tv9 आखाडा LIVE: मोदी-फडणवीस सरकारकडून शेतक-यांची थट्टा, पीक विमा घोटाळा राफेलपेक्षाही मोठा?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 320

  • @amolchavan6246
    @amolchavan6246 6 років тому +10

    TV 9 चे आभार. फक्त एक चॅनेल आहे शेतकऱ्यांनची अवस्था मांडणारे

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 2 роки тому +1

    धन्यवाद

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 6 років тому +35

    धन्यवाद tv9 मराठी , आसेच निर्भीड पत्रकारीता करा . अभिनंदन तूमचे .

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 6 років тому +14

    माझ्या सर्व महाराष्ट्रीयन बांधवाना विनंती आहे की सर्वानी मिळुन या लबाड,निर्लज्ज,निगरगठ्ठ दळभद्री शासनाचे लवकरात लवकर तेरावा घालावा अशी पुन्हा विनंती।

    • @balusaste4312
      @balusaste4312 2 роки тому

      फसवणाऱ्या नेत्यांना कोणची काही च का भिंती वाटत नाही,
      कारण आजपर्यंत भाजपने महाराष्ट्रातील जनतेला लोळ्यात धूळफेक करीत फसवलय विचार करा अजुनही वेळ गेलेली नाही जनता कां गप्पं बसली
      कोरोना काळात उद्धव ठाकरे साहेब
      जनतेला दीलासा,धीर देत होते,
      भाजपचे सरकार का शोशन करत ईडीचा
      चौकशी याचा,त्याचा भ्रष्टाचार काढायचा अटकेत लोकाना तूमचा विरोधात बोलले लगेच पुन्हा अटकच करायची अन् ठेवले तूरुगात टाकायचं अन् नार्या व सोमय्या या भा,,,,ज,,,प,,,
      च्या 🐕 लावायच भुकायला हा महाराष्ट्रात धंदा चालू केलाय
      भा,,प,,,,ज,,,पक्षात गळाला लागले कि सगळं मोदी चा पाया पडली की झाले पवित्र,,,,
      जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹
      हे असंच. चालायचं,
      महाराष्ट्र और गुजरात ,,,,
      गदार और गूदार आप दोनो
      भाऊ भाई,,,आखे मिटाके सबको खाउगी,,,,,

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 6 років тому +8

    Tv9 ने दररोज दाखवा सर्वांना घरोघरी बातमी गेली पाहिजे

  • @sandipsurwade8398
    @sandipsurwade8398 6 років тому +49

    Tv9 चे आभार अश्याच मुद्यावर चर्चा व्हायला पाहिजे

  • @mohanbade7110
    @mohanbade7110 6 років тому +25

    हाके, अक्कल नसल्यासारख बोलु नको, reliance चा कुञा आहे तु.

  • @abhijitkadam2961
    @abhijitkadam2961 6 років тому +34

    आभारी आहोता TVeचे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या पाठीसी आहे

  • @nilkanthmohokar1296
    @nilkanthmohokar1296 2 роки тому +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    निखिलाजी, ,,,,

  • @ashokgaykavad6697
    @ashokgaykavad6697 2 роки тому +1

    कृपया हाय कोर्ट मधे केस दाखल करावे विनंती शेतकरि

  • @adinathjamdar5867
    @adinathjamdar5867 2 роки тому +1

    तीन वर्षापासून विमा कंपनीचा फायदा झाला नाही डाळिंबाचा विमा भरला असून मिळाला नाही डाळिंबाचा पूर्ण नुकसान झालेला आहे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 6 років тому +20

    माझा एक भाबडा प्रश्न ?
    यांचा नक्की लाभार्थी कोण ??
    चोर bjp चोर RSS आणि महाचोर रिलायंस !!!

  • @chakradharshinde580
    @chakradharshinde580 3 місяці тому

    Tv9 ने बातमी दाखवल्या बदल खूप आभारी आहोत🙏

  • @parmeshorkaskar117
    @parmeshorkaskar117 6 років тому +8

    टीव्ही नाईन चे खुप मोठे योगदान शेतकय्याचा

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 роки тому +2

    कार्पोरेट घराण्याला मोठं करू लागलेत व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कट करत आहेत. खाजगी ऐवजी सरकारी कंपन्यांना कंत्राट देण्यात यावे.

  • @sandipsurwade8398
    @sandipsurwade8398 6 років тому +20

    किती शेतकऱ्यांना फ़ायदा झाला आकडेवारी सांगा हाके साहेब

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 2 роки тому

    शेतकऱ्यांनो कोणाला कोणाला विमा भरपूर मिळाला

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 3 роки тому +1

    मी शेतात 50000खर्च केला एकुण 3 एक्कर जमीन आहे उत्पन् दीड पायरी रास झाली मी वीमा 1500भरला मला विमा 5000 मिळाला शेतातील सारे मांजरा नदीच्या पान्याने वाहुन गेले

  • @rameshwarbhosle6732
    @rameshwarbhosle6732 6 років тому +6

    बोरोबर आहे विमा कंपनी पैश शेतकऱ्यांना लुटलं

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 2 роки тому +2

    धन्यवाद ताई पिकं विमा योजना घोटाळा झाला दाखवले

  • @किशोरपाटीलजयशिवराय-म3ट

    पाऊस वेळेवर पडला आसता तर तुमच्या विमाच्यी गरज नव्हती कारन ईतीहास पहा शेतकरीच तुमचा आंन दाता आहे
    Tv9ला मनपासुन जय शिवराय

  • @nazarpathan5430
    @nazarpathan5430 6 років тому +2

    सरकारला विमायोजनेत खाजगी कंपन्यांना मधी घालायची गरज काय?

  • @anandraopatil1322
    @anandraopatil1322 6 років тому +7

    मोदी फक्त चेहरा देश तर अंबानी आणि अदानी चालवताय...

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 3 роки тому

      मित्रा,हे, सरकार,७, वर्षा पासुन,ही, दोन,माणसे, सरकार,चालवतायत, तुझे बरोबर आहे मित्रा,

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 6 років тому +22

    गणेश हाके वावरा वावरानी तुला नागडा बडवत पळविन

    • @DashrathDabhade-fl2wq
      @DashrathDabhade-fl2wq 10 місяців тому

      😊

    • @shubhamghatol6990
      @shubhamghatol6990 5 місяців тому

      तुम्ही बीजेपी चे कुत्रे बरोबर आहे त्यांच

  • @1707447
    @1707447 6 років тому +6

    फसवणुक होऊ नये या साठी केंद्र सरकार व राज्यसरकार यांचया वीमा कंपनी आहेत. मग ही बांडगुळे आली कुठुन? आणली कुणी आणी कशासाठी?

  • @adinathjamdar5867
    @adinathjamdar5867 2 роки тому +1

    किसान का जीवन हसन नही हुआ किसान का जीवन म्हसान हुआ

  • @anilpawar4037
    @anilpawar4037 6 років тому +3

    Tv9 चा आभार

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 3 роки тому +1

    आम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आमचे द्राक्ष पिखचे पंचानव टक्के नुकसान झाले असून आम्हाला पिक कंपनीकडून पैसे मिलले नाही शेतकरी सिंनर नाशिक जिल्हा

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 6 років тому +2

    सरकार ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे अथवा अनुदान देते ते प्रत्येकी किती येतील हे का जाहीर करत नाही

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 2 роки тому

    धन्यवाद टीव्ही नाईन

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade 3 місяці тому

    पिक विमा २०१८,२०१९ ते२०२३ अजुन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही.

  • @vitthalraomeshram1300
    @vitthalraomeshram1300 3 роки тому

    धन्यवाद टीव्ही नाईन.

  • @kailashladdha3544
    @kailashladdha3544 2 роки тому +1

    Good

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 6 років тому +2

    आणि शेतकरी विमा फक्त सरकारने स्वतःने चालवावा

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 2 роки тому

    पप्पू चौकीदार जनता छोडेगाणही दादा परदादा पीताणे देशतोडा पप्पूदेशजोढणेचला जय माभारती

  • @dnyanobamasalkar6899
    @dnyanobamasalkar6899 6 років тому +1

    माझया घरी मी तिन जनांचा विमा भरला होता पण माझया घरी कोनालाच विमा आला नाही मी परभनी जिलहयाचा आहे

  • @bhaunathgame7303
    @bhaunathgame7303 6 років тому +2

    Tv9चे आभार, मात्र चर्चा संपुर्ण व्हावी,अर्धवट स्पष्टीकरण आणि नुसताच गोंगाट राजकीय पक्ष आणि आपल्याकडून देखील.
    यातून सार काहीच निघत नाही ,जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोचत नाही
    Be carefull, next time.👍👍👍👍

  • @mahendrabapuindhavekarpati5426
    @mahendrabapuindhavekarpati5426 3 роки тому +19

    Tv9च्या प्रवक्त्या निखिलाजी आपले देखिल(वयक्तीक) मनापासुन खुपआभार मानतो.
    पिकविमा संर्धबात आपण उत्तम प्रकारे प्रश्न उपस्थित करुन चर्चा घडवून आणली धन्यवाद ताई।

  • @arjunmunde4278
    @arjunmunde4278 5 років тому +1

    या वर्षी तर रूपाया दिला नाही १००/कंपण्याचाच फायदा

  • @pankajpatil9754
    @pankajpatil9754 6 років тому +15

    सर्व सामान्य जनतेच्या मुद्दा घेतल्यामुळे टीवी9 चे आभार ... पिक विमा छे पैसे सरकार खात होते हे माहित होते .. पन आता कोठे गेलेत हे माहित पडले.. मोदी जी नी यात लक्ष्य घाला यला पाहिजे नाहीतर राहुल गांधी खरे बोलतोय चौकीदार चोर आहे अशे म्हणावे लागेल

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 2 роки тому

    एक वेळेस या चौकीदार चोराला त्याची जागा दाखवून द्या. रे ,यानी देशाचं लईच वाटूळ चालवलं राव,

  • @madhavpawar9635
    @madhavpawar9635 6 років тому +35

    पीक विमा योजना कागद पत्रे आहे शेतकऱ्यांना काही फायदा नाही

  • @haridasdake8520
    @haridasdake8520 3 роки тому +1

    चैनल चे खूप खूप 🙏🙏

  • @किशोरपाटीलजयशिवराय-म3ट

    फडनीस साहेब का शेतकरयाच्या मुळावर ऊठले हा शिवाजी माहाराजाचा माहाराष्ट्र आहे ध्यानात ठेवा

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 2 роки тому

    निघीला ताई 🙏🏿🙏🏿

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 6 років тому +3

    आम्ही मेलो शेती त पैसा टाकून.... व्वा

  • @nitinpatil7272
    @nitinpatil7272 2 роки тому

    पिक विमा म्हणजे काय विमा कायदा काय? हे काही शेतकर्यांना आजुन ही माहिती नाही?

  • @vilasshinde4034
    @vilasshinde4034 2 роки тому

    विमा कंपनी व BJP यांचे साते लोटे आहे त्यामुळे हा BJP चा मोठा घोटाळा आहे.

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 6 років тому +5

    आता कुठं सरकारचा खरा रंग कळाय लागलाय जनतेला

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 2 роки тому +1

    संपूर्ण बीड जिल्ह्याचा विमा कंपनीने लाटला आहे

  • @mahendrabapuindhavekarpati5426
    @mahendrabapuindhavekarpati5426 3 роки тому +5

    Tv9 चे खुप खुप धन्यवाद, पीकविमा च्या संदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे वाचा फोडण्यासाठी पुन्छ आभारी आहोत.

  • @shashikantjadhav8636
    @shashikantjadhav8636 6 років тому +4

    सोसायटि कडुन जबरदसतीने विमा रकम भरुनघेतली वशेतकरी सपवला

  • @rajendrabhalsing1848
    @rajendrabhalsing1848 6 років тому +1

    टी व्हि..चे आभार.. वाटुळे केलं ..भाजपनी....

  • @mahendralende7822
    @mahendralende7822 5 місяців тому

    अगदीं बरोबर अजून मिळालं नाही

  • @shamsinggusinge5234
    @shamsinggusinge5234 4 місяці тому

    पंतप्रधान पिक विमा योजना ही फक्त कंपन्या ना आथिर्क मदत करन्या साठी राबविली जात आहे
    ह्या दोन वर्षा मध्ये शेतकऱ्यांना दिला नाही

  • @imrankhan-1959
    @imrankhan-1959 6 років тому +1

    याच्यां प्रत्येक योजना सुरू आहे त्या
    फक्त अशा प्रायव्हेट कपंणीच्या फायदा होणार या साठीच.

  • @Dadajidahuleg
    @Dadajidahuleg 5 місяців тому

    यवतमाळ खरीप आणि रब्बी चा पिक विमा मिळालं नाही तेविस चोवीस

  • @RavindraYamkar-v4f
    @RavindraYamkar-v4f 10 місяців тому

    पिक विमा काही सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाटप झालेला नाही

  • @rameshsarale5933
    @rameshsarale5933 2 роки тому

    Aaj tv 9la salute

  • @pravinakangire5630
    @pravinakangire5630 3 роки тому

    म्हणजे राहुल गांधीनि काढलेला घोटाळा बरोबर आहे

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 2 роки тому

    जो सत्ता मधी राहातो तो विमा कम्पनी चे एजेंट बनतात आणी वाटुन खातात

  • @BhushanBhamare-ck1cp
    @BhushanBhamare-ck1cp 4 місяці тому

    हो शेतक याला 1रूपया भेटत नाही

  • @pradipshirke9021
    @pradipshirke9021 2 роки тому

    Thank goodness

  • @kiranpawar9074
    @kiranpawar9074 6 років тому +6

    जे पैसे भरले ते पन परत.येत नाही हो मागील वर्षी बौड अळीमूळे 100 % nuksan
    झाल होत सरकारि कर्मचारी पन. नुकसानिचे पंचनामे करत ननाही हो
    पन पंचनामे झाल्याचै रिपोट कस काय येतात सरकारकडे
    पंचनामा 4-5 गावाचे आफिसमध्ये होतात हो

  • @ravindramali308
    @ravindramali308 6 років тому +1

    khup mast news

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 6 років тому +8

    भरलेले पैसे सूद्धा परत मीळत नाहीत हो .2017 - 18 खरीप हंगामात ऊस्मानाबाद व लोहारा तालूका पूर्णपणे पिक विम्यातूऩ वगळा होता . मग येवडा पैसा गेला कूठे ?

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 3 роки тому

    साहेब इथे कसे आहे कम्पण्या वर्षाला रुपये काढुण घेतात आणि इलेक्क्षणच्या वेळी या पक्क्षाणा देणग्याच्या रुपाणे देतात आणि ह्याच पैसा वाटप करून सत्तेत येतात

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 роки тому

    सरकार आणि पिक विमा कंपन्या मिलि भगत आहे

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 6 років тому

    सन २०१६ मध्ये ज्या शेतकर्यांनी पिक विमा भरला नव्हता अशा शेतकऱ्यांना सुध्दा पिक विमा मराठवाड्यात मिळाला आहे, कसा मिळाला,याची चर्चा कोणी करीत नाही.

  • @sharadchawardal3446
    @sharadchawardal3446 2 роки тому +1

    Nomber one.information.give.more.information about it thank tv ..9marathi

  • @bhausahebvaditake9778
    @bhausahebvaditake9778 6 років тому +18

    B. J. P. सरकार
    चोर सरकार

  • @samadhandhondgegorakhnatha4129
    @samadhandhondgegorakhnatha4129 3 роки тому +1

    2020

  • @sagardeshmukh8786
    @sagardeshmukh8786 6 років тому +11

    भाजपला म्हणाव तुमच्या ढंगणाचचाच विमा घ्या ढुंगणाचाच काढा म्हणाव विमा...कारण ह्यांच यावेली बड्या बाता अन् ढुंगाण खातय लाथा अस होणारय.......

  • @ganeshmukund7701
    @ganeshmukund7701 3 роки тому

    मला,1400,पीक,वीमा,भरला,मला,4एकर,सोयाबीन,होते,चार,,हजार,मीळाले,

  • @sunilchavan4506
    @sunilchavan4506 2 роки тому

    2022 चा विमा भरलेला अजून आला नाही

  • @laxmansapkal-pr1mj
    @laxmansapkal-pr1mj 10 місяців тому

    Barabar.sir

  • @pradeeppawar4547
    @pradeeppawar4547 6 років тому +1

    हाके इज्जत करत जा निखिला मैमला आरेतूरे बोलताय

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 10 місяців тому

    अनेक शेतकरयांना मोबाईल हाताळता येत नाहि.तयामचळे अनेकांनि कंपलेट केली नाही.तया शेतकरयांनी काय कराव.

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 роки тому +2

    मोठा घोटाळा आहे, बरोबर आहे.

  • @sampatpokale9216
    @sampatpokale9216 6 років тому +4

    Tv 9चेआभार

  • @saipannadaf5918
    @saipannadaf5918 6 років тому

    Yar central agriculture minister kon ahet😅😅😅😅😅

  • @bharatiyofficial-g9r
    @bharatiyofficial-g9r 6 років тому

    या मध्ये सरकार जबाबदार नाही

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 10 місяців тому

    शेतकरयानी कापुस.६०००त विकला आताभाव ८००० आहे.तुमही प.योजनेत६००० देता.शेतकरी कसालूटला जातो आहे.हे उदाहरन.करजमाफि पात्र शेतकरी कर्जमुक्त कधी होनार ३ वरश झालि अर्ज विनंत्या केल्या.कधी शेतकरी कर्जमुक्त होनार यावरही चरचा करावी.

  • @chandrakantmishra3718
    @chandrakantmishra3718 6 років тому

    Hi chandrakant here from Mumbai Chor Chor modi Chor

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 6 років тому

    आम्ही शेतकरी स्वतःच नेते आहोत कोणीही आमचे नेते नाहीत

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 6 років тому +1

    ही माहिती सर्व अपलोड का नाही करीत सरकार

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 2 роки тому

    जालना

  • @sunilgaswar8823
    @sunilgaswar8823 6 років тому +1

    Tv9 सत्यशोधक

  • @anantakarangale7878
    @anantakarangale7878 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @narandrapatel6573
    @narandrapatel6573 3 роки тому

    Jio

  • @ashokahir9126
    @ashokahir9126 2 роки тому

    Modiji Sahebka Gariboko Sath Kam Or Amiroko Jadabhise Jada,,,,,,,

  • @MohanTaral-z7k
    @MohanTaral-z7k Рік тому

    आम्हाला मिळाला पिक विमा

  • @mohandasbadwaik1159
    @mohandasbadwaik1159 6 років тому

    होऊ द्याना घोटाला.
    शेतकरी मुक्त भारत करायचा आहे.

  • @appasahebnikam7157
    @appasahebnikam7157 6 років тому

    मी एक दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत मी2017चा 1200रू विमा भरला होता पन मला त्यात एक रूपया सुध्दा मिळालानाही(औरंगाबाद जिल्हा )

  • @sujitsonawan770gmail2
    @sujitsonawan770gmail2 6 років тому

    तुम्ही मागे फिरु नका
    हि बातमी भारत देश त
    सर्व कडे परसार करा
    २०१७ कर्ज माफी विचार करा
    हा खंरा खाेटाळा आहे का

  • @ravikantbarabde6393
    @ravikantbarabde6393 6 років тому +1

    आमच्य पैसे गेल्य पन विमा मीळालेच नाही

  • @khanderaozore2861
    @khanderaozore2861 6 років тому

    विमा कंपनया शेतक~याचा काेटीनी पैसा विमयाचा नावाखाली गाेळा करतात शेतक~याना एक पैसाही देत नाहीत

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 6 років тому

    कमीत कमी सरकार बदलल्यापासून दरवर्षी शेतकऱ्यांना पिक विमा तरी मिळत आहे ,मागील सरकारच्या काळात पिक विमा दरवर्षी मिळत नवहता..मराठवाड्यात पिक विम्याचा लाभ अनेक शेतकर्यांना मिळाला आहे.

    • @amolchavan6246
      @amolchavan6246 6 років тому

      50रूपये 100रूपये

    • @amolchavan6246
      @amolchavan6246 6 років тому

      ती पण बीड जिल्ह्य़ात

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 2 роки тому

      त्यांनाच कसा काय विमा मिळाला?लगगा लावावा लागतो काय भाऊ.तीन वर्षापासून मला विमा नाही मिळाला नाही.का? सगळे चोर आणि सगळे चोराची साथ का करतात कळत नाही?

  • @ramabhusarepatil.....2301
    @ramabhusarepatil.....2301 6 років тому

    salam tv9..............la

  • @krushnashewale2684
    @krushnashewale2684 6 років тому +4

    Good job tv9

    • @ajitsasane1744
      @ajitsasane1744 6 років тому

      विमा योजना फेल सरकार चा निधेद निधेद आहे

    • @kakasahebpatil1386
      @kakasahebpatil1386 2 роки тому

      शेतकरी असाल तर
      अवस्य पाठींबा द्या
      कंपन्या किती नफेखोरी
      करतात
      डोके सुन्न करणारी योजना आहे