Hiraman Khoskar |काँग्रेसला सोडचिट्ठी देत अजित पवार गटात; हिरामण खोसकर यांनी सांगितलं निर्णयाचं कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @okmaharashtraliv
    @okmaharashtraliv 3 дні тому +11

    विधानपरिषद निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेऊन भाजपाला मदत केली अशा नेत्यांना काँग्रेसने वेगळीच कारवाई करायला हवी होती उगाचच निनाद याला बारा बुद्ध्या म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसवर नाव कुठे ठेवण्याचं काम सुरू आहे

  • @SureshGaikwad-x7b
    @SureshGaikwad-x7b День тому +3

    Are bhau hya chirala tikit dila nahi manun ha chor palala

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 2 дні тому +7

    तालुक्यातील जनता हिरामण खोसकर यांच्या पाठीशी आहे ❤️

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 3 дні тому +10

    हा पडणार म्हणुन उड्या मारयलाय

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 4 години тому

    ❤ जय आदिवासी जय जोहार ❤ जय संविधान जय भीम ❤ जय भवानी जय शिवाजी ❤ जय भारत आदिवासी पक्ष महाराष्ट्र राज्य ❤ आता फक्त आणा आपल्या आदिवासी समाजाचि ओळख करून देणारा पक्ष तो म्हणजे जय भारत आदिवासी पक्ष महाराष्ट्र राज्य ❤

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 3 дні тому +2

    माजी fix इगतपुरीचा स्वतः मतदार आहे कामाचा पत्ता नाही ...सुसज्ज हॉस्पिटल विना लोकांचा मृत्यू होतोय अजून खूप समस्या आहे...

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому +3

    बाळासाहेब थोरात साहेबाच्या मनात तुम्ही च आहे

  • @ShantaramJadhav-ji6ty
    @ShantaramJadhav-ji6ty 8 годин тому

    Only khosakar

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i 3 дні тому +2

    खोसकर साहेब तुम्ही इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात गावित बाईला पाडायचे होते म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केले होते म्हणून तुम्ही निवडुन आले आहेत जय आदिवासी जय जोहार जय संविधान जय भीम

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 День тому +1

    तू पडणार पण आत्ता

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому +1

    दादा एकनाथ शिंदे आहे सोबत घाबरू नका

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому +1

    पूर्ण मराठा समजाच मतदान तुम्हला असेल अगदी निवृत्ती जाधव साहेव च पण

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому

    आमचा मतदा र असुशिक्त आहे हे पाहिलं होत आता नाही

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому

    2019 ला संजय राऊत नी पैसे घेऊन गवित बाईल उमेदवारी दिली आता नाना पाटोळे नी पैसे घेतले दादा

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 3 дні тому +4

    फिक्स आमदार आमचे खोसकर

  • @omkarvichare7097
    @omkarvichare7097 3 дні тому +1

    Tu bagh aata Kasa harshil te reason deto kaay aata bagh tula igatpuri sarkhya changlya thikani tuzi kaay jarurat Nhii aata tu pander 😡😡😡😡😡

  • @RahulPatil-fn8hl
    @RahulPatil-fn8hl 3 дні тому +2

    दादा फिरू नका तरी पण तुम्ही निवडून यशाल्