आईची क्रूरपणे हत्या, High Court नं कायम ठेवली फाशी, कोल्हापुरातली Sunil Kuchkoravi Case आहे काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 415

  • @Sacchu_bachhav
    @Sacchu_bachhav Місяць тому +383

    आई ज्याला नाही त्याला विचारा
    आईची किंमत😢😢😢😢

    • @srushtichavan19
      @srushtichavan19 Місяць тому +4

      Tumhala pn aai nhi ky😢

    • @pravinjagadale7995
      @pravinjagadale7995 Місяць тому +3

      Suraj la pan nahi.

    • @Skb713
      @Skb713 Місяць тому +3

      Mala aai ahe khoop bhandan hotat amche 😂😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 Місяць тому +1

      ​@@pravinjagadale7995kon suraj??

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому +1

      जे अंधभगत भारताच्या happiness index rank ला खोटा अहवाल बोलत होते त्यांच्यासाठी ही घटना एक जोरदार चपराक आहे

  • @sgtech6051
    @sgtech6051 Місяць тому +255

    शेवटी आई गेली...पण जाता जाता लेकराचे पोट भरून गेली.💔💔

    • @umajikhobragade366
      @umajikhobragade366 Місяць тому +2

      😥😥😥😒😒😭😭😭

    • @RutujaUghade-ud2ef
      @RutujaUghade-ud2ef Місяць тому +3

      😢

    • @sakshamchaudhari13
      @sakshamchaudhari13 Місяць тому +9

      छी हे ऐकून रडायला येत आहे

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому +21

      लहानपणी वाचलेली गोष्ट आठवली
      एक प्रेयसी त्याच्या प्रियकरकडे भेटवस्तू म्हणून त्याच्या आईचं काळीज मागते
      तो ते काढून घेऊन जात असतो तेव्हा त्याला ठेच लागते तेव्हा ते काळीज बोलायला लागतं,"तुला लागलं तर नाही ना रे?"

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande Місяць тому +1

      😢😢😢

  • @pixels0077
    @pixels0077 Місяць тому +21

    4 te 5 वर्षा पूर्वी घडलेले गुन्हा आणि आता निकाल ......
    काय न्याय नियोजन आहे
    मेरा भारत महान 🙏🏻

  • @Shivneri-r7k
    @Shivneri-r7k Місяць тому +168

    आईचं प्रेम हे निष्पाप असतं रे 😢 सगळं जग जरी विरोधात गेलं तर ती आपलं बाळ कधी दूर करत नाही .
    बातमी बघून डोळे पाणावले 😭
    😭😭😭

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Місяць тому +145

    कायदे, फालतू वकील आणि असले आरोपी जाळून टाका 🤬🤬

  • @Rocker157
    @Rocker157 Місяць тому +117

    माझ्या कोल्हापुरात एवढा क्रूर माणूस असलं हे ऐकूनच धक्का बसलाय..😢

    • @sarika685
      @sarika685 Місяць тому +12

      कोल्हापूर चे लुच्चे लोक आहेत

    • @user-vx9qp7df5h
      @user-vx9qp7df5h Місяць тому +2

      @@sarika685yeka mansamule saglya lokana boln chukich ahe

    • @lover3669
      @lover3669 Місяць тому +2

      कोल्हापूर माणुसकी साठी ओळखल जात

    • @Rocker157
      @Rocker157 Місяць тому +4

      @@sarika685 तुमचा वैयक्तिक अनुभव असेल ..सगळ्यांचा नाही

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому

      घोरपड प्रकरण झालेलं इथेच 😂 💀
      अख्या देशात मराठी माणसांचं नाक कापलं​@@sarika685

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 Місяць тому +201

    असल्या हैवानाचं लग्न होत, आणी आमच्या सारख्या साध्या सरळ मुलांना मुली मिळना... 🤦🤣

    • @prashantchougule6900
      @prashantchougule6900 Місяць тому

      😂😂

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile Місяць тому

      😂😂😂 mang vha tumhi pan Haiwan. Lagna hona na hona yachyashi Saadha saral asnya cha kahi sambandh nasto. Bin Laden chya tar Multiple baayka hotya

    • @rahulkalel9913
      @rahulkalel9913 Місяць тому

      😂

    • @maighdighe
      @maighdighe Місяць тому

      🤣🤣🤣🤣

    • @vijayswami3242
      @vijayswami3242 Місяць тому +2

      😂😂😂😂 कुणाचं काय चाललंय आणि ह्याच काय चाललंय😂

  • @sd6795
    @sd6795 Місяць тому +289

    अवघड आहे सगळ ..काय घडतय माणुसकी संपलीय. राजकारणी फक्त मलई खायला बसलेत. कायदे कड्क करत नाही . तोपर्यंत असच घडत राहील.रोज किती क्रूर घटना घडत आहे. अजून काय काय बघायचं आहे काय माहीत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +33

      "आम्ही संविधान बदलू देणार नाही" असा दृढ निर्धार कोणाचा होता?

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 Місяць тому +7

      Kahipan jhala tari rajkarani lokkana kay madhe gheta re? YZ pana ahe sagla.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Місяць тому +1

      ​@@DESIBOY-fe7nmbala ghatna durusti ky aahe vachun ghe ghatna durusti ani sanvidhan badalne donhi vegveglya goshti aahet ardhwat dnyan ghatak aste

    • @sd6795
      @sd6795 Місяць тому +3

      @@Prathmesh77 अरे तू डोकं वापर थोड.
      संविधान कशा साठी आहे. आणि त्या सविधनामध्ये कायदे बदल केले तर त्याचा उपयोग संमाजाला च होणार ना . स्त्रियांवरील अत्याचार होतात ते कायदे कड्क नसल्यामुळे. कायद्याची भीती कोणत्याही गुन्हेगाराला नाही. म्हणून कायदे बदल हवा. थोड डोकं वापर .

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie Місяць тому

      ​@@anamikbhartiyघटना दुरुस्ती ज्यावेळी काँग्रेस करेल तेव्हा ती दुरुस्ती आणि भाजप करेल तेव्हा घटना बदलायला चालले असेच तुम्ही बोलता,म्हणून आज मुस्लिम त्यांचा फणा वर काढायला लागले

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 Місяць тому +38

    असल्या बातम्या नका देऊ. हात जोडून पाया पडून पदर पसरून.. भिक मागतो दादा तुमच्याकडे..... अशी बातमी देऊ नका...
    ही पण काढून टाका.
    लोक वर्गणी काढून तुम्हाला व्हिडिओ चे पैसे देतील. नंबर पाठवा.मी देतो माझी वर्गणी....
    आवरत नाही रडायला....

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому +4

      parshurama ne aai renuka che
      Mundke udwle hote he tr Dharm granthat wachto apn ,tyala kadhi shiwya dilya ????😜🤮🤮🤮🤮🤮🤮

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Місяць тому

      ​@@crante8357म्हणून परशुराम ची पूजा होत नाही

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому +113

    असे विषय नका पॉडकास्ट करत जाऊ. ऐकायला होत नाही. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @kiranbhagyavant2140
      @kiranbhagyavant2140 Місяць тому +7

      शक्य ही अशक्य करतील स्वामी

    • @Yash-d2j
      @Yash-d2j Місяць тому +2

      Shree Swami Samarth

    • @vikassaindane4676
      @vikassaindane4676 Місяць тому +7

      आपल्याला अश्या घटना एकवत नाहीत.पण पोलिसाना असे विषय नेहमीच हाताळावे लागतात. त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती कशी होत असेल.

    • @akshaywaydande6479
      @akshaywaydande6479 Місяць тому +2

      Ky pn 😅

    • @varunborate3247
      @varunborate3247 Місяць тому

      Naka aiku

  • @themyth245
    @themyth245 Місяць тому +38

    ऐकूनच उलटी येत आहे राव😢😢

  • @Filmymayur
    @Filmymayur Місяць тому +32

    हा व्हिडिओ बघतांना मला शहारे आले.. खूप त्रासदायक वाटलं..

  • @nileshtayade2694
    @nileshtayade2694 Місяць тому +127

    एवढं घाणेरडं कृत्य करणाऱ्याला पण वकील भेटतो हेच दुर्दैव🥺🥺

    • @priyankadhumal1655
      @priyankadhumal1655 Місяць тому +5

      Paise mothe zhalet

    • @sahirinamdar
      @sahirinamdar Місяць тому +6

      Tyla vakil nasle tar case pudhe jaanar nahi.

    • @shahajimali289
      @shahajimali289 Місяць тому +1

      कायदेशीर तरतूद केली आहे.😮

    • @kiransalve9819
      @kiransalve9819 Місяць тому

      न्यायालय तेव्हाच मानावं जेव्हा आपल्याला न्याय मिळेल मग स्वतः साठी असो कीवा त्या नर्स दीदी ज्यांना भयंकर प्रकारे मारण्यात आल
      मला वाईट याच वाटत आहे ज्यांच गैर कृत्य जाहीर झालं असताना पण त्यांना फाशी देणं यात किती कोर्ट च्या मान्यता घ्याव्या लागतात वा रे आपली न्याय व्यवस्था

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Місяць тому

      ​@@priyankadhumal1655👈 लाज वाटली पाहिजे 😏 पैसे साठी काय काय करणार

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Місяць тому +50

    बोल भिडू हा व्हिडीओ बघणं त्रासदायक आहे 🙏🙏

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Місяць тому +49

    सुप्रीम कोर्टात फाशिशी शिक्षा माफ झाल्यावरही नवल नाही राहणारा
    कारण मला पुर्ण विश्वास आहे यांच्या न्यायव्यवस्थेवर

  • @ChaitanyaSanap_07
    @ChaitanyaSanap_07 Місяць тому +67

    काय चलय या जगात 😢

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc Місяць тому +6

      कलियुग

    • @bunty2591
      @bunty2591 Місяць тому

      Ky challay nhi asha mulala lokanni ch thar kela pahije hota tithe ..ashanchi layki nhi jagaychi

  • @NikhilChandane-e8c
    @NikhilChandane-e8c Місяць тому +46

    बोल भिडू टीम ल विनंती आहे कृपया हा व्हिडिओ डिलीट करा हा व्हिडिओ बघणं त्रासदायक आहे 🙏🏻🙏🏻

  • @Dharmik459
    @Dharmik459 Місяць тому +58

    दोन घळघळीत प्रश्न -
    1) याला मायाळू आईला मारून काय मिळालं? 😭
    2) न्यायालय 7 वर्ष काय करत होतं? 🤔😠

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +3

      पाहिलं तर सवयीप्रमाणे सरकार ला दोषी न धरल्याबद्दल धन्यवाद. 🙏
      आणि दुसरं म्हणजे त्याला तो गुन्हा करताना प्रत्यक्ष कोणी बघितलं न्हवत, म्हणून बाकीचे पुरावे गोला करून गुन्हा सिद्ध करण्यात वेळ लागला.

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      tumche ch dharmik Granth sangtat na ,
      parshuram ne aai renuka ch Mundk udwl talwarine 😜🤮🤮🤮🤮

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t Місяць тому

      Nyayalay Ani police yanchyavar viswas theu jaye.....

    • @KavyaAnjali-y4h
      @KavyaAnjali-y4h Місяць тому

      Zak marar hota as usual. 😂

    • @johnkaka1289
      @johnkaka1289 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmपुरावे गोळा करायला 7 वर्षे 🙄

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Місяць тому +46

    कलियुगात स्वतःच्या रक्ताचे माणसाचं अस करायला लागली तर आपण बाहेरच्या कडून काय अपेक्षा ठेवू शकतो😢

    • @rahulkachare9716
      @rahulkachare9716 Місяць тому

      7 varsh purvichi ghatna ahe nikal atacha ahe

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      kalyug kay ast ??
      parshyane swatachya aai Renuka cha Mundk udawl hot 😜🤮🤮🤮🤮

  • @chandanghosalkar2677
    @chandanghosalkar2677 Місяць тому +32

    आई काय असते हे त्याला कधीच समजणार नाही

  • @Sujitdeshmukhfilms
    @Sujitdeshmukhfilms Місяць тому +17

    व्हा... 7 वर्षांनी शिक्षा ....कसली न्याय व्यवस्था ही. .. 1-2 वर्ष समजू शकतो पण तब्बल 7 वर्ष लागली 😟

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 Місяць тому +3

      भाऊ अजून सुप्रीम कोर्ट बाकी आहे मग नंतर राष्ट्रपती कडे दयेचा अर्ज बाकी आहे या मध्ये अजून ७ वर्ष आरामात जातील

  • @yogeshkasab28
    @yogeshkasab28 Місяць тому +7

    कायदेत इतका विलंब,इतक्या दिवस त्याला ठेवल,कोर्टाने त्याला आपल्या घरी घेऊन जाणे.

  • @ChetanJadhavrao
    @ChetanJadhavrao Місяць тому +49

    मला एक कळत नहीं तुम्ही हे असले सांगून नक्की काय साध्य करता.. ना तुमच्या न्यूज मध्ये शेवट काही सामाजिक संदेश असतो ना.. गुन्हे गारी थांबावी या साठी काही उपदेश.. नक्की काय घेयच तुमच्या बोल भिडू च्या व्हिडिओ मधून..

    • @Meeraslawschooltale
      @Meeraslawschooltale Місяць тому +3

      Views kamvyache

    • @vishalmore6526
      @vishalmore6526 Місяць тому +4

      बरोबर आहे यांनी काहीतरी चांगली सांगायला पाहिजे..यांना तर फक्त पैसे कमवायचे आहेत

    • @vinaypawar6559
      @vinaypawar6559 Місяць тому +5

      तुम्ही स्वा:ता एक चैनल ओपेन करा आणि दया काय तो सामाजिक संदेश

    • @anupbadadare9186
      @anupbadadare9186 Місяць тому +2

      Bghu nka na mg🤣 UA-cam vr updesh gheun kay karnar ahat?? 😂

    • @aditisalvi9164
      @aditisalvi9164 Місяць тому +2

      तुमचा काय उद्देश असतो असे‌ व्हिडिओ बघण्यामध्ये..?? घडलेली घटना‌ सांगणारच ना ?? Common Sence...🤷🏻‍♀️

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 Місяць тому +27

    कोल्हापूरला कोणाची नजर लागली आहे कुणास ठाऊक रोज नव नवीन घटना घडत आहेत

    • @puredesi6278
      @puredesi6278 Місяць тому +1

      नजर नाही
      दारू लागली

    • @SiddharthKamble-d9h
      @SiddharthKamble-d9h Місяць тому

      ही घटना जुनी आहे.

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 Місяць тому

      चंपा ची नजर लागली😂

  • @maheshswami8138
    @maheshswami8138 Місяць тому +57

    ते महान वकील कोण होते त्याला वाचविणारे

    • @shaileshgurav1208
      @shaileshgurav1208 Місяць тому +8

      court chi process aste.... compulsory vakil dyava lagto.... court madhe case chalayla...

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz Місяць тому

      त्या महान वकिलाला आधि फासावर चढवता येईल का?

    • @KavyaAnjali-y4h
      @KavyaAnjali-y4h Місяць тому

      Bhadve dalal aahet he manusakila kalima fasnare.

  • @premila1173
    @premila1173 Місяць тому +8

    पिशाच आहे हा चुकून मनुष्य शरीर भेटले याला आत्मा अजूनही पिशाच योन्यित आहे याचा। लहान पना पासून शिक्षणा सोबत नाम स्मरणा ची गोडी लावावी, हे असले प्रकार नर भक्षी.. अजून काय?

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      mag parshuram kay hota jyane
      aai Renuka che Mundke udwle talwarine ???😜🤮🤮🤮🤮

  • @artistteak
    @artistteak Місяць тому +6

    म्हणून म्हणले पुरुषांना जास्त सुट देऊ नका.. अशी वाया जातात...

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Місяць тому +8

    खूप लोक आहेत की जे जगायचे लायकीचे नाहीत

  • @नयनाशिंदेपुणे
    @नयनाशिंदेपुणे Місяць тому +36

    विनाशकाले विपरीत बुद्धी 🤐

  • @MazharCM
    @MazharCM Місяць тому +4

    आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. प्रेषित मुहम्मद
    इस्लाम मध्ये दारूवर बंदी आहे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +7

    अरे ज्याला आई नाही त्याला विचारा आई ची किंमत 🙏😞😭😭

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Місяць тому +10

    एकदा एक तरुणाला त्याच्या प्रेयसीनं सांगितलं की तु तुझ्या आईच हृदय माझ्याकडे घेऊन आलास तरच तुझं माझ्यावर खर प्रेम. त्या तरुणाने त्याच्या आईच हृदय काढून धावत त्याच्या प्रेयसीकडे जात असताना ठेच लागून रस्त्यात पडला तेव्हा त्याच्या आईच्या हृदयातून आवाज आला "बाळा लागलं तर नाही ना". हि असते आईची माया.

  • @Dharmik459
    @Dharmik459 Місяць тому +12

    माझ्याकडे काही शब्दच नाही आहे. हे देवा कशाला मानवाला जन्माला घातलं? हे दिवस पाहायला? 😔 त्या आईला आणि तिच्या मनाला 😭😭😭 7 वर्ष काय झोपले होते का नसेल होत तर आमच्या हवाली करा. बकवास न्यायालय. 😏

  • @mathurakashi22
    @mathurakashi22 Місяць тому +21

    असल्या गोष्टींवर व्हिडिओ बनवत जाऊ नका रे. मायला लोकांच्या जेवणाच्या वेळा आणि कुणी भरल्या ताटावर मोबाईल वर युट्यूब scroll करतंय आई त्याला वाढते आहे आणि हे tumbnail with असला title. बोल भिडू काळ वेळ बघून upload कराव माणसानं. 😭😭😭

    • @naykudesaurabh444
      @naykudesaurabh444 Місяць тому

      जेवताना तरी मोबाईल बाजूला ठेवावा

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Місяць тому +5

    हे सगळे प्रकार संविधान बदलू न देणार्‍या मुळे होत आहे किती वर्ष तोच जुना कायदा अणि तीच जुनी प्रोसेस, असल्या आरोपी ला शिक्षा होण्याला 7 महीने लगाता अणि तो अजून ही सुटू शकतो या पेक्षा वाईट काय आहे या देशा साठी 😢

  • @Ganga_putra
    @Ganga_putra Місяць тому +7

    संभाजी महाराजांच्या नावाला काळ फासल त्याच्या बद्दल कोणी कसकाय बोलत नाही छोटा विशय आहे वाटत 😢
    संभाजी महाराजांच काय घेन देन शरद पवार जिंदाबाद जरांगे जिंदाबाद

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Місяць тому +5

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @shashikantgaikwad4180
    @shashikantgaikwad4180 Місяць тому +31

    बायको ने चांगला निर्णय घेतला नाहीतर तिचीही अशीच गत झाली असती

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Місяць тому

      कदाचित बायकोने सासुसोबतच्या भांडणामुळे तर सोडलं नाही ना? कदाचित बायको सोडून गेली म्हणून याचं मानसिक स्वास्थ्य गेलं नाही ना? माय लोकांचे सबंध कसे होते? व्यसन केव्हापासून होतं की बायको गेल्यानंतर लागलं? या प्रश्नांची चौकशी होणं महत्वाचे आहे. आजकाल चांगल्या माणसांच्या बायका सुद्धा कारण नसताना माहेरी जाऊन बसतात.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      📠

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 Місяць тому +6

    अरे ऐकूनच पोट मळमळायला लागल please डिलिट करा 🙏

  • @travel_Rohit_09
    @travel_Rohit_09 Місяць тому +5

    He Baherchi ahet karnataka mdhali family ahe proper kolhapur mdhale nahi ahet eka Mul Kolhapur la nav thevu nka. Zalel ghatana dukhad ahe pn kolhapur la judge karu naka eka mul

  • @MohitKumar-m8u2x
    @MohitKumar-m8u2x Місяць тому

    Thanks बोल भिडू team for keeping us updated.... पण हे news ऐकून रडायला आले....हादरलो ऐकून....PlZ keep us updated...Thanks.

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 Місяць тому +5

    कोल्हापुरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा त्याचाच हा परिणाम आहे...

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 Місяць тому +2

    अरे बोल भिडू....आज घटस्थापना....शुभ दिवस... महालक्ष्मी देवीचा नवरात्रउत्सव, हे कोल्हापूर च वैभव या बद्दल काहीतरी माहिती द्यायची सोडून तुम्ही .कोल्हापूर विषयी सनावाराचं नकारात्मक बातमी दाखवायची गरज न्हवती ☝🏻

  • @navnathpatange6281
    @navnathpatange6281 Місяць тому +29

    कलयुगात प्रवेश करत आहोत 😢

    • @suniltidke550
      @suniltidke550 Місяць тому +2

      All ready zala ahe

    • @sankalpkopnar5456
      @sankalpkopnar5456 Місяць тому

      मग आतापर्यंत कोणत युग व्होत

    • @suniltidke550
      @suniltidke550 Місяць тому

      @@sankalpkopnar5456 द्वापर युग

  • @MattyMT15
    @MattyMT15 Місяць тому +4

    Psychopath असतात असे लोकं ह्यांना empathy (दुसऱ्याला कसे वाटत असेल याची कल्पना करण्याची क्षमता ) नाही राहत, है लोकं जन्मतःच असे असतात Psychopathy ही एक mental Illness आहे, इथे सरकार आणि कायदे काही करू शकत नाही, कारण ह्यांना कशाचीच भिती नाही, कारण हे भावना हिन लोकं असतात, है कधी बरे नाही होऊ शकतं, ह्यांचा एकच उपचार आहे ते म्हणजे.... ⚰️

  • @sachinjankar4531
    @sachinjankar4531 Місяць тому

    लय लवकर निर्णय मिळाला की,

  • @RJsongs-88
    @RJsongs-88 Місяць тому +4

    भयानक 😢😢😢😢😢Aai sathi mi murder करेन कोणाचाही, pan til ज़ख़्म जरी झाली तरी मुलांना त्रास होतो. याने tr काळीज फाडले 😢😢😢😢😢rakshhas आहे

  • @takluhaiwan3410
    @takluhaiwan3410 Місяць тому

    मांसाहरमुळे माणूस निर्दयी बनतो व त्यामुळे हे अशी कृत्य घडतात,त्यामुळे आपल्या मुलांना शाकाहारी बनण्याचे संस्कार द्या

  • @sandipkhot4762
    @sandipkhot4762 Місяць тому +6

    आता पर्यंत कार्यक्रम करायला पाहिजे होता याचा

  • @Vijaypatil14599vp
    @Vijaypatil14599vp Місяць тому +2

    या प्रकरणात तब्बल सहा वर्षांनी त्याला फाशी दिली जाते हेच या देशातचे दूरभाग्य आहे .

  • @dip_01_09
    @dip_01_09 Місяць тому +3

    असल्या हैवणाला सुध्दा वकील भेटतात हे दुर्दैवी आहे...😢

  • @rainbowpartyshop
    @rainbowpartyshop Місяць тому +12

    7 yrs lagale hi shiksha dyayala...?

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 Місяць тому

      @@rainbowpartyshop तीच तर अक्कल नाही ना आपल्या सरकारला

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​@@rahulgarkal3940उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायाधीश देवेंद्र फडणवीस ह्यांनी हे प्रकरण स्वतः हाताळयला पाहिजे होतं. 👍
      पण त्याला ज्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे तो गुन्हा करताना प्रत्यक्ष कोणी बघितलं न्हवत. आणि अशे प्रत्यक्षदर्शी (eye witness) नसतील तर गुन्हा सिद्ध करण्याची संविधानिक प्रक्रिया किचकट आहे.

    • @nileshjadhav1347
      @nileshjadhav1347 Місяць тому

      भर कोर्टात मर्डर का केला नसेल...
      खरंच कोर्टातील माणसं जिवंत होती ना...

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​@@rahulgarkal3940सरण्यायाधीश देवेंद्र फडणविस ने हे मुद्दामून केलंय. 💯

    • @AnnoyedBakedBread-cp7bu
      @AnnoyedBakedBread-cp7bu Місяць тому

      ​@@rahulgarkal3940 सरकारचा के दोष

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Місяць тому

    अजून काय काय पाहायचे बाकी आहे या जगात
    😢😢

  • @truth5-55
    @truth5-55 Місяць тому +3

    ह्या आरोपीला तसचं खाल्लं पाहिजे

  • @amarjadhav1775
    @amarjadhav1775 Місяць тому +4

    Now i believe we live in Kaluga my lord narayana end this yuga

  • @mi.youtubechannel8605
    @mi.youtubechannel8605 Місяць тому

    ही अत्यंत वाईट घटना आहे.. क्रूर खटले न्यायव्यवस्थेने जलदगती ने संप्रुष्टात आणायला हवेत. असे बरेच खटले प्रलंबित आहेत.. समोरच्याला तात्काळ न्याय भेटला पाहिजे.

  • @marotisarode9367
    @marotisarode9367 Місяць тому +13

    7 वर्ष काय केलं मग

    • @milindmohite2003
      @milindmohite2003 Місяць тому +2

      जेल मध्ये सरकारी पैशावर पोसला.

  • @nm6746
    @nm6746 Місяць тому

    मानवाचा अंत जवळ आलाय हेच तर म्हणतोय मी 😊

  • @ulgulanbharat6072
    @ulgulanbharat6072 Місяць тому

    शिक्षण महत्वाचे आहे...

  • @Vaibhav6704
    @Vaibhav6704 Місяць тому +3

    7 varsh zale ha naradham jivant ahe😭😭😭😭

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi Місяць тому +9

    हेच अहे कलियुग

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      parshurama ne aai renuka che
      Mundke udwle hote tehi kalyug hote ka ????😜🤮🤮🤮🤮🤮🤮

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Місяць тому

    😢🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @chandrakantdhonde5356
    @chandrakantdhonde5356 Місяць тому +1

    अशा माणसाला वाचवायला वकील भेटतो हे जास्त धक्कादायक आहे. त्याला दारू साठी पैसे न्हवते मग वकिलाची फी कसं काय?

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 Місяць тому +1

    बरोबर आहे इतर ओबीसी नी धनगरांचा वापर करुन घेतला
    8-9% धनगराना फक्त 3.5% आरक्षण बाकीच्याना लोकसंख्ये एवढ आरक्षण

  • @Pravinkharade724
    @Pravinkharade724 Місяць тому

    याला फाशी पेक्षा वरची शिक्षा देण्यात यावी 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @NitinAdalinge
    @NitinAdalinge Місяць тому

    खरंच खूप डेंजर स्टोरी आहे मी फक्त दीड मिनिटाची स्टोरी ऐकले पण थोड्यावेळात असं जाणवलं की मला दोनदा उलट्या आल्यागत झालं

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Місяць тому +5

    Encounter nahi zala ka..?

    • @ADX0509
      @ADX0509 Місяць тому

      Congress for reason 🎉

    • @FANTASYEXPERTARBAZ
      @FANTASYEXPERTARBAZ Місяць тому

      Congress cha Kay samand ite​@@ADX0509

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Місяць тому +1

    शेवटी आई गेले पण पोराचे पोट भरून गेली💔💔💔निशबद

  • @sahilkhaanofficial8401
    @sahilkhaanofficial8401 Місяць тому

    वकीलाचा पत्ता मिळेल का?

  • @majedkhan7807
    @majedkhan7807 Місяць тому +1

    सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे ती नर्भक्षी अजूनही जिवंत आहे. वा रे..... न्याय व्यवस्था.....! थू.....!

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 Місяць тому

    वकील कसे तयार होतात या अशा केस साठी

  • @PruthvirajPatil2910
    @PruthvirajPatil2910 Місяць тому +2

    तुम्ही पण pudhari peper सारखं टायटल देताय, काय तर वाटल पाहिजे तुम्हाला...

  • @anandpatange050788
    @anandpatange050788 Місяць тому

    कायदे फक्त माणसासाठी असावे. राक्षक आणि आतंकवादी साठी नाही.

  • @SuviHardWork
    @SuviHardWork Місяць тому

    हे ऐकून अंगावर काटा आला अस कोण करत एवढ्या खालच्या थराला जाउन आपल्याच आईला कोण मारत 😢

  • @miteshmane5587
    @miteshmane5587 Місяць тому +2

    त्याची केस लढवायला तयार झालेल्या वकिलाला मनाचा मुजरा 🫡🫡

    • @AdityaRokade436
      @AdityaRokade436 Місяць тому

      अरे.. हे सरकारी वकील असतेत... सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी वकिल द्यावा च लागतो

  • @Samidha9922
    @Samidha9922 Місяць тому +1

    Kay bolava😢.......konti pn shiskha kami ch ahe yasathi

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 Місяць тому

    नॉनव्हेज चं प्रमाण भयानक वाढलं आहे त्याचे हे परिणाम आहेंत 😢

  • @jayphadtarevlogs
    @jayphadtarevlogs Місяць тому

    Dada Satara cha blast varti video ???

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Місяць тому

    😅अजून काय काय पाहायचे बाकी आहे या जगात
    😢😢

  • @harshuchoughule1996
    @harshuchoughule1996 Місяць тому

    एवढ क्रूर कोणी कस असू शकत 🥺

  • @MrBHAGATS
    @MrBHAGATS Місяць тому +2

    Kai mansa astat ek ek avghad aahe shevti ghor kalyug 😢😢😢😢

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      kay kalyug kalyug gewun baslay ?😜
      parshurama ne aai renuka che
      Mundke udwle hote tehi kalyug hote ka ????😜🤮🤮🤮🤮🤮🤮

  • @the...devil..
    @the...devil.. Місяць тому +1

    Judge la aadhikar asto ka hi case pudhcha court madhya jau dyachi ka nahi .....jar hi case suprem court madhya geli tar aajun 10 -15 varsha lagtil .....mag.....ithach thambvail pahij hi case....naka jau deu suprem court madhya hi case nahitar aajun 20 varsha ha jivanta rahil

  • @indraneelrajwade2173
    @indraneelrajwade2173 Місяць тому

    Humanity has now become a joke 😢

  • @mh1416
    @mh1416 Місяць тому +16

    जगात भारी कोल्हापुरी 🙏🏻... माणुसकीचं शहर कोल्हापूर🙏🏻.....
    हो ह्याच जिल्ह्यात घोरपडीवर बलात्कार करणारे आणि आईचा काळीज शिजवून खाणारे भेटतील 💯🙏🏻

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc Місяць тому

      माय घाल्या एक दोन प्रकरणावरून सर्व जिल्हा वाईट होत नाही लवड्या

    • @NeelEditss
      @NeelEditss Місяць тому +1

      मूळचे कोल्हापूरचे नाहीत ते लोक... बाहेरून आलेले आहेत.... वर त्यांचा उल्लेख ही आहे....

  • @komalkanade3966
    @komalkanade3966 Місяць тому +2

    ""छत्रपति शिवाजी महाराजांच्या'' महाराष्ट्रात ""औरंगजेबाची क्रुर राजवट"" चालू आहे की काय असं वाटतंय कारण तशाच ""क्रुरपने महाराष्ट्रात आणि देशात"" सगळ्या गोष्टी घडत आहेत...

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому

      parshurama ne aai renuka che
      Mundke udwle hote tehi kalyug hote ka ????😜🤮🤮🤮🤮🤮🤮
      aurangjeb kuthun aala ???😜
      Laj wat te ka parshyach naw ghyayla ??🤮🤮

    • @legitop4281
      @legitop4281 Місяць тому

      ​@@crante8357bhimty@ tula ka rag yetoy, auragzeb ch nav ghetlay bhim bhai ch nahi😂. Bhimtya tuz tuz bagh nahitr ugach mar khashil konachatari

    • @597sushantshirodkar7
      @597sushantshirodkar7 Місяць тому

      ​@@crante8357Ka tuja baap ahe ka aurgejeb tula ka raag ala

  • @prathameshlot
    @prathameshlot Місяць тому +3

    Shiiiiii 🤬🤬🤬

  • @maddyd2884
    @maddyd2884 Місяць тому +1

    Br mg zali ka tyala fashi ,ki ajun muhurt ch baghtat ahe ,yach mule ithlya nyayvyavsthevr lokancha vishvas nahi

  • @GaneshKhairnar-d4y
    @GaneshKhairnar-d4y Місяць тому

    मी 3 वर्षा आधी ही स्टोरी ऐकली आहे dsd चॅनल वर.

  • @shyamgalande6574
    @shyamgalande6574 Місяць тому

    बेरोजगारी आणि वाढता तणाव यास कारणीभूत होतात राजकारणी मोज करत आहेत

  • @JotibaMandalik-t6v
    @JotibaMandalik-t6v Місяць тому +1

    बोल भिडु please चिन्मय तु सा़ंग story हा नको सारखं नमस्कार करतो हात जोडून

  • @MMM_2005
    @MMM_2005 Місяць тому

    Khar aahe ghor kalyug javal aalay mhntat na tya maddhe manus manus la khail 😢

  • @basulohar8991
    @basulohar8991 Місяць тому +8

    Ha amcya kamavar kamala yet hota

    • @Ayush_online
      @Ayush_online Місяць тому

      तुमचाच शिष्य आहे

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Місяць тому

      खरी स्टोरी आपण सांगा.... कारण जे पोलिसांनी कोर्टात मांडलं तेच खरं नसतं आणि न्यायालय पुराव्यावर काम करत

    • @SiddharthKamble-d9h
      @SiddharthKamble-d9h Місяць тому

      ​@@rajeevkamra9120Hich Khari story aahe.

  • @brandak2345
    @brandak2345 Місяць тому

    ही माहिती लेखी स्वरूपात कोठे भेटेल, कारण कधी कधी वाटतं तुम्ही बोल भिडू वाले जरा जास्तच वाढवून सांगता अगदी हॉलिवूड च्या क्राईम स्टोरी सारखं

  • @SachinKamble-ro4bu
    @SachinKamble-ro4bu Місяць тому

    5 वर्षा पूर्वीची केस आहे... त्याला शिक्षा झाली तेव्हा खूप बातम्या झाल्या होत्या..

  • @KiranThorat-h9w
    @KiranThorat-h9w Місяць тому

    नशेत खून केलाय हे खरं आहे,पण जी क्रुर घटना आहे,त्यांपैकी 90%खरं नाही,तो रानडुक्कर खात होता,तरीपण फाशी दिली चांगल काम केल न्याय-व्यवस्थेने

  • @ajitthopate4983
    @ajitthopate4983 Місяць тому +3

    Itkii varsha kay zhople hote ka tevhach ka na heayla phashi dili

    • @nileshtayde9027
      @nileshtayde9027 Місяць тому

      भावा आपल संविधान saglyat भंगार आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      ​​@@nileshtayde9027ज्या कायद्यामुळे प्रकरण रेंगाळलंय तो कायदा 1800 च्या षटकात इंग्रजानी आणला होता. 🙏
      पण तो कायदा जसा च्या तसा कॉपी पेस्ट झाला ते वाईट आहे..

  • @agride699
    @agride699 Місяць тому +1

    नाही भाऊ असे व्हिडिओ चिन्मय ने घेतले तर च मी बगतो...

  • @jasper5016
    @jasper5016 Місяць тому +1

    Third class Justice System

  • @avinash23442
    @avinash23442 Місяць тому +1

    अरे असले प्रोडकॉस्ट नका दाखवू ऐकण होत नाही 🙏

  • @TechnicalEra777
    @TechnicalEra777 Місяць тому

    Aaich kalij he gost khari hotana disli❤