कल्याणीची भरली चोर ओटी❤️ आषाढी एकादशीचा आजचा बेत🙏 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ►►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #ashadhi_ekadashi
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 349

  • @pratikshapatil7657
    @pratikshapatil7657 Рік тому +45

    हे पांडुरंगा पाटील परिवाराच्या डोक्यावर सदैव तुमच्या आशीर्वादाचा हात असूद्या🙏💐

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 Рік тому +15

    पहीले ओवी ची नजर काढून टाका किती समजुतदार आहे,गोड आहे.

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +6

    आई आपल्या घरची अन्नपुरर्णाच आहे . आणि आपली आओवी म्हणजे काय बोलावे कळतच नाही. सगळी स्वामी कृपा आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +1

    ओविने मस्तच अभंग बोलली. ओविला भरभरून प्रेम आणि आशिर्वाद. आईनी आज जेवण खुप छान बनवले. आईला नमस्कार. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी च्या खुप खुप शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या ईच्छा विठोबा माऊलींच्या आशिर्वादाने पूर्ण होतील हीच माझी इच्छा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Рік тому +5

    जय सदगुरु 🙏🙏
    रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому +7

    आईचा गोड आवाज आहे आणि ओंवीचा पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पाटील परिवार

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +5

    जय सद्गुरू सगळ्यांना आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा 🙏🌺🙏

  • @dishabagade3774
    @dishabagade3774 Рік тому +11

    The way that aai kissed😍😘 kalyani Tai ..my heart just melt on that time 🥺💖🥰🥰 she is not mother in law ...she is just kind mother love u patil family,,💖🥺🥰🥰

  • @vaishalidhurve111
    @vaishalidhurve111 Рік тому +12

    आषाढ़ी एकादशी हार्दिक शुभेच्छा all family 🙏😊

  • @smitapatil4334
    @smitapatil4334 Рік тому +4

    आई म्हणजे भजी expert त्यांच्या मुळे bhajyache वेगवेगळे प्रकार समजले thanku

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Рік тому +3

    आई खूप छान गाणे म्हणतात आवाज पण छान आहे ओवी खूप गोड बोलते आणि खूप हुशार आहे सगळ्या प्रकाराची भजी एकदम मस्त

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +1

    छान दाखवला आजचा विडीवो आईचा आवाज ही छान आहे आई गाणी छान गाते ओवी सुध्दा आजी सारखी गोड गाणी म्हणते तुमहा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हादीक शुभेच्छा देवबरेकरो उत्तम प्रगती होवो

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Рік тому +8

    आेवी,हुषारच आहे.👍🎈🎈
    आई,आजचा बेत मस्तच आहे.
    आई,घरातली सवॆ कामे तुम्हीच करता का??
    ताई सुट्टीवर आहेत ना.आराम करा,काळजी घ्या.ताई कधी येणार.तुमालाच कराव लागते ना....

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Рік тому +2

    ओवी लहान असून संपूर्ण गाणं बोली मस्त दादा तुझी कमाल गाणं ऐकून आमची झाली धमाल 🚩राम कृष्ण हरी 🚩

  • @namitalondhe7
    @namitalondhe7 Рік тому +6

    Ashi sasu ,Navra Saportiv aslyvr kititri striya yashasvi hotil 👍👌👍👌

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Рік тому +6

    मी विनया चौधरी पुणे. दादा आधी माहित अस्त तर मी पण रंजीता सोबत वारीत गेली असती पंढरपूर ल.मला ही विठुरायाचे दर्शन घडले असते .

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      पुढच्या वर्षी ताई आपण एकत्र जाऊया

    • @ridansh_gaming
      @ridansh_gaming Рік тому

      Yes 👍🏻

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 Рік тому +11

    आई गाण खुपच छान म्हणाल्या...ऐकायला मस्त गोड वाटलं 👌👌👌👌🙏😊

  • @AmarGadakari-mn9qe
    @AmarGadakari-mn9qe Рік тому +5

    ओवी न मुलगी सांगितली मुलगीच झाली waw ओवी ❤👏👏👏👏

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Рік тому +3

    आषाढी एकादशी च्या हादिक शुभेच्छा💐 जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Рік тому +2

    Aashadi Ekadashi chya saglyana Shubhechya. Superb Vlog

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 Рік тому +1

    तुम्हांला पण सर्वांना आषाढी एकादशिच्या खुप ,खुप शुभेच्छां..

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +3

    आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 , आई जेवण एक नंबर झाले आहे👌, भजी yummy😋, आई आणि ओवी तुमचा आवाज खूप सुरेख आहे

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 Рік тому +5

    आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा पाटील Family ❤

  • @ashwiniyelwekaer6596
    @ashwiniyelwekaer6596 Рік тому +1

    ओवी नी खूपच छान गाणं बोलली,,, मस्तच, अप्रतिम 😘😘😘🍫🍫खूप हुशार लेक आहे दादा तुझी.. मला आणि माझ्या मुलीला तुम्ही सगळे खूप आवडता 💞💞आईला माझा प्रेमपूर्वक नमस्कार 🙏🏻🙏🏻आणि तुम्हां सर्वावर श्री सद्गुरूचा कृपा आशीर्वाद सदैव सोबतच राहो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    काही चुकलं असेल तर क्षमस्व 🙏🏻🙏🏻

  • @NehaPatil-pz7kc
    @NehaPatil-pz7kc Рік тому

    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सगळ्यांना.. ओवीने प्रतिज्ञा खूप छान म्हणाली.. आईच्या हाताची भजी एकच नंबर

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ओवी चे पाठांतर खूप छान

  • @vanduvaity3791
    @vanduvaity3791 Рік тому +4

    Such lovely videos ....so genuine ...really ❤ all of them ..God bless this wonderful patil family🎉

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +1

    तुम्हा सर्वांना पण आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा🎉🎉
    खूपच छान व्हिडीओ झाला😊 ताई ला पाहून छान वाटलं❤नववारी नसलेली दिसतेय तिने❤❤मज्जा येणार आहे वारीचे व्हिडीओ पाहायला😊😊आजींचा आवाज खूप मधूर आहे अशी देवाची गाणी त्यांच्याकडून ऐकायला छान वाटतात❤❤ओवी तर क्यूट च आहे, गोड आवाजाची आमची❤❤

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +1

    आषाढी एकादशीचया हार्दिक सुभेचछा आणि ओवीची गाणे खूप छान

  • @moodisfoodies
    @moodisfoodies Рік тому

    धन्य आहे मी की तुमच्या सारखी माणसं बघतीय काय बोलावं समजत नाही शब्द सुचत नाहीत अक्षरशा तोंडातले शब्द कमी पडतात ओवी एवढ्या लहान वयामध्ये किती समजूतदार आहे आणि काय बोलू सदैव तुमच्या सर्वांमध्ये असच प्रेम राहू द्या श्री स्वामीचरणी प्रार्थना मला जेव्हा पण बाळ होईल मी तुमचे व्हिडिओ नक्की नक्की दाखवणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शब्द नाहीत दादा काय बोलावं

  • @karishmabalande5107
    @karishmabalande5107 Рік тому +10

    Ovee is soo cute❤ very talented ovee

  • @AmarGadakari-mn9qe
    @AmarGadakari-mn9qe Рік тому +5

    आषाढी एकादशी दादा उपवास करत nh ka tumhi

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा😊 व्हिडिओ खूप छान तुझ्या आईची जेवण करण्याची पद्धत खूप छान प्रेमाने आणि मायणी खूप करतात आणि ओवी इंग्लिश मध्ये प्लेयर बोलली खूप छान दुसरी ची मुलगी खूप छान पद्धतीने प्रार्थना बोलली खूप छान

  • @PrathmeshChaudhari-oh1kc
    @PrathmeshChaudhari-oh1kc Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....🌸❤️

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Рік тому +5

    शुभ दुपार आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @AmarGadakari-mn9qe
    @AmarGadakari-mn9qe Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना शुभ संध्याकाळ

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому +2

    खुप छान व्हिडीयो आणि ओवी खुप गोड गाण बाबु मस्तच आईंचा आवाज पण छान रेसीपी एक नंबर ❤

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चिकू बाप.

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 Рік тому +2

    आई तुम्हाला पंढरपुरला विठ्ठल दर्शन साठी गेलेले बघायला खुप आवडेल❤
    ओवी छान गायले ग...❤
    आम्ही प्रत्येक वर्षी पंढरपुरला लहाणपणी जायचे आई बाबा सोबत तिकडे भंडारा ( जेवन असते) आमच्या आई बाबाचे प्रतेक वर्षी आता ते जातात पण आम्हाला नाही जमत.पण गावी गेल्यावर जातो शक्य तेव्हा. मी सांगलीची आहे.एकदा आई नक्कीच जा पंढरपूर तुळजापूर वगैरे नक्कीच करा दर्शन. ❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐. पंढरीचा पांडुरंग सदैव तुमच्या पाठीशी राहूदे.हि देवाजवळ प्रार्थना.

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Рік тому +5

    Kalyani is very beautiful ❤

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 Рік тому

    आषाढी एकादशीच्या पाटील कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा , रसिका ताई तुमचा आवाज छान आहे

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 Рік тому +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पाटील परिवार 🙏🙏💐💐

  • @truptipawar8434
    @truptipawar8434 Рік тому +3

    रोहण दादा म्हनजे पालघरचे आनंद दिघे साहेब खूप छान सगळ्यांना सांभाळून समजून घेतात ग्रेट पाटील फँमिली 🎉🎉🎉🎉🎉

  • @seemapatil4108
    @seemapatil4108 Рік тому

    Tumhala sglyana Ashadi Ekadashicha Aniruddh shubhechha 🙏🙏💐💐🙏🙏

  • @miturathod491
    @miturathod491 Рік тому

    आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
    ओवी च गाणं छान होते 🔥

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT Рік тому

    Jai sadguru Dada.ekadeschiya sarv Patil khutumbiana shubechya. Ranjitachyya sarv icchya purn hovu de v tuma sarvana bharbhartache ayush labhu de.🙌 Sada sukhi raha.

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 Рік тому +3

    वांगी तर एकादशीला खात नाही तुम्ही कशी बनविली

  • @jyotikatkar5445
    @jyotikatkar5445 Рік тому +1

    Ovee khup kharach khup hushar ahe😊.. Ani baki sagla video nehmipramane mast 👌

  • @ashaalankar4178
    @ashaalankar4178 Рік тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना,माफ करा पण आई एकादशीच्या दिवशी वांग नाय खात.

  • @cutesiya9597
    @cutesiya9597 Рік тому +2

    रोहन दादा तुम्ही काई job करता? ..........New subscriber आहे मी म्हणून विचारलं vedio छान असतात family खूप छान आहे सगलर मिळून राहतात

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +1

    ओवीने विठुरायाच छान गाणं म्हटलं

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Рік тому

    ओवी खुप गोड आहे व आई आजी पण, गाणे छान गायले.जेवण पण छान होते शेवग्याच्या शेंगा व वाल मस्त सोबत भजी तीन प्रकारचे क्या बात है ❤❤❤❤❤

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Рік тому +1

    Jay sadguru 🙏ovee khup chan tujha aavaj baslay ka ovee kalji ghe nice shakahari jewan aai

  • @sonapatil1802
    @sonapatil1802 Рік тому +2

    Ashadi ekadashi chya hardik subheccha patil family❤🎉

  • @bhagyashribhosale9572
    @bhagyashribhosale9572 Рік тому +2

    तुमचे पक्षी दिसले नाही खूप दिवस झाले

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Рік тому +1

    ओवी एकच नंबर गाण

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Рік тому

    All Patil Parivar Aashadi Ekadashichya Hardik Shubhechcha

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Рік тому

    Rasikatai tuza awaz kiti god ❤ ani dole kiti bolke sunder ahet mi Helentai from Israel Tel-Aviv.👍

  • @vijayashinde5893
    @vijayashinde5893 Рік тому

    Khup khup chan vidio....ovee khup gokuli....aai cha..awaj khup chan ahe

  • @riyamhatre5358
    @riyamhatre5358 Рік тому +4

    Aaie ekadashi la vangychi bhaji nhi khat

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому +3

    जय श्रीराम, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा,आज आमच्याकडे पुर्ण दिवस ऊपवास करतात, आमचा बेत ,साबुदाणा खिचडी वरीचे तांदुळ, म्हणजेच ,भगर बटाट्याची रसाळ भाजी सोलकढी चटणी मसाल्याचे दुध!

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Kalayanitaicha chor oticha karyakaram aaini keleli val batata shegyaci shegechi bhaji chhan jhali oveeni dahavichya na aaleli pratha khup laybhari aahe voee hushar aahe video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 Рік тому +1

    Nice vlog 👌👌
    Aaich गाणं खूप छान❤👌👌
    आणि भजी मस्त😋

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +3

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
    आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 Місяць тому

    Oti bharalelya matela khup shubhechha..🎉

  • @tribuvanvartak1501
    @tribuvanvartak1501 Рік тому +1

    आई साठी 🙏🙏👏👏👏 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏 माऊली

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Рік тому

    Chor Oticha Karyakram Chan zala Anni Ashadhi Ekadashicha Hardik Shubheccha 💐💐 Aajcha Veg menu mastch👌👌😋😋

  • @poonammachhi6624
    @poonammachhi6624 Рік тому +3

    Ovee is talented...nice video

  • @darshanakothari2814
    @darshanakothari2814 Рік тому +1

    Manish and Darshana
    Very nice family very nice video Good night all patil family

  • @mandaravibodhare1909
    @mandaravibodhare1909 Рік тому

    Ashadi ekadashi cha khup shubhechha tumha sarvanna
    Aaji and nati che gane khup chaan

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj Рік тому +2

    Dada tumahi kon aaj upvas nay ka pkdt

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Рік тому

    तुम्हां सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq Рік тому

    rohen aamhi he sagle vlog baghitlet mazi mulgi muk badhir aahe tila ovi khup aawedte aani dusre mhanje ti sarkhi sangaychi kalyani la mulgi honar aani mulgi ch zali renjita aai khup sasu suna nahit aai mulgi aahet khup sweet family mi tumche sagle vlog tv wer beghaycho pen like shear kadhi nahi kelet mazya muline mo wer sagle search karun kadhle tya veli pasun mi like kerte kalyani pen khup chan aahe

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому

    Kaku khupchan gane gatata chan avaj ahe so lucky RANJITATAI gof BLESS YOU ALL FAMILY very nice video dada🙏👍👏

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому

    Aashadi ekadashcya khup shubechya all family ovee khup khushar ahe dada God bless you bala

  • @dishajadhav3
    @dishajadhav3 Рік тому +1

    Kalyani tai kiti god diste😍

  • @BhagyashriAniruddhaPandit
    @BhagyashriAniruddhaPandit Рік тому

    Bhau pandar purala khup mast ahe karan tya maja gav ahe.....
    Ovee very very good..god belss you beta ❤❤😙😍🍫🍫

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Рік тому

    ताईही तुमची दोन्ही मुलं खुप गुणी आहेत तुम्ही पण खुप गुणी आहेत तुम्ह

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому

    आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पाटील फॅमिली 🙏🙏💐 खूपच छान ओवी आहेच खूप हुशार अशीच मोठी हो बाळा ❤🙏👌

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Рік тому +2

    Jy Hari Vitthal 🙏

  • @dnyaneshwrigangurde5233
    @dnyaneshwrigangurde5233 Рік тому

    Aai cha aavaj kiti chan ye wow

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому

    ओ्वी किती छान बोलते मस्त मस्त हुशार आहे

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Рік тому

    Rohan Dada and family happy ekadashi ani ovi khup talented aahe

  • @archanaholkar759
    @archanaholkar759 Рік тому

    Ovi love you mala Tu khup avadate aai khupach chan ahet premal ahet sagalch khup premane kartat mahnun pratek dish khup chan hote❤❤❤

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 Рік тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा एकादशीच्या दिवशी वांग नाही खायचा

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Рік тому

    Hii dada...khup chaan vatla video ....happy ashadi ekadashi ...

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 Рік тому

    Ovee bole techa jal aaj chagle divshi hi video dakhavl mst vatl aai Tai la pandharpur bagun khup khusha jali ❤ovee mst bole gan

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +1

    आईने आजचा जेवणाचा बेत छान केला होता. वालाची भाजी आणि भजी पाहून मला पण खावीशी वाटली. आईंच्या हातच्या रेसिपी मस्त असतात. 👌

  • @mitaliskitchen531
    @mitaliskitchen531 Рік тому

    आज आम्ही ही वलाची भाजी केली आहे 😂😂 आई ऐक नंबर 🙏🙏👌👌

  • @rudrapadhye3997
    @rudrapadhye3997 Рік тому

    Jay Hari vittala

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies Рік тому

    Aai tuzya hatacha jevayala yayala pahije, mala valachi bahi khup avadate ❤

  • @nausheenshaibaz3227
    @nausheenshaibaz3227 Рік тому

    Ovee kuthlya school madhye zate dada😊n tumhi sagle khub changle ahaat

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому +3

    Lot's of love to OVEE she is so cute and intelligent as well 😘😘😘😘😘

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Рік тому +1

    Khup chan 🙏

  • @bharatisangade7040
    @bharatisangade7040 Рік тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 पाटील कुटुंब

  • @PrathmeshChaudhari-oh1kc
    @PrathmeshChaudhari-oh1kc Рік тому

    जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....🌸❤️

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 Рік тому

    Khup chhan vatala video Dada ashadi ekadashi chya khup shubhechha Patil family 👌👌👌👌👌

  • @user-gv6xo4gr4r
    @user-gv6xo4gr4r Рік тому

    Ovee kiti cute gan bolli khup hushar ahe पोरगा❤❤

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 Рік тому

    He sag bagun jevayla yeus vat sag aavdich kela aai ne valachi bhaji mirchi bhaji 😋😋😋😋