वडाचीवाडी ता.हवेली जि.पुणे | 16 मार्च 2024 रोजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • ग्रामदैवत पिरबाबा उत्सव वडाचीवाडी
    📌
    मु.पो.वडाचीवाडी पुणे येथे
    🕰️
    शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी
    🤼‍♂️ *निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा*🤼‍♂️
    मैदानातील प्रमुख कुस्त्या...
    👉🏻पै.हर्षल सदगीर विरुद्ध पै.बालारफिक शेख
    👉🏻पै.शैलेश शेळके विरुद्ध पै.भारत मदने
    👉🏻पै.सागर बिराजदार विरुद्ध पै.योगेश पवार
    👉🏻पै.शिवराज राक्षे विरुद्ध पै.सोनू ग्रेवाल
    👉🏻पै.कौतुक डाफळे विरुद्ध पै.समीर देसाई
    👉🏻पै.विकास सुळ विरुद्ध पै.तुषार डुबे
    👉🏻पै.प्रसाद सस्ते विरुद्ध पै.धनाजी कोळी
    यासह इतर अनेक तुफानी कुस्त्या होतील...
    🎙️
    कुस्ती निवेदक
    पै.प्रा.हंगेश्वर धायगुडे
    📡 *सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल.*📽️
    📌
    स्थळ
    देवी आई मंदिरासमोर
    वडाचीवाडी
    आपले नम्र
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    ग्रामदैवत पिरबाबा उत्सव समिती
  • Спорт

КОМЕНТАРІ • 1