नमस्कार सर माझी texmo ची ७:३०hp मोटर आहे.वरील पंप २×३ चा आहे व खालील पंप २:३०×३ चा आहे. टोटल हेड १५० फूट काढला आहे पण काही कारणास्तव हेड ७५ मिटर वरती ठेवला असता पाणी निघत नाही दिवसभरात २० गुंटे रान पण भिजत नाही काही करावे. कृपया मार्गदर्शन करा.🙏
काळा पाईप विहिरीच्या काठावर कडक असल्यामुळे मोडतो यासाठी हिरवा बांगडी पाईप वापरला तर चालतो का किंवा अर्धा विहिरीमध्ये काळा व विहिरीच्या कडेला वरती हिरवा पाईप चालू शकतो का कारण हिरवा पाईप नरम असतो.
सर मला 7.5 hp मोटर घ्यायची आहे .माझी 70 पाईप गाडलेले आहे . त्या पूढे स्पिकलर सट लावायचा आहे तर मला किती हेड ची मोटार लागेल मोटार नाल्यावरती टाकायची आहे .नाला जास्त खोल नाही लय झाले तर 10 फुट आहे
आम्ही अगोदर सगळी व्यवस्थित माहिती घेतो हेड किती आहे .वोल्टेज किती आहे .सगळी माहिती घेऊन .शेतकऱ्याला समजाउन मोटर विकतो.व् आमच्याकडे लुबि कम्पनी चि 1 नंबर मोटर आहे.
3 hp chi mptar 11 nojel. Uchal te ka bhau
Texmo low voltage vr chalte kaa..?
Chan bhau
Copper roter kasa sajel motar var aste ka aani videot dakhawa
छान माहिती आहे
माझी विहीर 50 फूट खोल आणि पाइपलाइन1000 फूट अंतरावर आहे कोणती मोटार घ्यावी 5 hp माध्यमातून
Aquatex 5 hp 45m head
@@Nitinchede
सर प्रश्न असा आहे की जवळ आणि लांब अंतरावर जास्त पानी दिले पाहिजे तसेच मोटर उभी घ्यावी की आड़वी
या बद्दल सांगा
@@Nitinchede मोटार
आडवी घ्यावी की उभी
high head mhnje Kami Pani .... Kami head mhnje jast Pani asch na bhau
high head mhnje Kami Pani .... Kami head mhnje jast Pani asch na bhau
२० वर्षापासुन डेक्कण मोटर आहे . फक्त १ वेळ जळली आहे
Low woltage chalti nahi
10 वर्षे झाले भाऊ, ajantha(अजंठा) 5hp गड्डा आहे. सर्वात जास्त पाणी मरतो 200 पाईप वरती मरतोय... लय भारी आहे
Video asel tar अपलोड करा
double cable single mde convert kela ka?
AQuatex कशी आहे
5 hp नवीन घेतली.. छान आहे
कमी ह़ोलटेज ला चालणारी कोणती आहे कामोटार
सर 7.5 Hp पाणबुडी टेकसमो कंपनीची मोटार ची किंमत कीती आहे
किर्लोस्कर मोटार वरती व्हिडिओ बनवा
7.5 hp स्टार डेल्टा मोटार
10hp texmo chi praise ky aahe
Mala 1 hp chi gyayachi konti chngali aahe aani price kiti
7:5 Hp open vel moter Amount Anta
चांगली माहिती दिली आहे आणि तुमच्या चॅनेला शुभेच्छा 👍🌷🌷🌷🌷🌷
सांगली
खानापूर विटा
घोटी बु
धन्यवाद
Well come
सर माझी पाईप लाईन गंगे वरून 1500 छडी आहे 4इचं तर 7.5 मोटार घ्याची आहे कोणती घ्यावी
10 hp lagal bhau tevha pures presure bhetal point la
Sir kuthun ghetali??aani aata kiti price aahe kalel ka??
कौन सी कंपनी की है
Copper RotaR Motor Capisiter vr chalte Ka.
5hp chi kitala ahe
Head kay asta dada
TSM 49 F मॉडेल वर व्हिडिओ तयार करा.
28 वर्ष झाले माझ्या texmo 7.5 hp पंप ला.. अजून पण काहीही mentainence नाही अणि भरपूर पाणी मारतो...
एकूण 7 पंप आहेत texmo चे...
Only texmo ✌️
🙏🏻
@@YojanaWarta दादा
70 फूट विहीर
व त्या विहिरी च्या जवळपास40 फूट वर आम्ही पाणी घेतो व ठेतून 350 mter लांब पाणी घेऊन जातो
तर कोंनटी घेऊ
दादा लो होल्टेज ला चालेल का? Texmo
@@samadhanshinde3451 ho chalte
5000 aahe pipeline special dp aahe konti motor gheu dharn
a mdhle
सर 7.5 HP च्या मोटारीचा जास्तीत जास्त हेड किती मीटरचा आहे
7000फुट 3इंच पाईप लाईन शेवट पर्यंत चढ आहे तर अंदाजे हेड रेंज किती व कोणती मोटार टाकावे
Head 65. Motor 10hp CRI.kivaDeccan V4
kuthle motor aani kiti hp che takle
12.5 hp
खूप छान माहिती
5 एचपी सिंगल पीस भेटलका
एकदम जबरदस्त
ऑटोसिज कोणता आहे चांगला
L&t चा
Best mahiti dili sir thanks
🙏🏻
@@YojanaWarta पाण्यातील आडवी मोटर जास्त maintence देते की उभी मोटर
चांगली कोणती
नमस्कार सर माझी texmo ची ७:३०hp मोटर आहे.वरील पंप २×३ चा आहे व खालील पंप २:३०×३ चा आहे. टोटल हेड १५० फूट काढला आहे पण काही कारणास्तव हेड ७५ मिटर वरती ठेवला असता पाणी निघत नाही दिवसभरात २० गुंटे रान पण भिजत नाही काही करावे. कृपया मार्गदर्शन करा.🙏
Same here
Seell karaychi ahe ka
सर माझी पाईप लाईन नदी वरून २०००फुट३ईचीपाइप लाईन थोडा चढ आहे तर अंदाजे हेढरेंज कीती व कोणती मोटार टाकावी
10 HP lubhi motor
@@nileshkorde310पाईपलाईन फोडता का त्यांची? 5/7.5 एचपी पुरेशी आहे त्यांना
@@yogeshpatil2635😂
मस्त video सर 👌👌
🙏🏻
नमस्कार भाऊ मला नदीत ठेवायची आहे मोटार 5hpची कोणती घेऊ 500फुट लांब शेती आहेत व किंमत पण सांगा.धन्यवाद.......
ते फिक्स सांगता येत नाही
❤ अशा❤ अटक अशानौट
Saheb maji अजिंठा नवीन आणली one fase पाणबुडी पण गरम होत आहे वायर काय करावं contact dya ppz
७.५,hpची किमत कीती आहे माहिती सांगा
काळा पाईप विहिरीच्या काठावर कडक असल्यामुळे मोडतो यासाठी हिरवा बांगडी पाईप वापरला तर चालतो का किंवा अर्धा विहिरीमध्ये काळा व विहिरीच्या कडेला वरती हिरवा पाईप चालू शकतो का कारण हिरवा पाईप नरम असतो.
विहिरीच्या काठाला काळ्या पाईपला लोखंडी बेंड बसवून घ्या काहीच होत नाही
Prise ky ahe texmo
कीमत क्या है
सर मला पन एक मोटर पाहिजे टेक्समो कंपनीची सिंगल फेस वर चालायची
Phase conection wire 4 mm vapra
Nice😊
Thanks 😊
सर,, माझी पाईपलाईन ,3किलोमीटर आहे4 ईची ,किती ची मोटार पाहिजे ,,,
15 HP घ्या
@@YojanaWarta धन्यवाद,, सर,,,
7.5/4 कीव 10/4
7,5चालेका
2 phase la chalte ka
पाण्यातली मोटार इंजन सारखी चालव्हायला जमेल का भाऊ
Nahi ram jast aste
सिंगल फेज 3 एचपी सोळाशे फुटला चालेल का
हो
सिंगल पीस सगळ्यात जास्त पाणी कोणती कंपनीची मोटर पाणी मारणारी आहे
सर माझी पाइपलाइन 4 इंच आहे......टोटल हेड 68 मीटर आहे.....व मोटर 56-78 हेडची घेतलीय (12.5hp)पण पाणी खुप कमी चालतंय.......प्लीज मार्गदर्शन करा
Head kase kadaaych
Texmo 4zr ghya 7.5 hp chi full Pani
Lavkar sang udya motar ghyachi ahe
kuthle ghetle
सर मला 7.5 hp मोटर घ्यायची आहे .माझी 70 पाईप गाडलेले आहे . त्या पूढे स्पिकलर सट लावायचा आहे तर मला किती हेड ची मोटार लागेल
मोटार नाल्यावरती टाकायची आहे .नाला जास्त खोल नाही लय झाले तर 10 फुट आहे
15 HP motor ki kya kimat hai
15 hp मोटर पाण्यातील आडवी चांगली की उभी ???
आडवी घ्या
शेवटी पाण्याचं डिस्चार्ज किती मिळत आहे तू व्हिडिओ अपलोड करावा कृपया करून...
नक्कीच दादा करतो
@@YojanaWarta शेवटी पान्यच डीसचार्ज किती मिळत आहे तो व्हिडिओ अपलोड करा
ऐक नंबर भाऊ
आम्ही अगोदर सगळी व्यवस्थित माहिती घेतो हेड किती आहे .वोल्टेज किती आहे .सगळी माहिती घेऊन .शेतकऱ्याला समजाउन मोटर विकतो.व् आमच्याकडे लुबि कम्पनी चि 1 नंबर मोटर आहे.
5 hp ची किंमत किती
Sir tola fitting video banva
Texmo la voltage full lagte
Voltage kami asel tr ya motri khi kamachya nhi👍
Minimum किती voltage असते तुमच्या बोर्डात??
तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा... कारन texmo चि मोटर कितीही कमी voltage असली तरी चालते...
Low voltage वर ही चालतात दादा
Amachi texmo chi motor pani kami marte
Send prices
10 HP आहे 43 हजार
15 वर्ष झाले टे कसमोला अजून काही झाले नाही
मला मोटर घ्यायचे आहे कोणती पंप चांगला कोणत्या कंपनीचा चांगला आहे पाच एचपीआहे
Hilo.sir.5Hp..rat.cam
Kimat kiti
मला नवीन मोटर द्यायची आहे कोणती घेतली
15 g motor ka rate hazar put pipeline
समुद्रा कंपनी ची मोटर घ्या, सर्व ब्रँड ना मागे टाकलय समुद्रा ने
👌👌
किंमत आणि किती hp मोटर काहीही सांगितले नाही. कोण देणार like😂
फिटीग चा विडीवो बनवा
Ok
Super video sar
धन्यवाद 🙏🏻
सर माझी 5000 फुट अंतर आहे 10 वर्ष झाले 5 HP टॅक्समो पंप आहे पाणी चांगले देतो फक्त आणि फक्त टॅक्समो न 1 .
bhau pani ks dete mze pn 5000 aahe special dp aahe , konte motor gheu kiti hp che kiti sprinkler udte tumche
@@Robotic12 5000 फुट वरती 10 नोझल चालते धरणावर मोटार आहे आणि स्पेशल डी पी आहे टॅक्समो मोट।र 5 HP ची
@@ravindrashelke5061mza V4 aahe ek dache 10 hp cri ghyave . 8 acre shet aahe . 240 pipes vrte .
7.5 Pani kame marel bahutek
@@Robotic12 good
27 वर्ष झाले बी बी सी मोटर आहे फक्त एक था जळालेल्या आहे
कितनी दाम है
हि मोटार किती hpआहे
C. R. I ची मोटर कशी आहे साहेब
मेंटेनन्स जास्त आहे
Sir 5hp,7.5hp price and he model kute milel.
Rate
Send fiting video
Ok
Bhava price kiti ahe pura sat ghyaycha ahe
Super
Good
Mere ko barring ka motor lene ka hai 7 HP ka Lakshmi matar milegi per 500 foot hai bahut lad girta hai isliye mere ko acchi badi ka motor chahie
Sai compni
आमची मोटार सेवा कंपनीची आहे
Bhau tumacha nmbr dya please
सर तुमचा फोन लागत नाही
Lubhi
78
नो. सेंड मि
Please contact details
Prise ky ahe texmo
👌👌