शेतकऱ्यांच्या फायद्याचे फवारणी ड्रोन | Drone Favarni Yantra | Drone Sprayer Subcidy | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @vikasmale2027
    @vikasmale2027 5 місяців тому +10

    शेतकऱ्यांसाठी subsidy 40%
    Bsc agri साठी. 50%
    आत्मा गटासाठी 60%
    शेतकरी उत्पादक कंपनी. 75%
    कृषी विज्ञान केंद्र साठी 100%
    शेतकऱ्यांची किती मोठी थट्टा केली आहे सरकार ने

  • @shivnathwankhede3459
    @shivnathwankhede3459 8 місяців тому +1

    उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद बंधु 🙏

  • @sudampawar9280
    @sudampawar9280 2 місяці тому

    Sirji,akadam changali mahiti dili tya baddal Dhanyawad❤ sirji authorised dealer cha mobile no.pahije hota please deta yeil ka baga❤

  • @dipstatusid6191
    @dipstatusid6191 7 місяців тому

    Ek battery madhe kiti ekar favarni hote

  • @allinlove6380
    @allinlove6380 Рік тому

    Kay chesta keli rav shetkaryanchi

  • @SandipKalane-nf6qe
    @SandipKalane-nf6qe Рік тому

    डाळिंब पेरू सिताफळ या फळ पिकावरती फवारणी करता येते का

  • @vinodamrutkar5673
    @vinodamrutkar5673 Рік тому +5

    आता जागा विकून ड्रोन घ्यावा लागेल अस वाटते किंमत बघून

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 6 місяців тому +3

    खूप महाग आहे ट्रेनिंग साठी 60 हजार खूप जास्त आहे.

  • @ninadkamale5074
    @ninadkamale5074 Рік тому

    कापूस साठी चालते का

  • @sudhirpol8736
    @sudhirpol8736 6 місяців тому

    Kuthe milel kinmat kiti

  • @spatil9801
    @spatil9801 5 місяців тому +1

    100 liter cha pahijet 🙏

  • @abhimanwaybhat7200
    @abhimanwaybhat7200 Рік тому +7

    शेतकऱ्याला परवडणारी नाही काही जागेवर या जमिनीची किंमत 5 लाख रुपये 6 लाख त्यांनी काय जमिनी विकून एक लाख रुपये कुणाचे उदर कोणाच्या शेतात फवारायचे

  • @VSShinde-u9u
    @VSShinde-u9u 5 місяців тому

    सर ड्रोन ची मॅपिंग व्हिडिओ कंपास व्हिडिओ

  • @NageshGhuge-b2z
    @NageshGhuge-b2z Місяць тому

    ड्रोन ची प्राईज किती आहे

  • @SudarshanBandgar-j9b
    @SudarshanBandgar-j9b 4 місяці тому

    कृषी विज्ञान केंद्रात झालेलं पाहिजे का

  • @satishthite1785
    @satishthite1785 2 місяці тому

    शिक्षण आट काय आहे

  • @HappyDna-sm7hp
    @HappyDna-sm7hp 4 місяці тому

    ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यास औषधांचे नॅनो पार्टेकल हवेत उडून ते जवळच्या पाणी साठ्यांमधे जाऊन पडते आणि पाणी दुषित होते त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.कंपनीला फक्त पैसा कमवायचा आहे

  • @दत्तात्रयजंगले

    ड्रोन ची किंमत किती आहे

  • @dineshshinde-sy3yd
    @dineshshinde-sy3yd 3 місяці тому

    5 ची 4 एकर होईल

  • @pahatgoldteaandnamkeenwafe1973
    @pahatgoldteaandnamkeenwafe1973 4 місяці тому

    तज्ञ सांगतात की यकारी 150 लिटर पाणी फवारणीमध्ये वाप्राच सगतात तर द्रोंनी 10लिटर पाणी कश होणार सर,,???

  • @samadhanmane5375
    @samadhanmane5375 5 місяців тому

    अहो सर आमच्या लातूरच्या डीलरचे नाव आणि मोबाईल नो सेंड करा

  • @AnnasahebKale-y3g
    @AnnasahebKale-y3g 3 місяці тому

    किंमत किती आहे

  • @ashokgudaghe2239
    @ashokgudaghe2239 5 місяців тому

    सबसिडी साठी काय केले पाहिजे

  • @sunilpund9742
    @sunilpund9742 Місяць тому

    सर मला पन खरीदी करायच ओ

  • @mohansavant2918
    @mohansavant2918 Рік тому

    रोजच्या किमतीत नाही

  • @navnathkadus650
    @navnathkadus650 5 місяців тому

    ॲपचं नाव टाका

  • @patilmahesh2222
    @patilmahesh2222 7 місяців тому

    यांचा नंबर मिळेल का

  • @ces5974
    @ces5974 5 місяців тому

    60,000 course fee😂...

  • @navnathkadus650
    @navnathkadus650 5 місяців тому

    Mobile no dya

  • @SudarshanBandgar-j9b
    @SudarshanBandgar-j9b 4 місяці тому

    कृषी विज्ञान केंद्रात झालेलं पाहिजे का

  • @SudarshanBandgar-j9b
    @SudarshanBandgar-j9b 4 місяці тому

    कृषी विज्ञान केंद्रात झालेलं पाहिजे का