RAHUL DESHPANDE'S NEW FILM AMALTASH , 'अमलताश' बद्दल राहुल देशपांडे-पल्लवी परांजपेसोबत गप्पा
Вставка
- Опубліковано 26 лют 2024
- #rahuldeshpande #amaltash #newfilm #newrelease #marathi #marathibhasha #marathifilm #navshakti #exclusive
गायक-अभिनेता राहुल देशपांडेचा 'अमलताश' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात राहुल देशपांडे एका रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची गाणीदेखील फार सुंदर आहेत. पाहूयात याविषयी राहुल देशपांडे आणि पल्लवी देशपांडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद
आता प्रत्यक्ष सिनेमा आलाय बघीतलाच पाहिजे.पल्लवी तुझी प्रत्यक्ष भेट झाली फारच गोड आहेस.राहुल सोबत सिनेमा केला.proud of you.
राहुलजी नक्की बघणार हा चित्रपट.खूपच उत्सुकता वाढली आहे.तुमच्या पूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा
सुंदर चित्रपट, आगळावेगळा सुंदर चित्रपट, सर्वार्थाने
Amazing movie, went to see solely because Rahul Deshpande was in the movie ❤❤
Pallavi, tuza awaz solid aahey. Ani PuNe yevdhe Sundar pahilyanda pahile - totally agree this was just like a Wowwwww 😍😍
Interview बघून सिनेमा बघण्याची उत्सुकता नक्की वाढली ,नक्की जाणार,तुम्हाला शुभेच्छा
🙏
Waiting eagerly for AMALTASH
It's so so wonderful to hear you in this informal gappa Dear Rahul ...Already Amaltash songs..I heard many times ...are very sweet soothing and melodious. All the very very best for movie release... and bless you all,the whole team of Amaltash.Loved this title,though dnt know the reference at all.😊❤
❤
Looking forward ❤
❤
All the best team AMALTASH 🎉✨
❤
Congratulations 🎊 Amaltash❤
🎉
मला तुमचे गाणे ऐकयाचे........