मी रक्षाबंधनाच्या दिवशी ही रेसिपी केली होती पंधरा जणा साठी ही भाजी केली होती खूप सुंदर आणि चविष्ट झाली होती तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान प्रमाणात सांगता तुम्ही 🙏
हॅलो सरिता!! मी आजच तुमच्या पद्धतीने कुरमा भाजी केली, इतकी मस्त झाली आहे की गरमागरम वाफाळती अशी नुसती भाजी Bowl मध्ये घेऊन खाल्ली तेव्हा कुठे क्षुधाशांती झाली. तुम्हाला लाख लाख धन्यवाद सरिता ... तुमच्या पुढील वाटचाली साठी माझ्याकडून मनोमन शुभेच्छा आणि भरघोस शुभाशीर्वाद ....!!!
सरिता ताई तुमचे कोणत्याही रेसिपी चे प्रमाण हे परफेक्ट आहे यामागे तुमचे कष्ट,सांगण्याची तळमळ,आगदी डिटेल मधे एखाद्या छोट्या मुली पासुंन सर्वच वयाच्या महिला आणि पुरुष सुध्दा अगदी बिनधास्त सहज आणि आवडीने घरच्या घरी जेवण बनवू शकतात आणि हा बिझनेस पण चालू करताना आवडीने करतील . ❤
काल मी ही रेसेपी try केली खूप मस्त झाली होती...काल तुमच्या ch रेसेपी होत्या....kurma puri आणि पंगतीला भात ...special monday...thanks for sharing lovely recepi....मी गुढीपाडव्याला हाच मेनु करणार आहे....
तुमच्या हातामध्ये अप्रतिम कलाव आहे आणि तुमच्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा त्यामुळे रेसिपी भारदस्त होते मला तुमची रेसिपी खूप खूप खूप खूप खूप खूप आवडते सरिता ताई
मी आज ही भाजी केली .फारच छान झाली होती. सर्वाना फारच आवडली.thank you Tai. मी तुमचेच रेसिपी फॉलो करते आणि फारच छान होतात.तुमचा आवाज फार गोड आहे आणि explain पण फार छान करता.
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi prams khupch chhan sagta the mala khupch aavdte
Today I made medu vada. It was awesome. Less oily. It turns very well with red chutney. Thank you. Yesterday u shared one post, who is benefited by ur receipe. Really great job u r doing which is helping others.
तुम्ही 10 ते 12 लोकांसाठी ची रेसिपी प्रमाण सांगता न ते खुप छान करता... त्यामुळे घरीच सगळ्यांनसाठी छान भाज्या बनवता येतात 🙏🙏 thanks A lot!....
Br vatal Marathi bolalte..
होय अगदी खरं 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सरिता तुला thank u कारण तुझामुळे हि रेसीपी मी माझ्या घरच्या फगशन मध्यें बनवू शकले सर्वना हि भाजी खुप आवडली तुला मनापासून thank u so much
मी रक्षाबंधनाच्या दिवशी ही रेसिपी केली होती पंधरा जणा साठी ही भाजी केली होती खूप सुंदर आणि चविष्ट झाली होती तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान प्रमाणात सांगता तुम्ही 🙏
धन्यवाद ताई.तुम्ही सगळ प्रमाणबध्द सांगता त्यामुळे पदार्थ अप्रतीम होतात. मी तुम्ही दाखवलेले खूप पदार्थ ट्राय केले आणि ते छानच झले.
हॅलो सरिता!! मी आजच तुमच्या पद्धतीने कुरमा भाजी केली, इतकी मस्त झाली आहे की गरमागरम वाफाळती अशी नुसती भाजी Bowl मध्ये घेऊन खाल्ली तेव्हा कुठे क्षुधाशांती झाली. तुम्हाला लाख लाख धन्यवाद सरिता ... तुमच्या पुढील वाटचाली साठी माझ्याकडून मनोमन शुभेच्छा आणि भरघोस शुभाशीर्वाद ....!!!
खूप छान रेसिपी आहे .मी कुर्मा बनवला तर खूप छान भाजी झाली .धन्यवाद
सरिता ताई तुमचे कोणत्याही रेसिपी चे प्रमाण हे परफेक्ट आहे यामागे तुमचे कष्ट,सांगण्याची तळमळ,आगदी डिटेल मधे एखाद्या छोट्या मुली पासुंन सर्वच वयाच्या महिला आणि पुरुष सुध्दा अगदी बिनधास्त सहज आणि आवडीने घरच्या घरी जेवण बनवू शकतात आणि हा बिझनेस पण चालू करताना आवडीने करतील . ❤
मनापासून धन्यवाद 🙏
मला देखील यात खूप आनंद आहे
Khup chan zali, Kurma bhji.atishysopeekarun,dakhavali,..
Khup khup dhanayvad
सुंदर ,च आहे ,धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई ! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
❤❤ रेसिपी छान असतात
Thanks
Nice
ताई, आज मी कुर्मा भाजी तुमच्या पद्धतीने केली. खूप छान झाली . धन्यवाद 🙏🙏
काल मी ही रेसेपी try केली खूप मस्त झाली होती...काल तुमच्या ch रेसेपी होत्या....kurma puri आणि पंगतीला भात ...special monday...thanks for sharing lovely recepi....मी गुढीपाडव्याला हाच मेनु करणार आहे....
Khup chan👌👌👌.... tumchya saglyach recipes khup sopya paddhtine samjavun sangitlelya ani karnya sarkhya astat.. khup khup dhanywaad 🙇
खूपच छान रेसिपी दाखवली आहे. मस्तच ताई.धन्यवाद.
Aaj mi Bhaji Banvli 2nd time..Bhaji saglyana Khupch Avadte..Khup Chan Chav..sagle avdine khatat..Ani sopya pddhatine tumi samjvta te khup Avdte..🙏😊🤗
धन्यवाद सरीता Madam, माझा स्वत:चा फुड व्यवसाय आहे. मी तुमच्या recipies करते,खुप सयंमाने आणि व्यवस्थित सांगता.अश्याच नविन नविन recipies टाकत रहा.🙏🙏🌹🌹
Khup mast Sarita tumch presentation khup mast asat pahayala khup aawadt thanks
खूप सुंदर रंग आला आहे
चवही छान असणार!!
12 जणांची भाजी बनविण्यासाठी चे प्रमाण योग्य आहे सुंदर सादरीकरण💐💐
फार सुंदर दाखवली आहे भाजी नक्कीच चवदार आणि सोपी पध्दती असल्यामुळे छानच झाली असणार
खूप छान समजावून सांगतेस आणि सगळ्यात महत्वाचं प्रमाण समजावून सांगितल्या मुळे सोपं होत धन्यवाद
आवडीची भाजी पाहायला मिळाली, वाटच पाहात होते, 😊खुपच छान👌👌खुप धन्यवाद 👍👍
तुमच्या हातामध्ये अप्रतिम कलाव आहे आणि तुमच्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा त्यामुळे रेसिपी भारदस्त होते मला तुमची रेसिपी खूप खूप खूप खूप खूप खूप आवडते सरिता ताई
तुमच्या सगळ्या recipies उत्तम असतात.। सोप्या शब्दात नीट समजून सांगता.. खूपच छान! 👌 👌
मी काल बनवले..खूप मस्त आणि टेस्टी झाले होते..thank you for sharing this recipe
सरिता तुझी पदार्थ दाखवण्याचे आणि सांगण्याची पद्धत खूपच आवडते आम्ही सासू सून एकत्र बसून आमच्या टीव्ही वर बघतो म्हणजे घरात wifi असल्यामुळे
Lmao
मी आज ही भाजी केली .फारच छान झाली होती. सर्वाना फारच आवडली.thank you Tai. मी तुमचेच रेसिपी फॉलो करते आणि फारच छान होतात.तुमचा आवाज फार गोड आहे आणि explain पण फार छान करता.
भाजी बनवायची पद्धत खूप छान आहे ताई धन्यवाद
Hello Sarita, bhaji khup chhan zali,khup awadli... N tumhi khupch Chan sangta. Love you 💞
खूप छान रेसिपी.आवडली.खूप खूप धन्यवाद
Apratim madam mi ghari hi bhaji try keli atishay sunder zali Thank you so much
खूपच छान आणि प्रमाण सांगता त्या मुळे खूप मदत होते
खुप छान झाली ही रेसिपी, घरातल्या सगळ्याना आवडली ताई तुम्हची खूप आभारी मी, दम आलू दाखवा,
पनीरची टीप 1 नंबर,
"भाज्या आपण कापतो कश्या त्यावर त्याची चव अवलंबुन असते" i like it 😘😘😘
हो.. खरं. कोणत्या भाज्या जाड, बारीक कपायच्या म्हणजे एकसारख्या शिजतात हे पण महत्वाचे
Ho he khar ahe tai 👍
❤❤❤@@saritaskitchen
खूपच छान आणि टिप्स सह सांगण्याची पद्धत पण छान. ताई धन्यवाद🙏
मला ही यात आनंद आहे
Mi kurma bnvlila khup avdla mazy specially navrobala .. thanks ..🙏💃✌️
एक से बढकर एक..recipies Tai.... 👍👍👍👍
ताई आज मी तुम्ही दाखवलेली कुरमा भाजी बनवली एकदम भारी झाली होती पाहुण्यांना खुप आवडली आभारी
Kharch khup chan jhali kurma bhaji....thank you ☺️☺️❤❤
मी आज कुर्मा बनवला . सुंदर झाला.Thanks सरीता
Today I preapared this kurma sabji khup Chan zali dhanyawad sarita khup sopya padhtine sangata khup Chan
खूप सुंदर सांगितले . व नक्की करुन पाहीन
Khoopach chhan khutun shiklis yevdhay Lay bhari 👌👌❤❤
खूप छान कुरमा भाजी ❤❤❤
Khup chan mahiti deta ani tumhi sangitlelya tips vaprlyamule bhaji pn chan hote
Ekdam mst
Thanks
या भाजीची मी वाट बघत होते सादरीकरण खूपच छान असते
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe tumhi prams khupch chhan sagta the mala khupch aavdte
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत टिप्स खूप छान आहे आम्हाला आवडते धन्यवाद
खूप छान रेसिपी एक नंबर लगेच करून बघेन आणि
👌👌 खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत आणि रेसिपी करण्याची पद्धत खूप छान आहे आवाज ही खूप छान आहे
खूपच् छान तूझ्या साधा आणि सरळ स्वभाव तुझ्या बोलण्यातून दिसतो मनाला भावतो ❤️
Ho kharch khupch chan astat tumchya recipe mala khup mhnje khup aavdtata
Khup ch chan recipe aahe, mi try keli.... Apratim recipe
Tumchya recipes mi banavte khoop apratiim hotaat khrach far Chan dakhvtaa tumhii
Thank you
खूप छान बणवली.तुमची सांगण्याची पद्धत मला आवडली
Sarita me hi bhaji don teen vela banvali khup khup Chan zali thank you so much
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे कुर्मा केला. खुप छान झाला आहे. 🥰🥰🥰
Atishay sunder bhaji diste khupch Chan mahiti dilit
Tumchya saglya recipe kharch chan asatat ..aamchya food business sathi kharch upyogi padat thanks 😊
भाजी दाखवायची पद्धत आणि प्रमाण अतिशय आवडले धन्यवाद 👌👌
भाजी दाखवायचे पद्धत आणी प्रमाण आतिशय आवडले धन्यवाद
छान
Khupach Chan mahiti dilit Tai dhanywad 🙏🙏
हॅलो सर्व सुंदर वा वा क्या बात है मस्त मस्त आहे छान एक आजी सोलापूर ओके.
Khup chhan recipi sanghachi padhat khup chan asty
ताई तुम्ही खूप छान शिकवता.तुमच्या टिप्स तर एकदम महत्तवपूर्ण असतात.
मी आज तुम ची रेसिपी बघून कुरमा भाजी केली खरच भाजी छान झाली आहे 😋
खुपंच सुंदर भाजी दिसत आहे,छानच, अप्रतिम
Test pn khup chan
Khup khup chhan 👌
Apratim kurma bhaji
baghayalach itka masta watatay!!!!
Nakkich bhari banat asnar. Jaroor karun baghnar
Mast receipe ahe Tai.
Kiti chan sangata tumhi ....
Thnaku so much....
Khup khup chan
Thank You
Kup chan kurma baji tuji sangnaychi Padat surek
कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा रेसिपी try केलं खूप छान झालं होतं
सुंदर. खूपच छान.👍💐
Mi aaj keli hoti khup sunder zali thanks sarita
Tai me tumcha sarkhi bhaji keli khup chhan aani bhajila rang chhan aala aahe. Thank you.
भाजी मस्तच दिसते आहे.Thanks 💐💐
Very nice chef
Asech party menu jast lokan sathi menu che video banawa
Khup mast 😍 khup chan explain krun sangta tumhi
We just tried this recipe Super Super Tq so much khup chhan jhaali👌👌👌👌😊
खूपच छान पद्धत दाखविली ताई तू. नक्की ट्राय करणार.😍
Tai khupch chan aahe recipe mala tujhya saglya recipe khupch aawadtat aamhi tumche fan zale aahot Thanks a lots dear ❤️😘
नमस्कार ताई . छान रेसिपी आहे
भाजी खूप ruchkar झाली होती.. सर्वाना खूप आवडली
. धन्यवाद 🙏
Tai khup sundar recipe sangitali Tanks 😊
मला तर बाबा सरिता तुझ्या सर्व च रेसिपीज आवडतात अफलातूनच असतात एक नंबर मी न चुकता बघत असते आता ही भाजी अप्रतिम आहे 👌👌👌👌👍
👌👌👌
सरिता तु अन्नपूर्णा आहेस . मी तुला नवि नाव ठेवलय अन्नपुर्णा.👌👌👌
Mala pn
Me hi bhaji try Kali khup chaan zali aahe thanks
Chhan
Aaj me kurma recipe banavali
Mast ekdum bhari banli hoti, khupach chaan😊
Nice👌👍Thank you
You are gret अफलातून रेसिपी 👌🙏
खूप खूप धन्यवाद मी रिक्वेस्ट केली होती आणि तूम्ही ही रेसिपी दाखवली 🙏
Tq so much for lovely receipe kharach same hotel sarkhi zali hoti tu je praman ten Khup vyavstit asat
सरीता तूझ्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात साध्या सोप्या आणि रूचकर असतात...😊
thank u so much
Today I made medu vada. It was awesome. Less oily. It turns very well with red chutney. Thank you. Yesterday u shared one post, who is benefited by ur receipe. Really great job u r doing which is helping others.
खूप आवडला,फार छान दाखवता तुम्हीई
Khupach chan bhaji dakhavli Thank u so much
Chan recipe kami sahitya khup sunder
मला खूप आवडला हा व्हिडिओ.बरेच दिवस ही रेसिपी शोधत होते.तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितली. 🙏
..
अप्रतिम सरिता👌👌
खूप छान सोपी पद्धत
Tai tumhi saglyan Peksha bhari recipe dakhvta thanx
Khup chan recipe bhachi chi jarur banwin
खूपच छान माहिती दिली 👍