Prasad Lad | Shivsena | प्रसाद लाड यांना शिवसेनेचा दणका; लाड यांच्या क्रिस्टल कंपनीचं काम थांबवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #LokshahiNews​ #lokshahilive​ #prasadlad #shivsena #sanjayraut #lokshahimaharashtra​ #lokshahilatestnews
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website - lokshahi.live/​
    👉🏻 UA-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahinews...​
    👉🏻 Twitter - / news_lokshahi​
    👉🏻 Insta - / ​
    👉🏻 Telegram - t.me/joinchat/...
    Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased, and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime, and business. Headquartered in Mumbai, with a network of over 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the very the latest technology in newsgathering, live news, studio, and newsroom automation systems.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या UA-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा / lokshahinews​
    Lokshahi Marathi live | Lokshahi Marathi News live | Marathi News LIVE | live lokshahi Marathi | lokshahi news live | lokshahi news maharashtra | lokshahi marathi streaming | lokshahi maharashtra live | lokshahi marathi news live
    Lokshahi Marathi News Live | Reservation Updates| rajthackeray | ajitpawar | maharashtradisaster | Maharashtra Lockdown | Weekend Lockdown | Corona Virus Update | Corona Vaccine | Corona Vaccination | Corona Vaccination In India | Maharashtra Corona Vaccination |PM Narendra Modi | PM Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी | मोदी लाईव्ह | Online News Update | shivsena | MNS | Uddhav Thackeray | Sharad Pawar | NCP | Congress | BJP | Devendra Fandvis |monsoon | rain update | Red Alert | Konkan Rain Flood | कोरोना | कोरोना व्हायरस | कोरोना विषाणू | महाराष्ट्र संचारबंदी | लॉकडाऊन | मुसळधार पाऊस | पूर | konkan
    lokshahinews,lokshahinews marathi,Mumbai,Maharashtra,India,covid-19, lokshahi live, lokshahi maharashtra,lokshahi latest news, uddhvhthackeray, sharadpawar ,devendra fandvis,narendra modi, bjp,shivsena,marathi news updates,monsoon,rain update,

КОМЕНТАРІ • 514

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 3 роки тому +96

    प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. त्यांना एक दिवस नक्कीच "प्रसाद " मिळेल.

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 3 роки тому +286

    आता सुरवात झाली जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 3 роки тому +5

      Maderchod politicians fucking comman people

    • @Ostar.
      @Ostar. 3 роки тому +2

      @@dilipshivgan716 It's common in UP Bihar

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 3 роки тому

      हासुरुवात झाली पण खड्ड्यात जाण्याची...कोणीही तुमच्या पाठीशी नाही आम्ही तर नाहीच नाही....फालतू मारामा-या करणा-यांना आता स्थान नहीच ....येऊच नका गल्लीत सुद्धा !! ते लाड कोण आहेत ते तर आमच्या सर्वांच्या मनातलच बोललेत.,काहीही काम नाही..,फडणवीसबद्दल अर्वाच्य बोलणे, मतदारांना तुडवणे प्रकल्प स्थगीती देणे या पलिकडे काहीही काम येतच नाही... एक नंबरचा कर्मदरीद्री पक्ष ...आम्ही सगळे पूर कोवीड यात भरडले गेलोत /जात आहोत आणि तुम्ही सगळे फालतू मारामा-या करण्यात धन्यता मानताय?? याने आमच आयुष्य मार्गी लागणारे का??

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 3 роки тому

      @@snehamadhu5630 Barobar

    • @santoshk9832
      @santoshk9832 3 роки тому

      Nice joke 🤣🤣🤣🤣

  • @hemantpatil525
    @hemantpatil525 3 роки тому +99

    Jay Maharashtra 🏹🏹⛳⛳

  • @nitinboshle9212
    @nitinboshle9212 3 роки тому +197

    शिवसेनेला जो नडला तो कायमचा सडला

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 3 роки тому +3

    समाधानी आहे उव्दव ठाकरे साहेबाच्या कामा ने ,उगाच
    चिकल फेंक का करता ,फोड़ा
    फोडी त
    माहीर आहे शिवसेना , साहेब
    भरोसा आहे आपल्या सेने वर
    आणि आमची साथ राहील तूमच्या
    बरोबर

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 роки тому +160

    हा या कंपनी चा मालक कसा झाला, कुठून आला एव्हडा पैसा ,अजून किती कम्पन्या आहेत, हे गरीब ,भाबड्या जनतेला समजू दे,

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 роки тому +9

      हेच उध्वव ठाकरे ला पण विचारल पाहिजे एवढे हजारो कोटी चे मालक कसे झाले उध्वव ठाकरे

    • @ashokbhagat2035
      @ashokbhagat2035 3 роки тому +1

      Kup chan

    • @rkrk2806
      @rkrk2806 3 роки тому +1

      अरे मित्रा तो सुरवातीपासून व्यापारी आहे त्याने खूप वेगवेगळ्या पक्षात हातपाय मारले त्याला आमदार व्हायचं होत जवळ जवळ सगळ्याच पक्ष्यांना ह्याने पैसे पुरवले आहेत

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 3 роки тому +1

      @@ashokgayke5205
      कोर्टात याचिका दाखल कर म्हणजे एवढा पैसा कुठून आला याची माहिती सर्वांना मिळेल.

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 роки тому

      @@vinayakghag5724 चाट्या हे तु त्या आनिल म्हात्रे ला सांग

  • @arunkhillare6090
    @arunkhillare6090 3 роки тому +90

    दीड फुटी गॅंग

  • @vishalfulsundar3588
    @vishalfulsundar3588 3 роки тому +194

    शिवसेना 🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @ajinkyakhamitkar
      @ajinkyakhamitkar 3 роки тому +7

      JAI SHIVSENA 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩 JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sushamapethkar483
      @sushamapethkar483 3 роки тому +1

      SS useless gunda party!! Thackeray most incompetent CM Maharashtra ever had!!

    • @vishalfulsundar3588
      @vishalfulsundar3588 3 роки тому

      @@sushamapethkar483 ह्यांना zata चा fata माहीत नसते नुसते वायफळ बडबडत करत हिंडत असतात अंधभक्त ४० पैशासाठी

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 роки тому

      आआहे सचवागलेतर.बरनाहीवटत.शीवज्ञेनाभुवन.माहाराष्टाराची.शान.

    • @vaibhavsawant3868
      @vaibhavsawant3868 3 роки тому

      शेट्ट्या नोकरी गरीबाची जाणार

  • @sbs3953
    @sbs3953 3 роки тому +158

    एकदम मस्त

  • @mayurmhatre4503
    @mayurmhatre4503 3 роки тому +213

    प्रसाद लाड यांना प्रसाद देण्याची संधी🤣🤣😂

  • @Dipakkhamkar-c6k
    @Dipakkhamkar-c6k 3 роки тому +130

    भावा चुकीच्या ठिकाणी पंगा घेतला भोग आता😂😂😂 लाड

  • @santoshawere9964
    @santoshawere9964 3 роки тому +7

    भावानेच्या भरात कामगारांनी असा कोणताही निर्णय घेऊ कारण नोकरीवर गदा आल्यास कोणीही पक्ष किंवा नेता पुढे येणार नाही हे फक्त राजकारण करत आहेत 😌

  • @surendrajitegaindiamungeka3642
    @surendrajitegaindiamungeka3642 3 роки тому +96

    कोण हा प्रसाद .आता शिवसेना आपल्या स्टाईल ने प्रसाद देणार

    • @balkrishnapatil7975
      @balkrishnapatil7975 3 роки тому

      निव्वळ प्रसाद नाही पंचामृत पण त्याला द्या

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 3 роки тому +142

    बटिक लोक जास्त उर्मट असतात कारण पक्षात आपले नाव झाले पाहिजे असे त्यांना वाटते

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 3 роки тому +1

      Maderchod politicians fucking comman people

    • @sureshkale7053
      @sureshkale7053 3 роки тому

      जय महाराष्ट्र

  • @manikpatil5940
    @manikpatil5940 3 роки тому +1

    महाविकास आघाडीकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? १०० कोटींची वसुली, गुंडशाही, हप्ता वसुली, भूखंड बळकावणे असले उद्योग कोण करत आहेत?, हे महाराष्ट्रातील जनतेला समजले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र |🙏🙏

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 3 роки тому +115

    नाव मोठे kiwaa प्रसिद्धी साठी विधान केले आहे तरच पार्टीत निभाव लागेल

  • @ShabbirShaikh-gf4em
    @ShabbirShaikh-gf4em 3 роки тому +46

    नक्की हे विधान गांजा पिऊन केलं हे सिद्ध झालं आता चांगलीच उतरली असणार

  • @kishorbhere6794
    @kishorbhere6794 3 роки тому +23

    चांगली गोष्ट आहे की आयाराम व गायाराम मिळून महाराष्ट्रातून BJP ला संपविणार ........ जय महाराष्ट्र.

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 3 роки тому +1

    Jai Maharashtra

  • @vivekmanukar1685
    @vivekmanukar1685 3 роки тому +2

    Jay Maharashtra

  • @atish3592
    @atish3592 3 роки тому +46

    शिव सेने ने प्रसाद लाड याला खूप मोठे केले. याला कोण ओळखत नव्हते. त्याला महाराष्ट्र ओळखु लागला.

  • @pramodchaudhari8197
    @pramodchaudhari8197 3 роки тому +34

    शिवसेना

  • @sampatlaxmankudalekudale3136
    @sampatlaxmankudalekudale3136 3 роки тому +88

    संपुर्ण महाराष्ट्रातील जणतैने आशा गद्यार लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे सॅताचा फायदया करता कुठल्याही थराला जाऊ शकतात संपुर्ण महाराष्ट्रातील जणता निश्चित लक्षात ठेवणार धडा शिकवणार जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 роки тому +2

      सेना भवन हे महाराष्ट्राला समर्पित करून स्वर्गीय हिंदु रूधयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची जपवनुक व्हावी म्हणुन ते स्वर्गीय हिंदु रूधयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक घोशीत करावे आणि उध्वव ठाकरे यांनी आपला ठिकाणा दुसरीकडे हलवावा तर ते खऱ्या आर्थाने महाराष्ट्राच सेना भवन होईल नाहीतर ते फक्त चाटुकारांच सेना भवन राहिल आणि आहे

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 3 роки тому

      @@ashokgayke5205 ✔️👍🙏

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 3 роки тому +22

    अहंकार आणि पैसा खेळत असला की माणूस बेताल वागतो आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतो....

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 роки тому

      High court chi order ajun Dawood chya prooerty la BMC ne hat lavla

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 роки тому +11

    प्रसाद लाडच्या एवढया कंपन्या आल्या कुठून त्याची चौकशी केली पाहिजे आणि शिवसेनेचा प्रसाद पण दिला पाहिजे

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 3 роки тому

      आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे,सरकार ने चौकशी करावी.

  • @ankittelavane
    @ankittelavane 3 роки тому +29

    Ek number 🚩

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 3 роки тому

    शिवसेना भवन एक महाराष्ट्राचे एक मंदिर आहे.

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 3 роки тому +74

    Jay Maharashtra Jay Shivsena 🚩🚩🚩

  • @BigBoss-us1eh
    @BigBoss-us1eh 3 роки тому +20

    लाड तुमच्या बरोबर आहे म्हणणारा छोटा राणे कुठे गेला शोधा त्याला

  • @vishalsagar2270
    @vishalsagar2270 3 роки тому +40

    Right decision 👍👍🚩🚩🏹🏹

  • @सचिनजी-घ8प
    @सचिनजी-घ8प 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र. ही तर सुरावात आहे.

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 3 роки тому +84

    Only one Shivsena 🚩🚩🚩

    • @lalaking6054
      @lalaking6054 3 роки тому +2

      For your mom🤣🤣

    • @harshal808
      @harshal808 3 роки тому

      अरे अडाणी उद्या ते सत्तेत आल्यावर तुमची काम थांबवणार..... कोणता पायंडा पाडताय ते बगा..... पक्षावर टीका केली म्हणून उद्या सगळेच अस करतील तेव्हा परवडेल का

    • @sagargoradkar1024
      @sagargoradkar1024 3 роки тому

      Jaan ahe bhai

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 3 роки тому +1

    विना कुबडीचे 2024 ला महाराष्ट्र मध्ये सरकार आले पाहिजे हे तुमचे स्वप्न नक्कीच पुर्ण होणार

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 3 роки тому +1

    ही तर सुरुवात आहे वाघ जास्त काळ शांत बसणार नाही माहीत असताना पंगा घेतात ,घ्या आत्ता प्रसाद

  • @ketsuna1
    @ketsuna1 3 роки тому +2

    कंपनी साठी पैसे कुठुन आले ते आधी शोधून काढले पाहिजे

  • @ranjeetpakhad553
    @ranjeetpakhad553 3 роки тому +16

    संजय भाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद लाड ची लायकी दाखवल्या बद्दल 🙏

  • @sushilkumarpawade1891
    @sushilkumarpawade1891 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 роки тому +39

    Good

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 3 роки тому +1

    लाड लय लाडात आलाय,त्याचे लाड शिवसेना पूर्ण करेल

  • @harshawardhanchitnis6687
    @harshawardhanchitnis6687 3 роки тому +6

    Shivsena ❤️🚩

    • @sandip1944
      @sandip1944 3 роки тому

      जय महाराष्ट्र

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 3 роки тому +24

    V.good

  • @swa99526
    @swa99526 3 роки тому +1

    त्या कंपनी मधे काम करणाऱ्या मराठी माणसाची काय चूक.…....

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 3 роки тому +2

    एवढी हिंमत ह्यांची आपल्या चुकी मुळे वाढते,bjp सरकार 2024 नको परत

  • @vikramchavan112
    @vikramchavan112 3 роки тому +22

    प्रसाद लाड ला प्रसाद दिला पाहिजे.....BJP मध्ये दीड फुटे टोळी तयार झाली आहे..... काय पण बोलतात

  • @rajpatil4482
    @rajpatil4482 3 роки тому +6

    नडला तो परत नाही येणार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा समर्थक

  • @nileshvadje1294
    @nileshvadje1294 3 роки тому

    एक नंबर प्रसाद लाड यांना प्रसाद मिळणार होणार होताच.कारण ति बीजेपी नाही,शिवसेना आहे....

  • @dattadhage4105
    @dattadhage4105 3 роки тому +3

    खूप खूप छान🚩

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 3 роки тому +20

    लाड लाडात आला होता म्हणून प्रसादाला चांगला प्रसाद मिळत आहे.

  • @ekraj8320
    @ekraj8320 3 роки тому +13

    ४ महिने पगार नाही क्रिस्टलच्या कामगारांना तेव्हा कोठे जाता...त्यांना पगार द्या आधी त्यांचे

  • @user-rb7ub7ue4x
    @user-rb7ub7ue4x 3 роки тому +33

    शिवसेनेच्या नदी लागू नका रे🤣

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 3 роки тому +1

    शिवसेनेत भवन हे बाळासाहेबांनचे मंदिर आहे
    त्याचा अपमान कोणीच खपऊन घेणार नाही

  • @rajpatil4482
    @rajpatil4482 3 роки тому +4

    Only Shivsena ❤️❤️

  • @ravigaikwad7293
    @ravigaikwad7293 3 роки тому +4

    ही खरी हुकमशाही आहे

  • @MD-od8yl
    @MD-od8yl 3 роки тому +6

    नारायण राणे आणि त्याची पोरं, लाड, दरेकर, चित्रा वाघ, पडळकर अशा लोकांना घेऊन फडणवीस स्वबळाची भाषा करतोय. खूप हास्यास्पद गोष्ट आहे. आणि ह्या सर्व आयात लोकांनी भाजप हायजॅक केली आहे. निष्ठावंत नेते मागे पडले आहेत त्यामुळे भाजप आता संपल्यात जमा आहे.

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 3 роки тому +1

    Jay maharastr

  • @ankishgaikwad3403
    @ankishgaikwad3403 3 роки тому +1

    वा वा वा

  • @realfun6456
    @realfun6456 3 роки тому

    म्हणून अशा व्यापारी लोकांनी आपल्या शेठजी ला खुश करण्यासाठी वाचाळ वक्तव्य करू नये.....

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 3 роки тому +42

    प्रसादला प्रसाद शिवसेनेने द्यायला लावला आहे,

  • @anantpatil127
    @anantpatil127 3 роки тому +1

    दे धक्का
    जय महाराष्ट्र

  • @nandkumarbansode3336
    @nandkumarbansode3336 3 роки тому +1

    Best

  • @krishnasalvi9782
    @krishnasalvi9782 3 роки тому +1

    तरुणानो देशाचा विचार करा हिंदुवाचा विचार करा...

  • @yunnasshaikh638
    @yunnasshaikh638 3 роки тому +1

    Very nice

  • @marutinatekar7082
    @marutinatekar7082 3 роки тому +8

    प्रसाद लाड यांना आता प्रसाद देण्याची वेळ आली आहे.हा मोका शिवसेनेने सोडू नये.तो हे विसरला आहे की ज्यापदावर तो आहे ती सेनेची मेहरबानी आहे.आज पर्यंत सेनेला जे नडले ते सर्व संपले.जे दुस

  • @harishtare8989
    @harishtare8989 3 роки тому

    यात गद्दारांना असाच धडा शिकवला पाहिजे हे फार कमी आहे

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 3 роки тому +1

    मस्तच

  • @nileshsawant4112
    @nileshsawant4112 3 роки тому +1

    Ek number

  • @georgedsouza5619
    @georgedsouza5619 3 роки тому +4

    Prasad लाड ला,प्रसाद द्या, जयमहाराष्ट्र 🙏

  • @rrk8899
    @rrk8899 3 роки тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 3 роки тому +3

    Jay maharastra

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 роки тому +1

    काम न करणाऱ्यांना हाकलून द्या ....भरपूर बेरोजगार पोरं आहेत ....नवीन लोकं घ्या ...बस म्हणावं बोंबलत 😂😂😂

  • @manojadagale4180
    @manojadagale4180 3 роки тому +91

    BJP ची फालतुगिरी आहे त्यांना राजकारात कुठं जमते

    • @aryawaradkar2998
      @aryawaradkar2998 3 роки тому

      भगव्या तुझी महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही

    • @aryawaradkar2998
      @aryawaradkar2998 3 роки тому +1

      वाचा

    • @aryawaradkar2998
      @aryawaradkar2998 3 роки тому +1

      माफ करा मित्रांनो भगव्याच्या ठिकाणी भडवा

    • @manojadagale4180
      @manojadagale4180 3 роки тому +4

      @@aryawaradkar2998 तुझी लायकी तुझी बोली भाषा आणि तुझी comment वाचून पण कळते भडवां कोण आहे ...

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 3 роки тому

      @@aryawaradkar2998 डिलिट करून टाक मग कमेंट

  • @ankishgaikwad3403
    @ankishgaikwad3403 3 роки тому +1

    बर झाल

  • @tanmaychavan6944
    @tanmaychavan6944 3 роки тому +17

    He Mumbai Shiva sena chi ahe ⛳

  • @prashantpawar7178
    @prashantpawar7178 3 роки тому +22

    कोणावर पगा घेता शिवसेना वर आम्ही बैल लावतो तो पण नगारा सकट

    • @santoshbhuvad9279
      @santoshbhuvad9279 3 роки тому

      लई भारी

    • @balukhole1137
      @balukhole1137 3 роки тому

      येड्या भोकाच्या पहिले लिहियायला शिक.

    • @manojpatil7331
      @manojpatil7331 3 роки тому

      4 naagar laava tyala mhanje kalel shiv sena ky ahe te

  • @vikassale1266
    @vikassale1266 3 роки тому +47

    कामगारांचा ग्रामीण भागातील पगार द्यायला सांगा

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 3 роки тому

    कंपनी बंद करा.कर्मचाऱ्यांना घरी पाठवा.

  • @hotelshivratna6607
    @hotelshivratna6607 3 роки тому +12

    मस्त...च...दिड फुटया ..गँग 🤟

  • @nitinthorat5157
    @nitinthorat5157 3 роки тому +1

    मीडिया काम खरच खूप मस्त मी पण जॉब करावं म्हणतोय

  • @manojbhuvad1893
    @manojbhuvad1893 3 роки тому +5

    शिवसेनेच्या नादी लागल्यावर हीच वेळ येते शिवसेना जिंदाबाद

  • @shlokshinde729
    @shlokshinde729 3 роки тому +1

    आसे पुढारी पक्षाने ताबडतोब निलंबित करावे तरच पक्ष चांगला राहील

  • @positive886
    @positive886 3 роки тому

    लाड यांना भरपूर प्रसाद दिला पाहिजे. परत ग खाताना विचार पण येणार नाहीं

  • @ravirajkadam8952
    @ravirajkadam8952 3 роки тому +13

    Ek Number 👍👍👍

  • @rushikeshugale2487
    @rushikeshugale2487 3 роки тому

    शिवसेना 🚩🚩

  • @kthm8822
    @kthm8822 3 роки тому

    क्रिस्टल कंपंनी चे समाज कल्याण विभागात चालू असलेले काम पण बंद केल पाहिजे व दुसऱ्या कपंनीला काम द्यावे

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 3 роки тому +1

    आरे राजकारणी पैसा कमवणार तुम्ही राहा उपासी

  • @surendrajitegaindiamungeka3642
    @surendrajitegaindiamungeka3642 3 роки тому +8

    जास्तच लाड झाले आहेत.

  • @rajatpawar1379
    @rajatpawar1379 3 роки тому +30

    Mast

  • @sunilmpathil8744
    @sunilmpathil8744 3 роки тому +19

    shiv sena chi yana kalali pahije....only shiv sena 🚩🚩🚩

  • @pravinsalunkhe3265
    @pravinsalunkhe3265 3 роки тому +2

    शबास वाघाने जय महाराष्ट्र

  • @sunlithale361
    @sunlithale361 3 роки тому

    ह्या नेत्याच्या नावातून एक मात्रा काडून एक टिम्ब लावून जे बनेल तेच फोडू, तेव्हा कुठे ह्याची नशा उतरेल

  • @AJ-gb4tw
    @AJ-gb4tw 3 роки тому

    आता नाही का बदले की भावना ?
    दुसरे काही येत नाही सोनियासेनेला, बाळासाहेबांची शिवसेना संपली

  • @ankishgaikwad3403
    @ankishgaikwad3403 3 роки тому +1

    Kdkkkk

  • @swapnilbonde9588
    @swapnilbonde9588 3 роки тому +14

    Great work

  • @nivrutinalawde9834
    @nivrutinalawde9834 3 роки тому +1

    शिवसेनेशी वाकडं त्यांची नदिवरं लाकड

  • @bhavikbodke1937
    @bhavikbodke1937 3 роки тому +1

    Jai maharashtra 🚩🚩

  • @deepakp8825
    @deepakp8825 3 роки тому

    भिकुभाई ची लाड़ ली बांगडी ( हिंदित ली ) सरखी गत करा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rahul4job
    @rahul4job 3 роки тому +10

    कर्मचाऱ्यांना निलंबीत केले गेले तर काय होईल हे पण लक्षात घ्यायला हवे नाहीतर परत बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होतील आणि कुठला ही पुढारी काही कामाला येणार नाही

    • @rushirocks4840
      @rushirocks4840 3 роки тому +6

      Pn dusra koni ghusla tr tangde todle jatat hi kala Hinduhruday Samrat balasaheb ni sarv Shivsainikanna shikavli Ahe.

    • @rahul4job
      @rahul4job 3 роки тому +1

      @@rushirocks4840 Mitra BEST madhe union SS chi asun Kay झाले त्यांचाच कर्मचाऱयांना पगार द्यायचे वांदे झाले. कारण खिरापत वाटली गेली 5 रुपये तिकीट.
      मराठी माणसाचे नुकसान होऊ नये अत्ता नोकऱ्या मिळणे आणि टिकवणे खूप गर्जे चे आहे. कुठला ही पुढारी कामाचा नाहीये. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे महाग पडू शकते

    • @rahul4job
      @rahul4job 3 роки тому

      @@rushirocks4840 सत्ते साठी लाचारी नव्हती शिकवली

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 3 роки тому

      राजकारणासाठी कामगार उपाशी मरु नये.

    • @rahul4job
      @rahul4job 3 роки тому

      Hi bhadvyanchi shena aahe karan Hijadyancha apmaan hoil 😂😂

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 3 роки тому

    Right

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 3 роки тому +1

    राणे साहेब तुमची या महाराष्ट्राला गरज आहे

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 3 роки тому

    1 नंबर