बाप रे बाप ! फार म्हणजे फार च महत्वपूर्ण दुर्ग म्हणूनी यास संबोधित करता येइल . विशेष नमूद असं करावंसं वाटतं कि , तुझ्यातल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाचा हा वर्णन करण्याचा अथक प्रयत्न ! काय कमाल रे ! अगदी इत्थंभूत( Detail ) माहिती दिलीस. Very much Greatful fort this you gave information ! You became very Greatful by this vast description ✨🌟💫😍😇✌️🤩
बाप रे बाप !
फार म्हणजे फार च महत्वपूर्ण दुर्ग म्हणूनी यास संबोधित करता येइल .
विशेष नमूद असं करावंसं वाटतं कि , तुझ्यातल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाचा हा वर्णन करण्याचा अथक प्रयत्न !
काय कमाल रे !
अगदी इत्थंभूत( Detail ) माहिती दिलीस.
Very much Greatful fort this you gave information !
You became very Greatful by this vast description
✨🌟💫😍😇✌️🤩
thanx sir je
tumcha ch comment chi vath baget hoto
👌👌
1 number bhau
मला हा किल्ला खूप आवडतो
मला तर हा किल्ला सर्व किल्ल्यांचा राजा वाटतो एवढी टेक्नॉलॉजी मला कोणत्याच किल्यावर दिसत नाही