Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
त्या दिवशी आम्ही भावूक होतो अन तू टेबलावर नाचत होता आज तू रडतोय अन् आम्हाला आनंद होतोय भोग आता कर्माची फळं....
उरलेल्या ३९ जनांनवर सुद्धा कधीतरी हीच वेळ येणार आहे.
स्वतः शिन्दे पन निवडुन येनार नाहीत जैसी करनी वैसी भरनी
आता कसं वाटतय गार गार वाटतय कर्माची फळं बाकी काय
भोग आता कर्माची फळ
आता तुम्हाला उद्धव साहेबांची किम्मत कळेल 🚩जय महाराष्ट्र
शिंदेला आणि त्यांच्या 40 गद्दाराला श्री.राम शिक्षा अशीच देणार.जय श्री. राम ❤
Very nice ❤❤
Udhav balasaheb Thackeray 🚩🚩
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
मिम्स बनवायला मटेरियल मिळालं 😂😂😂
Shivsena ubt🚩
Kamyak devi la phila bali ata 39 bki😂😂😂😂
अरे व्वा छान
तिकिटासाठी कायपण 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂
Ajit dada padtoy vatat baramatit
Jaisi karni vaisi bharni ❤❤❤
कर्माची फळ
उद्धवजीला धोका दिला तर आज तुझें हल जाले ये सिद्ध झाले केला aata तुम्ही कुठे तरी दुकान टाकून गे
बिनधास्त रहा वनगा भाऊराव
आता कसं वाटतंय 😂
आता कस वाटतय
जनतेसाठी की स्वतःच्या साठी
अजितराव पहिला वार तुम्ही शरद पावर साहेब यांच्यावर केलाय. आता प्रयाशीत करण्याची वेळ आहे.
उध्दव साहेबांनी तुला आधार दिला त्यांचा पाठीत खंजीर खुपसला आता का रडतोस
उद्धव ठाकरे बरोबर गद्दारी करताना हा विचार आला नव्हता का आता कसं वाटतंय गार गार वाटतंय, उद्धव ठाकरेंनी आशा कोल्ह्यांना परत सेनेमध्ये घेऊ नये. जय महाराष्ट्र 🚩
आता कस वाटत
कोणालाच घाबरु नका कर्माला घाबरा 😂😂
असूदेत...,कामाख्यादेवीला पहिला रेड्याचा बळी गेला असं समजू 🙏🏻
Dev maanus asel tar parat jaa.
तुम्ही जीवाला जीवदान आणि माणसं नाही बहिणीच्या विरोधात उभे केले बीजेपीचा ऐकून एकच साहेब शरद पवार साहेब
मगरमच के आसू मत
काय टाईम आला मला मदत करा 10 जागेवर
रडून नाही लढून दाखव समाजासाठी लड
बधिर माणुस बधिर आमदार
शिंदेसेना नव्हे भाजप सेना
नाटक
गद्दारी चा अर्थ समजला
Tuzi layki nastana Uddhavjine Tula dokyavar ghetle an tu tyancha ghat kela.tyanchebarobar rahila asta tar Tula dokyavar gheun nachle aste.
Are tula tar tikit dile nahi jyana tikit dile tepan nivdun yeu Sakat nahi jay thakare saheb
गडदरांची लय वाट लागलिये वाटत
Indipendent lada
Dada, 40 mla netana laj watali nahi ka?
वरून खालून घ्या आता शिकून गद्दारी करताना गोड वाटलं ना घ्याच शिकून
५० खोके च बोला
दादा ओन्ली युगेंद्र दादा
तु आता शहाणा झालास काय थोड्या दिवसांनी सगळ्यांना कळणार उध्दव साहेब देव आहेत ते
😂😂😂
😂😂😂😂
Chuki chi saja tar bhogavi lagel -- Ajit pawar ani srinivas vanaga.
अपक्ष फॉर्म भर निवडून येतोस रडू नको
Jato ka aajun guhatila😂😂😂😂
मिंधे बरोबर पहील्या गाडीत पळाला होता ना खोके घेतले आता घरातच टेबलावर चढून नाचत बसायच 😂😂😂😂😂😂
तीन तेरा 9/12
😂😂
Ok kam zala Karachi fala
राज ठाकरेचा शालेचा कलर कोणता??? 🤣🤣
😂😂😂😂😂😂
Kay zafi Kay dongar samd ok madi😂😂
😂😂😂😢😢😂😂❤🎉🎉😅😮😊
Motya vyakatela matara vay jale tyami manale tya veles tumala motya vyakatecha man ka tevala nahi yache utar janatela dya aslok bolatat aikayala milate
शेजारी सांगत होते संजय राऊत चा फोन आल्यावर रडायची नाटकं सुरू झाली😂😂😂
39 to go😂😂😂😂😂
लबाड...हारणार😂😮
शिंदेनी तुम्हाला शब्द लावता तुम्हाला परत गुवाहाटीला पाठवतो म्हणून
🤣🤣🤣🤣🤣
त्या दिवशी आम्ही भावूक होतो अन
तू टेबलावर नाचत होता
आज तू रडतोय अन् आम्हाला आनंद होतोय
भोग आता कर्माची फळं....
उरलेल्या ३९ जनांनवर सुद्धा कधीतरी हीच वेळ येणार आहे.
स्वतः शिन्दे पन निवडुन येनार नाहीत जैसी करनी वैसी भरनी
आता कसं वाटतय
गार गार वाटतय
कर्माची फळं बाकी काय
भोग आता कर्माची फळ
आता तुम्हाला उद्धव साहेबांची किम्मत कळेल 🚩जय महाराष्ट्र
शिंदेला आणि त्यांच्या 40 गद्दाराला श्री.राम शिक्षा अशीच देणार.
जय श्री. राम ❤
Very nice ❤❤
Udhav balasaheb Thackeray 🚩🚩
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
मिम्स बनवायला मटेरियल मिळालं 😂😂😂
Shivsena ubt🚩
Kamyak devi la phila bali ata 39 bki😂😂😂😂
अरे व्वा छान
तिकिटासाठी कायपण 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂
Ajit dada padtoy vatat baramatit
Jaisi karni vaisi bharni ❤❤❤
कर्माची फळ
उद्धवजीला धोका दिला तर आज तुझें हल जाले ये सिद्ध झाले केला aata तुम्ही कुठे तरी दुकान टाकून गे
बिनधास्त रहा वनगा भाऊराव
आता कसं वाटतंय 😂
आता कस वाटतय
जनतेसाठी की स्वतःच्या साठी
अजितराव पहिला वार तुम्ही शरद पावर साहेब यांच्यावर केलाय. आता प्रयाशीत करण्याची वेळ आहे.
उध्दव साहेबांनी तुला आधार दिला त्यांचा पाठीत खंजीर खुपसला आता का रडतोस
उद्धव ठाकरे बरोबर गद्दारी करताना हा विचार आला नव्हता का आता कसं वाटतंय गार गार वाटतंय, उद्धव ठाकरेंनी आशा कोल्ह्यांना परत सेनेमध्ये घेऊ नये. जय महाराष्ट्र 🚩
आता कस वाटत
कोणालाच घाबरु नका कर्माला घाबरा 😂😂
असूदेत...,
कामाख्यादेवीला पहिला रेड्याचा बळी गेला असं समजू 🙏🏻
Dev maanus asel tar parat jaa.
तुम्ही जीवाला जीवदान आणि माणसं नाही बहिणीच्या विरोधात उभे केले बीजेपीचा ऐकून एकच साहेब शरद पवार साहेब
मगरमच के आसू मत
काय टाईम आला मला मदत करा 10 जागेवर
रडून नाही लढून दाखव समाजासाठी लड
बधिर माणुस बधिर आमदार
शिंदेसेना नव्हे भाजप सेना
नाटक
गद्दारी चा अर्थ समजला
Tuzi layki nastana Uddhavjine Tula dokyavar ghetle an tu tyancha ghat kela.tyanchebarobar rahila asta tar Tula dokyavar gheun nachle aste.
Are tula tar tikit dile nahi jyana tikit dile tepan nivdun yeu Sakat nahi jay thakare saheb
गडदरांची लय वाट लागलिये वाटत
Indipendent lada
Dada, 40 mla netana laj watali nahi ka?
वरून खालून घ्या आता शिकून गद्दारी करताना गोड वाटलं ना घ्याच शिकून
५० खोके च बोला
दादा ओन्ली युगेंद्र दादा
तु आता शहाणा झालास काय थोड्या दिवसांनी सगळ्यांना कळणार उध्दव साहेब देव आहेत ते
😂😂😂
😂😂😂😂
Chuki chi saja tar bhogavi lagel
-- Ajit pawar ani srinivas vanaga.
अपक्ष फॉर्म भर निवडून येतोस रडू नको
Jato ka aajun guhatila😂😂😂😂
मिंधे बरोबर पहील्या गाडीत पळाला होता ना खोके घेतले आता घरातच टेबलावर चढून नाचत बसायच