प्रमोद!! अरे !! खुप छान!! ओघवत्या शैलित खुप छान प्रसंग कथन करतोयस ! हो!! हे आपल्यला अभिमनास्पद आहे कि, हा 'माझा राजा" देशात नव्हे जगात एकमेव आहे, ज्याला सामन्य जनता प्रेमाने , एकेरि हाक मारु शकत होति. हे आहे महाराजानि दिलेले आपलेपन, जनता आई या नात्यानेच त्यान हाक मारायचि. देशातिल बाकिच्या ईतर राजाना 'हुकुम' किंवा ' सरकार', 'युवर हानेस' असुदेत. आपल्या साथि 'माझा राजाच'👍👍👍
"तोफेचा आवाज जोवर येत नाही राजे सुखरूप गडावर पोहचत नाही तोवर हा बाजी मृत्यूला ही रोखून ठेवल" त्या वेळी एका वाघाची गर्जना पूर्ण पावनखिंडात कडाडली होती 🚩🚩🚩
तरुण मुले खूप चांगले काम करीत आहे त्यांच्या व्हिडिओ सर्वांनी पाहिले पाहिजे.त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना मोठं केलं पाहिजे.स्वार्थ सोडून तत्वशिल जीवन जगण्याचे चांगले प्रयत्न आहेत.
डोळे पाणावले अंगावर काटा आला. काय ती स्वामी भक्ती आणि काय ती लढायची ताकद👌👌नशीब लागते असे सहकारी/मित्र मिळायला आणि नशीब लागते अशा राजासाठी मरण यायला. 🚩जय शिवराय🚩
आजपर्यंत असा इतिहास कोणीही सांगितला नाही. खुपच छान मांडला आपण.अशीच इतिहासाची माहीती इतर लढाया आणि प्रसंगांची सांगा.स्वराज्य सहज मिळालेले नाही.आपल्या मावळ्यांना आणि राजांना मानाचा मुजरा.स्वराज्य रामराज्य बनुनी अखंडित रहावे हीच आई जगदंबे जवळ प्रार्थना. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूपच छान.... सांगितलंत. आपला मराठ्यांचा इतिहास.....ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो....सलाम. त्या सर्व बहाद्दर मावळ्यांना...आणि बाजीप्रभु देशपांडे यांना...🙏🙏🙏
मित्रा... भावा... काय म्हणावं तुझ्या वक्तृत्वाला??? पावनखिंडीचा इतिहास लहानपणापासून माहिती होताच.. पण तो तुझ्याकडून ऐकताना अंगावर किती वेळा काटा आला कळलंच नाही. आपण खरच खूप भाग्यवान आहोत की स्वराज्याच्या मातीत आपला जन्म झालाय पण आपल्यापेक्षा कित्येक पटीने पुण्यवान स्वराज्याचे मावळे होते ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची बाजी लावली,प्राणांची आहुती दिली. जय जिजाऊ... जय शिवराय... जय महाराष्ट्र!!!
how magical personality Ch Shivaji Maharaj would been...people were ready to die for him..just to keep Maharaj alive....no other king would have got such people inspite of paying lakhs..
Bollywood to Peshwa bajirao ko aashiq dekhata hain Jabki unhone 42 battles jeeti thi aur wo kabhi nhi haare Battle of bhopal mein to unhone 5 states ko ek saath hara diya tha
भाऊ काय बोलू शब्दही अपुरे पडतील बोलण्यासारखे काही शिल्लक ऊरलेच नाही खुप खुप धन्यवाद अभीमान वाटला खरा शिवभक्त तर तुच आहेस तुझ्या निष्ठेला त्रिवार वंदन लाखो तोफांची सलामी 🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 अखंड भारत चिरायू 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🌺🚩🌺🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
जय शिवराय जय बाजीप्रभू.. 🚩🙏 छत्रपती शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर उभा का दादा आपण राजेंचा इतिहास ऐकताना अक्षरशः अंगावरती शहारे येत डोळे पाणावले गेले.. 😢😢🚩🙏 धन्य ते बाजीप्रभू.. धन्य ते बादल सेना.. धन्य ती वीर शिवा काशीद.. 🙏🙏 हर हर महादेव जय शिवराय.. 🚩🙏
असे वर्णन केले की डोळे पाणावले, रक्त सळसळले, स्वामी निष्ठा दिसली , किती जिद्द, किती शब्दा ला किम्मत , पालखी घेऊन पळणारांणी किती वेदना सहन केल्या असतील , 🙏🙏🙏🙏🙏
It made me Cry.😥😥😥 Really did not know this much in depth earlier... Be it Spy Mahadev, trouble & overcoming on Suryaji Surve n Baji Prabhu's Martyrdom by Bullet. Hats off to Shiva Kashid, Shree Baji Prabhu Deshpande n Bandals.🙏🙏🙏
जय शिवराय मित्रांनो... खूप भावनिक इतिहास होता, तुमच्या तोंडून तो ऐकत राहावा अस वाटत होतं.. काही ठिकाणी तर खूप भावनिक केले तुम्ही.. खूप खूप धन्यवाद दादा छान प्रकारे इतिहास सांगितल्या बद्दल... जय शिवराय जय जिजाऊ.... 🙏🙏
थोर ते मावळे आणि थोर तो राजा... ऐसा इतिहास आणि असे थोर लोक पुन्हा घडणार नाहीत.. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय!! फक्त मुजरा नाही, आम्ही प्राण दिलेत तरीही आपण केलेल्या कर्माची व कर्तृत्वाची बरोबरी नाही करू शकत.. आम्ही व आमच्या पिढ्या सबंध आयुष्य आपले व स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यांचे ऋणी आहोत... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@heisenbergwhite9310 Arey mitra pattat nahi tar kashyala reply daicha??....aadhi shivya daiche mag nantar lokanni shivya dile ki tyache sanskar kadhaiche.....he kuthla doka ahe tuza??.....hindunni tyanchya Devi devta chi naava kadhli ki daila suru kartat tumhi loka shivya.....jar Tu kharach savidhaancha aadar kartos tar tyat freedom of religion mhnun sapsta Pani likhla ahe....jevdha Tu karto samman tevdha amhi Hi kartosch.
रायाजी बांदल हा एक 16 वर्षाचा मावळा ही इथं धारातीर्थी पडला आहे...म्हणून एकट्या बाजीप्रभूना त्याच महत्त्व देता येणार नाही सर्वच्या सर्व तिनशे बांदल धारातीर्थी पडले आहेत आणि शिव काशिद यांचं बलिदान खूप मोठं आहे.....कारण त्यांना माहित होतं की आपण मरणाच्या दारात जात आहोत कसलं धाडस म्हणावं याला जय जिजाऊ.... जय शिवराय....
कोणतीही लढाई ही त्या सैन्याच्या सेनापतीच्या नावानेच ओळखली जाते म्हणून बाजी प्रभू आणि पावन खिंड हे अद्वैत आहे. खिंडीत फक्त बाजीच नाही तर त्यांचे बंधू फुलाजी प्रभू रायाजी आणि कोयाजी बांदल देशमुख आणि संकपाळ नावाचे सरदार पण होते. श्रेय सर्वांचेच आहे परंतु बाजींची जात समोर ठेवून अशा प्रकारे शरसंधान ही अतिशय वाईट दृष्टी आहे.
जय शिवराय.... माझ्या मुलांना महाराजांचे इतिहास सांगताना तुमच्या व्हिडीओ ची खूप मदत झाली. एवढा प्रबळ शब्दात आणि कणखर आवाजात मी कधी सांगू शकले नसते. पुढच्या पिढीला आपला इतिहास, आपले राजे आणि मावळे याच्या बद्दल माहित नक्की च असावे...तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
असा इतिहास आजपर्यंत कोणी सांगितला नाही. खूप छान मांडले आहेस. तत्सम इतिहासातील इतर लढाया आणि घटनांबद्दल आम्हाला सांगा. स्वराज्य सहजासहजी मिळत नाही. आपल्या माता आणि राजांना आदर. स्वराज्य रामराज्य होवो आणि अखंड राहो. मी जगदंबेची प्रार्थना करतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Mi khup dagad manacha manus ahe pn dada tumhchya ya history sangnya mule maza sudha dolyat pani aale, khup ch chan dada.... Jay Bajiprabhu Deshpandey Jay Shivaji
भाऊ प्रत्यक्ष ती जी परीस्थिति असेल ती डोळ्यासमोर आली डोळे पानावली भाऊ किती त्रास कीती भयानक परीस्थिति राजानी आणि मावल्याणी सहन केली ती फ़क्त अणि फ़क्त स्वराज्यासाठी.. महाराजांना सर्व मावल्याना मानाचा मुजरा मानाचा मुजरा🙏
खूपच छान समजावून सांगितलं आसाच आपल्या राज्याचा इतिहास लोकापर्यंत पोहचवत राहा आणि तुमची जी बोलण्याची शैली आहे ती खूपच जबरदस्त आहे आंगावर शहारे येतील अस बोलणं आहे तुमचं जय शंभुराजे जय शिवराय जय बाजीप्रभू🚩🚩🚩🚩🚩🚩
काय ते विश्लेषण ,अप्रतिम अमर्याद अविस्मणीय. एकदा पावनखिंडेचा इतिहास ऐकायला सुरुवात केली आणि कधी व्हिडिओ संपला कळलेच नाही.खूप सुंदर विश्लेषण . जय भीम जय शिवराय👍
पुढील दोन आठवड्यामध्ये पावनखिंड ट्रेकचे नियोजन आहे त्याकरिता व्हिडिओज बघत होतो आणि तुझा व्हिडिओ पाहिला. काय बोलावे मित्रा तू तर अबोलच करून टाकलेस.. या इतिहास गाथेचे वर्णन ज्या पद्धतीने केलेस त्याबद्दल तुला त्रिवार सलाम.. हर हर महादेव🚩🚩🚩
संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू देखील तरळले 😢 खरंच खूप उत्कृष्ट सादरीकरण... जय भवानी जय शिवाजी ❤️
247 मावळ्याचं रक्त सांडलय या खींडीत, म्हणून ही आमच्यासाठी खरोखरची पावनखींड आहे.🚩🚩🙏🙏
सुंदर ,,, वां रे पट्ट्या,,,तुला मुजरा,,, तू पण एक मावळा आहे ,, अॅपला राज ,,, शिवाजी महाराज
मानाचा मुजरा सर्व मावळे व बाजीप्रभू यांना
आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज
Agadi barobar 🚩
हर हर महादेव
खरंच भावा डोळ्यात पाणी आले
बाजीप्रभू देशपांडे आणि ३००मावळ्यांना सलाम
जय शिवराय
Tuu kay urdu aahes ka ,, salaam nahi pranaam mhann
बाजीप्रभू यांचे कार्य महान आहे त्याचेही पुरावे आहेत. बांदल घराणे यांचेही कार्य स्वराज्यासाठी मोठे आहे. भोर तालुक्यात त्याचे पुरावे आहेत आजही.
This man has amazing oratory skills, very inspiring!
@@adityakale6064 aata kaay Mhanaaycha yanna bhau..
Hey Hypnodaddy tu marathi aahes ?
Yes
I'm your 300th like chal ab vada pav khila bro! 😂😂
bhai big fan👏🙌🙌
खरंच खूपच छान माहिती दिलीत.
काळजाला भिडली. आणि पटली
प्रमोद!! अरे !! खुप छान!! ओघवत्या शैलित खुप छान प्रसंग कथन करतोयस ! हो!! हे आपल्यला अभिमनास्पद आहे कि, हा 'माझा राजा" देशात नव्हे जगात एकमेव आहे, ज्याला सामन्य जनता प्रेमाने , एकेरि हाक मारु शकत होति. हे आहे महाराजानि दिलेले आपलेपन, जनता आई या नात्यानेच त्यान हाक मारायचि. देशातिल बाकिच्या ईतर राजाना 'हुकुम' किंवा ' सरकार', 'युवर हानेस' असुदेत. आपल्या साथि 'माझा राजाच'👍👍👍
"तोफेचा आवाज जोवर येत नाही राजे सुखरूप गडावर पोहचत नाही तोवर हा बाजी मृत्यूला ही रोखून ठेवल"
त्या वेळी एका वाघाची गर्जना पूर्ण पावनखिंडात कडाडली होती 🚩🚩🚩
💯🔥🙏🚩
डोळ्यात पाणी आणलस मित्रा.... 🙏
मावळ्यांना लाख लाख प्रणाम... 🙏
"पावनखिंड" चित्रपट कालच पहिला.. त्यापेक्षा पण खुप चांगल्या प्रकारे तुम्ही घडलेल्या इतिहासाचा हुबेहूब साक्षात्कार घडवुन दिलात... ❤️🙏🏻
Movie kasa aahe
@@sunilsuryavanshi2576 masta
खूपच सुंदर.. डोळ्यात पाणी आलं. बाजीप्रभू आणि त्या २४६ बांदल मावळ्यांना मनाचा मुजरा... जय शिवराय..
खूप छान माहिती सांगितली. अंगावर काटा आला.
कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावं असं हे शिवचरित्र
Right bhau
त्रिवार मुजरा महाराजांना आणि वीर बाजी प्रभू देशपांडेना हर हर महादेव !
Har Har Mahadev Ji🙏🙏
🌼🌼🕉🌼🌼
तरुण मुले खूप चांगले काम करीत आहे त्यांच्या व्हिडिओ सर्वांनी पाहिले पाहिजे.त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना मोठं केलं पाहिजे.स्वार्थ सोडून तत्वशिल जीवन जगण्याचे चांगले प्रयत्न आहेत.
इतिहास असा शिकवा 🔥🔥🔥🔥🔥🔥
पुर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला...मुजरा मावळ्यांना मुजरा बांदल सेनेला...जय शिवाजी
...तुमच्या सारखे तुम्हीच..!!
🚩अप्रतिम माहिती दिली🚩धन्यवाद🚩श्री बाजींचे रक्त पेरले खिंडीत त्या काला म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला🚩🚩🚩🚩
डोळे पाणावले अंगावर काटा आला. काय ती स्वामी भक्ती आणि काय ती लढायची ताकद👌👌नशीब लागते असे सहकारी/मित्र मिळायला आणि नशीब लागते अशा राजासाठी मरण यायला.
🚩जय शिवराय🚩
आजपर्यंत असा इतिहास कोणीही सांगितला नाही. खुपच छान मांडला आपण.अशीच इतिहासाची माहीती इतर लढाया आणि प्रसंगांची सांगा.स्वराज्य सहज मिळालेले नाही.आपल्या मावळ्यांना आणि राजांना मानाचा मुजरा.स्वराज्य रामराज्य बनुनी अखंडित रहावे हीच आई जगदंबे जवळ प्रार्थना. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
Nishabd zale re dada ...maharajancha itihas tuza tondatun dolya samor ubha rahila .....tuza vakrutva , tuzi bolanyachi paddhat ....amazing ...khup kautuk vatal baghun . dolyatun pani aala baghata baghata ...aani abhiman vatala ki aapan ya pavan bhumit maratha banun janmala aalo....Jai Shivaray
खूपच छान.... सांगितलंत. आपला मराठ्यांचा इतिहास.....ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो....सलाम. त्या सर्व बहाद्दर मावळ्यांना...आणि बाजीप्रभु देशपांडे यांना...🙏🙏🙏
🙏खरंच भाऊ तुझ ऐकुन डोळ्यातं पाणी आलं 👏खुप छान सांगितलसं😥😭🚩जय शिवराय 🚩 छत्रपति शिवाजी महाराज तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
मित्रा... भावा... काय म्हणावं तुझ्या वक्तृत्वाला??? पावनखिंडीचा इतिहास लहानपणापासून माहिती होताच.. पण तो तुझ्याकडून ऐकताना अंगावर किती वेळा काटा आला कळलंच नाही. आपण खरच खूप भाग्यवान आहोत की स्वराज्याच्या मातीत आपला जन्म झालाय पण आपल्यापेक्षा कित्येक पटीने पुण्यवान स्वराज्याचे मावळे होते ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची बाजी लावली,प्राणांची आहुती दिली. जय जिजाऊ... जय शिवराय... जय महाराष्ट्र!!!
खुप छान🙏👍
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने पावन झालेली खिंड - पावनखिंड 🙏
भावा, इतिहास काय बोललास रे !
मुजरा राजांना, सलाम त्या मावळ्यांना... आणि धन्यवाद तुला.
जय भवानी, जय शिवाजी !
अतिशय सुंदर भावा 💐जय भवानी जय शिवराय💐
काटाकुट्यातून अनवानी पायाने..स्वराज्याच्या पोशिंद्याला पालखितुन खांद्यावर घेवुन धावनारे राजभोई मात्र इतिहासातुन वगळले गेले..हि शोकांतीका आहे..
एकदम बरोबर बोललात तुम्ही,,
Khup barobar bollat bhau
Khandagale saheb: तुम्हाला असे वाटत का, की राजे पालखीतून त्या वेळी गेले असतील! काहीही बोलता हो राव तुम्ही!
सर्व इतिहास हळूहळू बाहेर येत आहे... स्वराज्याचा प्रत्येक घटक महत्त्वाचा होता.
⛳🔥रणवीर बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मनाचा मुजरा🙏🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏
how magical personality Ch Shivaji Maharaj would been...people were ready to die for him..just to keep Maharaj alive....no other king would have got such people inspite of paying lakhs..
खरंच खूपच छान माहिती दिलीत. त्रिवार मुजरा महाराजांना आणि वीर बाजी प्रभू देशपांडेना हर हर महादेव ! डोळ्यात पाणी आणलस मित्रा....
जंगलातील सिंहा समोर अन् झुंजातलया बांधलाच्या समोर यायच नसतं दोग भी फाडुन टाकतात 💪🏹🧡
Shivbaa aamche shur veer hotee manun aaj sarvaa jag tyanchaa aabhyaas kartaat. Maharaj hotee manun aamhe aahot Chatra Pati Shivaji Maharaj Ki Jai.
Khare ahe bhau 👌 👌 👌 👌 👌 👌 💯💯💯💯❤️❤️❤️🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪👋👋👋👋👋👋👋🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप चांगल्या प्रकारे माहीती दीली आपण .राजांचा इतिहास क्षणभर डोळ्यासमोर उभा राहीला.
जय शिव शंभू राजे
अरे काय माणूस आहे ... एवढं समजावून सांगितल की .मला हा गड आयुष्यात एकदा बघायचा आहे आणि .ह्या माणसाला भेटायचं आहे.plz मित्रा भेट एकदा मला
सर नक्की या मी हजर आहे । 9975383952 wp numb.
Tatya😝😝
विनय पाटील.... प्रमोद माळी साहेबांचा नंबर आहेस का आपल्याकडे?? असेल तर द्या
@@Maharashtradesh खूप छान इतिहास कथन केला आहेस आपण....परत परत ऐकावा सा वाटतो....असा इतिहास काराकडुन सुध्दा ऐकला नाही मी...फारच छान ....
नमन
पूर्ण युद्ध डोळ्यासमोर आणलं भावा तू🔥🔥
Bollywood to Peshwa bajirao ko aashiq dekhata hain
Jabki unhone 42 battles jeeti thi aur wo kabhi nhi haare
Battle of bhopal mein to unhone 5 states ko ek saath hara diya tha
खरच भावा खुप छान माहिती दिली👌👌
आक्खा पावनखिंड सिनेमा 🎥 बघितल्या सारख वाटलं.
⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
अक्षरशः डोळ्यात अश्रू आले
अशा ह्या शुर वीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा
।। जय भवानी जय शिवाजी ।।
🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
भाऊ काय बोलू शब्दही अपुरे पडतील बोलण्यासारखे काही शिल्लक ऊरलेच नाही खुप खुप धन्यवाद अभीमान वाटला खरा शिवभक्त तर तुच आहेस तुझ्या निष्ठेला त्रिवार वंदन लाखो तोफांची सलामी 🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 अखंड भारत चिरायू 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🌺🚩🌺🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
Khup chan mahiti dili bhau tumhi
Baljiprabhu deshpande na lakh lakh salaam 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tyani amcha Maharaj na sukhrup vishal gaddaver pochavle....
Atta fakt vaat aahe teh paavan khind chitrapatta chi....
Jasse Tanhaji chitrappatta madhe amhi swaraajat pahila
Punha ekda pahayla bhetel amha serve mavlyana 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाजीप्रभू देशपांडे यांच्या धैर्य, धाडस व चिकाटीला सलाम. इतिहास ऊभा केलास भावा.
फडकतो आजही भगवा 🚩हे त्या भगव्या चे भाग्य आहे , कारण अखंड हिंदुस्तानावर माझ्या शिवबा जे राज्य आहे 🇮🇳❤🚩
वीर शिवाकाशीद ,वीर फुलाजी आणि अश्या अगणित वीरांना माझे शतशः नमन आणि मानाचा मुजरा
What a great history 😭 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
Excellent narration...
22minutes of pure history unfolded..
Jai ch. Shivaji 🙏
हर हर महादेव
जय जिजाऊ, जय शिवराय!!
अप्रतिम उल्लेख केलाय भावा तु
जय शिवराय जय बाजीप्रभू.. 🚩🙏
छत्रपती शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर उभा का दादा आपण राजेंचा इतिहास ऐकताना अक्षरशः अंगावरती शहारे येत डोळे पाणावले गेले.. 😢😢🚩🙏
धन्य ते बाजीप्रभू.. धन्य ते बादल सेना.. धन्य ती वीर शिवा काशीद.. 🙏🙏
हर हर महादेव जय शिवराय.. 🚩🙏
This man has Great Oratory skill. Very good and inspiring.
Kitihi vela aikla tari man bharat nahi. Asa aahe Shivcharitra. Baji Prabhu Deshpande aani tya 600 dharkari bandal Yana manacha mujra. Aata pawankhind darshan ghyachch aahe.
असे वर्णन केले की डोळे पाणावले, रक्त सळसळले, स्वामी निष्ठा दिसली , किती जिद्द, किती शब्दा ला किम्मत , पालखी घेऊन पळणारांणी किती वेदना सहन केल्या असतील , 🙏🙏🙏🙏🙏
21 min madhe purn prasang dolyasamor ubha rahila
Nice information 👍
Jay Shivay 🚩🚩🚩
Jay Veer bajiprabhu 🙏🚩
धन्य धन्य ते राजे आणि धन्य ते बांदल सैनिक
सर्वाना मानाचा मुजरा !
प्रमोद दादा तुमचे पण खूप खूप आभार
It made me Cry.😥😥😥
Really did not know this much in depth earlier...
Be it Spy Mahadev, trouble & overcoming on Suryaji Surve n Baji Prabhu's Martyrdom by Bullet.
Hats off to Shiva Kashid, Shree Baji Prabhu Deshpande n Bandals.🙏🙏🙏
महाराजांना पुढे जाण्याची विनंती चे वर्णन तुझ्या कडून ऐकताना डोळ्यात पाणी आले राव ! खूपच अप्रतिम मांडणी !
जय शिवराय मित्रांनो... खूप भावनिक इतिहास होता, तुमच्या तोंडून तो ऐकत राहावा अस वाटत होतं.. काही ठिकाणी तर खूप भावनिक केले तुम्ही.. खूप खूप धन्यवाद दादा छान प्रकारे इतिहास सांगितल्या बद्दल... जय शिवराय जय जिजाऊ.... 🙏🙏
आपला प्रत्येक श्वास हा प्रत्येक मावळे आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांची देणं आहे 🎊
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥
थोर ते मावळे आणि थोर तो राजा... ऐसा इतिहास आणि असे थोर लोक पुन्हा घडणार नाहीत.. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय!! फक्त मुजरा नाही, आम्ही प्राण दिलेत तरीही आपण केलेल्या कर्माची व कर्तृत्वाची बरोबरी नाही करू शकत.. आम्ही व आमच्या पिढ्या सबंध आयुष्य आपले व स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्यांचे ऋणी आहोत... 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, धन्य ते बाजीप्रभू🙏
खरचं डोळयात पाणी आलं भाऊ😥😥धन्य ते बाजीप्रभु आणी ते मराठे⚔🗡⛳💪🏻जय शिवराय 🙏🏻
Aaicha phodra tya engraj ani musalmananchya......aaplyach bhumit amhala tadplavy tyanni......
Talwari pajlun theva marathyanno.......aaplyala he vyajasakat parat karaychach ahe........he lakshat theva....
Har har mahadev....
Jai Bhavani....Jai shivaji...
Gap tu yedzavya...nokri shod changli adhi...
@@heisenbergwhite9310 nokri gaandit gheun marshil yedyabhokachya.....amhala amcha desh, dev ani dharm pyara aahe...........aamche purvaj jar ladhle naste tar bhikarchotya aalhu fucber karit swatala udun ghet basla astas tu....
@Saurabh Marathe landur...tuzya bhashe Varun tuzya aai bapane ky Sanskar kelet distay tuzya vr...br te sod mazya comments nit vach...mi dharma dwesha virodhat bolloy...ani kuthla dharma bharatat adhi pasun hota kuthla dharma bhartat nantar ala ya peksha vartaman kalavr focus karu...zala te zala...pudchya pidhine ya aslya faltu goshtit padu naye va pragatisheel rashtra kade vatchal Kashi hoil har baghava...baki tuzi ky bolnar ata...dupari jevnat swatacha goo khat aschil tu tya mule tuzi buddi jasta chalat nasavi bahutek...
@@heisenbergwhite9310 Arey mitra pattat nahi tar kashyala reply daicha??....aadhi shivya daiche mag nantar lokanni shivya dile ki tyache sanskar kadhaiche.....he kuthla doka ahe tuza??.....hindunni tyanchya Devi devta chi naava kadhli ki daila suru kartat tumhi loka shivya.....jar Tu kharach savidhaancha aadar kartos tar tyat freedom of religion mhnun sapsta Pani likhla ahe....jevdha Tu karto samman tevdha amhi Hi kartosch.
Lol 🤣🤣🤣
खुप सुंदर आम्ही बरेच वेळेस गेलोय पण ही माहिती माहित न्हवती छान सांगितले यांनी
रायाजी बांदल हा एक 16 वर्षाचा मावळा ही इथं धारातीर्थी पडला आहे...म्हणून एकट्या बाजीप्रभूना त्याच महत्त्व देता येणार नाही सर्वच्या सर्व तिनशे बांदल धारातीर्थी पडले आहेत
आणि शिव काशिद यांचं बलिदान खूप मोठं आहे.....कारण त्यांना माहित होतं की आपण मरणाच्या दारात जात आहोत कसलं धाडस म्हणावं याला
जय जिजाऊ.... जय शिवराय....
जय बि ग्रेड
कोणतीही लढाई ही त्या सैन्याच्या सेनापतीच्या नावानेच ओळखली जाते म्हणून बाजी प्रभू आणि पावन खिंड हे अद्वैत आहे. खिंडीत फक्त बाजीच नाही तर त्यांचे बंधू फुलाजी प्रभू रायाजी आणि कोयाजी बांदल देशमुख आणि संकपाळ नावाचे सरदार पण होते. श्रेय सर्वांचेच आहे परंतु बाजींची जात समोर ठेवून अशा प्रकारे शरसंधान ही अतिशय वाईट दृष्टी आहे.
Karan Baji Prabhu Deshpandenni jawalpass 2000 sainik ektyanni kaple itke ki Adilshahi fouj tyanni Shaitan aya mahnun palo lagle
जय शिवराय....
माझ्या मुलांना महाराजांचे इतिहास सांगताना तुमच्या व्हिडीओ ची खूप मदत झाली.
एवढा प्रबळ शब्दात आणि कणखर आवाजात मी कधी सांगू शकले नसते. पुढच्या पिढीला आपला इतिहास, आपले राजे आणि मावळे याच्या बद्दल माहित नक्की च असावे...तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
अतिशय सुंदर पद्धतीचे वक्तृत्व!!!!!
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले खुप छान माहिती दिली
त्रिवार मुजरा महाराजाना आणि वीर बाजी प्रभू देशपांडे यांना हर हर महादेव❤️❤️
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
डोळ्यातनं पाणी काढलस भावा....
हर हर महादेव
असा इतिहास आजपर्यंत कोणी सांगितला नाही. खूप छान मांडले आहेस. तत्सम इतिहासातील इतर लढाया आणि घटनांबद्दल आम्हाला सांगा. स्वराज्य सहजासहजी मिळत नाही. आपल्या माता आणि राजांना आदर. स्वराज्य रामराज्य होवो आणि अखंड राहो. मी जगदंबेची प्रार्थना करतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
The complete scenario was in front of me... Superb story telling...And Hats off to our legendary Marathas🚩
Kay bolu yar dolyatun pani kadhi baher padle kalalch nahi..superrbbbbb 🔥🔥🔥Jai Shivaji
Amazing narration, this battle was way wat better than the battle of 300 spartans vs Persians
Great tactics fighting a big force in a small pass
Mi khup dagad manacha manus ahe pn dada tumhchya ya history sangnya mule maza sudha dolyat pani aale, khup ch chan dada....
Jay Bajiprabhu Deshpandey
Jay Shivaji
खुपचं सुंदर रित्या समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत सांगीतले भाऊ मनःपूर्वक आभार 🙏🏻
खूप छान दादा... 🙏
दादा... दृश्य उभं केलंस रे 🙏
धन्य धन्य ते बाजी आणि सर्व बांदल 🙏
जय शिवराय 🙏
जय संभा-राजे🙏
Well explained bro 🙌
बाजीप्रभूजी आपल्या पराक्रम आणी बाजीप्रभू अमर राहतील
I have No word for dis awesome information
..thx lots man...
चित्रपट समोर आला मी आत्ताच बघीतला जय शिवराय हर हर महादेव सलाम भाऊ तुला
Greatest stories untold -
Baji Prabhu
Sambhaji
भाऊ प्रत्यक्ष ती जी परीस्थिति असेल ती डोळ्यासमोर आली डोळे पानावली भाऊ किती त्रास कीती भयानक परीस्थिति राजानी आणि मावल्याणी सहन केली ती फ़क्त अणि फ़क्त स्वराज्यासाठी.. महाराजांना सर्व मावल्याना मानाचा मुजरा मानाचा मुजरा🙏
Thank you... Master peace.. Jai Shivraj.. Jai Baji...
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी काढलस भावा.... 😢🙏🚩 जय शिवराय... जय बाजी....
Khup sundar mahiti sangitli raje tumhi
खूपच छान समजावून सांगितलं आसाच आपल्या राज्याचा इतिहास लोकापर्यंत पोहचवत राहा आणि तुमची जी बोलण्याची शैली आहे ती खूपच जबरदस्त आहे आंगावर शहारे येतील अस बोलणं आहे तुमचं
जय शंभुराजे जय शिवराय जय बाजीप्रभू🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान मित्रा अगदी सोप्या प्रकारे तू हा इतिहासबद्दल सागितलं 🙏
काय ते विश्लेषण ,अप्रतिम अमर्याद अविस्मणीय. एकदा पावनखिंडेचा इतिहास ऐकायला सुरुवात केली आणि कधी व्हिडिओ संपला कळलेच नाही.खूप सुंदर विश्लेषण . जय भीम जय शिवराय👍
Mitra pani aanlas dolyat❤❤ great warriors....
अंगावर काटा उभा राहिला उत्कृष्ठ पद्धतीने ईतिहास मांडला भाऊ तुम्ही जय शिवराय जय भवानी जाऊ आईसाहेब
JAI BHAGWAAN SHRIRADHEKRISHNA!
HARE KRISHNA!
JAI BHAVANI MATA!
JAI SHIVAJI MAHARAJ!
JAI BAJIPRABHU DESHPANDE!
Jabrdast jabardast khuppppppppppppp manje khuppppppp bhari.
Proud to be maratha...
Pratek vakyanantr angavr kata aala wowwwww...
अंगावर काटा आला राव..🙏🙏🙏
पुढील दोन आठवड्यामध्ये पावनखिंड ट्रेकचे नियोजन आहे त्याकरिता व्हिडिओज बघत होतो आणि तुझा व्हिडिओ पाहिला. काय बोलावे मित्रा तू तर अबोलच करून टाकलेस.. या इतिहास गाथेचे वर्णन ज्या पद्धतीने केलेस त्याबद्दल तुला त्रिवार सलाम.. हर हर महादेव🚩🚩🚩
Har har mahedev the great salute to those 300 great warriors
Jai Bhavani Jai Shivaji
धन्य आहेस मित्रा तु......डोळ्यात पाणी आणि रक्तात शिवराय आणलेस तु......जय भवानी जय शिवराय
U r best speaker nd actor too..!!
Pavankhind ha chitrapat baghyachi ichha hoti pan apan itaki chaan mahiti dili dolypudh sagl chitrapat ubha rahil jai shivai Jai bhavani 💗
Pramod.. you are amazing.. even listening to the way you narrated the story.. got us tears into eyes🙏🙏🙏
शिवप्रभूंचा हा दैदिप्यमान इतिहास पुढील अनेक पिढ्यांपर्यंत असाच पोहचावा,हीच शंभू महादेवांच्या चरणी प्रार्थना!