Bharat4india.com : अवकाळी पावसाचा तडाखा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • www.bharat4india.com
    मराठवाड्यासह सोलापूर, सांगली इथं काल अवकाळी पावसानं थैमान घातलं. या पावसात गारांचा खच रस्त्यावर पडला होता. अचानक झालेल्या निसर्गाच्या या अवकृपेनं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. या पावसाचा व्हिडीओ पाठवलाय विजयकुमार बाबर यांनी.

КОМЕНТАРІ •