कोबीला आम्हाला भेटायचं आहे आमचे तुमच्या सगळ्यांचे ब्लॉग आम्ही बघतो ओवी संगीता त्यांची कल्याणी पुणे असे ते तुमच्या घरात आहेत आम्हाला आवडत नाही ओवी ओवी कुठे आहे ओवीचे ओवी चा व्हिडिओ सगळे पूर्व आणि बघतो आम्हाला कोबीला आम्ही चॉकलेट देना चाहिए भरपूर आम्ही बघतो व्हिडिओ माझ्या अंतरात
वर्ष प्रतिपदेच्या सगळ्याना हार्दिक शुभेच्छा, प्रथाचे उष्टावण खूप छान गोड झाले ओवी आणि प्रथा खूप गोड आहेत पाटील कुटुंबाची आन बान शान आहेत ओवी ह्या हेअरकट मध्ये खूपच गोड आणि लहान दिसते तीचे केस एवढेच ठेवत जा आमरस पुरी कुरड ईचा बेत मस्तच जमला पण त्याबरोबर उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि कैरी ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी असती तर आणखी बहार आला असता❤😊
Tai khupchan padva new marathi yearchya SHUBHECHYA amaras puri celebration yummy tasty two sweet cute SWEET ANGELES so cute tai tu thodi jad disates gal phugale ahet 😀😁pan chan disates god BLESS YOU ALL FAMILY 👍👌🙏❤
Ranjita tai n rohan dada u both r the God, because your nature is so soft , u both always think happy about others. . Ase manse asne khup mushing zale ahe hya jagat, God bless u both forever heartily saying❤
Hi ranjita खूप छान सुंदर vlog आमरस आणि पुरी एकदम मस्त ranjita आणि रोहन भाऊ पूर्ण पाटील परिवाराला तसेच youtub family la गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नववर्ष सुखा समाधानाचे आनंदचे आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
Ranjeeta mam तुम्ही रील मध्ये जश्या मोकळेपणाने आणि आपुलकीने वागता तश्याच तुम्ही रिअल मध्ये पण वागता mam❤ खूप खूप छान वाटले तुम्हाला भेटून मॅडम❤लव्ह यू सो मच
Hi Rohan ranjita aai Ovi Sunil Manju tai navales pratik pratha kalyani ❤❤❤❤❤ Ovi pratha gbu ❤❤❤❤❤😋😋😋😋😋😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍 Jay sadguru happy gudei padva 🌈💐
आमही तर अशा उत्सवात घरचा तुपात बनवलेली पुरण पोडी आनी दुध भजे बड़े किरोड़ी जन जनित आमटी वरप्तो हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमि सर्व अशेच हसत खेडत रहा हीच ईश्वर चरनी प्रार्थना❤❤
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤.ताई आमरस तु कसा बनवते सांग . म्हणजे त्यामध्ये काय काय टाकते.प्रथाची खूप मजा येते.ताई हो तू थोडीशी जाड झाली आहे.love you family
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली गुढीपाडव्या च्या हादीक शुभेच्छा मराठी नविन व॔षा च्या हादीक शुभेच्छा स॔वाना सुख समृध्दीची व भरभराटीची आनंदाची जावो ही सदिच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम एक नंबर रांगोळी काढली खुपच छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
रोहनदादा,तुमच्या कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
रंजिता खूप सुंदर दिसत आहे.सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 👌🏻👌🏻
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी ने साडी नेसायला पाहिजे होती दोघी जावा सारख्या दिसल्या असत्या बाकी सर्व छान 👌
Thank you
Ch प्रथा का सुविचार कोरोनावायरसडॉगी Amritsar shubhechha hamen bhi kha lena Rao
जय श्रीराम, तुम्हाला सगळ्यांना नव वर्षाच्या, गुडीपाडव्याच्या शुभेच्छा!खरंच ,जावा जावांचे गाल वर आलेत!आमरस पुरी छानच बेत, आमरसात मिरीची पुड ,साजुक तुप पातळ करुन ,आणि दुधही घालुन छान लागते!
❤🎉
ओवी प्रथा खूप गोड ❤❤
रोहन भाऊ आणि रंजिता नाच ग घुमा या टीम सोबत गप्पा होऊन जाऊ द्या ना ❤❤आवडेल पाहायला...मनापासून विनंती करते आहे.
कोबीला आम्हाला भेटायचं आहे आमचे तुमच्या सगळ्यांचे ब्लॉग आम्ही बघतो ओवी संगीता त्यांची कल्याणी पुणे असे ते तुमच्या घरात आहेत आम्हाला आवडत नाही ओवी ओवी कुठे आहे ओवीचे ओवी चा व्हिडिओ सगळे पूर्व आणि बघतो आम्हाला कोबीला आम्ही चॉकलेट देना चाहिए भरपूर आम्ही बघतो व्हिडिओ माझ्या अंतरात
गुढीपाडव्याच्या सर्वाना भरभरुन शुभेंच्छा.. अगंत पगंत फार छान .,
खुप छान video देवाला नैवेद्य दाखवताने ताटाच्या खाली पाण्याचा स्वतीक काढावा
रंजिता तु खुप सुंदर दिसत होतीस साडी मध्ये कलर पण छान आहे आमरस पार्टी मस्त ❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Ranjita ताई आमरस सोबत पुरण पोळी आणि शेवयी कुरडई आणि पापड भजी नक्की ट्राय करा 😊
Ovee la Aaple cute khup Chan distoi ❤barik jali ओवी
Kiti chhan ❤❤❤❤Very nice ❤❤
रंजिता खूप छान दिसते.आणि व्हिडिओ खूप छान
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कल्याणी ने साडी नेसली असती तर अजून छान वाटल असते. बाकी व्हिडिओ एकदम छान.
Ranjita मावशी छान छान रांगोळी काढतात त्यांच्या कडून शिकून गे खुप छान अस्तात रांगोळी tyanchya
Padvyachya Hardik subhecha Ranjita & patil family.khup chan padva sajara kela.oveeney ulat ovalani kele tee lahan ahe tila shikva.Aamras puri masta 😋😋.prathachi majja ale Aaichya magey magey fhirat hoti 😂 Rohan vadlachya jagi Rahun family chi kalji gheat .ahe mhanun sarvancha J 1 zalya shivay jevat nahi.kharach Rohan Aaicha shravan Balach ahe .Asa mulaga melayala Bhagyach lagatey ❤👍👍
🙏🙏
वर्ष प्रतिपदेच्या सगळ्याना हार्दिक शुभेच्छा, प्रथाचे उष्टावण खूप छान गोड झाले ओवी आणि प्रथा खूप गोड आहेत पाटील कुटुंबाची आन बान शान आहेत ओवी ह्या हेअरकट मध्ये खूपच गोड आणि लहान दिसते तीचे केस एवढेच ठेवत जा
आमरस पुरी कुरड ईचा बेत मस्तच जमला पण त्याबरोबर उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि कैरी ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी असती तर आणखी बहार आला असता❤😊
🥰🥰🥰
खुप छान गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा😊😊😊
Happy gudi padwa to all of you 😊nice video pratha khup cute ahe oveesarkhe sanskar tichyavar jhalet khup God ahe pratha ❤️❤️ God bless jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🙏
Khup chan vlog, navin varsh sukhache jao HAPPY gudipadhva 😍👌👍♥️🤗🤗🤗🤗🤗🤗
Same to you 🥰
रोहन दादा तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा रंजिता ताई आणि ओवी खूप छान दिसते मस्त विडिओ होता ❤❤❤😍😍
Thank you 🥰🥰
Good morning tai video khu chhn hota tumha sarvana Happy New year happy gudi padwa
Thank you 🥰🥰
Aamras puri yammi yammi 😋😋
Tai khupchan padva new marathi yearchya SHUBHECHYA amaras puri celebration yummy tasty two sweet cute SWEET ANGELES so cute tai tu thodi jad disates gal phugale ahet 😀😁pan chan disates god BLESS YOU ALL FAMILY 👍👌🙏❤
Thank you 🥰🥰
Jai shree Ram 🙏kiti god pratha😊❤
जय श्री राम 🚩Thank you 😊
गूढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा ❤
Good morning Tai Dada 🌞🌹. Khup Mast hota video. Gudhi padva Ani Naveen Varsha chya khup khup shubhechha❤❤🚩🚩
Thank you 🥰🥰
Ranjita tai n rohan dada u both r the God, because your nature is so soft , u both always think happy about others. . Ase manse asne khup mushing zale ahe hya jagat, God bless u both forever heartily saying❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan menu. Zakkas.Mast. ❤❤❤❤❤❤
Happy guddi padva Chan sajra zhala patil family always perfect for all festivals❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Tumha sarwa patil familyela gudipadavyachya hardik subhechya aajcha aambaras puricha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Thank you so much 🥰🥰🥰
गुढी पाडवा आणि,स्वामी प्रखट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,श्री स्वामी समर्थ
🙏🙏
Good morning tai 😘 Gudi padwa Ani Naveen varshachya hardik shubhechya🙏
Thank you 😊
Khup Chan Bhet Ahe AJ cha❤
रोहन, रंजीता गुढी पाडव्याच्या पाटील परिवारातील खुप खुप शुभेच्छा आईला माझा नमस्कार ओवी,पथा खूप छान दिसत आहे ❤❤
Thank you 🥰🥰
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
Chan vlog Ranjeeta a aaj khup chan desat hotes sadi madhe ❤pratha ani kalyani che masti khup god❤❤❤🎉🎉
Thank you 😊
Tumchi family khup Chan ahe asech sarv khudh raha
Gudhipadvyachya khup khup shubhechya
Hi ranjita खूप छान सुंदर vlog आमरस आणि पुरी एकदम मस्त ranjita आणि रोहन भाऊ पूर्ण पाटील परिवाराला तसेच youtub family la गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नववर्ष सुखा समाधानाचे आनंदचे आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Gudi Padwa ani naveen varshachya hardik Shubhechya
खूप छान गूडीपाडव्याच्या हार्दिक शूभेछा😊😊😊
Hii tai..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा...ओवी आणि प्रथा गोड दिसत आहेत.❤🥰😘
Thank you 🥰🥰
Happy gudipadwa family jay sadgure partu kase vatel amarshe puri kal la ver🎉🎉🎉🎉
Good morning Ranjita ❤ MST hota Vlog ❤ khup bhari dist hotis Sadi madhye 😊😊 aamras Puri yummy 😋🤤😋🤤 happy gudhi padva family 😊😊😊😊❤❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰
Ovi and patha is so cute. 😘😘 Pratha la aaj navin dress ka nahi ghatla. kiti gondas baal ahe.😘😘
शुभ सकाळ पाटील फॅमिली गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤
Thank you 😊
आमरस आणि पुरणपोळी पन खुप छान लागते एकदा ट्राय करून बघा
Ranjita tai bhari distay tumhi❤
Ranjeeta mam तुम्ही रील मध्ये जश्या मोकळेपणाने आणि आपुलकीने वागता तश्याच तुम्ही रिअल मध्ये पण वागता mam❤ खूप खूप छान वाटले तुम्हाला भेटून मॅडम❤लव्ह यू सो मच
खूप छान celebration ,very Nice fmly vlog !!!!
Thank you 😊
Happy gudi padwa
Happy ugadi❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेछा रंजिता ताई साडी खुप छान आहे
Thank you 🥰🥰
Malahi rasasobat kurdai and papad aavadato
माझी नजर तर पूर्ण वेळ प्रथा आणि ओवी वर टिकलेले असतात. सगळी limelight त्या दोघी घेऊन जातात. 😊माझ्याकडून दोघींना खूप प्रेम. ❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Hi Rohan ranjita aai Ovi Sunil Manju tai navales pratik pratha kalyani ❤❤❤❤❤ Ovi pratha gbu ❤❤❤❤❤😋😋😋😋😋😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍 Jay sadguru happy gudei padva 🌈💐
Thank you 🥰🥰
Mla pratha khup aavdte. specially smile chann ahe tichi
Thank you 😊
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
आपणांस गुढीपाडवा आणि
मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩
Nice vlog
Thank you 🥰🥰
Good Afternoon Tai And Jay Sadhguru And Happy Gudipadva Tai Saheb ❤❤❤❤
Good morning Tai and patil family 😍 jay sadgur 🙏😊 khup mast zale party 😍👍😋😋 and Happy Gudi padva to all patil family 😍😊❤️
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
हॅप्पी गुढीपाडवा रंजिता ताई ऑल फॅमिली ❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
प्रथा सगळीकडे बघत असते लक्ष असत तीच❤❤
🥰🥰
Good morning Ranjita n Patil family 🙏 Ranjita sadit Khup sunder diste ❤️❤️aamras puri yammy 😋😋Pratha n Ovee Khup cute aahe ❤️❤️chan video 👌👍
Thank you 🥰🥰
Happy Gudi padwa all Patil family God bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Thank you 🥰🥰
तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या ❤❤❤❤❤
पाटील परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Thank you 😊
Happy gudhi padava patil family
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना.........प्रथा आणि ओवी ❤
Thank you 🥰🥰
आमही तर अशा उत्सवात घरचा तुपात बनवलेली पुरण पोडी आनी दुध भजे बड़े किरोड़ी जन जनित आमटी वरप्तो हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमि सर्व अशेच हसत खेडत रहा हीच ईश्वर चरनी प्रार्थना❤❤
Thank you so much 🥰🥰🥰
जय सदगुरु❤
जय सद्गुरू 🙏
कल्याणी तु खुप गोड आहेस घरातील सर्वांना सांभाळून घेतेस . बाकी मंडळी पण खुप छान आहेत . सासुबाई तर फार गोड दोनी मुली फार गोड आहेत .
Thank you 😊
गुढी पाडव्याच्या खुप शुभेच्छा🎉
खूप छान व्हिडीओ❤ताई खूप छान दिसतेय❤ मस्त व्हिडीओ झाला दादा😊😊
Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita dada aajcha video ka nahi aala?
Gudhi padva aani Hindu nav varshyachya hardik shubhechya he nutan varsha tumha sarvana sukh, samrudhi, pragati,aani aarogyadayi jao hich sri charni prarthana 🎉🎉
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
गुढपाडलयाचया हार्दिक सुभेचछा आणि आमरस पारटी मसत
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा
Nice vlogs ❤️👌
Ovi parle g cha biscuit cha pudyavar mulgi ahe tasi distey mast cute
🥰🥰
Khup mast video👌👌
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤.ताई आमरस तु कसा बनवते सांग . म्हणजे त्यामध्ये काय काय टाकते.प्रथाची खूप मजा येते.ताई हो तू थोडीशी जाड झाली आहे.love you family
आम्ही विकत आणला होता आमरस 🥰🥰
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आज शाकाहारीछानवाटले.
Tumhi gavakadchy padvyala aamrkhand puri banvali hoti...very nice vlog tai ❤❤
Thank you 😊
Happy Gudi Padwa to all in family
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली गुढीपाडव्या च्या हादीक शुभेच्छा मराठी नविन व॔षा च्या हादीक शुभेच्छा स॔वाना सुख समृध्दीची व भरभराटीची आनंदाची जावो ही सदिच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम एक नंबर रांगोळी काढली खुपच छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नवलेश तुझ्या गावात दसहरी लंगडा आंबा मिळतो हापूस पेक्षा रोहन दादा तो आंबा छान लागतो एक नंबर आहे तिकडुनचे आंबे
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏जय श्री राम 🚩🚩
Ranjita tai Chan disat hoti ani all rounder aahe ❤
Thank you 🥰🥰
Va ranjita mau kaya masta ❤❤❤❤
Gudi padwa ani naveen varshachya hardik shubhechya🎉🎉❤❤
Thank you 😊
Ranjita kaki tomhi aani tomchi family koup chan aahe
ताई तु दुबईहून काय काय Gifts आणलेस त्याचा vlog कर ना
मला खुप विडिओ आवडतो ताई तुमचे
Thank you 🥰🥰
Happy. Gudi. Padva. To. Roha. And. Family
Same to you 🥰
Chaan mast
Jay sadguru 🙏 Ranjita tai Happy Gudi Padwa Femely superb vlog tai😊❤
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
नूतन वर्षाच्या व गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा creezy foody team
Thank you 😊
खूप सुंदर दिसताय सगळे ❤ नवीन वर्षाचा तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा
Thank you 😊
Khupach chan vlog tai jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 😊