गायचे गोठनी वरी || Gayache Gothani vari || Sanjana Ravte || Roshan Ravte || Diksha Han
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- SANJANA RAVTE Present
गायचे गोठणी वरी
गितकार /गायक - संजना रावते
कलाकार - रोशन रावते & दिक्षा हन & अक्षय वैजल & संजना रावते & रवी वैजल & काजल काकड & राहुल सुतार
सहकलाकार - तुकाराम वैजल, अमोल गोरत, अंजली मोहोंडकर, हेमांगी कुवरा, मेघना कुवरा, प्रतीक्षा खांजोडे, छकुली कुवरा
संगीतकार - रोहित खुताडी / RK KING
व्हिडीओग्रॉफी - दर्शन भोवरे
डायरेक्टशन - विशाल काटेला
आभार - मनोज उराडे, निशाल रावते, निशा रावते, देवनाथ खरपडे, नरेश वलकर, साधना वैजल, रेखा घाटाल
थँक्सग्रुप 🙏🙏🙏🙏🙏
Like Shear Subscribe
#roshanravtenewsong
#roshanravate
#sanjanaravate
#sanjanaravte
#rahulsutar
#diksha
#dikshahan
#gaychegothanivari
This song is awesome can we make dance video on this song ?? Must be reply 💓
सॉरी
.... ताई
... आज सोंग ... पुर्ण ऐकलं.... पण .... काय.... बोल आहेत.... काय चाल.... आहे..... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खरच शब्दच नाही.... ❤vly....... Perfomnce......❤❤❤❤
Super 👌 ❤ Sanjana Tai
संजना ताई.. 👍👌👌👌 🎉 नेहमी सारखाच जबरदस्त आवाज लिरिक्स एक नंबर आणी संजना , दिक्षु,रोशन ना सर्वांची एकटिंग.. सुपर...👌👌💐
Thanks dalvi sir
संजना ताई ❤ किती वेळा आयकल तरी मन भरत नाही असं साँग आहे खूपच मस्त
सर्वांनी चांगली मेहनत घेतली आहे...💫👌👌👌
पालघरचि कोकीळा नं 1 सिंगर संजना ताई
परत-परत बघून तरी मन भरत नाही.
..... lyrics ❤
....Acting..🎉
Song mixing Next Level❤
Videography ❤editng🎉
----------------------------------
मी कुंजपाडा मध्ये टिंबर बोर्ड मध्ये वनविभाग मध्ये डुयटी केली आहे तुमचा आवाज खुप चांगला आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान 👌🏻मस्त सॉन्ग आहे, संजना ताई खुप छान सिंगिंग❤,रोशन खुप छान एक्टिंग मस्त🥰इशारा केलाय superb🔥अक्षय भावो मस्त गौरी डान्स राहुल आणि दीक्षा मस्त परफॉरमेंस सर्वांचे.. सॉन्ग लवकरच हिट होईल अशी आशा करतो.. Best of luck all team 👍🏻👍🏻💐💐💐🥳🥳
Thanks
Thanks Gotu dada❤❤❤❤❤
Gan khup Chan aahe kiti Vela aaykal tri prt prt aaykayla vatt ❤😊🥰
संजना ताई सर्व पारंपारिक नृत्य एकाच गाण्यांमध्ये खूप मस्त वाटले पाहून .....🎉🎉🎉🎉🎉
🙏
❤❤Supperb song..... संजनाच्या आवाजाला तोडच नाही.. रोशन दीक्षा अक्षय रवी यांनी भारी भूमिका निभावली आहे..🎉🎉❤गाणं खूपच छान झालेलं आहे... शब्दरचना खूपच भारी आहे...
सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे...
सगळ्या कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉❤❤❤❤
Thanks bro
फार बेस गांना संजना❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सोंग आहे❤❤❤
संजना ताई🎉🎉
Lyrics खूप आवडली❤
#किती ही सोंग ऐका कधी कंटाळा येणार नाही 🍁मन भरतच नाही,रोज ऐकायला वाटतं#खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी#Keep it up@ajaynitinmusic
Thanks
🥰🥰🥰🥰
हो खूप छान आहे 😊😊
Nice song tai
खुप छान, गान आहे
एक नंबर साँग आहे संजना ताई या वर्षीच हे गौरी साँग हिट आहे आणि सर्वात बेस्ट आहे व्हॉईस lyric खूप सुंदर आहेत आणि मनापासून गाताना आपली संजना ताई कडककक रोशन ची ढोलकी वाजवण्याची ॲक्ट खूप छान all the best all team 👍🥰😍❤️💯
Thanks
Khup khup Chan Chan aahe ❣️💓
Khup mst aahe sog ....
Khup sundar song zalay Tai 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Bhari song jhalay far aavdla
Khup chan gan ahe snjna tai❤
Khupach bhari song aahe sanjana tai
खूपच छान गाणं आहे.गाण्याच्या बोला नुसार आवाज काढलाने गान ऐकायला खूप भारी वाटत.सगळ्या टीमचा परफॉर्मन्स खूप अप्रतिम आहे.मला खूप आवडले दिवसातून तीन चार वेळा ऐकतोच हे गाणं.
ताई डोळे भरून येतील अस हे सोंग केलं आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच यूट्यूब कलाकार रसिक❤❤🎉
Thanks🙏
Nice song sanjna tai
Mast song tai...roj baghto song mast music Ani tai tujha avaj khup Chan ahe...navratri cha pn song banva lavkar Ani Roshan chi acting khup Chan ahe....🎉👏👌
Nice song zala ahe Sanjana tai
❤❤❤❤❤❤ nic
Super............
Khup chhan gane, music Dance.
खूप छान साँग आहे संजना किती वेळा आईकला तरी मन भरत नाही 🎉
खूप छान सॉंग आहे.... ताई superrrr
Bhari song aahe ❤ Lavkarach milion par honar aahe 🎉🎉🎉
Thanks
खुप सुंदर...... गीत आहे.....
आणि आवाज... तर हमेशा चांगला च असतो....no शक ❤❤...Dance पण खूप सुंदर आहे......
Congratulation 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
संजना खतरनाक गाना आहे🎉🎉
1no.🎉🎉 10वेला आइकल
राहुल ना रोशन mst ढोलकी वाजवली
all teem nice work
Thanks bhai
🙏
😢😢😢😮
Khup chan aavaj tai❤❤❤
संजना ताई काय आवाज आहे तुमचा तुमच हे गाण फार हिट होणार
खुपच मधुर आवाज वाटतो ,लाजवाब, एक नंबर कडक❤❤❤❤❤❤
Thanks🙏
❤🌹❤🌹
Khup chan song ..sanjna thai
खूप खूप सुंदर गाण गायल 10 15 वेडा है गान आयेकल तरी आयकायला वाटत असेच नवीन नवीन गाणी घेवून या आयकायला वाटत माझ्या मनापासून धन्यवाद देतो
Thanks
काय बोलू गण्या बदल ❤ जेवढे बोलून ते कमीच आहे... खूप छान वाटत ❤ ❤❤..l love song
Sanjana Tai Mast Song Aahe
Khup Shan aahe song ❤
Nice sanjana tai❤️😍🥰
आता पर्यंत खूप साँग बगितले पण अस साँग खरंच नवत बघायला भेटलं होत nice voice tai mi फ्यान झालोय तुमचा कल पासून 15 वेळा तरी साँग आयकलजय आदिवासी अशीच आपली संस्कृती टिकऊन ठेवा
Thanks bro
खूप छान साँग आहे
Khup bhari Song zal aahe Sanjana Tai ❤
खूप शान❤❤❤❤
👌खूप छान
खूपच सुंदर गाणं... संजना ताई.गीतरचना आणि सुंदर आवाजही👌👌🌹🤝 अभिनंदन ताई.
Thanks
खूप छान साँग आहे .संजना sister च आणि रोशन भाऊ खूप छान साँग आहे.
Khup chhan ❤
Ky bhari aavaj ❤️❤️
खूप छान साँग आहे संजना किती वेळा आईकला तरी मन भरत नाही
Thanks bro
same to you bro 🎉🎉🎉
Bol❤❤❤❤
Ha na मी पण 6-7वेळा ऐकले.. आता dj लावत आहे
Welcome Tai
Nice संजना ताई तुझा आवाज पण खुप गोड 🥰🥰🥰😍😍नकी तुमाला मी माझे लग्नाला आमंत्रण करेन तुम्ही सगळे या you ट्यूब स्टार वाले ❤❤मी सावरे ला राहतो Swapnil वनगा 🙏🙏
Ho nki yevu
Mast song aahe tai aani rk King ni pan mast music dili aahe ❤
Song sobt dance pn khup chhan hota sanjana cha👌👌👌👌
खूप सुंदर गाणं झालेलं आहे संजना ताई खूपच सुंदर गाणं आहे परत परत ऐकायला वाटते ❤❤❤
Thanks bro
छान गाण संजना
Nɪᴄᴇ sᴏɴɢ ᴀᴀᴅ ᴀᴀᴠᴀᴊ
खुपचं छान गीत ताई ❤
Nice singing 🎤🎉
Tarpa नाच खुपचं भारी😍
Sanjana super hit femas kadak song
tai gan khup Chan aahe
Kharch mast zalay song. Kiti vela pan aaikal tri punha aaikav as vattay …..🎉😊
खुप छान मधुर आवाजात गाणं संजना ताई पुढच्या वाटचालीसाठि खुप खुप सुभेच्छा
संजना ताई ह्या गाण्याने वेड लावलाय मला....❤
❤❤
लय बेस
❤❤❤nice Sanjana Singh tai
अतिशय सुंदर song आहे ताई ....आवाज तर एकदम खतरनाक 😍 nice expression
1 no. Sanjana tai🎉🎉🎉🎉😮❤❤
Far bes gaana aiku yet❤
Kdk aavaj
Brand ❤song it's me rider
फार बेस गाना झाला 💐✨️
Khupch Sundar song ahe Tai ❤
खूप खूप छान मस्त संजना व रोशन आणि काजल तुमचे किती हि गाणी आयकली तरी आयकुसा वाटतात तुम्हाला माझ्या कडुन धन्यवाद व शुभेच्छा 🌹🌹🌹 💖💝💘👍👍 👍
Thanks
Very very nice Song best of luck All Team ❤️😍 Sanjana Roshan Rahul diksha
Thanks ❤
Khup chan 😘😘
खुप खुप खुप खुपच छान ताई किती वेळा ऐकून तरी ऐकतच राहायला वाटते
संजना तुझा आवाज ऐकू आला कासा पासून ते दहाणू पर्यंत आला आवाज ना रोशन च्या पण नंबर 1 आवाज मन भरलं माज हे गाणं अयकुन खुप सुंदर❤❤❤❤
खूपच छान सोंग आहे संजना ताई. 1no ❤❤ love that' song ❤🤗
खूपच छान
Nice sanjana tai
🙏🙏
Ak nabar tai song Khup Khup aadat 🎉❤
गाण्या च आणि संजनाताई जेवड कौतुक कराव तेवड कमीच किती भारी गाण आहे ❤
खूप छान वाटत आयकुन
मस्त गाणं झालंय संजना🎉🎉❤❤💐💐👌👌👍
खूप खूप छान सॉंग झाला आहे संजना ताई आणि गौरी नाच पण भारी आहे 🕺💃💯👌🎊🎉👌
खूप छान गाणं आहे.. सर्व टीम चे अभिनंदन..
Thanks
खुप छान सोंग आहे संजना ताई ,आणि रोशन दादा
Kishor❤❤😅😅
आज पर्यंत चे Best गौरी Song
Bhai nice songs
एक च नंबर साँग 😊😊
संजना ताईचा आवाज खूप मधुर आहे किती वेळा गाणं ऐकल तरी ऐकायला वाटत . खूप छान गाणं झालं आहे अशीच छान छान ताईच्या आवाजात गाणी येऊदेत ❤
संजना ताई च कोणती ही गाण हिटच होते .मस्त ताई सोंग .
1 nambar ❤❤❤
👌👌👌
संजना ताई गाणं तर फारच सुंदर आहे डॉन्स पण खूप छान केला आहे
संजना ताई तुमच्या आवाजाला तोड नाही लवकरच तुमच्या आवाजात मला एक सोंग रेकॉर्ड करायचा आहे
Thanks🙏
एकदम झकास सोंगं आहे ऐकायला पण मस्त वाटत