खूप छान गाणं आहे आपल्या आदिवासी संस्कृतीला पकडुन गाणं गायलेलं आहे सर्व आदिवासी भावा बहिणीला आवडेल असं गाणं रोशन रावते आणि दर्शना रावते कौशिक तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन 🎉🎉😂😂
संजना रावते ही पालघर जिल्हाची आशा भोसळे! संजना चा आवाज खुपच मधुर वाटतो संजनाची प्रतेक गाणी लाजवाब असतात ❤❤❤❤❤❤❤ nice song या वर्षातील सगळ्यात हिट ,सुंदर गाणी,लवकरच मिलीयन पार होईल,जय आदिवासी,जय जोहार
जयेंद्र दादा खुप छान सॉन्ग आहे...लवकरच मिलियन पार होईल.. मस्त खुप छान लीरिक्स आहेत. खुप छान सिंगिंग रोशन आणि संजना सुपर हिट जोडी सिंगर ची.. मस्त एक्टिंग कौशिक दा.. आणि बन्नीदा...❤ best of luck👍🏻 9ऑगस्ट जागतीक आदिवासी-मूलनिवासी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐 आणि मणीपुर सारख्या घटनाचा निषेध 🚫. 🙏🏻जय जोहार 🚩जय आदिवासी 💪🏻
Naic song re bhai
Vandana
Thanks 🙏🏻
Nice👌👍👍
गायक गायिका उतम आवाज उत्तम गायन. जय आदिवासी
kharach Khup chaan song ahe.Abhinandan tumchya sarv adhivashi actor & Bandhavanche.
आदिवासीचे वर्णन या गीतामध्ये केलेले आहे. मस्त जयेंद्र दादा
या वेळेला trending मध्ये music चालू kuasik
सर्व टीमचे पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा
Thank dada
Sarav timla hardhik shubhyicha ❤❤jey aadivashi
Kadak kamlesh bhai 👌
Kadk sound 🔊roshanbhai and sanjana tai...
अशीच नवनवीन गाणी कडत रहा.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Alpesh बारी
Thank dada
Super song Bhai ❤❤
Thank dada
Khup bhari jayendra dada 👌
Kamlesh kaushik khup bhari acting ❤😊
Overall mast 👌
Asech song yet rahu dya 🤗
अरेवा जबरदस्त आहे एक नंबर 👌👌👌जय जोहार
रोशन दादा आणि संजना ताई सुपर हीट जोड़ी आहे खूप छान सोंग आहे आणि सर्व कलाकाराना आदिवासी दिना चा हादिक शुभेच्छा जय जोहार
थाढूबाडूडाधुढूदाणू
अति सुंदर साँग पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
Thank dada
As song kada time lagla tri chalel pan as song banva.... Nice Song....❤❤❤❤
या आदिवासी साँग, पुढे सर्व साँग फेल आहेत, खरचं गर्व आहे आदिवासी असल्याचं खूपच अभिनंदन या सर्व कलाकार टीम चे 🙏🙏
Thank dada
खूप छान गाणं आहे आपल्या आदिवासी संस्कृतीला पकडुन गाणं गायलेलं आहे सर्व आदिवासी भावा बहिणीला आवडेल असं गाणं रोशन रावते आणि दर्शना रावते कौशिक तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन 🎉🎉😂😂
जयेंद्र दादा खूप छान साँग झाल आहे ऑल इंडिया फेमस होईल साँग दादा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ❤️🎉🎉
Johar
👍👍मस्तच असंच चालू असुदे ❤❤
वा फार भारी गाना आहे पालघर ची कोकिळा आहे संजना ताई 👌👌👌👌
Thank
Jay aadivasi Jay Johar Jay kunbi
१नबर..गाण.. झालंय..जय आदिवासी.भावा
Thank dada
खूप च छान गाणं झालेलं आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन जय आदिवासी
Thank dada
खुप सुंदर जयेंद्र दादा मस्त गीत रचणा आणि संगीत सुंदर जय आदीवासी जय जोहार 💪💪👌👌🌾🌾🌾🌾🌾💐💐 पुर्ण टीमचे अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
संजना रावते ही पालघर जिल्हाची आशा भोसळे!
संजना चा आवाज खुपच मधुर वाटतो
संजनाची प्रतेक गाणी लाजवाब असतात ❤❤❤❤❤❤❤ nice song
या वर्षातील सगळ्यात हिट ,सुंदर गाणी,लवकरच मिलीयन पार होईल,जय आदिवासी,जय जोहार
Thank you
Jay johar🏹🏹🏹🏹🏹
Kaddak song lyrics pn mast 🥰😍😍 khup avadal Jay johar Jay adivashi acting pn mast 🥰
KHUP CHAN SONG AAHE💕💯🔥
sp music कडुन खूप खूप शुभेच्छा
खूप छान सॉंग ,व्हिडिओ ,आणी कलाकार खूप छान .....जय आदिवासी 🙏
Mast kadak song 👌👌
भारी गणे आहे १ nabr
रोशन रावते तुझ्या कंठात काय ती कोकिलाची जादू आहे भावा😊जय जोहार ❤
Are kay chutya pana he are tu tya field madhe ye mg samjal koni changal kelel bhagawat nahi
एक नंबर गाणं आहे. 100 वेळा ऐकलं तरी मन भरणार नाही असं गाणं आहे. असेच गाणं घेऊन येत रहा.
Thank dada
जोहार
जय आदिवासी
🙏🙏🙏🙏🙏🙏
फार भारी गाना🎉🎉
Barie ja vaat layye ❤❤
🥀खूप छान जयेंद्र दादा 💐आणि सर्व कलाकारांना 💪जोहार🌾🌾🌾🌾🪴🌲🌳🌴🌲🌲🌲🌵🌴🌴🌴🌿
Thank dada
मस्त रे
Mast Aahe Aadivasi Song 🎵🎶
🙏🏻 Jay Aadivasi jay Johar 🚩
#ravubhavar
Jayendra दादा खूप छान व्हिडिओ गाणं 1 नंबर आहे भारी असेच आपले आदिवासी गाणी पाहिजेत
🙏🏻 जय आदिवासी जय जोहार 🏹
#Suneshbhavar
खूप छान वाटलं खुप छान गण आहे जय आदिवासी जय जोहार
आम्ही आहू आदीवासी जय जोहार. पालघर ची कोकिळा आहे संजना ताई
जयेंद्र दादा खुपच छान अस गाणं झालेल आहे 🎉 जय आदिवासी
Ekdam bhari❤
खूप सुंदर
आदिवासी परंपरा दर्शन
खुपचं सुंदर गाणं आहे जयेंद्र दादा तारीफ करावी तेवढी कमीच
Thank dada
लय भारी
Khup khup bhari ❤❤🎉🎉🎉mala khup avadal bhari❤❤❤🎉🎉
जय, आदिवासी, जय, जोहार
😊
Jay aadiwasi jay jovhar khup khup Shan gaan
🏹🏹🏹🏹🏹✊✊✊✊✊🚩🚩🚩🚩
खरोखर खूपच सुंदर साँग आहे.. जेवढे आयेकले तेवढं आयकायलाच वाटते..
खुपच सुदर आहे गान जय आदिवासी
खूप सुंदर अस गाणं आहे दादा💪💪🏹🏹💯💯🔥 जय आदिवासीं जय जोहार
मस्त परत परत बगाव अस वाटत
खुप छान 🎉🎉
1नबर साँग आहे रोशन व संजना जय जोहर जय आदिवासी
Thank dada
खरंच खूप छान साँग
लोकेशन पण भारी आहे
जयेंद्र खूप छान सुंदर गाणं तयार केले आहेस
Thank dada
एकदम बारि❤ जय आदिवासी
Thank dada
जय जोहार
Jay johar Jay adivasi BAP
🎉 खूप खूप खूप खूप आवडला सोंग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Thank dada
वाव काय आवाज आणि सुपर music mast Acting बेस्ट ऑफ लक all team 🎉🎉
जोहार जय आदिवासी
❤❤❤❤❤ jay आदिवासी jay जोहर
Jay Adivasi jay Johar dada❤,👍🏹🇮🇳✊
👌सूपर आहे 👍
खूप छान गायन म्युझिक परफॉर्मन्स 👌🏻👌🏻👌🏻❤
खुप सुंदर आहे❤❤❤❤
Nice song ❤❤❤❤मस्त 😊❤
खूपच सुंदर जयेंद्र दादा
मस्त झालंय गाणं
जय आदिवासी जय जोहार
Thank dada
ऐकच नंबर गाण झाल आहे 👍👌
Nice song Dada 🚩 *______जय आदिवासी______* 🚩
Nice song जय आदिवासी 👌👌👌👌
Mast song ahe khup bhari आदिवासी.... 💪💪💪
👍Mast re dada khupach sunder song ahe👌👌👌
🚩jay Adiwasi 🚩
जय जोहार जय आदिवासी खुप छान कौसिक music दिली संजना ताई चा आवाज मंजे ला जबाब सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤
Thank dada
जय आदिवासी 🚩🚩🚩
मित्रांनो एकच नंबर आहे हं गाणे आणि आपल्या आदिवासी ची शान देखील आहे. आणि आवाज म्हणजे आदिवासी ची नेहा ककरच आहे
Thank dada
Nice song Kamlesh bro.
❤खुप सुंदर❤very nice👍👍
Khup सुंदर साँग बनवला आहे
Jay aadivasi ...Jay Johar....Mast song aahe
खूप छान आहे जयेंद्र दादा🎉🎉🎉🎉🎉
जय आदिवासी... आदिवासी समाज जगात १नंबर आहा.
Thank dada
खुप छान
Kdkkkk❤🎉
1ch number 🙏🙏
एक नंबर song . खूप छान
अप्रतिम गाणे सर्व कलाकरांना भावी वाटचालिस खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा..!
जय आदिवासी..!
Very very nice Song best of luck All Team 💝💝 jayendra dada Darshu kaushik sanjana Roshan renuka bunny
Johar Jay aadivasi ❤❤❤
Nice song ❤️❤️ Jay adivasi Jay johar
Supar 1
खूप छान दादा गाणं जय आदिवासी
Song. Khupch. Chan. Aahe. Mala. Aavdala. ❤❤
1ch.number.bhava
Thank dada
Mast song aahe 1No
खूप छान साँग आहे.1नंबर जय आदिवासी सर्व टीमचे अभिनंदन....
Thank dada
जय आदिवासी जय जोहार
Hii
गायल लय भारी आवाज आहे की जादू आहे🎉🎉🎉💐💐👏👏
थैंक्स
Thank