मावशी आणि काका म्हणजे रंजिताचे खरे आईवडिलच वाटतात.त्यांच्या स्वतःच्या मुलीं इतकीच माया ते दोघे रंजिता आणि ओवीवर करतात.दोघी विहिणींचे पण छान मैत्रिणीं सारखे जमते
Crazy foody चा profile photo खूपच छान आहे❤.आई आणि मावशीला पाहून खूपच भारी वाटले.यात कल्याणी ताईंच्या आईंच्या हातच्या चौघड्या ही नंतर एकदा पाहण्याची इच्छा आहे.तिन्ही आया खूप सुगरण आहेत अगदी☺️
खुप छान रेसिपी होती आख्या मसुरची भाजी मावशीची आणि आईचे पोळे खुपच सुंदर आणि दादा आपल्या पालघर बाजुला भाकरी बोलतात आणि मी पण अशा तव्यावरच भाकरी भाजते आणि विडयो खुप छान होता दादा
अफलातून च सुंदर खूपचं छान च 👌👌🥰❤️🥰👌🥰❤️👌🥰👍💓👌🥰❤️👌🥰❤️🥰👌🥰❤️ 1नंबर आई पोळे रोहन भाऊ मावशी ची अख्खा मसूर भाजी सुद्धा सेम आमच्या सारखीच असते आणि आहे लईच कौतुकास्पदच आणि मस्तच 👌👌🥰❤️👌👌👌🥰❤️ सुंदर खूपचं छान च 👌 नजारा दोन्ही विहिणी ❤❤❤❤❤
मावशी व आई दोघींच्या हातचे जेवण एकत्रच, आज खूप छान वाटले. दोन्हीं आईंसाठी खूप सारे प्रेम.❤
❤️❤️
कोकणी माणसांचे जेवण आणि कोकणी माणसं दोन्हीही खूप सुंदर आहेत. खूप छान वाटलं ओवी च्या आजी ची रेसिपी बघून❤
Thank you 🙏
ओवी च्या दोन्ही आजी खुप छान आहे
रोहन रंजीता च्या मावशी ची रेसिपी सुंदर मस्त आणि आईचे पोळे एकंच नंबर रेसिपी 👌👌
Ranjita uncle and aunt are very nice human being God bless them
मावशी रंजिताची मावशी नाही तर आईच आहे.♥️♥️
❤❤
@@bhartivishalgujar3678😊😊
@@bhartivishalgujar3678😮😢😢😅😢😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😅😅😮😮😮😊😅😢😮😮😅😅😮😢😅😮😮😊😮😮😢😊
आई आणि मावशी खुप छान जोडी दिसत होती किचन मधे
हो..दाखवा ओवी चा पहीला वाढदीवसा चे आल्बम..आवडेल आमालां...वाह..दोन आजी ऐकत्र ..🙏❤🙏 रेसीपी भारी..दोन्ही आजी पेमा्ल आणी मायाळु...अनंनपूणा् आहे...👍✌️
Thank you 🥰🥰
खूपच छान दोन्ही रेसिपीज आजी. ओवी खरंच खूप भाग्यशाली मुलगी आहे. असेच नाते सर्वांना सांभाळता येवो.
दोन्ही आजीबाई नंबर वन ❤
❤️❤️❤️
मावशी रेसिपी 👌🏻👌🏻 मस्त बोलक्या आहेत 😊आई चटका नाही बसत किती मस्त करतात पोळे 👌🏻
दोन्ही आजीचा स्वभाव खूप छान मसूरची भाजी व आई पोळे मस्त ओवी चे वाढदिवसाचे फोटो एकदा दाखवा आम्हाला आवडेल❤❤
❤️❤️
Rohan dada tumacha interaction khupch chan asat.....
Khup aadar deun bolata nehami❤❤
दादा..ओवीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो दाखवा..
दाखवा
मस्त झाली आहे भाजी.
आणि आई तर पोळे माहीर आहे.
मस्तच❤❤❤❤❤❤❤
Thank you 🙏
मावशी आणि काका म्हणजे रंजिताचे खरे आईवडिलच वाटतात.त्यांच्या स्वतःच्या मुलीं इतकीच माया ते दोघे रंजिता आणि ओवीवर करतात.दोघी विहिणींचे पण छान मैत्रिणीं सारखे जमते
❤️❤️
खुपच छान आहेत ओवीचा आजी म्हणजे स्वभाव छान बोलून चालून मोकळा दोन्ही आजींचे चांगले जामते.😊😊😊❤❤❤❤❤
❤️❤️
शुभ दुपार काल रंजीताला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन खूप छान दिसत होती ती
Thank you ❤️❤️
एक नंबर पोळे आणि अख्खा मासुरा, both grandmas are best
जय श्रीराम,ओवीच्या दोन्ही आजींनी,मसुरीची ऊसळ आणि पोळे ,घावने छानच केले!
Maushi Kaka are very humble and sweet people. I wish them happiness and good health
Thank you 🙏
ओवी चे फोटो खूप सुंदर , दोन्ही आजी ची रेसिपी 1 न👌👌👌 ओवी खूप नशीबवान आहे.
❤️❤️❤️
Crazy foody चा profile photo खूपच छान आहे❤.आई आणि मावशीला पाहून खूपच भारी वाटले.यात कल्याणी ताईंच्या आईंच्या हातच्या चौघड्या ही नंतर एकदा पाहण्याची इच्छा आहे.तिन्ही आया खूप सुगरण आहेत अगदी☺️
Thank you 🥰🥰
खुप छान आहेत रंजिता ताई ची मावशी आणि काका आणि आई आई माझे पोळे तुमच्या सारखे होतच नाही मसुरची भाजी खुप छान👌 आणि आईचे पोळे एक नंबर 👌👌👌👌
खुप छान व्हिडीयो आणि दोन्ही आजींची रेसिपी अप्रतिम झाली ❤❤
खुप गोड आहे ओवी❤. दोघी विहिनी विहणी खुप छान. जय सदगुरू 🙏🙏🙏🌹
Khup chan receipe 👌😋 ani aieche pole tar 1 no.bagaila chan vatate..❤
खुप छान दोन्ही आजीची रेसिपी माझी आवडती मसुरची भाजी ❤
जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻 आई मावशी गप्पा भारी करत आहेत..
खुप छान रेसिपी होती आख्या मसुरची भाजी मावशीची आणि आईचे पोळे खुपच सुंदर आणि दादा आपल्या पालघर बाजुला भाकरी बोलतात आणि मी पण अशा तव्यावरच भाकरी भाजते आणि विडयो खुप छान होता दादा
Thank you 🥰🥰
रंजिता ताई ची मावशी खुप छान आहे आणि आई पण
मस्त दोन्ही आज्जीची रेसीपी एक नंबर होती, आम्ही पण खोबरे घालून भाजी बनवतो सेम पद्धत मावशी आणि आमची, ओवीचा पहिल्या वाढदिवसाचे फोटो बघायला आवडेल
Aayi tumi chiken sukka chi recipe dakhvleli mi karun pahili gharamadhe sarvana aavdli aani pole pn thanks aayi tumchya recipe khupch mast Aastta. Aani tumi pn khup chan aahat nehemi tumcha chehera hasra aasto chan vate tumala pahun.thanks aayi ashych mast mast recipe dahavat java.ovi pn khup god aahe mala khup aavdte God bless you ovi
ओवी ची मज्जा आहे 🎉🎉दोन्ही आजी कडक जेवण😊😊
Super very nice vlogs dada लई भारी ❤❤
Ovi chi boisar aaji Aani aajoba khup chan aahet swabhanavi ❤
Pole pn 1no.. Khupch chan easyly kadhta aai tumhi mstch
Aaj chi recipe màst mazya sathi . Video chan. Mi pan try karen. Thank you
Aai and Mavshi Both are my favorite, recipe 1 number, 👌👌, God Bless Both Of u and ur family 🙏😍 Good Luck 👍👍
Thank you 🙏
तुमचे व्हिडिओ पाहून समाधान वाटते.आईचा पाठिंबा मनापासून असतो.saported family .
Congratulations dada for 80k+🎉🎉😊
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
व्वा मस्त दोन्ही आजी एकत्र
Maushi khup chhan boltat aavaj pan khup mast aahe
Ho ovee cha album ani tumcya lagnacha album pn lvkr dakhva❤
Aai khupach chhan pole kadhtat. Mi nakki try karen. Nice vlog
Vihanbani vihanbala aaka masur chi amti dhakhavli chan vatle 🙏
My favorite Masurichi bhaji
Khup Chan Video. Album bagayala avdel❤
Manish and Darshana
Good night Jay sadguru all patil family very nice video very nice family
Doni aaieeni mhelun jevan banvale mhunuje te apratimach asnaaar. Aai ni maushi ashya chaglya receipe ama mhunlina dhakvat chala.🙏🙏🙏🥰
चिंचणीला शाळेत असताना आमच्या वाढवळ मैत्रिणी असे पोळे डब्यात आणायच्या आम्ही एकमेकांना शेअर करायचो.मस्त लागतात पोळे.
🥰🥰🥰
Khupch chan receipi doni sudhha mavshi amchya gavchi ahe me pn malvani ahe amchi pn same paddhat ahe jevnachi khup avdli masur bhaji ani pole khup bhari 😋👍
Thank you 🙏
Hii rohan dada...khup chaan vatla video....mavshi ani aai ni midun aaj jevan banavle......
ओवीची दोन्ही आजी खूप छान आहे मायाळू आहे रेसिपी छान👏✊👍
Kiti प्रमाण polyach te सांगा na Rohan,खूप छान aai❤
Jay sadguru Khup chan vlog 👌❤️❤️ 2ghi ni pn chan recipe keli😊❤❤
कोकणातील फेवरेट भाजी आणि घावने आम्ही करतो आणि आई तूमच्यासारखे पोले नाही जमत 😊😊
Nice vlog dada
Donhi aai ni mast recipe daakhavli 😊
Poye kase banvyche recipe
मावशी खूप छान रेसीपी
Oveechya dhonhi aajicha video khup chhan mast laybhari vatala
जय सद्गुरु
Khup chan 👍👌 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
Ovee cha dhoni aaji mastcha recipe pan khup mast kaka ani mavshi kharacha khup changle ahet nice vlog jay sadguru 🙏🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Mi tar aai chi fan ahe specially tyanchya pole chi
जय सदगूरू दोनही आईना. रोहनदादा ओवी.कशी आहे आईच्या रेसीपीचा नादच खूळा. दादा एकवेळेस ओवीचया पहिल्या बर्थ डे चे फोटोचा विडीओ बनवा खूप.छान वाटेल पहायला
🥰🥰🥰
Khup chan video dada, donhi ajji chya gappa and recipe bhari ❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
मावशी असावी तर अशी एक नंबर ❤
Khupchan both ajjichi recipe nice YUMMY mouth watering ajji ajoba so sweet premal ahet so LUCKY ovee and all FAMILY GOD BLESS YOU ALL FAMILY 👌👍🙏😋😋😋😋😋
Thank you 🥰🥰
Shri Swami samarth 🎉❤ khupchan pole
Ek number video hota rohan dada 😊
मावशीना बघून छान वाटलं ❤️
Khupch chan bhaji and pole aai👌👍
किती प्रेमळ आई दोघी पण❤❤ छान व्हिडिओ
जय सदगुरू 🙏
मावशी खूप प्रेमळ आहेत
आजोबांना किती कौतुक आहे ओवी च आणि रंजीता च खूप छान
खूप छान रेसिपी👍👍👍
ओवी का नाही येत विडिओस मध्ये
Jay Sadguru 🙏🙏 Dada Ani all family 😊😊
आईंनी बनवलेले पोळे आणि मावशींनी बनवलेली मसुरची भाजी खुप मस्त रेसिपी❤ दादा व्हीडीओ खुप मस्त होता❤😊
ओवीचया दोन्ही आजिंचया रेसिपी खूप छान आहेत
दोन्ही आजीना बघून छान वाटल ओवी च्या वाढदिवसाचे फोटो दाखवा रेसिपी पण खुप छान दाखवली दोघीचाही स्वभाव खरच छान आहे रोहन दादा खुप मस्त झाला विडीवो
आई हाताला चटका नाहीं लागत का
Maushi pan khup mast aahet khup mast shoot zale
जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌
Ovee cha bday comming soon 😊
मावशीने बनवलेली मसूर ची भाजी, आईने बनवलेले पोळे छान 👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖
Aai ani Maushi dogheeni khup chan recipe sheekavli
Congratulations ....❤😊khupch chhan
2nhii aai chi recipe mast.
दोघी विनीना सोबत बघून छान वाटलं
Dakhva na sagle photos exited to see😍
Donhi hi aaji great, old is gold
🥰🥰🥰
Khupp mazha yete doni aai kartana Karan hychyat mast vatt 💜💜baghyala pan
खूपच छान 👌👌👌
आई चहा बरोबर मस्त लागतो पोळा
काकी आणी रंजिताची मावशी खूप छान friendship होऊ शकते. दोघी छान आहेत ❤
Hii family Rohan dada mst hota Vlog 🥰 Khup Chan aahe mavshi Ani kaka 🥰😍 Rohan dada tula br vatat nahiy vatat 🥰 kalji ghe 😍🥰🤗 aata lvkrch lek javayach lad tsech adhikmas bghayla milel 🥰😍🤩💫💫💫
Nice receipes
अफलातून च सुंदर खूपचं छान च 👌👌🥰❤️🥰👌🥰❤️👌🥰👍💓👌🥰❤️👌🥰❤️🥰👌🥰❤️ 1नंबर आई पोळे
रोहन भाऊ मावशी ची अख्खा मसूर भाजी सुद्धा सेम आमच्या सारखीच असते आणि आहे
लईच कौतुकास्पदच आणि मस्तच 👌👌🥰❤️👌👌👌🥰❤️ सुंदर खूपचं छान च 👌 नजारा
दोन्ही विहिणी ❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
जय सदगुरू मस्त दोन्ही आजी
❤🙏hi family khupch chhan video aajcha
Congrats ranjita
ओवी खूप गोड आहे