चला हवा येऊन द्या ह्या कार्यक्रमाची TRP कमी होऊन बंद होण्याच्या कारण असं होत. प्रेक्षकांना गृहीत धरणे. 15 मिनिटांचा skit ✂️ करून 5 मिनट दाखवणे. महाराष्ट्राची हास्य जात्रा सुद्धा ह्याच पावलावर चालायला लागली आहे.
अगदीच रटाळ एपिसोड होता आजचा. प्लीज ते खांडेकर च्या skit नंतर लगेच चेतना भट चा एपिसोड म्हणजे डोक्याला फूल शॉटच. त्या दोघांना seperate वीक la ठेवा कारण एवढा नाही झेलू शकत
प्रसाद खांडेकर आज गौरव मोरेचा शर्ट घालून आलाय😂😂😂
L❤ve form beed
Mohammad Rafi
गाने कट कराचे आहे तर कायले भोकात धसाले episode दाखवता
कित्ती ओंगळ, लचर अनं लाजिरवानी स्किट होती प्रसाद नी समिरची.
शी सम्या शी, शी पश्या शी... 😔
Did not understand this episode
Itna cut kiya hai... Bacha hua bhi kyu dikha diya 🪔
चला हवा येऊन द्या ह्या कार्यक्रमाची TRP कमी होऊन बंद होण्याच्या कारण असं होत.
प्रेक्षकांना गृहीत धरणे. 15 मिनिटांचा skit ✂️ करून 5 मिनट दाखवणे. महाराष्ट्राची हास्य जात्रा सुद्धा ह्याच पावलावर चालायला लागली आहे.
अगदीच रटाळ एपिसोड होता आजचा. प्लीज ते खांडेकर च्या skit नंतर लगेच चेतना भट चा एपिसोड म्हणजे डोक्याला फूल शॉटच. त्या दोघांना seperate वीक la ठेवा कारण एवढा नाही झेलू शकत