पाणबुडी मोटर घेताना 5 गुपित गोष्टी शेतकऱ्याचे पैसे वाचवतील।best submersible water pump।panbudi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 роки тому +14

    खुप छान माहिती दिली साहेब.

  • @jotibadeshmane2470
    @jotibadeshmane2470 Рік тому +6

    होलटेज कमी जास्त होत नाही तिथे स्टार ,आणि होल्टेज स्थिर असते तिथे डेल्टा ... दोन्हीचा अर्थ एकच आहे 😀😀

  • @nathuthombare8166
    @nathuthombare8166 2 роки тому

    खूप छान 👍🏻👍🏻🙏🙏

  • @niluthere411
    @niluthere411 6 місяців тому

    Ek pump guide chi playlist bnva

  • @vishalkendhale8236
    @vishalkendhale8236 2 роки тому +15

    ज्या मोटर च रोटर कॉपर चे आहे ती जास्त वर्ष काम करते .आणि ज्या मोटर च रोटार अल्मोनियम च असतं ते पाण्यात लवकर खराब होत..मोटर कॉपर रोटर बघूनच घ्यावे..

    • @sumedhshetye
      @sumedhshetye 7 місяців тому

      जरा एखादी कंपनी च्या मॉडेल्स ची माहिती द्या
      माला बोअर मारायची आहे

  • @santoshdhole510
    @santoshdhole510 2 роки тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @master-g9509
    @master-g9509 2 роки тому +1

    खुपच सुंदर

  • @rahulsurve4486
    @rahulsurve4486 8 місяців тому

    500meter lamb Pani odhnya sathi kiti hp chi motor lagel

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 роки тому

    सुंदर माहिती दिली

  • @sommathwaghchaure7432
    @sommathwaghchaure7432 2 роки тому

    Very good👍

  • @ganesh_lights_official_
    @ganesh_lights_official_ 2 роки тому +2

    अरे किसान वाल्यानो मी एक दुकानदार आहे आणि मी तरी ग्राहकाला सगळी माहिती देतो...जे तुम्ही सांगत आहेत ना ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे....उगीच तुमचा आणि शेतकऱ्यांचा वेळ नका वाया घालवू...
    कोणता दुकानदार मोटर खोलून दाखवत नाही ..AR की CR आहे...

  • @dineshdhawale2398
    @dineshdhawale2398 2 роки тому

    Moter me mono block ka water Dale to kya hoga

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 роки тому +38

    घुलै हा हिडीयो मी जरा नंतर बघतो , आत्ता जरा कामात आहै .

    • @bharatdeokar9692
      @bharatdeokar9692 2 роки тому +1

      Ok

    • @kalekarprashant300
      @kalekarprashant300 2 роки тому +2

      Kam mahatvache ahe te purn kara ghule ky 100 vedio banavtil ....

    • @MaheshM.Pednekar
      @MaheshM.Pednekar 2 роки тому

      @@bharatdeokar9692 uñ

    • @dnyanesshwarjadhav0
      @dnyanesshwarjadhav0 Рік тому +5

      कमेंट करायला बरा वेळ मिळाला तुला

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Рік тому

      @@dnyanesshwarjadhav0 11 महीणे झाल्यावर कसा जागा झालास , न्हाव्या 😟😟😀😀😀😀😀😀😀😀

  • @panduvanve
    @panduvanve 2 роки тому +1

    Paynur मोटार कशी आहे

  • @balkrishnaabajinilakh9872
    @balkrishnaabajinilakh9872 Рік тому

    👌👌

  • @giteshkundale1286
    @giteshkundale1286 8 місяців тому +1

    सबमरसिबल बाबत बोलतो आणि दाखवतो मोनो पम्प

  • @amitbhau
    @amitbhau 2 роки тому +6

    चांगल्या ब्रँडेड कम्पनी वाले मोटर निर्माते सुद्धा आता मेन शाफ्टिंग च रोटर अल्युमिनियम चे बनवत आहे जे लवकर खराब होतात, रोटर तांब्याचे आहे कि नाही हे खरेदी करतांना दुकानदारास विचारून घ्यावे

    • @prasad1862
      @prasad1862 Рік тому +1

      Auto.jodanschi.mahoto
      .taka

  • @jalindarpalve9520
    @jalindarpalve9520 2 роки тому +4

    एकदम कमी व्होल्टेज वर चालणारी 5 ची मोटार असली तर सांगा

  • @shayribestmostfullhdvideo7028
    @shayribestmostfullhdvideo7028 2 роки тому +2

    माझा पाईपलाईनचा हेड ४३ आहे कोणती मोटर चांगले आहे कंपनी बेस्ट कोणती

    • @prakashamrute5271
      @prakashamrute5271 2 роки тому

      लुबी बी फाईव्ह ची ओपनवेल मोटर घेणे

    • @shayribestmostfullhdvideo7028
      @shayribestmostfullhdvideo7028 2 роки тому

      @@prakashamrute5271 5 hp ka

    • @kiranbhoye2135
      @kiranbhoye2135 2 роки тому

      Falcon chi motor try kara

    • @nileshmandge6997
      @nileshmandge6997 2 роки тому

      होल्टेज फुल आसेल तर टेक्समो
      कमि असेल तर लुबि घेणे योग्य

    • @shrikantraut9775
      @shrikantraut9775 2 роки тому +1

      Falcon chi motor ghya

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 роки тому +1

    भाऊ विलो ची मोटर कशी असतें

    • @rgpatil2838
      @rgpatil2838 2 роки тому

      घ्या खुप चांगली आहे माझी 10वर्ष झाली काहीही मेन्टनस नाही

    • @Sunil-gd7zx
      @Sunil-gd7zx 2 роки тому

      @@rgpatil2838 भाऊ ओपन वेल पंप वन एच पी चा

  • @shivajipatil2583
    @shivajipatil2583 2 роки тому

    Mr. Tumhi D.E.E kuthe kela.

  • @vaibhavavhale96
    @vaibhavavhale96 2 роки тому +1

    Jay chirag

  • @prakashamrute5271
    @prakashamrute5271 2 роки тому +8

    व्हिडिओ करणारा इलेक्ट्रिक मोटर्स इलेक्ट्रिक सबमर्सिबल मोटर चा काहीही ज्ञान नाही स्टार आणि डेल्टा कनेक्शन कशासाठी असते 10 एचपी पासून वरच्या सर्व मोटारी स्टार डेल्टा असतात वाइंडिंग वर आधारित स्टार डेल्टा कनेक्शन असते हे व्हिडिओ करणाऱ्याला माहित नाही शेतकऱ्याला चुत्या बनू नका 100% माहिती असेल तरच व्हिडिओ बनवा नसता बनू नका घरी बसा

    • @rgpatil2838
      @rgpatil2838 2 роки тому

      7.5पासुन पुढे

  • @rameshpatil3566
    @rameshpatil3566 2 роки тому

    Ho ka

  • @chavananil8760
    @chavananil8760 Рік тому +1

    You have only 5% knowledge

  • @karpebm9306
    @karpebm9306 2 роки тому

    Don't time pass

  • @CARTOONTV-h3g
    @CARTOONTV-h3g 11 місяців тому

    😂

  • @dhananjaydeshmukh6681
    @dhananjaydeshmukh6681 2 роки тому +1

    Same point repeat in star and delta connection.Useless video .

  • @sangramkadam2317
    @sangramkadam2317 2 роки тому

    Mitrano mitrano

  • @nathuthombare8166
    @nathuthombare8166 2 роки тому +2

    खूप छान 👍🏻👍🏻🙏🙏