पाणबुडी मोटर जळलेली 2 मिनिटात चेक कराय शिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • तुम्हाला जर माझ्याशी contact करायचं असेल तर मला insta varti तुम्ही मला contact karu shakta
    Insta 🆔 -
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 6

  • @dipakkerkar7475
    @dipakkerkar7475 Місяць тому +2

    Motor winding che videos banva aani motor winding baddal jast mahiti dya

  • @ajaymore3625
    @ajaymore3625 26 днів тому

    भाऊ माझी मोटर पाणबुडी आहे, आणि ती जळाली आहे की काय माहित नाही. स्टार्टर चे बटन दाबल्यावर फक्त व्हायब्रेट करते मधलं रोटर वगैरे फिरत नाही ‌ मी तुमच्यासारखा ट्राय करून बघितला बल्ब काही लागला नाही. स्टार्टर ला लावून बघितला स्टार्टर पण उचलला गेला नाही. पण हे सर्व करत असताना माझी पाणबुडी मोटर ही विहिरीत (पाण्यात) नसून मी वर काढून ठेवलेली होती. हे सर्व चेक करत असताना पाणबुडी मोटर पाण्यात लागते की वरती असले तरी चालते. तरी कृपया रिप्लाय द्या.

    • @shetkaryachamechanic-
      @shetkaryachamechanic-  26 днів тому

      ह्या साठी आपली पाणबुडी मोटार पाण्यात पाहिजे. म्हणजेच विहिरीत तुम्ही मला कॉल करू शकता

    • @ajaymore3625
      @ajaymore3625 26 днів тому

      @@shetkaryachamechanic- tumcha contact number

    • @shetkaryachamechanic-
      @shetkaryachamechanic-  22 дні тому

      instagram.com/chandupawar__19?igsh=MXd6Zmw0OGUzc3MyYQ== मला insta var contact Kara nakkich प्रतिसाद मिळेल