P. L. Deshpande - Ek Kalakaar Ek Sandhyaakaal - Chaturanga (Ravindra Natya Mandir, Jan 1987)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2020
  • "चतुरंग प्रतिष्ठान" या नामांकित संस्थेने पुलं च्या मुलाखतीचे दोन वेळा कार्यक्रम केले. "एक कलाकर एक संध्याकाळ"च्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाच्यावेळी रवींद्र नाट्यमंदिर येथे जानेवारी १९८७ मधे रंगलेल्या मुलाखतीतला हा काही भाग. हे रेकॉर्डिंग बरेच जुने आहे त्यामुळे थोडे लक्षपूर्वक ऐकावे लागते. ही मुलाखत "चतुरंग प्रतिष्ठान"चे आभार मानून, चतुरंगचे श्री. निमकर यांच्या परवानगीने रसिकांसाठी उपलब्ध करत आहोत.

КОМЕНТАРІ •