Ujwal Nikam News : पूनम महाजनांचा पत्ता कट! उज्ज्वल निकम यांची उमेदवारी मिळाल्यानंतरची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • Ujwal Nikam News : पूनम महाजनांचा पत्ता कट! उज्ज्वल निकम यांची उमेदवारी मिळाल्यानंतरची प्रतिक्रिया
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 578

  • @user-ot8ou4pk7u
    @user-ot8ou4pk7u 12 днів тому +108

    साहेबांनी आत्तापर्यंत बीजेपी ची वकिली केली त्याबद्दलचं बक्षीस साहेबांना मिळालं

    • @SadashivWarkad-le1cb
      @SadashivWarkad-le1cb 12 днів тому +1

      जबाबदारी नाहीं... तुमच्या सारखे लोक

    • @pritamsinghdhar1056
      @pritamsinghdhar1056 12 днів тому

      Yes very rightly pointed out

    • @pravinmutake4583
      @pravinmutake4583 10 днів тому

      देशातले सर्व पक्ष उखडून टाकण्यासाठी निकम साहेबांना उमेदवारी

    • @pravinmutake4583
      @pravinmutake4583 10 днів тому

      4:30

    • @ashokjadhav9418
      @ashokjadhav9418 8 днів тому

      Verry verry true

  • @sujatakale1733
    @sujatakale1733 12 днів тому +79

    मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राला माहीत आहे कुणाची चमचेगीरी करत होते

    • @RahulChavhan-ws7bi
      @RahulChavhan-ws7bi 12 днів тому +2

      अरे मोदी हे खूप जबरदस्त आहे देशाच्या दृष्टीने काही पण बोलू नका

    • @minalpendkar8058
      @minalpendkar8058 12 днів тому +1

      चांगल्या माणसांना, चांगल्या विचारांचा आदर ठेवा💐

    • @ashokjadhav9418
      @ashokjadhav9418 8 днів тому

      Modi हे देशाला लागलेला कलंक आहे जागतिक पातळीवर देशाची नाचक्की झाली त्याला हे बौद्धिक दिवाळखोर खत पाणी घालत आहे

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 12 днів тому +71

    नीकम साहेब तुम्ही निवडणूक लढवू नका.

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 12 днів тому +92

    भाजपचा🐶🐶🐶🐶🐶🐶🐶🐶 पहिल्यापासून आज सिध्द झाल

    • @RahulChavhan-ws7bi
      @RahulChavhan-ws7bi 12 днів тому +3

      चांगल्या माणसाला नाव ठेवू नका

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 12 днів тому +72

    दोन वर्षापासून bjp ची बाजु मांडत होतात, तेव्हाच ओळखलं होतं, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी बाजू मांडत आहात, बरयापैकी लाचारी केली

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 12 днів тому +1

      सूईनुसार .......
      आमदार अपात्रतेवेळी निकम साहेब सातत्याने उद्धव साहेबांच्या बजूने बाजू मांडत होते ... विशेष: की लोक इतक्या लवकर विसर्भोळे होऊ लागलेत

    • @dilipshivsharan587
      @dilipshivsharan587 12 днів тому

      Correct

    • @sanjaykhilari1
      @sanjaykhilari1 10 днів тому +1

      चांगलीच जलली आहे.

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 12 днів тому +34

    शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटी मध्ये भी झी पी ला कायदेशीर दृष्ट्या मदत केली म्हणून बक्षीस आहे

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 12 днів тому +54

    उज्वल साहेब निपक्ष व्यक्तिमत्व म्हणून पाहत होतो, अशी माणसे तशीच हवी

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 11 днів тому

      भाजपाचा दलाल वकील...आजच आपटला

  • @narayankutarwade
    @narayankutarwade 12 днів тому +65

    आम्हाला वाटतच होतं तुम्ही BJP ची पालखी वहात होतात पाठिमाघे,

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 12 днів тому +39

    आतापर्यंतची तुमची उंची आणि येथून पुढची उंची नक्कीच फरक असणार

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 12 днів тому +27

    पक्ष फोडण्याचा सल्ला सुद्धा यांनीच दिला असेल

  • @vikasjasud7524
    @vikasjasud7524 12 днів тому +57

    उज्वल निकम साहेब,तुमच्या निम्या गौर्या माशानाकडे पाळताना आम्ही कालच बघितल्या आहेत. तुमचं वय काय तुम्ही करताय काय.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 днів тому

      Ha Salla Kaka na Ka DeteNaahit 😂😂😂
      Abdullah na Ka Pot Dukhate NaaheeSamjat
      Nikam Sahebani Aapli Duty Yogy Ritine Papadli Aahe
      Kaahi Abdullah na
      Noughty la Ticket Milale Naahi Mhanun
      Haagvan Laglyawani Baraltat 😢😢😢😢

  • @abdulakil9939
    @abdulakil9939 12 днів тому +42

    अब समझ मे आरहा की बीजीपी कितनी गीर सकती है ।

  • @sunilshinde7938
    @sunilshinde7938 12 днів тому +28

    Bjp चा सलागार

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 12 днів тому +21

    उत्तर मुंबईतून तुम्हाला जनता जागा दाखवेल उज्वल निकम

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 12 днів тому +2

      Lead घेऊन येणार उज्ज्वल साहेब 👆🏻
      जय नमो ✌🏻

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому

      सपशेल तोंडावर आपटणार आहे, अनामत रक्कम सुद्धा जप्त होईल याची.​@@narayankokate2153

  • @SunilPatil-uh9if
    @SunilPatil-uh9if 12 днів тому +46

    वर्षा ताई निवडून येणार

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 12 днів тому +22

    निकम साहेब तुम्ही राजकारणात न्हवते , पण नेहमी तुम्ही भाजप चे समर्थक वाटायचे ,

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 12 днів тому +34

    साहेब तुम्ही भाजप मध्ये जाऊन उंची कमी करू नका. एवढी माफक अपेक्षा.

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 12 днів тому +4

    अस ही तुम्ही निवडून येत नाही...

  • @ganeshbadure927
    @ganeshbadure927 12 днів тому +7

    तुम्ही तुमचे तत्व बाजूला ठेवून स्वीकारली आहे

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 12 днів тому +19

    आणखी एक माणूस मिळाला खोट्याच खर करायला.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому

      यालाच खोटे ठरवणारा मतदार,त्या मतदार संघात जागृत आहे, पुन्हा या क्षेत्रात चूकून सुद्धा पाय ठेवणार नाही,अशी अद्दल जनता याला नक्कीच घडवेल यात काडी मात्र शंका नाही.

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 12 днів тому +4

    शिवसेना पक्ष फोडण्या त जे काम केले त्याचे हे बक्षीस मिळाले

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 12 днів тому +11

    सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा विश्लेषण करताना हा माणूस भाजप, मिंधे गट यांची बाजू घेऊन बोलायचा. त्याचवेळी आम्ही समजून गेलो होतो की हा माणूस एक दिवस भाजपची भोई उचलणार.

  • @sanjaydavane846
    @sanjaydavane846 12 днів тому +6

    निकम साहेब मी आपला फॅन होतो पण आपण भाजप प्रवेश करून आपण नालायक झाला आहात

  • @user-yw8ko2lp7w
    @user-yw8ko2lp7w 12 днів тому +2

    पडा रे या उमेदवाराला हा धोकादायक आहे आपल्या महाराष्ट्राला

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 12 днів тому +3

    मागेच कळलं होतं तुम्ही भाजपवाले आहे म्हणून

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 12 днів тому +2

    तुझी इज्जत होती आता संपली ..

  • @g.b.kharat1053
    @g.b.kharat1053 12 днів тому +24

    तुम्ही पहिल्यापासून भाजप धार्जिणे राहिले हे आधीच समजले होते...

  • @suvarnayug01
    @suvarnayug01 6 днів тому +1

    आता bjp च्या छतरंजा उचला

  • @saurabhbhise2490
    @saurabhbhise2490 12 днів тому +12

    तुझी किम्मत शून्य झाली आज

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 12 днів тому +2

    तुम्ही या गटारीत कशाला फसले सर 🤦🤦🤦

  • @maheshshirsat7714
    @maheshshirsat7714 12 днів тому +3

    100% पडणार

  • @AjitBhuse
    @AjitBhuse 12 днів тому +2

    वकिली ली डाग लावला

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 12 днів тому +13

    शेवटी कितीही ज्ञानी माणूस असला तरीही मोह संपत नाही हेच यावरून दिसते

  • @anilkamble8170
    @anilkamble8170 12 днів тому +2

    हे तुम्हा कडून अपेक्षित नव्हते

  • @suvarnayug01
    @suvarnayug01 6 днів тому +1

    तुम्ही मोठ्या मोठ्या केसेस कोर्टात लढलात अन् जिंकलात आता एका महिला बरोबर लढणार का.

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 днів тому +1

    चक्क नाकातून बोलतोय...निकम्मा वकील

  • @dinkarkhairnar1031
    @dinkarkhairnar1031 12 днів тому +6

    तुमचा एवढा पडलेला चेहरा मी पहिल्यांदा बघतोय , तुमचे खरे रूप जनतेला कळाले म्हणून ...

  • @dipakpatil9990
    @dipakpatil9990 12 днів тому +11

    आता, खरा चेहरा उघड झाला

  • @sandeepshirke8814
    @sandeepshirke8814 12 днів тому +2

    साहेब आपण , खूप छान निर्णय घेतला आहे, असे तुम्हाला वाटत असेल, परंतु आपण पक्ष चुकीचा निवडला आहात...

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 8 днів тому +1

    ५५१ प्रतिक्रिया वाचल्या त्यातील एक दोन सोडल्या तर कुणालाच तुमची भुमिका आवडली नाही.तुमची काय अशी मजबुरी होती किंवा काय असा धागा बीजेपी च्या हाती लागला म्हणून तुम्हाला असे पाऊल उचलावे लागले तुम्हालाच माहीत पण देशाच्या नजरेतून तडफदार? सरकारी वकील उज्वल निकम उतरला.

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x 9 днів тому

    लोकसभेसाठी महाराष्ट्रातून उज्ज्वल निकम साहेबासारखे योग्य व्यक्ती जाणे योग्य आहे हीच त्यांना शुभेच्छा.

  • @pravinbharane789
    @pravinbharane789 12 днів тому +3

    लाज वाटते हो तुमची वकील तुम्ही जो पक्ष हुकूमशाही पक्ष्याकडून तिकीट घेतले,आता तर कायद्याचे कशे होईल

  • @patil9614
    @patil9614 12 днів тому +2

    नाव कमवायला आयुष्य घालवलं होत sir... हा निर्णय महाराष्ट्रला मान्य नाही... धुळीस मिळवणार तुम्हला... मतदार 💯👍🏻

  • @pandurangatole8782
    @pandurangatole8782 12 днів тому +8

    कमवलेली घालवली,,,,,,
    जनतेच्या हृदयात आपले स्थान खूप आहे,
    त्याचा विचार करावा,

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 12 днів тому

      काय घालवली नाय. एकदम करेक्ट decision 👆🏻
      4 तारखेला गुलाल उधळणार ✌🏻

    • @user-pn3sr8lp3s
      @user-pn3sr8lp3s 12 днів тому +2

      बिजेपीचा पाळीव 😂

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 12 днів тому +2

    आपल्या बद्द्ल आदर,प्रेम, होता आता घालवून बसलात ,😮 हार निश्चित

  • @rajendraher537
    @rajendraher537 12 днів тому +1

    वा वा निकमहसाहेब आपण खुपच आतल्या गाठीचे निघाले.पण आपण राजकारणात यशस्वी होऊच शकत नाही.हे आता येणारा काळच सांगेल.

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 8 днів тому

    शिक्षणाच्या जोरावर वकिलाच्या जोरावर साहेब निवडून येणार 100%

  • @allabakshmulani-2182
    @allabakshmulani-2182 12 днів тому +2

    तुमचा निर्भीड स्वभाव वगेरे काही नाही म्हातारपणी गालबोट लावून घ्या तुम्ही व्यावसायिक आहात हेच स्पष्ट आहे. त्यामुळे तुमच्या कडून न्यायाची अपेक्षा फोल ठरणार.

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 12 днів тому +2

    ही जबाबदारी तुम्ही घेत नाही पाहिजे होती ही तुमचं आदर होता महाराष्ट्राला आता सगळा मातीत मिसळून गेला तुम्हाला लोक धरून आपटणार आता पडणार खाली

  • @user-bs9mn1mh2h
    @user-bs9mn1mh2h 10 днів тому

    🙏धन्यवाद! निकम साहेब 🌹🌹🙏अशा हुशार व्यक्ती महत्व असणाऱ्या कायदेशीर उमेदवार ची देशाला गरज आहे.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 днів тому

    पुनम ताई या विद्यमान खासदार असतांना आपण भाजपचे तिकिट घ्यायला नको होते

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 12 днів тому +2

    हा rss चां व्यक्ती आहे... जे काही नाटक करत होता त्यावरून कळत होते की हा घटना विरोधी आहे

  • @anjanapatil6790
    @anjanapatil6790 12 днів тому +2

    निकम साहेब तुम्ही न्याय देता तुम्ही सत्य वादी चे पालन करणे हेच तुमची कर्तबगारी

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 10 днів тому

    निकम साहेब ग्रेट खासदार होणार ❤

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 12 днів тому

    100 वर्ष राजकीय पक्षांचे वाटोळं लावणारा मास्टर माईंड वकील

  • @sanjaykhilari1
    @sanjaykhilari1 10 днів тому

    उज्वल निकमसाहेब त्यान्च्या कार्यात नक्कीच यशस्वी व्हाल यात शंका नाही.

  • @VijayPatil-eo2ui
    @VijayPatil-eo2ui 12 днів тому +2

    साहेब आपला वकीली पोशाख,आपण चुकीच्या मार्गाने जात आहात, आपणाला बीजेपीने बक्षीस दिलेय पण तुम्हाला बीजेपी बदनाम करणार हे मात्र नक्की,कारण तुम्ही बीजेपीची वकीली केल्याबद्दल मोठ गिफ्ट धन्यवाद

  • @gajanankale3449
    @gajanankale3449 12 днів тому +1

    सर तुमच्या अनुभवा नुसार जरंगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा द्या.

  • @ranjeetdangle5751
    @ranjeetdangle5751 12 днів тому +1

    वर्षाताई 100% निवडून येणार. आपण निवडणूक नलढलेलबर. गणपती बाप्पा आपल्याला. सदबुद्धी देवो. आपण कोर्टात शोभून दिसतात

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 12 днів тому +5

    Shivsena tumi fodli ka ??? We as a common man asking queries...

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 12 днів тому

    हुकूमशाही आणण्यासाठी मोदींना मदत करा.

  • @anandraoghewade7408
    @anandraoghewade7408 12 днів тому

    निकम साहेब तुमंचा पराभव निश्चित आहे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 днів тому

    वकिल म्हणून भाजपची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली

  • @Rajcomedy506
    @Rajcomedy506 12 днів тому +1

    निकम साहेब यांची प्रतिकिया पहाता. ते मनापासुन देत आहेत का? असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे. साहेब आपल्या पण या ..... संस्थांचा दबाव आला आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 12 днів тому +3

    निकम साहेब तुम्ही जस गुन्हेगारांचे मनातलं ओळखू शकत आहेत पण जनतेच्या मनातील इच्छा ओळखू शकले नाहीत हे जनतेच दुर्दैव आहे BJP ने 10वरशात काय केले हे सर्व सामान्य जनता पाहत आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 днів тому

      याने तरी काय मोठा दिवा लावला आहे,खोटया चे खरे करुन दाखवण्यात याची हयात गेली, वकीली न्यायालयात असते, जनतेच्या न्यायालयात मतदान चालते,जे याच्या सारख्या गद्दारांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या उमेदवाराला जनता कधीच मतदान करणार नाहीत.

  • @SanjayNirbhavane-ls1st
    @SanjayNirbhavane-ls1st 8 днів тому

    , हे महाशय भाजपाचे एकनिष्ठ सेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे च प्रवक्ते

  • @manikdhote7870
    @manikdhote7870 12 днів тому +1

    आंबेडकर जयंती,राम नवमी,हनुमान जयंतीच्या दिवशी हजारो मुलांचे जन्म होतात.त्यात काय विशेष

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 8 днів тому

    सदसद्बुद्धीने वर्षाताई जिंकणार.

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 днів тому +1

    वर्षाताई प्रचंड मताधिक्याने निवडून येणार...निकम्मा पडणार

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 12 днів тому +1

    Bjp वकिलीचा बक्षीस मिळाला

  • @democracy-matt
    @democracy-matt 12 днів тому +1

    इतकी समजदार अभ्यासू माणसे मनुवादी लोकांना कशी काय बळी असू शकतत.!!

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 9 днів тому +1

    सत्यमेव जयते

  • @natrajthroat7241
    @natrajthroat7241 10 днів тому +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrirambadgujar3910
    @shrirambadgujar3910 9 днів тому

    हरिश साळवे एक खान्देशी दुसरा आलाय उज्वल निकम दोघांची जोडी जमेल छान भारताची ताठ होईल मान . ❤ विजय आपलाच

  • @SwanandiDawbhat
    @SwanandiDawbhat 12 днів тому +1

    निष्पक्ष असायला हवे होते,राजकारणात बळी जाईल

  • @user-jm6sk3me7q
    @user-jm6sk3me7q 12 днів тому +14

    दुर्दैवी निर्णय
    Bjp agent
    Maratha reservation informer of bjp

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 12 днів тому

    किती खोट बोलत आहे उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान गायकवाड बाई विजय होणार आहे

  • @ramchandradole845
    @ramchandradole845 12 днів тому

    निकम साहेब 100% येणार

  • @rajendrakharat5228
    @rajendrakharat5228 12 днів тому +1

    आसं कसं निकम साहेब तुम्ही आता विसरले आहेत भारतीय लोकशाही

  • @surajmore204
    @surajmore204 12 днів тому +1

    यापेक्षा तुम्ही विरोधी पक्षात चांगल काम केलं असत.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 днів тому

    वर्षाताई विजयी होणार

  • @shivajikharat7220
    @shivajikharat7220 12 днів тому +5

    निकम ब्रँड ला आता सुरुगं लागला.

  • @user-jm6sk3me7q
    @user-jm6sk3me7q 12 днів тому +3

    मुंबई म्हणा

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 11 днів тому +1

    साहेब लै अवघड आहे आपले,जबाबदारी आहेच कारण तिथे उमेदवारच मिळत नव्हता,बळीचा बकरा बनवले आपल्याला BJP कडे काय दुसरे उमेदवार नव्हते का,

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 10 днів тому

    पुनम महाजन यांनी पक्षाचे बरीच
    कामे आहेत ती करुन पक्षांचे काम करावे ही नम्र विनंती.

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 8 днів тому

    🎉 ते ते 100% निवडून येतील ही खात्री आहे तसेच त्यांना त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात योग्य ते स्थान देण्यात यावी विनंती

  • @dattadhebe636
    @dattadhebe636 12 днів тому

    निकम सरकारी वकील नसुन चाठाळ मानुस

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 12 днів тому

    महाराष्ट्रातील सामान्य नागरिक ज्या भाजपला कंटाळले आहेत त्या भाजप मध्ये तुम्ही प्रवेश करत आहेत हे सामान्य जनतेला न पटणारे आहे निकम साहेब

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 10 днів тому

    चांगल्या व्यक्ती राजकारणात येत आहेत त्यांचे मनापासून स्वागत💐
    विजयी भव ✌️

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm 12 днів тому +12

    आपण कायदे तत्न आहे पण खोटे बोलून भाजपा चयाईडी सीबीआय चौकशी घाबरूनच उदोउदो करता तरी आपण कमलेल नाव पडाल या
    तेव्हा कळेल

  • @pathanriyaz1109
    @pathanriyaz1109 12 днів тому +1

    अखेर एक न एक दिवस मेहनती चा फड़ मिळतोच.

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 8 днів тому

    तूझे ज्ञान तूझ्याजवळच ठेव जनतेला समजत सगळ

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 12 днів тому

    निकम साहेब लोटेसे मिलाई बुंदसे गई असे होणार आहे

  • @sharadpawar3391
    @sharadpawar3391 10 днів тому

    निकम साहेब जनतेच्या मनात तुमच्यासाठी आदर आहे पण तुम्ही राजकारणात न जाता समाजकार्य करत रहावे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 днів тому

    तुम्ही अपक्ष निवडणूक लढवायची होती.

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 12 днів тому

    वकील साहेब कशाला गेले राजकारण करायला. ईडी पाठीमागे आहे का ❓

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 днів тому

    चला ....अजून एक जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात🎉🎉🎉

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 12 днів тому +5

    वर्षा ताई उरावर बसणार

  • @dasharathpawaskar2791
    @dasharathpawaskar2791 7 днів тому

    शुभेच्छा तुम्हाला निकम साहेब .

  • @shriharichavan3109
    @shriharichavan3109 12 днів тому

    लोकशाही बालकट करण्यासाठी नाही तर लोकशाही ची वाट लावण्याकरिता बीजेपी मध्ये गेले
    मीडियानी या माणसाचा सल्ला घेणे बाईट घेणे बंद करावे