प्रथम नमस्कार करते माझ्या कडे कोल्हापूरची लक्ष्मी आहे मी स्थापना केली आहे येडेश्वरीची परळी आनायची आहे त्या आधी माहीती मिळाली खरच खूप सुंदर माहीती सांगितली 🙏🙏🙏🙏
खूप छान सांगितलं बाबा परडी विषयी आमच्या घरी पण यल्लमा देवीची परडी आहे संचार कोणाचा नाही येत लोकांनी खूप भीती घातली की परडी का आणली आज तुम्ही खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद बाबा ❤❤
Amchya ghari renuka mata aahe tar renuka mate baddhal sangha maal pardi kavdi kase tyachi seva karaychi ani kashi puja karaychi ani maal ghatlyas kaay palave kaay nahi ek video renuka mate ch niyam kaay aahet kashi puja karavi te saghla baddhal sangha pls
बाबा मला स्वप्नात दृष्टांत येतात. मंझे आम्हाला आमच्याच पाहुण्यांनी ( देवीची) करणी केली होती. खूप वर्षा पूर्वी पण मला तो डोंगर दिसायचा. दोन देवी दिसायच्या . आम्ही जाऊन आलो. तेथे. जत्रा पण केली .पण आत्ता म्हणतात मानून नाही घेतली. मला स्वप्नात जे दृष्टांत येतात ते आधी घडलेलं अस्त किंवा घडण्याचा आधी कळत .मला अंगात येत नाही .पण .पाय जड येतात. हात जड येतात डोकं जड येत.
नमस्कार बाबा,🙏 खूप छान माहिती आहे, बाबा ज्याच्या अंगात तुळजाभवानी आईं चे वारे येते त्यांना परडी घ्यावीच लागते काय, कंपलसरी असत का ,जय आदिशक्ती, जय सत् गुरू माऊली,
नमसकार 🙏गुरुजी. माझ्या घरात करीचा प्रयोग केला आहे असं भगत सांगतात मग ते काढून का देत नाहीत. आणि करणी केलेली आहे तर ती दत्त गुरूंच्या भक्तीने नामस्मरणारे निघून जाते का प्लीज मार्गदर्शन करा
बाबा माझे गाव इंदोली तालुका कराड जिल्हा सातारा आहे काळूबाई ची स्थापना कशी करावी व मला असं सांगण्यात आलं आहे की माझ्या अंगात संचार आहे काळूबाई चा पण तो मोकळा करण्यासाठी काय करावे लागेल
नमस्कार दादा माझ्या कडे सप्तशृंगी देवी ची परडी आहे मी गुरु केलेले आहे पण मी भिक्षा नाही मागत कारण अजुन मला माझ्या गुरुनी सांगितले नाही आणि मी ज्या ठिकाणी राहते ना मुस्लिम लोक खुप आहेत बाकी परडीची सगळी सेवा करते मी
Namskar Baba maza bahinine pn tuljapurchi pardi ghetli sagle niyam palate khup chan seva krte fakt tine guru krun ghetla nahi devilach guru mante he many hote ka
नमस्कार बाबा माझा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणतात की आपल्या अंगात येतं म्हणून आपण कोणाच्या पाया पडायचं नाही हे खरं आहे का आणि हे जर खरं असेल तर बाबा आमच्या इथे तर सगळ्यांच्या पाया पडायला लागतं नाहीतर खूप नाव ठेवतात अशा वेळी काय करायचं प्लीज माझ्या कमेंट चे उत्तर नक्की द्या मी तुमचे डेली ब्लॉग मला खूप आवडतात जय आदिशक्ती
खरच खूप छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद दादा 🙏🙏🙏
जगदंब जगदंब जगदंब 🙏
खूप छान माहिती दिलीत तुम्ही काका🙏
खूप छान माहिती दिली एकदम बरोबर आहे ❤🙏🙏🙏🙏
प्रथम नमस्कार करते माझ्या कडे कोल्हापूरची लक्ष्मी आहे मी स्थापना केली आहे येडेश्वरीची परळी आनायची आहे त्या आधी माहीती मिळाली खरच खूप सुंदर माहीती सांगितली 🙏🙏🙏🙏
खूप छान सांगितलं बाबा परडी विषयी आमच्या घरी पण यल्लमा देवीची परडी आहे संचार कोणाचा नाही येत लोकांनी खूप भीती घातली की परडी का आणली आज तुम्ही खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद बाबा ❤❤
Changali va yogya mahiti dili,dhanyavad 👌👌👌👌👌
तुम्ही योग्य अशी महिती दिली परडी बद्दल धनयवाद
खूप छान माहिती सांगितली गुरुजी आज तुम्ही
खूप छान माहिती दिली बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏🌺
Guruji khupacha chan mahiti sangitali dhanyavad
जय आदिशक्ती 🙏🙏सनातन सत्य की जय🙏🙏 खूप खूप छान माहिती दिली बाबा🙏🙏
Khup Chan mahiti
गुरु माऊली नमस्कार धन्यवाद.
🙏प्रथम नमस्कार तुम्ही जी माहिती सांगत आहेत ते एकदम तुमच्या कडून उपयुक्त अशी भेटत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर माहिती भेटते धन्यवाद
🙏🙏🙏🌸🌸🌺🌺
Jay adhi shakti 🙏baba khup chhan mahiti dili,🙏
Jay tulja bhavani
Tumse Khoob aabhari aahe
खरंच बरोबर आहे बाबा 🚩🚩🙏🙏💯💯🙋🙋👌👌
🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
Agdi barobr aahe tumach sir majyakde aatch pardi aali aahe dhanywad mahiti dilyabaddl
Jay Adishakti🙏
बरोबर सर 🙏🏻🙏🏻
Baba agdi brobr aahe. Tumchya prtek shbdat krepna aahe. Aai ambecha udo udo.
धन्यवाद गुरूजी छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती
छान माहिती सांगितली
खंडोबाच्या कोटम आणि भांडारी ची माहिती दया गुरुजी 🙏🙏
Guruji matangi aani tulja bhavani ch naat ky te sanga 🙏
सत,नमो,आदेश,.
Thank you sir🙏🙏😊
यल्लमा देवी घरी आल्यानंतर काय काळजी घ्यायची
Amchya ghari renuka mata aahe tar renuka mate baddhal sangha maal pardi kavdi kase tyachi seva karaychi ani kashi puja karaychi ani maal ghatlyas kaay palave kaay nahi ek video renuka mate ch niyam kaay aahet kashi puja karavi te saghla baddhal sangha pls
Mast mahiti Baba
रेणुका ची परडी सारवत नाहीत ना बाबा 🙏 रेणुका च्या परडी बदल सांगा माहिती
नाही🙏
बाबा मला स्वप्नात दृष्टांत येतात. मंझे आम्हाला आमच्याच पाहुण्यांनी ( देवीची) करणी केली होती. खूप वर्षा पूर्वी पण मला तो डोंगर दिसायचा. दोन देवी दिसायच्या . आम्ही जाऊन आलो. तेथे. जत्रा पण केली .पण आत्ता म्हणतात मानून नाही घेतली. मला स्वप्नात जे दृष्टांत येतात ते आधी घडलेलं अस्त किंवा घडण्याचा आधी कळत .मला अंगात येत नाही .पण .पाय जड येतात. हात जड येतात डोकं जड येत.
जय जगदंब🙏🙏🙏🙏
नमस्कार बाबा,🙏 खूप छान माहिती आहे, बाबा ज्याच्या अंगात तुळजाभवानी आईं चे वारे येते त्यांना परडी घ्यावीच लागते काय, कंपलसरी असत का ,जय आदिशक्ती, जय सत् गुरू माऊली,
होय
नमसकार 🙏गुरुजी. माझ्या घरात करीचा प्रयोग केला आहे असं भगत सांगतात मग ते काढून का देत नाहीत. आणि करणी केलेली आहे तर ती दत्त गुरूंच्या भक्तीने नामस्मरणारे निघून जाते का प्लीज मार्गदर्शन करा
त्याचा एक विधी असतो ते मी तुम्हाला सांगेन
@@हिरकणी आपण कुठून बोलता
गुरूजी खंडोबा महाराज यानचा कोटंबा असतो का याचि माहिती टाका
Kaka Tumi Padi Vishay Chan Mahiti didi
Baba prdi ujvlyas sva mhinyala khir chpatichya divshich sarvaychi ka dusrya divshi sarvaychi pig pig sanga
त्याच दिवशी सारवायची असते व नंतर कार्यक्रम करायचा
🙏🙏🙏🙏🙏🙏👌
मला तुम्हाला भेटायचे आहे. तर मी काय करू शकतो. राजाराम नाव आहे ठाणे. वासवाप वर मेसेस पाठउ शकता का. ही विनंती करतो आहे.
🙏🏻baba mala pn paradi aanaychi aahe tuljabhavanichi thumhi jase sangitale tse kru ka chalel ka
Babaji , mazi saptashrungichi genmal zali ahe , saptashrungi matela "paradi " ahe ka ?
बाबा माझे गाव इंदोली तालुका कराड जिल्हा सातारा आहे काळूबाई ची स्थापना कशी करावी
व मला असं सांगण्यात आलं आहे की माझ्या अंगात संचार आहे काळूबाई चा
पण तो मोकळा करण्यासाठी काय करावे लागेल
परडी केवा बदली करावी गुरुजी सगा
तुळजापूर लां माळ परडी सोडून येऊ शकतो का,,आणि काय करावं लागेल सोडण्यासाठी
नमस्कार दादा माझ्या कडे सप्तशृंगी देवी ची परडी आहे मी गुरु केलेले आहे पण मी भिक्षा नाही मागत कारण अजुन मला माझ्या गुरुनी सांगितले नाही आणि मी ज्या ठिकाणी राहते ना मुस्लिम लोक खुप आहेत बाकी परडीची सगळी सेवा करते मी
Saptshrungi aaila gupit pardi ahe aani tuljapurchya bhavanila pardi ahe
अंगात संचार आला की माळ परडी घेणे गरजेचं आहे का. गुरुजी नमस्कार.
Namskar Baba maza bahinine pn tuljapurchi pardi ghetli sagle niyam palate khup chan seva krte fakt tine guru krun ghetla nahi devilach guru mante he many hote ka
होय
🙏🙏🙏
Baba pardi kdhi badlavi hya badle thodi mahiti dya na
🙏🙏🙏🌺🌺🌺
बाबा 🙏
मला 6 वारी येतात, तर मी genmal कशी करावी pls मला माहिती सांगाल का....
गेनमाळ एकच वाऱ्याची करायची मात्र त्यातलं वार नक्की कोणतं ठेवायचं हे समोर समोर पहावं लागतं
@@सनातनसत्य❤
नमस्कार आम्ही तीन भाऊ आहे.मोठा नीट पट ऊन घेत नाही तर परडी ची सेवा करायची असेल तर काय करायचे
जगदंब आमच्या कडे आहे परडी तर ती वापस करायची तर मंग काय करावे लागेल
देवाच्या दारात जा आदरातिथ्य करून माफी मागून ती परडी देवीच्या दारात गुरूच्या मार्गदर्शनाने सोडून द्या
आदेश
प्रत्येक घरात पार्डी पूजन बंधनकारक आहे का?
नो
नमस्कार बाबा माझा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणतात की आपल्या अंगात येतं म्हणून आपण कोणाच्या पाया पडायचं नाही हे खरं आहे का आणि हे जर खरं असेल तर बाबा आमच्या इथे तर सगळ्यांच्या पाया पडायला लागतं नाहीतर खूप नाव ठेवतात अशा वेळी काय करायचं प्लीज माझ्या कमेंट चे उत्तर नक्की द्या मी तुमचे डेली ब्लॉग मला खूप आवडतात जय आदिशक्ती
नाही असं काही नसतं हे पूर्ण चुकीचा आहे आपण पाया पडू शकतो
गुरूजी माझ वार मोकळे नाही तर काय करावे लागते 🙏🏻🙏🏻
Tai sapatshitee vacha nahit jap Kara mokalhoil
माझ्या. बाबतीत,आसेच,झाले,गुरु,चांगले, भेटले.नाही.
मी फोन करू का गुरू जी
🙏🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️
Pardi gheychi khup iccha ahe....Maza naav oscar