काय नाचतो हा मुलगा 😱😲 श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh День тому +4

    Khup छान नाचला 👍👍 खरं तर नमन हे पुरुष ha स्त्री वेश करून गौळण करतो तेव्हा छान वाटत पण नमणात मुली काम करतात त्या पासून नमनातील मज्जा जायला लागलीय 👍👍👍👍 मोर्डे गावात पप्या दादा. ओझंऱ्यात गणेश दिनेश असे khup कलाकार जहालेत आत्ता ती मज्जा नाही दिसत 👍👍👍

    • @pratikbendke
      @pratikbendke 13 годин тому

      एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही

    • @kokankarPrasanna
      @kokankarPrasanna 12 годин тому

      तुमच्या मताला मी सहमत आहे 👍

  • @ramchandrachavan1816
    @ramchandrachavan1816 21 годину тому +1

    गौवळणीची वेषभुषा नववारी साडीत असायला पाहीजे

  • @sunilshigavan9191
    @sunilshigavan9191 День тому +4

    गायक बुवा यांनी आपल्या ताल सुरांनी नमनाची लय बिघडवली आहे... त्याकडे थोडे लक्ष द्यावे.. दिग्दर्शक यांनी या सारख्या गोष्टीत सुधारणा करणे गरचेचे आहे.....

  • @subhashpachkale1599
    @subhashpachkale1599 День тому

    पंप्याचा फोन नंबर पाहिजे

  • @gauravdafale4909
    @gauravdafale4909 5 годин тому +1

    कोणाचा आवाज त्याला सांगायचं आहे थेटर ला कार्यक्रम करतोयस ..जरा तुझ स्केल काय त्याचा अभ्यास कर उगाच बोंबटू नको…