येवला तालुक्यात पावसाचा कहर कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा एस के 9 चे वृत्तांकन अवश्य पहा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @RajaramJadhav-uj5hi
    @RajaramJadhav-uj5hi 4 дні тому +7

    यांना भ्रष्टाचार करण्यासाठी भरपूर आहे पण ते शेतकऱ्यांसाठी नाही

  • @ravindrabahiram3029
    @ravindrabahiram3029 4 дні тому +3

    आता तरी बस कर रे वरून राजा खुप कष्ट करावे लागतात शेतकर्याला मदत मिळाली पाहिजे सरकारने लक्ष द्यायला हवं 😢😢

  • @sirshenmashale2267
    @sirshenmashale2267 4 дні тому +3

    अति यिथ माती

  • @amoldolnar2255
    @amoldolnar2255 4 дні тому +1

    सर्व येवला तालुक्यात असच झाल 😢

  • @Bendke-ct8hi
    @Bendke-ct8hi 4 дні тому +1

    सोमठाण जोश कांदा मका खूप नुकसान झाली

  • @DipakTipale
    @DipakTipale 4 дні тому +2

    Sk9. यांनीही काही प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.. प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये मदत करा. देव तुमच खूप चांगल करीन..

    • @sk9yeolanews
      @sk9yeolanews  4 дні тому

      त्या पद्धतीने आम्ही एवढे श्रीमंत नाही कारण मी शेतकरी पुत्र असून माझी ही चार एकर मका पाण्यात गेली आहे कांद्याचे रोप खराब झाला आहे

  • @शिवभक्तआकाशजाधव

    नांदगाव मनमाड la पण सेम कंडिशन आहे

  • @rajendrameherkhamb7399
    @rajendrameherkhamb7399 4 дні тому +1

    बापरे पाणीच पाणी

  • @vilasshinde5450
    @vilasshinde5450 4 дні тому +1

    Ankai किल्ला परिसर पण जलमय झाला आहे,पान जंजाळ झाला आहे

  • @santoshgarud3635
    @santoshgarud3635 4 дні тому +1

    आजून पाऊस आला पाहीजे

  • @vijaypathadeyeola
    @vijaypathadeyeola 4 дні тому +3

    सुरेगाव रस्ता येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे अत्यंत मोठे नुकसान कांदा मका यांचे झालेले आहे

  • @NivrutiiWagh
    @NivrutiiWagh 4 дні тому +1

    सटाना तालुका खुप नुकसान झाले आहे

  • @GorakhGadhe-dd1cl
    @GorakhGadhe-dd1cl 4 дні тому +1

    भाऊ उत्तरेकडील भागात भरपूर पाऊस झाला आहे

  • @anilsonawane8248
    @anilsonawane8248 4 дні тому +1

    😂

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 4 дні тому +1

    सरकार जरंगे चे येणार तेव्हा त्याच्याकडे मागू