भवसागर हा पार कराया नारद- हनु वेंगुर्लेकर हार्मोनिअम -संकेत कुडव. पखवाज - निखिल निकम
Вставка
- Опубліковано 26 лис 2024
- नारद- हनु वेंगुर्लेकर
भवसागर हा पार कराया
हार्मोनिअम -संकेत कुडव
पखवाज - निखिल निकम
नाटक -अंबा जागरण
स्थळ - पुर्वी देवस्थान आजगांव .
दत्तमाऊली पारंपारीक दशावतार 'वेंगुर्ला
हनु वेंगुर्लेकर साहेब खरच खुपच सुंदर आवाज
खुपच गोडवा आहे तुमच्या आवाजात
सुंदर. दशावतार म्हणजे आपल्या कोकणाला मिळालेली दैवी देण आहे.
श्री परशुरामाच्या भूमीत प्रत्येक घराघरात कलाकार मिळतील.
सिंधुदुर्गात दशावतार नाटक म्हणजे मालवणी माणसाचा जिवाभावाचा विषय. 🙏🌹😊👌
Cź
वा खुपच छान अप्रतिम सादरीकरण.सुंदर गायन.मन प्रसन्न झालं
फारच सुंदर मुनीवर, आवाज फारच सुंदर
अप्रतिम गायन तेवढेच सूंदर संगीत साथ कि बाबा मयेकर साहेब एवढे रममाण झाले ते त्यांच्या पायाकडे पाहून कळते शब्द अपूर्ण पडतील.
येवडा आवजात गोडवा खूपच छान 👌👌👌
Wow🤩🤩🤩😲😲🤩😍 Nice Sound🔊🔊🔊🔊 God bless you🎹🎹🎹🎹🎹 Sangit Sath Sanket 🥰🥰😍😍🥰🥰😍😍
Khup Sundar buva
Pakhwaj pn perfect
खूपच छान
1 no. Sundar...👌👌👌👌👍👍
खूप सुंदर आणि स्पष्ट गायन👌👌
Khup chan 🙏🙏🌹
खूप सुंदर 👌👌👌
छान छान
अप्रतिम
🙏
Lovely lovely lovely 🌹
Chan
👍👍👌👌👌👌👌
खुप सुंदर 💓
Wah
अप्रतिम ❤️
अप्रतिम.
Nice
👌👌👌👌
👌👌👌mast
Sundar
Apratim
Ati sundar
Nice 👌
♥️Hi
Gud song
Super sir
👌👌👌Hi
Nice👌🔥❤
Sundar