Personal आठवणी Special कोलाज | HAPPY NEW YEAR | AMOL TE ANMOL | DR. Amol kolhe
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- #HappyNewYear #DrAmolKolhe #AmolKolhe #AmolTeAnmol
Personal आठवणी
Special कोलाज
(Clicked by me 2021)
--------------------------
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te...
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol
👌👍
खुप छान सर🙏🙏🙏🙏
❤❤
🙏👍
खुप छान विडीयो सर , तुमच्या सगळ्याच विडीयोमधून आम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात .आणि तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा😊😊
Simply great . you have kept thoughtfulness alive after having spent so many years in this world of glamour & politics . Its rare . Really
Jai bhawani jai shivray jai sambhu raje jai jijau maa 🙏 khub chan sir
Splendid Doctor
डॉक्टर व्हिडीओ च्या सुरवातीलाच खूप भावुक आणि हृदयस्पर्शी उत्तर ऐकून डोळे भरले. तुमच्या कडून खूप काही शिकतोय .
very positive and down to earth personality! wish there are much such people like you on this planet!
दादा आपल्या प्रत्येक फोटो मागे काहीतरी विचार स्पष्ट होतात, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आयुष्यातील असेच फोटो कधी कधी कल्पना विश्व निर्माण करतात, खूप छान👌👌
Happy New Year Sir 🙏🥰❤
Tumhi he je tumche personal photos upload keleyat te bghun khup aanand zalay..
Thank you so much❤😊
U r a great ideal for many people at that same time u r a great family person also..
So less people are able to maintain the both at same time..
N U r the one of them 🥰
JAI SHIVSHAMBHU🚩🚩
2021 मध्ये माझे ही वडील देवाघरी गेले, मीही त्यांचा फोटो असाच देवघरात ठेवला आहे कारण देव कधी माझ्या मदतीला आलाच नाही माझ्या मदतीला धावून येणारा ,मला जीवापाड जपणारा , माझ्या वरची संकटे दुर करणारा देव म्हणजे माझे वडील होते .
खूपच छान आहे हे ....तुमची वेगळी बाजू पाहायला मिळाली साहेब......
जय..जिजाऊ..🙏जय..शिवराय.🙏जय.शंभूराजे. 🙏जय..हिंद.🌺🌻🌼🌷⚘🍁☘🍀🌿🍂🍃🙏
❤️❤️❤️❤️
Amol sir you are my Favourite. sir mujhe Marathi nahi aati fir bhi mane aapki iss video ko dhyan se suna. Aapke expression se hi jana aap kya kah rahe ho.thodi-bahut to samaj me aane lagi hai mujhe Marathi.60 Word me se 6 to samaj me aa hi jate hai. Mujhe language sikhana acha lagta hai. Pichhale 1-2 mahino se aapko itna suna-dekha ki ab mujhe Marathi thodi-bahut to aane lagi hai.Mujhe Hindi, English & Sanskrit or Haryanvi bhasha hi aati hai. Jai Hind! Jai Chhatrapati Shivaji-Sambhaji Maharaj, Amol sir.
🎆 HappyNewYear 🎆 Sir 🙏🚩👌
I loved it....😍😘💕💝.....खूपच सुंदर....❤️😍🤗💖....सगळे Photo 👌👌 आहेत...😘....आणि 1 गोष्ट म्हणजे 4 दिवसा नंतर तुमचा video पाहायला मिळाला याचा पण खुप आनंद झाला ☺️🤗😄....सगळे Dr. Amol Kolhe यांचे fan आहेत तशीच मी सुद्धा आहे ( खूपच वेडी आहे मी तुमच्यासाठी 😅 एक दिवस आपली पण भेट होईल आणि मी पन तुमच्या सोबत photo काढेल 😁) त्यात प्रश्न च नाही पण...तुमच्या सरखीच मी तुमच्या all family ची fan आहे 💕😄........._#🥳Happy New Year to *The Dr. Amol Sir....* ❤️👑🌍...& all lovely family...😍🎉....May you got all the goodluck , happiness 🤗 and joy 😇🎉 of the universe 🌍... May your all dreams come true....😻☺️__🎉🎂🥳.....
प्रत्येक फोटोमध्ये काही ना काहीतरी दडलेलं असतं आणि ते तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे..प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे खुप आठवणी असतात आपण त्या फक्त आठवणी म्हणून पाहत असतो..पण दादा तुम्ही मात्र प्रत्येक फोटोमधील विश्लेषण करून तो फोटो किती खास आहे हे जेव्हा सांगत आहात तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही किती बारकाईने पाहता आणि त्याचे निरीक्षण करता हे खरंच वाखाणण्याजोगे आहे..खूप छान👌👌
धन्यवाद
You are great sir
Amoldada Tumachi bhasha khup praglbh aahe kharach one and only you. Thumach bolana eakatach rahav watat
Happy New Year Sir 🎊🎈🎊🎊
Narayangaonkar
सांसद रत्न 💎✨
Great Idol ❤️
Love you sir
खूप छान अमोलजी....महाडिक परिवार जशा त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व गोष्टी शेअर करतात....ते पाहून आम्हाला खूप छान वाटते....तसेच आज आपण आपल्या कुटुंबातील काही गोष्टी फोटो chya माध्यमातुन सांगितल्या ..खूप आवडल्या...
कोणते महाडिक
खुपच छान 👍
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षात देवाकडे प्रार्थना करतो की आमचे अमोल दादा लवकरच cm ची जागी बसून कामे करावीत .
🌺जय शिवराय 🙏साहेब🙏,
प्रत्येकाच्या मनात शेअर करण्याची जाणीव असते, जाणीव व्यक्त करण्यात आपण यशस्वी झाले आहात.
आपणास आत्मिक समाधान लाभले हे आपले समाधान म्हणजे आपल्या सारखे मार्गदर्शक समाधानी होण्यासाठी जे दिशा देतात तो म्हणजे एक आदर्शच. 🙏
Happy New Year Amol Sir!🤗💐💐
Thank you so much Sir.... खुप सुंदर विचार आपण मांडले... तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे सर... You tube च्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संवाद साधताय त्याबद्दल खुप धन्यवाद 🙏🙏🙏 जय जिजाऊ... जय शिवराय 🙏🙏
Saheb ek request ahe..aplya Maharashtra tourism sathi tumhi kahi tari karu shakta. Aple rajya khup chan ahe
Sir,
Really thanks to sharing your personal and profationals images to us 🙏🙏🙏🙏
Because it is always supportive to me to become successful in my educational and official life and also to be aware me for our parents hard working for their children
Happy new year sir 💐💐💐💐
Happy new year Amol Saheb
✨👌 खूप छान अमोल दादा.. 😘
आपल्या या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला तुम्ही काहीसे भाऊक झाल्यासारखे जाणवलात दादा. आणि स्वाभाविक आहे कदाचित आठवणींना उजाळा देत असताना काही काळजाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीसुद्धा आठवल्या असतीलच😔
आणि specially शेवटच्या फोटोने खरोखर खूप काही शिकवलं "कर्तुत्वही अस असावं ज्याने प्रतिबिंब उजळून निघाव 😊🔥👍🚩
खूप छान
Happy new year sir 💐💐💐💐
Happy New year. Khup chan photo aahet sarv. Ani tya. Brobrcha तुमच्या आठवणींनी.
Happy new year
खूप छान सर.
Happy New year
Happy New year sir
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
KHUP MAST 👌HAPPY NEW YEAR SIR 🙏
साहेब आपल्या प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी विचार होता हे तुम्ही दाखवून दिल आपल्याला एक ऊर्जा देतात तर तर काही सुंदर क्षणाची आठवण करून देतात.
🌟✨💫😊_नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब..
Happy new year Sir 🎊
Jay Shivray🚩🚩❤️
तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा
@@AmolRKolhe Thank you sir for responding.
Nice video.सुंदर क्षणांच्या सुंदर आठवणी,thanks for sharing this video sir
Happy new year😀🎉sir
Khup Chan video sir
Happy New Year 🙏
Very nice👍👍 sir
Wah Dadasaheb khupach sfurtidai varnan kele ahe pratyek photo click karnyanageche....Nakkich yatun najhyasakat anekanna sfurti milali ahe..Tunhalahi navin varshachya va pudhil vatchalichya hardik subhechcha 🙏
Happy new year
Jai Maharashtra
Navin varshacha hardik shubheccha sir 🙏🙏🙏
Khupcha sundar dada 😍🥰
सर आज काय कंमेंट करू काही समजत नाही पण हा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला का माहिती नाही पण खुप भारी वाटलं 😊😊😊
नथुराम मुळे मनातुन उतरलात...
छ.शिवाजी म.छ.संभाजी म.याच्यां भुमिकेला तुम्ही तडा दिलात......ही विचारसरणी तुमची छी...
जय जवान.. जय किसान
खूपच भारी दादा... 😍😍 काही क्षण असतात. जे mobile मध्ये capture करतो. तेव्हा सहज वाटतात. पण मागे वळून परत त्या फोटोकडे पाहताना एक वेगळाच आनंद, समाधान मिळत असतं. एक दिवसं माझाही नक्की येईल ज्या दिवसाची आठवणं आयुष्यात कधी विसरणार नाही. तो दिवस म्हणजे तुम्हाला भेटण्याचा. बकेट लिस्ट मध्ये आपण आपली स्वप्ने बनवतो .त्यातील हे एक स्वप्न आहे तुम्हाला भेटण्याचं.😍
Happy new year tumhala v tumchya sarv kutumbala
Happy new year sir😊
Tumchya photos chya madhyamatun khup chhan sandesh dilat sir 👌🙏
खूप छान. असे फोटो आपल्या जुन्या आठवणी जाग्या करतात आणि नकळत त्या काळात घेऊन जातात. काही फोटो आपल्याला एक ऊर्जा देतात तर काही अनमोल सुंदर क्षणांची आठवण करून देतात.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, आरोग्यदायी भरभराटीच, समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
जय शिवराय 🙏
👌👌😘😘😊
खुप छान सर तुमचे व्हिडिआे खुप काही शिकवतात
आजच sir वढू - तुळापूर ला भेट देऊन आली माझ्या छ्त्रपती संभाजी महाराजांनी सोसलेला सगळा इतिहास डोळ्यासमोर आला न नकळत डोळ्याच्या कडा पाणावल्या ......संभाजी राजांना आठवताना तुमचाच चेहरा समोर येतो .
जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩
Sir me Buldhana taluka Nandura yethil ahe...me jevha pasun tumchya channel sobt judlo ahe...tevha pasun me prtek veles jast positive ksa rahu shkto he tumchya video pahun shiklo ahe ani shikt ahe... sansad bhavn madhe kse kamkaj chalte yachaver video banva......Happy New year
जय जिजाऊ जय शिवराय
😍😍😍😍😍
सर, आम्हाला तुमचा डॉ. चा प्रवास ऐकायला खूप आवडेलं, एक नवी उर्जा मिळेलं आणि काहीतरी शिकायला ही, तर नक्कीच त्या विषयावर एक व्हिडिओ बनवा सर.
चांगली कल्पना
, जय शिवराय
जय महाराष्ट्र
दादा खरच खूप मोठा चाहता झालोय तुमचा एक ना एक दिवस नक्कीच तुमच्या सोबत फोटो काढेन
जय शिवराय भावी CM
अरे बाप रे
@@AmolRKolhe हो दादा तुम्ही एक दिवस नक्की राज्याचे मुख्यमंत्री बनणार असा विश्वास आहे. आणि तुम्ही तर शिव-शंभुंचे मावळा आहात आणि जो शिव-शंभुंचा मावळा आहे तो मुख्यमंत्रीच काय तर देशाचा प्रधानमंत्री , राष्ट्रपती सुध्दा बनु शकतो... .. .. तुमचा Big fan ( from 32 shirala )
@@AmolRKolhe हो दादा.. तुमची एक मुलाखत ऐकली होती त्या मध्ये एका पत्रकाराने विचारलं की राजकारणात आल्यावर कोणती गोष्ट अशी असेल त्यावर तुम्ही समाधानी असाल तेव्हा तुमचं उत्तर होतं की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेल्या प्रत्येक गोष्टीचा दैनंदिन कामकाजात वापर होईल , नैतिक जबाबदारी स्वीकारून शासन चालेल तेव्हा खरं समाधान होईल असं होतं
तुमचे शब्द वेगळे असतील पण विचार हेच होते. असा विचार करणारा मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती सुद्धा होईल. आणि आम्ही त्याचीच वाट पाहतोय.
Chan aahet तुमची दोनही मुले
Sir full mbbs college life varhi banava video!🙏🤞😅
👍 good idea
हाय
दादासाहेब सागरदादा गाडी चालवताना नाशिक दौरा फोटो बद्दल सांगायला पाहिजेण होत
हो
दादासाहेब कधी नागपूर ला भेट द्या मला खुप आतुरता आहे तुम्हाला भेटायची आणि या नागपूर ला तुमच्या सारख्या खासदार ची गरज आहे नक्की एक दा भेट द्या
साहेब बीडला नक्की या....
Hi sir aamhala samajla ki tumhi Kem hospital chya GSMC CLG madhun Mbbs kela aahe majhi majhi bahin pn tyach CLG madhe aahe
होय. १९९८ ची बॅच होती आमची
तुम्हाला भेटणारच सर तेव्हा मला बरं वाटेल
मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर नाही देणार कारण हा आपला नवीन वर्ष नाही आपला नवीन वर्ष तर गुढीपाडव्यलाच सुरू होते.
ताई आनंद व्यक्त करण्यासाठी निमित्त लागतं… मी दोन्ही साजरे करतो
@@AmolRKolhe दादा एक दा नागपूर या मला तुम्हाला भेटायचं आहे माझ्या आई ला सुद्धा भेटायचं आहे कृपया करून तुम्ही नागपूर या
@@AmolRKolhe मला खुप आनंद झाला तुम्ही मला reply केला म्हणून मान्य आहे फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी निमित्त लागतात पण दादा आपण एवढे नशीबवान आहोत कारण आपण महाराजांच्या भूमीतले आहोत इथे रोज आपल्या साठी दिवाळी दसरा असतो रोज आनंद असतो त्या साठी निमित्याची गरज नको भासायला अस मला तरी वाटतं
@@AmolRKolhe चुकले असेल तर लहान बहीण म्हणून माफी मागते
@@AmolRKolhe अगदी बरोबर काका
तुमच्या शाळेतील/कॉलेज मध्ये केलेला मित्रांसोबत एंजॉय यावर विडिओ नकी बनवा
जरूर
😍😍😍👍👍👌👌🙌💫Khuop chan sir thank you so much sir tumhi tumchya personal ghoshti amachyasobat share karat aahat ani sir khuop mast aahet photo sagale ani navin varshachya Hardeek shubhecha 🥳🙌🙌🙌💫
धन्यवाद!
Sir manapasun dhanyavad aaj tumhi reply dila finally I am big fan sir pratek video tumchya comment karat hote ani aaj finally tumhi mala reply dila mi aaj khuop khuop khusha ahe
Sir Khilar Premi✨💫🔥❤️❤️❤️❤️❤️💞💞💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
१ तारखेचा बैलगाडा घाट होणार होता परवाणगी सह अचानक का काय झाल रद्द झाल्या गरीब दूकानदारांचे लाखोचे नुकसान झाले त्यावरही बोला कुठे माशी शींकली साहेब राजकारण्यांचे लग्न,मेळावे कसे होतात बोला
होय.. हिरमोड झाला.. परंतु राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतल्याचे समजते.. केसेस मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे हेही खरे…यापुढे जर मेळावे/लग्न झाले तर जरूर ..
साहेब मग भीमा कोरेगाव च काय जाल तिथे तर किती गर्दी होती
❤️❤️❤️❤️
happy new year sir
Happy New year
तुम्हालाही शुभेच्छा
Happy New year sir
Happy new year sir
Happy New year sir