सुलेखा खूप सुंदर तुझा हा नवीन उपक्रम नाव पण खूप छान . काही तरी नवीन देण्याची धडपड प्रधा ची निर्मितीचे कारण ऐकून त्यातून प्रेरणा घेण्यासारख आहे दुःखाने खचून न जाता केवढी भरारी घेतली . खूप शुभेच्या!
2022 madhe mi quilling che 2 products magavle hote.Tyatun ekach a quilling loose houn nighala hota.Mi Pradhala inform kela ani swataha te quilling thik kelay, pan tyanni mala ek similar product free pathvla adhicha thoda kharab jhala hota mhanun.Khup chaan watala mala.Mi Indiala 3 weeks aale hote ,tya time limit madhe pan tyanni manage kela.So khup chaan anubhav hota. All the best Pradha.
खूप छान मुलाखत !!! पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा !!! ❤ दिल के करीब उद्यमशील ची सुरुवात तुमच्यापासून व्हावी हा सुंदर योग जुळून आला वा आणला त्यासाठीही खूप अभिनंदन 💐 या कार्यक्रमासाठी दिल के करीब च्या संपूर्ण टिम ला ही मनापासून शुभेच्छा !!!
Was watching dil ke kareeb today.....felt happy for both of u d pradha...I am happy I was a good customer of pradha in initial days 🙏🏻🙏🏻🙏🏻...all the best
खूप सुंदर मुलाखत ❤!! नेहमी सुलेखा ताई या स्टुडिओ मध्ये शूटिंग करतात गिप्ट ही प्रधा ची छान असतात पण या 2 हुशार मेधा,व शिल्पा कोण आहेत ही उच्छुकता होती ती आज ही मुलाखत बघून पुरी झाली व अनेक बहिणी ना अस एकत्र काम करू शकतात याच एक उत्तम उदाहरण मिळालं व त्यांचा प्रवास पाहून,ऐकून एक प्रेरणा मिळेल अनेकांना so प्रणाम🙏
Sulekha Tai ya navya upkramala Khup Khup Shubhechha....Shilpa ani Medha doghi hi Khup mehanati ani enthusiastic aahet...jya paristhitit tyani tyanch vyavsay suru kela he Khup prerana denare ani positive thoughts denare vattey....tyana tyanchya bissness Sathi Khup Shubhechha......
उद्यमशील, खूप छान संकल्पना 👌🏻👍🏻 आजचा interview अंतर्मुख करणारा होता. आपण छोटी गोष्टही मनाला लावून घेतो. पण एव्हढा कठीण प्रसंग आला, त्याचा सामना करणाऱ्या मेधा ताईंना, विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻 प्रभाला खूप शुभेच्छा 🌹🌹
आजचा एपिसोड खुप छान वाटला, काहितरी नविन विषय मांडला गेला. दोघींना भेटून जगात अनेक प्रश्न,दू:ख आहेत त्यावर आपण कशी मात करता आली पाहिजे हि शिकवण मिळाली. Thank's motivational ,immersive episode
हाय शिल्पा आणि मेधा.आताच तुमचा दिल के करीब interview पाहिला. खूपच सुंदर.मी स्वतः तुमचा स्टुडिओ पाहिलाय त्यामुळे खूपच छान वाटलं.तुम्हा दोघींचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुमची मैत्रिण प्रिती सामंत. 🌹🌹🙏🌹🌹
"उद्यमशील" segment चा पहिल्या episode साठी 'Pradha' ही अगदी योग्य निवड केलीत सुलेखाताई आणि ' दिल के करीब ' टीम. ' प्रधा 'ची मी एक regular customer आहे. Thanks to Dil ke Kareeb.. शिल्पा ताई कडे ऑर्डर देणं म्हणजे मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखे वाटते. ती छान suggestions पण देते. आणि आमचा gifts चा प्रश्न अगदी सहज सोडवला जातो. मेधा ताई आणि शिल्पा ताई ला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन! आणि मी Always पाहत राहीन 'दिल के करीब'
मी अनिता खाडिलकर.मीपण माझा नवरा परतूर येथे बदली होऊन गेल्यावर एक/दिड महिन्यांनी हार्ट अॅटॅकने मृत झाले.मग मी लेख/कथा/कविता लिहायला,शिवणकाम,लोकर व मण्यांचे विणकाम ,पेंटिंग करायला सुरुवात केली.मला 'उद्योग तुमचा पैसा दुसर्याचा 'हे पुस्तक कस मिळेल. मी दिल के करीब चे खुपच भाग नेहमीच पाहते. मला तुमचे सर्वच भाग खुप आवडतात.
मेधा ताई तुमचं आयुष्य आणि तुमचा मुलगा हे ऐकून मला एक कथा लिहिण्यासाठी विषय मिळाला पण धीर करून सर्व लिहीले. परतफेड हे शिर्षक दिलंय तुम्हाला ही कथा . आज मी रडून मोकळी झाले.
छान उपक्रम! मेधा आणि शिल्पा, तुम्हाला शुभेच्छा! प्रधा मागची गोष्ट ऐकून खूप सुन्न झाले पण त्याच वेळी तुमची अतिशय अवघड परिस्थितीतून प्रधा निर्माण करण्याची धडपड अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे! ❤
Shilpa Ani megha tai tumche anubhav ,aawad tyacha vyawsay sarvabaddal shubheccha mi pan pots , painting banvite gift dete,kalemule sarv visrun man ramun jate ha motha phayda
Medha ani shilpa khup khup abhinandan. Tumchya ithparyantachya pravasachi sakshidar asalyamule tumcha khup kautuk watata. Shilpa mothi bahin hya natyane tu je kelas ani karate ahes tyala tod nahi. Medha hats of to you too. Proud of you girls. ❤❤
सुलेखा खूप सुंदर तुझा हा नवीन उपक्रम नाव पण खूप छान .
काही तरी नवीन देण्याची धडपड
प्रधा ची निर्मितीचे कारण ऐकून त्यातून प्रेरणा घेण्यासारख आहे
दुःखाने खचून न जाता केवढी भरारी घेतली . खूप शुभेच्या!
Thank you🙏
खूप छान , भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही दृष्टीने खूप काही देऊन गेली ही मुलाखत👍👍
Thank you 🙏.
खूप छान उपक्रम 👏👏👏
धन्यवाद
Most amazing episode ever... Hatts off to sisters... Who are aware of evrything.. All the best for them.. for their journey..
🙏
खूप छान मुलाखत, कौतुकास्पद 👍🌹🌹🌹🌹
Thank you🙏
Hats off to you both👍👍
🙏🙏
प्रेरणादाई!❤️❤️
🙏🙏
खूप छान मुलाखत 👍👏
🙏🙏
Veey nice👏👏
अतिशय सुंदर कल्पना आहे?👌👌♥️♥️
Very inspiring. Hats off to Medha tai
🙏
खूप सुंदर एपिसोड आहे, दोघा बहिणींना salute
🙏
Sulekha tai concept sunder ahe. Asha anek udyamshil mahila ahet ki kya shodhavya lgatil ase episode con. Kara. All the best.
Women are so full of strength
🙏
Medha Tai story is heart touching.Pranav spirit is there with you.All the best.
🙏
खुप प्रेरणादायी विचार आहेत दोघींचे.
Thank you for your kind words🙏.
It means a lot to us!!
Waiting for their website launch 🎉
Very nice interview 👍 👌
Thank you for your kind words🙏.
Website will be released shortly. We will announce it on Instagram. Stay Tuned !!
खूप छान मुलाखत.... खूप शिकण्यासारखं आहे. या दोघी कडून ❤
Very heartful story 😢 hats off to you both❤
Thank you for your kind words🙏.
It is a very satisfying feeling when your art and efforts get acknowledged.
2022 madhe mi quilling che 2 products magavle hote.Tyatun ekach a quilling loose houn nighala hota.Mi Pradhala inform kela ani swataha te quilling thik kelay, pan tyanni mala ek similar product free pathvla adhicha thoda kharab jhala hota mhanun.Khup chaan watala mala.Mi Indiala 3 weeks aale hote ,tya time limit madhe pan tyanni manage kela.So khup chaan anubhav hota.
All the best Pradha.
Thank you Sadagi❤. You are our valued customer😊
खूप छान मुलाखत !!!
पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा !!! ❤
दिल के करीब उद्यमशील ची सुरुवात तुमच्यापासून व्हावी हा सुंदर योग जुळून आला वा आणला त्यासाठीही खूप अभिनंदन 💐
या कार्यक्रमासाठी दिल के करीब च्या संपूर्ण टिम ला ही मनापासून शुभेच्छा !!!
आभार
Thank you🙏
खूप Heart touching भाग आहे,प्रणवने त्याच्या आईसाठी दिलेलं योगदान खूप मोठे आहे. नि:शब्द. प्रणवसाठी Hat's off. खूप छान चालू आहे episode.
Thank you 🙏.
Khup Sundar episode zala
Thank you 🙏.
Congratulations Shilpa ani Medha 👏👏 khup chaan zalay interview 👌👌
Thank you for your kind words🙏.
It is a very satisfying feeling when your art and efforts behind get acknowledged.
Inspirational women❤
Thank you for your kind words🙏.
It is a very satisfying feeling when your art and efforts behind get acknowledged.
❤️👌❤️👌👍
Thank you!!
अप्रतिम मुलाखत खरोखरच ऐकतच रहावंह असं वाटल,,अवयव दान , व्यवसाय वृध्दी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनाला सामोरे जाणे आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा
Thank you🙏
छान mulakhat 👌🏻👌🏻
Thank you for your kind words🙏.
Was watching dil ke kareeb today.....felt happy for both of u d pradha...I am happy I was a good customer of pradha in initial days 🙏🏻🙏🏻🙏🏻...all the best
Thank you for your kind words🙏.
It's a pleasure to have as a customer.❤
खूप शान उपक्रम आहे सुलेखा. मेधा आणि शिल्पा... तुम्हा दोघीना तर सॅल्यूट आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघीनाही ♥️
धन्यवाद
Thank you for your kind words🙏.
खूप सुंदर मुलाखत ❤!! नेहमी सुलेखा ताई या स्टुडिओ मध्ये शूटिंग करतात गिप्ट ही प्रधा ची छान असतात पण या 2 हुशार मेधा,व शिल्पा कोण आहेत ही उच्छुकता होती ती आज ही मुलाखत बघून पुरी झाली व अनेक बहिणी ना अस एकत्र काम करू शकतात याच एक उत्तम उदाहरण मिळालं
व त्यांचा प्रवास पाहून,ऐकून एक प्रेरणा मिळेल अनेकांना so प्रणाम🙏
🙏🙏
Sulekha Tai ya navya upkramala Khup Khup Shubhechha....Shilpa ani Medha doghi hi Khup mehanati ani enthusiastic aahet...jya paristhitit tyani tyanch vyavsay suru kela he Khup prerana denare ani positive thoughts denare vattey....tyana tyanchya bissness Sathi Khup Shubhechha......
Thank you for your kind words🙏.
It is a very satisfying feeling when your art and efforts behind get acknowledged.
खुप छान मुलाखत, मला ही ह्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल, संपर्क कसा साधायचा?
98212 11297 इथे संपर्क करावा....
उद्यमशील, खूप छान संकल्पना 👌🏻👍🏻
आजचा interview अंतर्मुख करणारा होता. आपण छोटी गोष्टही मनाला लावून घेतो. पण एव्हढा कठीण प्रसंग आला, त्याचा सामना करणाऱ्या मेधा ताईंना, विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻 प्रभाला खूप शुभेच्छा 🌹🌹
🙏
Hearty congratulations dear Shilpa and Medha
Thank you!!
खूप छान मुलाखत….. दोघी बहिणींचे कौतुक🙋♀️
Thank you for your kind words🙏.
It is a very satisfying feeling when your art and efforts behind get acknowledged.
अप्रतिम मुलाखती पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you🙏
Khup छान upkram ahe, नवीन लोक bhetatil
धन्यवाद
Where does one get this kharvas in Mumbai . Otherwise I will have to come for your shoot n buy it from u
Contact 9223555584
Namaskar 🙏
DKK brobar
UDHHMSHIL yha Karkrama la Khup khup Shubhechha.🎉 Yashasvi Bhava ❤
🙏🕉️💐🕉️🙏🎉
धन्यवाद
❤❤❤❤
🙏
Atishay sunder manala bhidnari mulakat
Thank you🙏
खुप छान मुलाखत घेतली. हळवी होती. कणखर पणे ह्या भगिनी उभ्या राहिल्या. तुम्हाला आमच्या सदिच्छा
🙏
आजचा एपिसोड खुप छान वाटला, काहितरी नविन विषय मांडला गेला. दोघींना भेटून जगात अनेक प्रश्न,दू:ख आहेत त्यावर आपण कशी मात करता आली पाहिजे हि शिकवण मिळाली. Thank's motivational ,immersive episode
Thank you🙏
Very nice !
Thank you
My 🙏🏼🙏🏼 to the entire family
🙏
खूप छान आणि प्रेरणादायी मुलाखत. मी प्रधा कडून गेल्यावर्षी भाऊबीजेला tea coasters घेतले होते. माझ्या नणंदांना ते गिफ्ट खूप आवडलं.
Thank you🙏. You are our valued customer.❤
💯💯
Thank you!!
हाय शिल्पा आणि मेधा.आताच तुमचा दिल के करीब interview पाहिला. खूपच सुंदर.मी स्वतः तुमचा स्टुडिओ पाहिलाय त्यामुळे खूपच छान वाटलं.तुम्हा दोघींचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
तुमची मैत्रिण प्रिती सामंत.
🌹🌹🙏🌹🌹
Thank you for your kind words and wishes🙏.
Thank you Shilpa Mam for mentioning your first customer. It's my pleasure 😊
Thank you Mitali❤. You are our valued customer 😊.
Where is the next Pradha Stores exhibition?
"उद्यमशील" segment चा पहिल्या episode साठी 'Pradha' ही अगदी योग्य निवड केलीत सुलेखाताई आणि ' दिल के करीब ' टीम.
' प्रधा 'ची मी एक regular customer आहे. Thanks to Dil ke Kareeb..
शिल्पा ताई कडे ऑर्डर देणं म्हणजे मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखे वाटते. ती छान suggestions पण देते. आणि आमचा gifts चा प्रश्न अगदी सहज सोडवला जातो.
मेधा ताई आणि शिल्पा ताई ला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!
आणि मी Always पाहत राहीन 'दिल के करीब'
Thank you Manasi❤. You are our valued customer😊.
मी अनिता खाडिलकर.मीपण माझा नवरा परतूर येथे बदली होऊन गेल्यावर एक/दिड महिन्यांनी हार्ट अॅटॅकने मृत झाले.मग मी लेख/कथा/कविता लिहायला,शिवणकाम,लोकर व मण्यांचे विणकाम ,पेंटिंग करायला सुरुवात केली.मला 'उद्योग तुमचा पैसा दुसर्याचा 'हे पुस्तक कस मिळेल. मी दिल के करीब चे खुपच भाग नेहमीच पाहते. मला तुमचे सर्वच भाग खुप आवडतात.
रोहन प्रकाशन 7066738888
अभिनंदन शिल्पा, मेधा आणि मावशी. पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
Thank you🙏
मेधा ताई तुमचं आयुष्य आणि तुमचा मुलगा हे ऐकून मला एक कथा लिहिण्यासाठी विषय मिळाला पण धीर करून सर्व लिहीले. परतफेड हे शिर्षक दिलंय तुम्हाला ही कथा . आज मी रडून मोकळी झाले.
🙏🙏. Tumhi lihileli katha wachayla milel ka? Awadel wachayla.
Studio address???
contact 98205 06561
आनंद होईल अशी मुलाखत.
Thank you for your kind words🙏.
सुलेखा तुझा नवीन उपक्रम नक्की यशस्वी होईल...खूप छान कल्पना आहे ही
धन्यवाद
Apratim interview ❤❤❤❤❤
हा स्टुडिओ कुठे आहे
@@shreyasihasabnis4012Thank you for your kind words🙏.
दु:ख खरच खुप मोठ आहे दुखातून स्वताहाला पुर्ण घराला सांभाळून कठीण खर एकत्र कुटुंब असण कीती महत्वाच बहिणीनी एकमेकांना धरून असण कीती महत्वचआहे.खरच सलाम
Thank you🙏
Hat's off Medha & Shilpa
येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग तुम्ही ज्या प्रकारे करता ते अतिशय स्तुत्य आहे
Pradha la मनापासून शुभेच्छा
Thank you for your kind words and wishes🙏.
उद्योगा चे घरी लक्ष्मी आणि सरस्वती वास करी खूप छान अभिनंदन
🙏
छान उपक्रम!
मेधा आणि शिल्पा, तुम्हाला शुभेच्छा!
प्रधा मागची गोष्ट ऐकून खूप सुन्न झाले पण त्याच वेळी तुमची अतिशय अवघड परिस्थितीतून प्रधा निर्माण करण्याची धडपड अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहे! ❤
Thank you for your kind words and wishes🙏.
Were emotional interview even I lost my loving son even he was very loving God bless them❤
🙏.Sorry for your loss. We understand the pain. More strength to you, dear❤.
ह्या studio चा address द्या
Contact 98205 06561
Studio is in Vileparle east. Please connect with me to finalise the time.
Tumcyakadun khup veglya apeksha ahet Tai Karan tumhi pragalbha abhinetri ahat ,nahi patat tumhi aka taddan vishay Ani mahtvacha mhanje khup Vela yavar Marathi Malika alelya ahet, accident ne jhalela lagna, rang rupane davi mulgi,status chi nahi, kiti to regressive vishay ,agdi kuthlihi Malika ghya tyat tech navadati mulgi gharat sun mhanun yenar vaigaire toch toch ratalpana,kaytar majhya gharat fakt saundarya nandel,tumhala kadhi ha prashna nahi ka padat ki he vishay kharach yogya ahet ,Ani tya soshik sunevar honare atyachar satat thobadit Dene kase bar patat asel manala?
ताई please एकदा निलेश मोहरीर sirana बोलवा ना
होय
Hatts off to both of you Pradha girls!!!!!
खूप खूप खूप भरून आलं हे ऐकताना.....
शब्द सुचत नाहीयेत...खूप मोठ्ठं inspection!!!!
Thank you🙏
Shilpa Ani megha tai tumche anubhav ,aawad tyacha vyawsay sarvabaddal shubheccha mi pan pots , painting banvite gift dete,kalemule sarv visrun man ramun jate ha motha phayda
Thank you 🙏. Good luck to you too.
Medha ani shilpa khup khup abhinandan. Tumchya ithparyantachya pravasachi sakshidar asalyamule tumcha khup kautuk watata. Shilpa mothi bahin hya natyane tu je kelas ani karate ahes tyala tod nahi. Medha hats of to you too. Proud of you girls. ❤❤
Thank you for your kind words🙏.
Smita Deo hyanchi mulakhat aikayla avdel
त्यांना वेळ नाही
सुलेखा ताई, सगळंच छान आहे. मराठी आता तर अभिजात भाषा आहे. तर ते so so so म्हणायचे बंद कर ना...
छान मराठी बोल n..