असा पत्रकार होणे नाही..शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती देता...अभिमान आहे साहेब आपल्या मराठवाड्याचा तुम्ही..शेतकऱ्यांसाठी नेहमी सोप्या भाषेत माहिती देता...आम्ही सगळे व्हिडिओ बगतो तुमचे
अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.धन्यवाद.शेतकऱ्यांचे आर्थिक विकास होण्याच्या फार महत्वाचे साधन अहेशिस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली .सर्व शेतकरी बांधवांचे वतीने आपले मनपूर्वक हार्दिक आभार
राहूल कुलकर्णी तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही इतर पत्रकारा साखरे तुम्ही बॉलीवुड हॉलीवुड हिरो हिरोईनचे बातम्या न दाखता होतकरू तरुण मुलाचे केलेले नवनवीन प्रयोग दाखले त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन .
श्री राहूल कुळकर्णी सर आपले अभिनंदन शेती विषयीचे जे व्ही डि ओ आपण दाखविले ते शेतकरी बांधवाना खूप प्रेरणा दायक आहे तुमची शेतकरी बांधवा विषयी जी आस्था आहे त्या बद्दल शतशःआभार व परत आपले अभिनंदन सर
अशी पत्रकारिता आज च्या तरुणांसाठी गरजेची आहे रोज रोज गलिच्छ राजकारणाच्या बातम्या ऐकून तरुण निराश होत आहेत अश्या बातम्यांमुळे तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन चांगल नवनिर्माण होऊ शकते
कुळकर्णी सर नमस्कार आपण खुपच छान माहिती दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगातील शेतकर्या नी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन,अनेक पिकांचे भरपुर ऊत्पादन काढले आहेत. तसेच सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे असे आपणास योग्य वाटते की अयोग्य सर या शेती मध्ये गांडुळ खत, कंम्पोस्ट खत,शेण खत, हिरवळीच्या खताचे वापरामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहील व सर्वांना विष मुक्त अन्न मिळेल. याही बाबतीत आपण प्रयोगशिल, प्रगतीशिल शेतकरी, कृषी विभागाने पुरस्कार देवुन सन्मानित केलेले शेतकरी यांच्याशी चर्चा करून सेंद्रिय शेती बाबतीत प्रसिध्दी द्यावी. धन्यवाद. एक शेतकरी.
खूप छान तंत्रज्ञान आहे चिनी शेतकऱ्यांसाठी भरपूर छोटी मोठी यंत्र याने सहजतेने शेतातली कामे करता येते अशी तयार केलेली आहे भारताने उपग्रह सोडण्याची तंत्रज्ञान द्वारा विकसित केलेले आहे परंतु हेच तंत्रज्ञान वापरून स्वदेशी बनावटीचे छोटे-मोठे उपकरण तयार केल्यास निश्चितच युवकांना रोजगार भेटेल व शेती हे भरपूर मोठे क्षेत्र आहे यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उपयोगी नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित केल्या जाईल यासाठी पण युवकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार हा ड्रोन कारण औषधे स्प्रे करतांना अनेक अडचणी येत असतात त्यातून शेतकऱ्याला या तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.पत्रकार बंधूचे विशेष आभार असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा शेतकरी बांधव सदैव आपले आभारी असतील
खरोखरच सर तुमची पत्रकारीता आपण मर्मभेदी असते.... विशेषतः तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे,शेतीचे बांधावरून अवलोकन करून व्हिडिओ करता...हे आम्हा शेतकऱ्यांना एक समाजासमोर किंवा शासनासमोर आमची संकटं म्हणा...कि शेतीसंबंधीचे प्रश्न,अडचणीं,व्यथा किंवा आवश्यकता तुमच्या माध्यमातून मांडण्याची सुवर्णसंधीच तुम्ही दिली म्हनण्यापेक्षा उपलब्ध केली. तुमचे मनापासून धन्यवाद...... मातीतला पत्रकार..... अभिमान आहे आम्हाला आम्ही धाराशिवकर असल्याचा...❤
धन्यवाद सर आपले आभार मानावे तितके थोडेच खरच खूप जिज्ञासा आहे आपल्यात खूप मेहनतीने माहिती देता सर की जी आम्हाला खूप उपयुक्त ठरते आम्हाला खूप माहिती मिळते खरच घरबसल्या माहिती मिळते सर तुमच्या मुळे धन्यवाद सर
छान माहिती दिली. प्रात्यक्षिकही छान दाखवले. शेतकरी तरुण मित्राने औषध कंपन्यांना विचारलेल्या प्रश्नांची, म्हणजे औषध पाण्याच्या प्रमाणा बाबतच्या, उत्तरे मिळाली नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारांकरताची माहिती त्यांना त्वरेने द्यायला हवी खरेतर. या ड्रोनच्या परिणामकारकतेची माहिती खूप उपयुक्त ठरेल असे वाटते. अन्य शेतकरी मित्रही नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतील. माहितीपूर्ण आणि प्रेरक चित्रफीत. 👌🏻 अभिनंदन. !
राहुल सर या ड्रोन चा उपयोग आणखी एक महत्त्वाचा होऊ शकतो की उन्हाळ्यात ज्या दुर्गम भागात लोकांना पाणी लवकर उपलब्ध होत नाही अश्या ठिकाणी सरकार मार्फत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. पावसाळ्यात पुर परीस्थितीत मदत केली जाऊ शकते.
माहिती फारच छान उपयुक्त आहे पण आमच्या कडे दोनशे फुटांवर लाईट डांब असल्याने धोका आहे शासनाने लाईट डांब शेताच्या कडेने डांब घातले तर ड्रोन घेण्यास काय हरकत नाही.
धन्यवाद ! राहुलजी प्रत्येक्षात साध्या सरळ सोप्या भाषेत तंत्र योग्य प्रश्न विचारून आमच्या पर्यंत पोहचवले! *रिसोर्स शेतकरी:उत्तम पुणे, (तालुका कोपरगाव,नगर जिल्हा )कृषी विभाग महाराष्ट्र शासन.
जबरदस्त तंत्रज्ञान आहे जे की वापरून शेतकरी त्याचा टाईम आणि स्वतःचा जीवाला होणारी हनी वाचवू शकतो. आणि याच्या सोबतीला जर सेन्द्रिय फवारण्या व खत मिळाली तर शेती ही खूप छान क्रांती घडवेन आपल्या देशा मध्ये.जर कोणाला सेंद्रिय खत आणि फवारणी ची माहिती हवी असेल तर कृपया या कॉमेंट ल रिप्लाय द्या.
खूप छान माहिती दिली शेतकरी राजाला जर असे प्रोत्साहन दिले तर शेतकरी कधीच खचून जाणार नाही काय झाडी काय डोंगर हे फालतुगीरी करण्यापेक्षा शेतकरी राजाला साथ दया जय जवान जय किसान
Good reporting.Very Informative, this should benefit many. Modi ji is putting efforts to make Drone's in India to help our farmers, also cost will be economical.
सामान्य शेतकरी इतकी महाग ड्रोन अफॉर्ड नाही करू शकत तर हे ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार कडून काही सबसिडी आहे का.? जेणेकरून सामान्य शेतकरी सुद्धा हा ड्रोन विकत घेऊ शकेल... याबद्दल कुणाला माहिती असेल तर सांगा.
एकदम छान माहिती दिली साहेब. आणि शेतकरी मित्राचे खुप खुप अभिनंदन. ज्याने हे नवीन तंत्रज्ञान अनुभवन्याचे (550000) धाडस केले. या शेतकरी मित्राचा संपर्क नंबर दिला असता तर वैयक्तिक रित्या संपर्क साधता आला असता, अधिकची चौकशी करता आली असती. कृपया या शेतकरी मित्राचा मो. नंबर द्या.🙏
Pesticides, fungicide, herbicide, टॉनिक, चे वापराचे प्रमाण औषध कंपनी कडून योग्य माहिती घेऊन सांगा. अणि याचे वापरल्यावर result काय आले ते सुद्धा दाखवा. बाकी तुमच्या माहिती अणि प्रयत्न साठी आभार 👏
सर ,अलीकडे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तरी आपण जिकडे ड्राय एरिया आहे. तेथील मजुरांच्या बरोबर आमचे contact व्हावे यासाठी प्रयत्न करावा ही विनंती आहे. Now this is a biggest problem in agriculture. Please ह्यावर एक video बनवा.
मी अजुन एक मॉडेल बागितलो आहे त्याला कॉम्प्युटर वर सेटिंग करायचं जसे की कुठे लाईट खांब आहे तिथे जायचं नाही ते drone तिथे जात नाही सर्व काही कॉप्युटर वर set करायचं
असा पत्रकार होणे नाही..शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती देता...अभिमान आहे साहेब आपल्या मराठवाड्याचा तुम्ही..शेतकऱ्यांसाठी नेहमी सोप्या भाषेत माहिती देता...आम्ही सगळे व्हिडिओ बगतो तुमचे
अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.धन्यवाद.शेतकऱ्यांचे आर्थिक विकास होण्याच्या फार महत्वाचे साधन अहेशिस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली .सर्व शेतकरी बांधवांचे वतीने आपले मनपूर्वक हार्दिक आभार
Suresh
राहूल कुलकर्णी तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही इतर पत्रकारा साखरे तुम्ही बॉलीवुड हॉलीवुड हिरो हिरोईनचे बातम्या न दाखता होतकरू तरुण मुलाचे केलेले नवनवीन प्रयोग दाखले त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन .
श्री राहूल कुळकर्णी सर आपले अभिनंदन शेती विषयीचे जे व्ही डि ओ आपण दाखविले ते शेतकरी बांधवाना खूप प्रेरणा दायक आहे तुमची शेतकरी बांधवा विषयी जी आस्था आहे त्या बद्दल शतशःआभार व परत आपले अभिनंदन सर
आदर्श ग्रामीण पत्रकार
@@somnathdeshmukh19 गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर पाठवा
मी औरंगाबाद येथील आहे मला हे dron बघायला कुठ मिळेल
एका युवा शेतकऱ्यांच् एव्हढी मोठी गुंतवणूक करून केलेल्या धाडसाचं कौतुक आणि राहुल सरांच विषेस आभार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
😂🎉 te GT GT
खरा ग्राऊंड लेवल चा पत्रकार.. 👍♥️
अशी पत्रकारिता आज च्या तरुणांसाठी गरजेची आहे रोज रोज गलिच्छ राजकारणाच्या बातम्या ऐकून तरुण निराश होत आहेत अश्या बातम्यांमुळे तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन चांगल नवनिर्माण होऊ शकते
धन्यवाद पत्रकार साहेब खूप चांगली माहिती दिली
ABP माझाचे खूप खूप धन्यवाद चांगलीच माहीती दिली अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे!!
सर महाराष्ट्र सरकारने जर तेलंगणा अंद्रप्रदेश सारख्या सुविधा जर शेतकऱ्यांना जर दिल्या तर मला वाटते एकटा महाराष्ट्र पूर्ण भारताला जगऊ शकतो
तर लवकरच महाराष्ट्राची श्रीलंका होईल....
आयाते खायची सवय नाही मराठी लोकांना
लेबर प्रॉब्लेम मुळे शेतकर्यांना मर्यादा आहेत हे तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध झाले तर शेतकर्यांचे उत्पादन नकीच दुप्पट होईल यात शंका नाही
@@abhijeetsalunke8733 आंध्रा, तेलंगणा चे श्रीलंका झाले का ? उगीच कही तरी
@@abhijeetsalunke8733 /
कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या पत्रकारांची खूप आवश्यकता आहे This is the ground level reporting
कुळकर्णी सर नमस्कार आपण खुपच छान माहिती दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगातील शेतकर्या नी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन,अनेक पिकांचे भरपुर ऊत्पादन काढले आहेत. तसेच सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे असे आपणास योग्य वाटते की अयोग्य सर या शेती मध्ये गांडुळ खत, कंम्पोस्ट खत,शेण खत, हिरवळीच्या खताचे वापरामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहील व सर्वांना विष मुक्त अन्न मिळेल. याही बाबतीत आपण प्रयोगशिल, प्रगतीशिल शेतकरी, कृषी विभागाने पुरस्कार देवुन सन्मानित केलेले शेतकरी यांच्याशी चर्चा करून सेंद्रिय शेती बाबतीत प्रसिध्दी द्यावी.
धन्यवाद. एक शेतकरी.
खूप छान तंत्रज्ञान आहे चिनी शेतकऱ्यांसाठी भरपूर छोटी मोठी यंत्र याने सहजतेने शेतातली कामे करता येते अशी तयार केलेली आहे भारताने उपग्रह सोडण्याची तंत्रज्ञान द्वारा विकसित केलेले आहे परंतु हेच तंत्रज्ञान वापरून स्वदेशी बनावटीचे छोटे-मोठे उपकरण तयार केल्यास निश्चितच युवकांना रोजगार भेटेल व शेती हे भरपूर मोठे क्षेत्र आहे यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उपयोगी नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित केल्या जाईल यासाठी पण युवकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार हा ड्रोन कारण औषधे स्प्रे करतांना अनेक अडचणी येत असतात त्यातून शेतकऱ्याला या तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.पत्रकार बंधूचे विशेष आभार असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा शेतकरी बांधव सदैव आपले आभारी असतील
लय भारी हे शेतीचे भविष्य आहे
खुपच चांगली टेक्नॅालॅाजी आहे,
Keep it up 👍👍👍
बरोबर,खूप छान आहे technology,दिव्यराज भाऊ..
खरोखरच सर तुमची पत्रकारीता आपण मर्मभेदी असते....
विशेषतः तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे,शेतीचे बांधावरून अवलोकन करून व्हिडिओ करता...हे आम्हा शेतकऱ्यांना एक समाजासमोर किंवा शासनासमोर आमची संकटं म्हणा...कि शेतीसंबंधीचे प्रश्न,अडचणीं,व्यथा किंवा आवश्यकता तुमच्या माध्यमातून मांडण्याची सुवर्णसंधीच तुम्ही दिली म्हनण्यापेक्षा उपलब्ध केली.
तुमचे मनापासून धन्यवाद......
मातीतला पत्रकार.....
अभिमान आहे आम्हाला आम्ही धाराशिवकर असल्याचा...❤
खुप छान आहे मीत्रा तुझं अभिनंदन 🎉🎉🎉🎉
धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही एकमेव असे आहोत की अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिली त्या बदल
🙏 धन्यवाद शेतकरी राजा
🙏 धन्यवाद पत्रकार साहेब
खुपच सुंदर आभार मानत आहेत सर ,ता आष्टी जी बीड धन्यवाद
धन्यवाद सर
आपले आभार मानावे तितके थोडेच
खरच
खूप जिज्ञासा आहे आपल्यात
खूप मेहनतीने माहिती देता सर
की जी आम्हाला खूप उपयुक्त ठरते
आम्हाला खूप माहिती मिळते
खरच घरबसल्या माहिती मिळते
सर तुमच्या मुळे
धन्यवाद सर
खूप महत्त्वाची आणि सुंदर पध्दतीने माहिती मिळाली.THANKS.
छान माहिती दिली. प्रात्यक्षिकही छान दाखवले. शेतकरी तरुण मित्राने औषध कंपन्यांना विचारलेल्या प्रश्नांची, म्हणजे औषध पाण्याच्या प्रमाणा बाबतच्या, उत्तरे मिळाली नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारांकरताची माहिती त्यांना त्वरेने द्यायला हवी खरेतर.
या ड्रोनच्या परिणामकारकतेची माहिती खूप उपयुक्त ठरेल असे वाटते. अन्य शेतकरी मित्रही नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतील.
माहितीपूर्ण आणि प्रेरक चित्रफीत. 👌🏻 अभिनंदन. !
खुप माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट विवेचन शेतकरी यांच्या साठी.
पत्रकारीता म्हणजे काय असते ते राहूल दादा कडून शिकाव. खूप फायदेशीर काम.
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्यांसाठी एक लाईक तो बनता है आपके लिए
बॅटरी किती एकर फवारणी करेपर्यंत टिकते
पत्रकारीतेचे शिखर Great sir proud of you
राहुल कुलकर्णी हे पत्रकार शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत ... शेतकऱ्यांना खुप खुप छान नव नवीन माहीती देतात ... खुप खुप धन्यवाद राहुलजी ....." रामकृष्णहरि "
शेतकऱ्यांनी केलेल्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि तुम्ही छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले पाहिजे खूप खूप आभार तुमचे सर धन्यवाद....
हि काळाची गरज आहे पण हे भारतीय कंपन्यांनी बनवावे.
खरंच राहुल कुलकर्णी जीं.. अभिमान वाटतो तुमचा! तुमच्यासारखा पत्रकार होने नाही. 🙏
मस्त माहिती दिली आहे आपण सर,,,,
मला वाटतं मधली ओळ हा प्रोग्राम पण आपलाच आहे,,
नवीन तंत्र एकदम भारी आयडिया
राहुल सर या ड्रोन चा उपयोग आणखी एक महत्त्वाचा होऊ शकतो की उन्हाळ्यात ज्या दुर्गम भागात लोकांना पाणी लवकर उपलब्ध होत नाही अश्या ठिकाणी सरकार मार्फत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. पावसाळ्यात पुर परीस्थितीत मदत केली जाऊ शकते.
धन्यवाद सर खूपचं छान खरी माहिती सर्वांना कमीत कमी पाणी औषद लागणारे यंत्र म्हंजे ड्रॉनची माहिती सांगितली.🙏🙏
माहिती फारच छान उपयुक्त आहे पण आमच्या कडे दोनशे फुटांवर लाईट डांब असल्याने धोका आहे शासनाने लाईट डांब शेताच्या कडेने डांब घातले तर ड्रोन घेण्यास काय हरकत नाही.
काही ड्रोन ना सेंसर असतात
आमच्या शेतात आधुनिक पद्धतीची स्पिंक पद्धत केली आहे अतिशय चांगला व्हिडिओ तयार होईल महाराष्ट्रातला ठराविक प्रोजेक्ट आहे
आपण पत्ता पोस्ट केला तर चांगले लोक पहायला येतील.....mouth publicity झाली की पत्रकार बंधू आपोआप भेटायला येतील......
कोणता जिल्हा आहे तुमचा?
कुलकर्णी साहेब खूप छान शेतकऱयांना तुमचा अभिमान
लय भारी पण लय महाग.... 👍👍
धन्यवाद ! राहुलजी प्रत्येक्षात साध्या सरळ सोप्या भाषेत तंत्र योग्य प्रश्न विचारून आमच्या पर्यंत पोहचवले! *रिसोर्स शेतकरी:उत्तम पुणे, (तालुका कोपरगाव,नगर जिल्हा )कृषी विभाग महाराष्ट्र शासन.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
नमस्कार सर जी आपण फारच चांगली माहिती दिली सतत आपण शेतीसंदरभात माहीती देतात धन्यवाद सरजी
कुलकर्णी साहेब खुपच अभिमान आहे तुमचा
राहुल सर अप्रतिम पत्रकारिता करता. सर्व विषयांची संपूर्ण माहिती देता.
हे चॅयना आहे मनुन येवडा माहाग आहे
पत्रकार बंधुं तुमचे हार्दिक अभिनंदन
पहिले धन्यवाद पत्रकार साहेबाची शेतकऱ्या बद्दलची खूप छान माहिती दिली तसेच कुठे मिळेल याची कल्पना द्या आणि नंबर द्या
सर, अशा सुविधा, आपल्या, शेतकऱ्यांना पण सरकारने दिल्या पाहिजे, असं मला वाटत, धन्यवाद 👍🙏नव्या तंत्रज्ञाना बद्दल
राहुल जी धन्यवाद खूप चांगली माहिती दिली एक वेगळा विषय हाताळला कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली कुलकर्णी साहेब धन्यवाद
राहुल कुलकर्णी सर तुमचे खुप खुप धन्यवाद
Great work Rahul Kulkarni ji for farmers
जबरदस्त तंत्रज्ञान आहे जे की वापरून शेतकरी त्याचा टाईम आणि स्वतःचा जीवाला होणारी हनी वाचवू शकतो. आणि याच्या सोबतीला जर सेन्द्रिय फवारण्या व खत मिळाली तर शेती ही खूप छान क्रांती घडवेन आपल्या देशा मध्ये.जर कोणाला सेंद्रिय खत आणि फवारणी ची माहिती हवी असेल तर कृपया या कॉमेंट ल रिप्लाय द्या.
Sir tumhi uttam patrakar tr aahatch, parantu gramin lokanchya jivhalyache vyakti aahat. Hatsoff
खूप छान माहिती दिली शेतकरी राजाला जर असे प्रोत्साहन दिले तर शेतकरी कधीच खचून जाणार नाही
काय झाडी काय डोंगर हे फालतुगीरी करण्यापेक्षा शेतकरी राजाला साथ दया
जय जवान जय किसान
राहुल सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला छान माहिती दिली जाते
खुप छान कुलकर्णी साहेब
Rahul Kulkarni Sir I am thankful to you.
Good reporting.Very Informative, this should benefit many. Modi ji is putting efforts to make Drone's in India to help our farmers, also cost will be economical.
शेतकऱ्याचे प्रश्न घेतल्याबद्दल आपले ऋणी आहे शेतकरी आपल्याला धन्यवाद
अप्रतिम सर.. तुमच्या सारखे न्यूज रिपोर्टर पाहिजेत.. काहीतरी नवीन
राहुलसर खूप छान माहिती मिळाली
Rahul sar मस्त हे सर्व शेतकरी पाहू शकले आणि शिकले पाहिजे
खुप छान माहिती दिली, संबधीत शेतकरीचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल कारण मशीन च्या बाबतीत अधिक माहिती घेता येईल. धन्यवाद 🙏
Please share the Farmers content details
चांगली माहिती दिली ABp ने
शेतकऱ्यांसाठी तळमळ दिसून येते...👌👍
सर मस्त माहीती कळविली
जबरदस्त ...👌धन्यवाद राहुल सर...👍
lay bhari.... Kulkarni sir....
changli mahiti dila badal rahul kulkarni sir tumche mana pasun aabhar
Rahul Kulkarni sir.
Hat's off u
Khup chan patrkarita krt ahat
Ground level Technology + Reporting=Rahul K sir ....
भारतीय शेतकर्यांचे स्वप्न साकार होणार आणि अच्छे दिवस येणार .....
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Thank you rahul bhai..👌👌👌
सामान्य शेतकरी इतकी महाग ड्रोन अफॉर्ड नाही करू शकत तर हे ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार कडून काही सबसिडी आहे का.? जेणेकरून सामान्य शेतकरी सुद्धा हा ड्रोन विकत घेऊ शकेल... याबद्दल कुणाला माहिती असेल तर सांगा.
सरकारची पण ड्रोन संधर्भात स्केम आहे ती चेक करा
राहुल कुलकर्णी ग्रेट पत्रकारिता
अशा प्रत्रकाराची खरंच देशाला गरज आहे.
Vishal cha contact bhetel ka plzz
एक नंबर पत्रकार
thank you Kulkarni sir 🙏🙏🙏🌾🌾🌾
Rahul saheb shetkari aabhari ahet tumche
एकदम छान माहिती दिली साहेब. आणि शेतकरी मित्राचे खुप खुप अभिनंदन. ज्याने हे नवीन तंत्रज्ञान अनुभवन्याचे (550000) धाडस केले.
या शेतकरी मित्राचा संपर्क नंबर दिला असता तर वैयक्तिक रित्या संपर्क साधता आला असता, अधिकची चौकशी करता आली असती.
कृपया या शेतकरी मित्राचा मो. नंबर द्या.🙏
Kulkarni Sir Vhari Guod
Pesticides, fungicide, herbicide, टॉनिक, चे वापराचे प्रमाण औषध कंपनी कडून योग्य माहिती घेऊन सांगा.
अणि याचे वापरल्यावर result काय आले ते सुद्धा दाखवा.
बाकी तुमच्या माहिती अणि प्रयत्न साठी आभार 👏
राहूल कुलकर्णी तुमची पत्रकारिता अशीच चालू राहूद्या....ग्रामीण पत्रकारिता म्हणतो मी
सर ,अलीकडे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तरी आपण जिकडे ड्राय एरिया आहे. तेथील मजुरांच्या बरोबर आमचे contact व्हावे यासाठी प्रयत्न करावा ही विनंती आहे. Now this is a biggest problem in agriculture. Please ह्यावर एक video बनवा.
चायना चा द्रोण साडेपाच लाखाचा घेण्यापेक्षा ट्रॅक्टर छोटा घेतला तरी चालला असतो की सगळी काम पण झाली असती
शाकाहारी आणि मांसाहारी एकाच वेळी खाणारे दिसताय😀😀😀😀
Great पत्रकारिता..👌👌👍👍
खूपच सुंदर साहेब ...
.
. शेतकर्यांना चागला उपयोग .👌🙏🏻
Jai Javan Jai Kisan JAY DIGITAL
धाराशीव 40 एकर वाले आजोबा यांचा नातु आहे वाटतं
Hoo sir me tyncha Natu ahe
@@vishalmagar4660 sir plz shear ur
contract detail
@@vishalmagar4660 sir जर औषध मद्येच संपले शेतामद्ये तर ते कस identify करतो
@@vishalmagar4660 sir tumcha contact number milel ka
@@vishalmagar4660 sir kuthe ahe drone tumche
टाॅनिक चे लिटरला उदा 19.19.19प्रमाण किती आणि तणनाशकचे लिटरला प्रमाण किती मिली वापरायचे त्याची पुर्ण माहिती द्या
Aqeri recommend dose peksha 50% kami vaprave
द्राक्षे पिकासाठी अंदाजे एकरी किती पाणी लागेल फवारणी करण्यासाठी....??
धन्यवाद सर वालवड काकडी याचि या पिकासाठी याचा कसा वापर करावा
Sir I am Heartly salute your good information provided by video
kulkarni saheb khup.chhan.......
दादा तुला शुभेच्छा. खुप छान.
एकदम भारी
मी अजुन एक मॉडेल बागितलो आहे त्याला कॉम्प्युटर वर सेटिंग करायचं जसे की कुठे लाईट खांब आहे तिथे जायचं नाही ते drone तिथे जात नाही सर्व काही कॉप्युटर वर set करायचं
औषध कमी लागते म्हणता रिझल्ट मिळाले का
Sadhya hach ek problem ahe... ki evdhe aushad kami marle tar pikavar kahi parinam hoil ka...
He ekda proove zal tar drone cha wapar wadhel
Thanks for this informative vdo...we are waiting for next one
Ek nmbr bhaiiii
Great Rahul sir