मासवडी थाळी | मासवडी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत|Maswadi |अशी मासवडी बनवाल तर चिकन मटण विसरून जाल
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- मासवडी थाळी | मासवडी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत|Maswadi |अशी मासवडी बनवाल तर चिकन मटण विसरून जाल
साहित्य:
मासवडीचे सारण
१/२ वाटी पांढरे तीळ
१/४ वाटी सुके खोबरे
३/४ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
१/२ वाटी कोथिंबीर
५ बारीक चिरलेले कांदे
लाल मिरची पावडर
मीठ
१५-२० लसणाच्या पाकळ्या
१ चमचा जिरे
२ हिरव्या लालसर मिरच्या
१ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा हळद
मीठ
हिंग
तेल
१ ताब्या पाणी
लागेल तसे बेसन पीठ
आमटी
३_४ कांदे
१/२ वाटी सुके खोबरे
कोथिंबीर
अद्रक
लसूण
अख्खे धने
१ चमचा चना डाळ
तेल
गरम पाणी
लाल तिखट मसाला
काश्मिरी लाल मिरची पावडर
हळद
मीठ
Keywords using in this video
Maswadi recipe Marathi, maswadi recipe, maswadi kashi bnvyachi, maswadi Marathi recipe, masvadi recipe Marathi, masvadi recipe, masvadi, maswadi, maswadi thali , masvadi thali, maswadi rassa recipe, masvadi rassa, masvadi , maswadi
मासवाडी रेसिपी मराठी, मासवडी रेसिपी, मासवडी कशी बनव्याची, मासवडी थाळी, मासवडी Masvadi rassa recipe, maswadi rassa, maswadi recipe hindi, masvadi kashi karyachi, maswadi kashi bnvtata, मासवडी रस्सा , मासवडी कशी बनव्याची , मासवडी कशी बनवतात
#maswadi #masvadi #maswadirecipe #lunchrecipe #dinnerecipe #breakfast #food #thali #maswadirecipe #मासवडी #मासवडीरेसिपी #मासवडीरस्सा #maswadirassa #swatishealthykitchen #foodblogger
खूपच छान आहे मसवडी, करून बघणारच लवकरच
agdi brobr mahiti sangitli mi bnvun pahili khupch chan zali hoti.thank u mam
खूप छान explain केलेत अगदी बारीकसारीक important tips दिल्यात खूप छान रेसिपी👌
Nice recipe. Bajrichi bhakri pn Mst Zali aahe. Thanks for sharing this recipe
Khoopch sunder recepy
पुष्कळ स्टेप्स आहेत रेसिपी मधे.
पदार्थ दमदार आहे. 👌
Tumcha video khoop chan ahe
अप्रतिम मास वडी बाजरी ची भाकरी
Lucky to have such mother
पण खूप छान पध्दतीने केली आहे मास वडि मला ही पध्दत कधी भेटली नाही दुसऱ्या कोनाच्या हि व्हिडिओ मध्ये
Khup chhan aahe tondala pani sutale
मला पण😂 लगेचच😂 खावेसे वाटतं आहे
Plastic naka vaparu,tyeyvaji 1 cotton rumal panyat bhudaun tyala thoda tel panyanaycha hat lava aani thapa,kapad halu halu sodavun ghya,pan garm pith plastic var taku naka,baki recipe mastcha
खुपच.छान
सारण गरम करावे अजून छान लागते
Very nice and Testy Recipe 👍👍
लगेचच
My all time favourite
खुप छान... आम्ही besnat lasun घालत नाही... Sarnamadhye घालतो
हजार वेळा लगेचच लगेचच बोलणे आधी बंद करा. भयंकर irritate झालं. Recipe chan aahe.
Aamhi sarnamadhe khup lasun ghalto
खुपच सुंदर दाखवले.
खावेसे वाटते लगेचच 👌🙏😋
Very nice recipe
Khup ch chan kharch sunder Keli tumhi mas vadi👌👌👌👌
Ekdam perfect
Very nice good testyrecipe
Khup chan 😋😋😋😋😋
Khup chaan sister
Pudichi patodi mhntat aamchya kade
खूप छान
आवडली 🌹🌹🌹👍👍
प्लास्टिक का वापरता,गरम
पदार्था साठी तर ते खूपच घातक आहे.
Mast aahe 👌👌
मला पण लगेचच करून लगेचच खावेसे वाटत आहे 😂
खूप सुंदर रेसिपी आहे. लगेचच करून बघायला हवी😊
पण ताई लगेचच हा शब्द तू कितीदा वापरलाय ग😂😂😂😂
मस्तच मला खूप आवडते मासवडी
गरम् पीठ् plastic var??
मासवडी बनवताना मी कॉटन चा कपडा वापरते
Khup sundar resipy.
छान
लगेचच🤣
मस्त मासवडी बनलीय. फक्त कुठलीही गरम वस्तू विशेष त: खाद्य पदार्थांसाठी प्लास्टिक वापरू नयेत.
Khupch 👌👌
ताई बाजरीची भाकरी आणि मासवडी रसा खुपच छान माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा
Khup chan recipe tai
Super 💯
छान रेसिपी. पण अल्युमिनियम ची भांडी वापरू नका. आणि गरम पीठ तुम्ही प्लास्टिक वर टाकता जे आरोग्याला हानिकारक आहे. आम्ही करतो पण सुती कपड्यावर मासवडी थापतो. वाईट वाटू देऊ नका
mi pan
अगदी बरोबर प्लास्टिक ऐवजी कापड वापरू शकतो पितळच भांड वापरू शकतो
@@shobhadoiphode6263 ,
सारणमधी लसूण नाही घातला
Mag konti bhandi vapravi
खूप छान रेसिपी
Thanks Tai
Khup chan
Nice
खुप सुंदर
हे तीळ आर्धी वाटी 😲😲अहो आधी तुम्ही खोबर नीट भाजा. तांब्या कोण घेत,मापासाठी🤦🤦निदान वाटी च माप,सांगायचं.
Khup chaan recipe.
लगेचच 😂
Me tar photo pahunch like kel😊👅😋👍👍मस्त
खूपच सुंदर.
V nice recipe
Very nice
सारणात लसूण नाही घातला आम्ही लसूण घालतो लसणामुळे सारणाला चव लागते
Mast
Mam dhane-jeer bharad taakli asti tar taste dwigunit zaali asti.
सर्व काही आईनेच केलेले, कॉमेंट्री छान
Khup chhan video 👌
थँक्स ताई तुमच्या आईची रेसिपी आवडली 👍
Khup chan recipe 😋
❤
मासवडीमंध्ये सारणासाठी लसुन वापरावे लागते तुम्ही वापरला नाही लसणाशिवाय मासवडि नाही
खूप सुंदर रेसीपी...
Nice 👌👌👌
आमच्या कडे याला सातपूडचया पातोडया म्हणतात
Khup chhan 🙏🙏
7 te 8 मी. च्या recepi ला 20 मीन लागलेत, कृती पेक्षा बोलण्या मधेच जास्त वेळ घेतला, प्रायोगिक वाटले,प्रात्यक्षिक नाही करण सर्व साधारण viewrs वीडियो स्किप करुन पहातात, मग subscribe करायचं की नाही हा प्रश्न पडतो, तुम्ही जे मेहनत करतात त्याला पण तर resuilt हवा की नाही!!! बोलण्या मधे video लाम्ब खेचू नका बाकी छान आहे
मासवडीला मेन लसुण लागतो,, लसुण नाही घातला, मासवडी छान झाली लसुण पाहिजे होता,
Onion garlic nahi khat taychyaaathi ks saran bnvycheplz reply
मासवडी मसाल्यात लसून टाकला नाही
सारणामद्ये लसूण गरम मसाला नाही आणि ते गरम पण नाही केले
लगेचच किती वेळा
🤣😝
Aaplya bolnyat pn asel kahitari notice karnyasarkha tyat kay specia ,changal te ghya baki rahudya
Mast Recipe
साधारण किती बेसन पीठ घातले आहे तुम्ही ????
Bolnyachi padht change kra
तुम्ही रेसीपी छान दाखवली पण अलूम्यन पातेले शरीराला चांगले नाही
Aho plastik gram pithmule virghlale. Plastik chagle nahi karn pit garam ahe.
Pan to tumhi muddam khoopch lambavla ahe baghnaryala khoop boor hot ahe ani tondala pani pan suttat ahe.
Lasun nahi ghatalat sarnat
Lasun nahi ghatala tai
मास वडी 8 दिवस राहील का
सारणामधे व आमटीमधे लसूण पाहिजे होता अजून छान लागली असती
Lasun takala aha
Masvadichya sarnat lasun bharpur ghaltat tumhi ghatlach nahi
🤤🤤
लसुन घातला नाही मॅडम
Mst
Madam jo bhi ingredients use kari hai vo english mey dey
लसुण नाही घातला
Tai yat khobare nai takle tr chalel ka.Mr.khobare nai avdat
Nice 🙂👌
Dont use Plastic
तिल को गावरान बोलते हो आप बहुत पढे क्या?
लसुण main ingredient ahe
लसूण नाही घेतला
Ahe kiti vela moza
Nice recipe
लगेचच 😂
Khup chan
खुप छान