2 in the continuation of this film then it would be great!

  • @askhandare8393
    @askhandare8393 Рік тому +1

    अतिशय उत्तम सादरीकरण तसेच शब्दाचा प्रेमळ ओढ लक्षणीय मन वेदनारी short film होती. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा

  • @devnagaricalligraphy680
    @devnagaricalligraphy680 3 роки тому

    तुम्ही ही series आणून,,,, artist ला एका प्रकारे प्रकाश झोतात आणलाय,,,, खरच खूप कमी मानलं जातं समाजात आर्टिस्ट ला,,, well sattale मध्ये आर्टिस्ट कधी नसतोच,,, पण तुम्ही खऱ्या भावना त्यात दाखवल्यात,,,, त्यामुळे खूप बरं वाटलं,,,,,, आणि अशी समजूतदार मुलगी,,, भेटली तर नशीबवान समजू,,,, खूप आवडली series ,,,,,खूप खूप thanks,,✌️✌️😍😍😍👌👌👌💐

  • @seesid7130
    @seesid7130 4 роки тому +25

    आताच्या काळात तरी असे भेटने , समजने, आणि मत मांडने कठिन म्हणून मनासारखे नाते जोड़ने सहजिचे नाही राहिले,
    म्हणून कलेला व्यावसायात टाकावे लागतें

  • @MahendraPatil
    @MahendraPatil 4 роки тому +30

    खूप छान. अप्रतिम भन्नाट.. तिची ती मिठी पाहून खरचं मन भरून आलं

  • @sumitbuddhe9625
    @sumitbuddhe9625 4 роки тому +10

    Anvita's dialogues are much sane..,
    It made the short film better.
    "Should be satisfied at the end of day"👌

  • @surajdhadge2211
    @surajdhadge2211 3 місяці тому

    अगदी खऱ्या परिस्थितीलाही लाजवेल इतकी जबरदस्त short film आजतोवर मी अनुभवली नाही, superb writer आणि ती ज्या पद्धतीनी उभी केली त्या दिग्दर्शकाला सलाम 👌, ज्यांनी त्यात जीव ओतला त्या कलाकारांचेही खूप कौतुक आणि कॅमेरामन 1no. खरच पुर्ण प्राण ओतलाय या film मध्ये ✌️🤗💯❤️

  • @priyatapashi9731
    @priyatapashi9731 3 роки тому +2

    Concept of arranged love marriage is been depicted here,age old practice of settled career and asset owned by guy is been politely denied by her and portrayed the expectation of girl is the other way. Insecurity of both girl and guy can be taken away by free and honest conversing.Kudos to the team 👌🏻💐

  • @nileshmalondkar3258
    @nileshmalondkar3258 4 роки тому +7

    Khup khup chan short flim akshay....purna kar yala...i hope khup motha ho sucsessful hoil movie

  • @rupeshpawaskar3659
    @rupeshpawaskar3659 4 роки тому +5

    Dialogue .. screenplay ..2kelkar awadali he jodi ❣️💞

  • @dipeshwaim9926
    @dipeshwaim9926 4 роки тому +6

    अगदी सहजरित्या मनाला भिडणारा विषय... अप्रतिमच👌👌👌

  • @Dhakumakum_praju
    @Dhakumakum_praju Рік тому +1

    Zabaradast sarkhi pahavishi watey evdhi chan aahe mala khup aavdli agdi maza mansarkhi aahe ❤❤

  • @shetalsalot8354
    @shetalsalot8354 4 роки тому +1

    Ashi life partner milayla khup bhagya lagte ...film manala bhavun geli APRATIM

  • @yugandharagavali7195
    @yugandharagavali7195 4 роки тому +10

    Moral of the story :
    Overthinker should date good communicator ❤

  • @AAMERUFILMS
    @AAMERUFILMS 4 роки тому +6

    सुंदर विषय अतिशय सुंदर हाताळलाय .. सर्व टीमचे अभिनंदन ..

  • @yogeshmune7182
    @yogeshmune7182 4 роки тому +15

    You Team, having lots of guts to make Marathi film industry as strong as Sahyadri! Hats off 🙏

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @akshaywadke7064
    @akshaywadke7064 3 роки тому +1

    Kalakara magcha khara Pramanik chehara atishy sundr prakare daakhvla aahe♥️

  • @kirankharote6408
    @kirankharote6408 Рік тому

    खूप सुंदर.. शहारा येतो अंगावर असे बंध अनुभवताना.. उत्तम लेखन..

  • @pravinbaheti2047
    @pravinbaheti2047 4 роки тому +4

    खूप छान शॉर्ट स्टोरी 👌👌👍 हल्ली अशी मुलं आणि मुली मिळणे अशक्य आहे🤨 आणि असतील तरी त्यांनी आपले विचार खरोखर एकमेकांसमोर मांडावे 🙏😊

  • @thevoiceofsoul9479
    @thevoiceofsoul9479 4 роки тому +5

    Asach life partner hva, jyala aapn mhtvach asto paishyapekshahi jast. Tine tyachi aani tyane tichi kla,swpn jpavit...khup sunder👌👌👌👌👌

  • @shetehritika1494
    @shetehritika1494 4 роки тому +22

    Loved it..! Kharach sundar..!! Script , casting , direction , content everything is just sooo Perfect 😘

  • @amollondhe2323
    @amollondhe2323 3 роки тому +2

    अगदी मनातला विषय.... आपल्या कलेवर प्रेम करा,
    जे समाधान तुमची कला तुम्हाला देते ते कदाचित दुनियेतली कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही.
    झोपायला अंगापुरती जागा,खायला एवढसंच की,अंगात ताकद यावी काम करण्यासाठी आणि सोबत आपली कला,आपलं निस्वार्थ प्रेम बस !
    अजून काय हवंय एका कलाकाराला !
    छान विषय मांडलात त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद ! 🙏😘👌

  • @pankajkoli3712
    @pankajkoli3712 3 роки тому

    आजकाल मराठी गाणे खूप ऐकतो आहे पण हि शॉर्ट फिल्म पहिली आणि बापरे मराठीत असेही शॉर्ट फिल्म बनतील यावर विश्वास बसत नाही खूप जबरदस्त

  • @k__ashu
    @k__ashu 4 роки тому +11

    Damnn! I would be lucky if I meet girl like her😊♥️

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 4 роки тому +5

    मस्त यार...❤️
    दिल जीत लिया.......
    Stay loved..😍

  • @Rupam_in
    @Rupam_in 4 роки тому +11

    एका नंबर, एक नंबर, म्हणजे एक नंबर केलायत हा व्हिडीओ
    मी तुम्हा सगळ्यांना एकदा love U म्हणू का....
    खरच हा व्हिडीओ मस्तच केलायत,
    आणि सगळ्यात आधी मला ह्यात लिहिलेल्या डायलॉग म्हणजे ज्यांनी हे लिहिलंय त्यांना सॅल्यूट करतो, कसलं भारी लिहिलंय
    आणि ते किती चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस केलय खरंच हे एवढं सोपं नाहीये,
    मस्त मला खूपच आवडलं
    थँक यू तुम्हा सगळ्या टीमचा,
    असेच चांगले चांगले व्हीडिओ बनवावेत हि इच्छा 😁🙏🏻👍🏻

  • @rashmipotdar8978
    @rashmipotdar8978 3 роки тому

    लग्न आणि सहजीवन हा खर तर खूप गंभीरपणे विचार करण्यासारखा विषय आहे.पण दुदैवाने बरेच लोकांना वाटत
    It is a big eveent & Grand celebration and to do list tradition. पण त्याही पलिकडे जाऊन नविन द्रुष्टिकोन देणारी छान लिहिलेली,दिग्दर्शित केलेली शाॅर्ट फिल्म.
    सर्वांचं अभिनंदन.

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 3 роки тому +2

    आजच्या जगात मुली व मुलं दोघांनाही पैसा पाहिजे. मिळालेल सुंदर आयुष्य साधेपणाने जगून त्याचा आनंद घेण्यापेक्षा पैशाच्या मागे वेड्यासारखा पळतात . तोच पैसा जो आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असेल. व जे कमावलेलं आहे त्याचा उपभोगही न घेता एक दिवस अचानक सगळं कमावलेलं इथेच सोडून ह्या जगाचा निरोप घेतात. आयुष्याच्या शेवटी आपल्याला समजतं की आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच येऊन परत पोहोचलो आहोत व पैसा कमावण्याच्या नादात आयुष्यातले सगळे महत्त्वाचे क्षण गमावून बसलो आहोत.

  • @sagarpatil-ks1bs
    @sagarpatil-ks1bs 4 роки тому +5

    I literally fall in love of this story....very genuine story Performance 👌

  • @ABGuitar
    @ABGuitar 4 роки тому +11

    Amazing script, direction, acting and cameraman.....Everything was so perfect.!!!!! Proud to see Marathi content getting popularity on internet. Great. Hope you'll always keep the bar high!!!!! Best wishes.

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @amitnaik9492
    @amitnaik9492 4 роки тому +4

    खूप छान....♥️
    नात्यांची कलेतून केलेली गुंफण ♥️

  • @ShaileshDixit2023
    @ShaileshDixit2023 4 роки тому +2

    Best 17.25 Mins You Can Actually Invest,,
    What A Matured Talk At Starting Phase Of Theirs..
    Almighty Always Bless Such Wonderful People..Be Like Them.

  • @shindyancheartandfx4168
    @shindyancheartandfx4168 4 роки тому +1

    Pratek artist chya jivnachi gost ya short film madhun vakta keli khup chan khup mast

  • @HemantAndRakhisRasoiSwaadKi
    @HemantAndRakhisRasoiSwaadKi 4 роки тому +5

    Awesome, fantabulous, barech shabdha kivya wakya farach apratim aahet. After all life is all about adjustments, understandings, care. Pan hi film farach chhoti aahe, pudhe hi nakki bhagaila aavdle. So plz do launch 2nd part too. My Best wishes for that artist in the film which I know. All the best.🙂

  • @radhikav2530
    @radhikav2530 4 роки тому +3

    खूपच सुंदर अशी स्टोरी आहे.👌👌 थोडा सय्यम ठेऊन त्याला समजून घेणारी ती आणि तसाच आपला प्रामाणिकपणा आणि कलेची आवड जपणारा तो.. एकमेकांना अगदी पूरक असे आहेत. 👍👏

  • @mechbuddy1828
    @mechbuddy1828 4 роки тому +4

    एकच नंबर भावा
    मराठी Short Films चा दर्जा वाढवला...✌️

    • @philambazzfilmcompany
      @philambazzfilmcompany  4 роки тому +1

      thank you

    • @mechbuddy1828
      @mechbuddy1828 4 роки тому +1

      @@philambazzfilmcompany Off course I will definitely share it...All the best for upcoming content . I am sure that you will fulfill our demand as viewers...☺️👍

  • @vaishnavipatil5102
    @vaishnavipatil5102 3 роки тому +1

    Tumha dongancha awajj khup khup khup sundar surekh ahe...khup prem punyavarun❤️

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 роки тому

    खूप छान .ह्रदयस्पर्शी . असा समजूतदारपणा मुला - मुलींनी दाखवला तर दोघांचे आयुष्य सुखी होऊ शकतें .